बाळा, तुझ्या आईचे निधन झाले आहे, आता तरी..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 34

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 4 หลายเดือนก่อน +25

    ते शव कीतीदीवस घरी ठेवले आजुबाजुच्या लोकांनी मदत करायला पाहीजेहोत असो येवढ कोण नीरघुण नाही वागणार कथा कथा असते 😮😮😮

  • @nssurve7318
    @nssurve7318 4 หลายเดือนก่อน +1

    Maste ❤

  • @hirabaigaikwad9723
    @hirabaigaikwad9723 4 หลายเดือนก่อน +9

    Farch, chhan, kathha, Ahe

  • @mahadevkhote40
    @mahadevkhote40 4 หลายเดือนก่อน +1

    कथा खुपचं छान आहे

  • @shobavachhani5056
    @shobavachhani5056 5 หลายเดือนก่อน +15

    Very touching n emotional story

  • @जयवंतजोशी
    @जयवंतजोशी 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान आहे

  • @snehapawaskar1223
    @snehapawaskar1223 4 หลายเดือนก่อน +1

    खूपच हृदयस्पर्शी आहे

  • @GanpatkrishnaraoMahamuni
    @GanpatkrishnaraoMahamuni 5 หลายเดือนก่อน +7

    Very good

  • @aparnamore3858
    @aparnamore3858 4 หลายเดือนก่อน +5

    Khupch chan

  • @SurekhaChavan-jt7ev
    @SurekhaChavan-jt7ev 3 หลายเดือนก่อน

    खूपच हृदय परशी कथा आहे

  • @shalanmane6631
    @shalanmane6631 4 หลายเดือนก่อน +2

    रूपन छान कथा आहे धन्यवाद

  • @shirishrojekar4394
    @shirishrojekar4394 4 หลายเดือนก่อน +5

    Behavior of divakarrao is very correct they taught lesson to their son

  • @sohamchavan7225
    @sohamchavan7225 4 หลายเดือนก่อน +5

    हो ही कथा खूप चांगली आहे अगदी रुदयसपरशी आहे आई वडील यांची त्याला किंमत नव्हती त्याला बायकोच्या पैशाचा माज होता पण आसा मुलगा पैदा होण्या पेक्षा वांझोट मेलेल बर त्याला देवानं चांगला धडा शिकवला आणी दिवाकर रावांनी त्याला आजी बात माप केले नाही हे त्यांनी बोरोबर केले

  • @sangitarajput7168
    @sangitarajput7168 5 หลายเดือนก่อน +6

    खूपच हृदय स्पर्शी कथा आहे ही 😢😢

  • @suhasinikadam3272
    @suhasinikadam3272 4 หลายเดือนก่อน +3

    मला ही गोष्ट ऐकून खुपच वाईट वाटले कारण ज्या आई वडिलांनी हाताचा पाळणा करुन मुलाला वाढवले तोच मुलगा आज बायको मुळे सर्व काही विसरून आई वडिलांना बाहेर काढले म्हणुनच देवाने त्याला चांगली शिक्षा दिली.

  • @AnilWankhede-lx7db
    @AnilWankhede-lx7db 3 หลายเดือนก่อน

    12:44 very good

  • @shardapatil8245
    @shardapatil8245 5 หลายเดือนก่อน +51

    खूपच हृदयस्पर्शी कथा आहे.

  • @daulatkadam6129
    @daulatkadam6129 3 หลายเดือนก่อน +1

    फार उद्बोधक कथा आहे. सुंदर.

  • @NilimaPitkar
    @NilimaPitkar 4 หลายเดือนก่อน

    ,फारच ह्रदयस्पर्शी कथा नव्हे सत्यआहे. जगात सर्व काही मिळेल पण आईवडील व त्यांचे प्रेम मिळत नाही.मुलाला चांगली शिक्षा
    मिळाली.इतरांनी यावरून तरी धडा घेतला पा
    पाहिजे.

  • @shubhangipawar-pi4ji
    @shubhangipawar-pi4ji 5 หลายเดือนก่อน

    ❤ छान

  • @mangalkayangude5348
    @mangalkayangude5348 5 หลายเดือนก่อน +19

    मुले नसलेली बरी

  • @MAMTAJChaprband
    @MAMTAJChaprband 5 หลายเดือนก่อน +3

    Katha वाचून डोळ्यात पाणी आले

  • @vijayasawant559
    @vijayasawant559 4 หลายเดือนก่อน

    हृदयाला टच करणारी स्टोरी

  • @sulochanamasekar861
    @sulochanamasekar861 4 หลายเดือนก่อน

    😅k9nv😊

  • @SavitaBolade-xf7it
    @SavitaBolade-xf7it 5 หลายเดือนก่อน +1

    Khatha Chan Hoti devani Ashi vel konaver yeu neye😢❤

  • @WilsonDcosta-qq7fy
    @WilsonDcosta-qq7fy 4 หลายเดือนก่อน

    This is south movie story

  • @ReshmaChavan-l9q
    @ReshmaChavan-l9q 5 หลายเดือนก่อน +1

    He katha vachun ase vatle ashya mulanbarober asche jale pahije ji mule aaivadilanchi kimmat karat nahit tyanch asech hote

  • @geetachichghare268
    @geetachichghare268 5 หลายเดือนก่อน +3

    अशी मुलं काय कामचे त्या पेक्षा नाही असेलच बर

  • @Ranjanapatil-e7t
    @Ranjanapatil-e7t 2 หลายเดือนก่อน

    Mothyanakamisamajunnukasankaratat

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 5 หลายเดือนก่อน +2

    मुलं असून काय उपयोग त्यापेक्षा नसलेलेच बरे. यावर मुलांनी खूप विचार करावा

  • @arunagolait167
    @arunagolait167 5 หลายเดือนก่อน +1

    Asi mul nakoch

  • @AvantikaPuralkar
    @AvantikaPuralkar 4 หลายเดือนก่อน

    Very good