अतिशय हृदयस्पर्शी कथा आहे खुप छान असाच प्रत्येक माणसा मध्ये बदल झाला तर कोणालाच भिक मागायची वेल येणार नाही भिकार्याला भिक कोणीही देऊ शकतो पण तशी त्याच्यावर वेल येऊ नये अशी व्यवस्था केली तर देश नक्की च बदलेल धन्यवाद ताई ❤️🙏👌👌💐💐💐💐💐💐
माणूस कितीही श्रीमंत असला जरी कोणत्याही गोष्टीचा त्याला घमंड किंवा गर्विष्ठ नसला पाहिजे तो पण त्या गरीबिमधून निघतो म्हणून च म्हणते कुठल्याही गोष्टीचं गर्व करू नाही ही गोष्ट खूप छान वाटली
नक्कीच प्रेरणादायी गोष्ट आहे, म्हणूनच तर लहानपणापासूनच मुलांवर उत्तम संस्कार व्हायलाच हवेत, गरीब श्रीमंत असं काही नसतंच, संस्कार उत्तम असतील तर मुलांचे कर्म ही उत्तमच असतात , कर्म उत्तम असतील तर तुम्ही आरामात झोपू शकता, प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना लहानपणापासूनच संस्कार दिले पाहिजेत, गरीब ,श्रीमंत भेदभाव शिकवू नका, दिवस कधी पालटतील सांगता येत नाही , नशीब ह्या राहुलला चांगली बुद्धी आली ,नाहीतर हातचा गेला असता,😂😂😂😂😂घमेंडी नको,
गोष्ट खूप छान होती ह्या गोष्टी मध्ये तो शिकला की गरिबी दुःख काय असते त्या मुळे तो मदत करायला गेला आणि त्याने ती मदत केली त्या मुळे तो त्या रात्री छान झोपला त्याचे दुःख हलके झाले मन वरचे वजे कमी झाले आणि त्याची चूक समजली होती त्या मुळे तो पण सुधारला त्याचा आई ला त्याची काळजी वाटत होती ती तिची देवाने पूर्ण केली ❤touch story hoti👍👌
गोष्ट चांगली आहे. गरीब असो वा श्रीमंत भावंडांचं प्रेम सारखंच असतं. मला माझ्या मुलांची आठवण झाली. माझी मुलगी मुलापेक्षा 2.5 वर्षांनी मोठी आहे पण तीच त्याच्या वर आई सारखं प्रेम करते.

धन्यवाद 🙏
खूपच छान कमेंट दिली आहे ❤
अतिशय सुंदर
❤😊Yb❤CT
😊@@natyancha_sparsh70
Best kahani thi ye insaniyat ki sabse alg lagi aur hatke bhi
धन्यवाद 🙏
खुपच छान व अतिशय ह्रदयस्पर्षी गोष्ट जी ऐकून डोळ्यात पाणी येत
धन्यवाद 🙏
बोधप्रद कथा
धन्यवाद 🙏
माणूस कितीही श्रीमंत असला जरी कोणत्याही गोष्टीचा त्याला घमंड किंवा गर्विष्ठ नसला पाहिजे तो पण त्या गरीबिमधून निघतो म्हणून च म्हणते कुठल्याही गोष्टीचं गर्व करू नाही ही गोष्ट खूप छान वाटली
धन्यवाद 🙏
गोष्टीत बरीच विसंगती आहे.
खूप छान होती स्टोरी ❤❤❤
धन्यवाद 🙏
कथा खूप चांगली आहे पण जुलै मध्ये एवढा गरमीनसतो 🎉पावसाळा असते मार्च एप्रिल मे उन्हाळा भरपूर असतो
☺️
Nice story ❤❤❤ ❤
Thankyou 🙏
खुपचं सुंदर कथा होती.
धन्यवाद 🙏
मस्त कथा एकच विचार दुसऱ्या बद्धल आधार असला पाहिजे
धन्यवाद 🙏
खरंच खूपच छान. माणुसकी असली पाहिजे मनात आणि दुसर्यांच्या दुःखाची जाणीव असली पाहिजे
धन्यवाद 🙏
Ek n. 1 katha❤
धन्यवाद 🙏
कुणालाही कमी लेखू नका कथा खुपच सुंदर सांगितली आहे
अति लाडानी मुले अशी उर्मटपणे वागू लागतात पण तो वेळीच सुधारला
ही बोधपर कथा आहे
धन्यवाद 🙏
खूप छान गोष्ट आहे असेच सर्वांनी जो कोणी अनाथ असेल तर त्यांना मदत करावी
अगदी बरोबर... धन्यवाद 🙏
Khupch chhan katha
धन्यवाद 🙏
Khupch Chan Katha ahe .
धन्यवाद 🙏
Chan aahe katha.👌👌
धन्यवाद 🙏
खूप छान स्टोरी
धन्यवाद 🙏
Very nice part thank you next episode lovkar taka please please please please
Thankyou 🙏
खुपच छान आहे गोष्ट ❤
धन्यवाद 🙏
Prernadai katha ❤
धन्यवाद 🙏
खूपच छान आहे.
धन्यवाद 🙏
खूप छान आहे कथा
धन्यवाद 🙏
खूपच छान आहे कथा 👌👌
धन्यवाद 🙏
खूपच,छयान,सांगितले,पण,मान,खूपच,कळवळते,दूखी,मन,होते,ताई,राम,श्री,राम,
धन्यवाद 🙏
Khup chhan goshti aahe
धन्यवाद 🙏
नक्कीच प्रेरणादायी गोष्ट आहे, म्हणूनच तर लहानपणापासूनच मुलांवर उत्तम संस्कार व्हायलाच हवेत, गरीब श्रीमंत असं काही नसतंच, संस्कार उत्तम असतील तर मुलांचे कर्म ही उत्तमच असतात , कर्म उत्तम असतील तर तुम्ही आरामात झोपू शकता, प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना लहानपणापासूनच संस्कार दिले पाहिजेत, गरीब ,श्रीमंत भेदभाव शिकवू नका, दिवस कधी पालटतील सांगता येत नाही , नशीब ह्या राहुलला चांगली बुद्धी आली ,नाहीतर हातचा गेला असता,😂😂😂😂😂घमेंडी नको,
धन्यवाद 🙏
खूपच छान कथा आहे ❤
धन्यवाद 🙏
गोष्ट खूप छान होती ह्या गोष्टी मध्ये तो शिकला की गरिबी दुःख काय असते त्या मुळे तो मदत करायला गेला आणि त्याने ती मदत केली त्या मुळे तो त्या रात्री छान झोपला त्याचे दुःख हलके झाले मन वरचे वजे कमी झाले आणि त्याची चूक समजली होती त्या मुळे तो पण सुधारला त्याचा आई ला त्याची काळजी वाटत होती ती तिची देवाने पूर्ण केली ❤touch story hoti👍👌
धन्यवाद 🙏
Story chhan ahe ani he kalte ki manushyane garva karu naye ❤ saglyanshi changle rahave 🙏🙏
अगदी बरोबर.. धन्यवाद 🙏
खुप खुप खुप मस्त खुप खुप छान भाग होता👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chhan goshta
धन्यवाद 🙏
Chan katha ❤
धन्यवाद 🙏
अगदी बरोबर आहे.कथा खूपचं छान आहे.
धन्यवाद 🙏
❤❤❤❤❤👌👌👌👌👌
Khupch chhan aahe he story
धन्यवाद 🙏
❤❤❤❤❤❤❤
Khupch chan tai
धन्यवाद 🙏
खुप छान गोष्ट आहे
धन्यवाद 🙏
Nice story
Thankyou 🙏
Very good
Thankyou 🙏
Very nice ❤
Thankyou 🙏
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏
खुप छान.
धन्यवाद 🙏
खूप छान
धन्यवाद 🙏
Very nice story 👌 👍 ❤
धन्यवाद 🙏
Khup ch sunder story aahe manala bhidanari aahe🙏🏻🙏🏻
Khup chan
धन्यवाद 🙏
Khup chhan katta aahe
धन्यवाद 🙏
👌👌👌
खुप छान लेखन
धन्यवाद 🙏
खूपच छान मनाला लागणारे गोष्ट
धन्यवाद 🙏
खूप छान गोष्ट आहे ❤❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏
Apratim gosht.🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद 🙏
Verry nice 😂😂
खूप छान गोष्टी 👌👌👌
धन्यवाद 🙏
😊😊@@natyancha_sparsh70
@@natyancha_sparsh70dad traffic g gas g ganga adda wee 1
मदतहिकुठेनाकुठेआडवखियेते
❤❤😂😂 🎉🎉
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Chan
धन्यवाद 🙏
Kupc chan ❤
धन्यवाद 🙏
आज माणुसकी आणी जाणीव हे दोन्ही शब्द नष्ट झालेत🎉🎉🎉 आताच्या मुलांना आई बापच नकोशे झालैत कसली माणुसकी आहै ना जाणीव आहे 🎉🎉 भयंकर अवघङ होते आहे 🎉🎉
हो अगदी बरोबर आहे.. धन्यवाद 🙏
कथेचा आशय खूप चांगला आहे पण लहान मुलांचे आवडते प्राणी असे कुणी मारुन टाकल्यावर बदल्यात दुसरे मांजराचे पिल्लू दिल्यास मुले शांत होणे शक्य नाही.
कथा काल्पनिक आहे
Nice
Thankyou 🙏
❤❤❤❤mast
दूसरा और दया करने हां बौद्ध रूप कथा आहा राम कृष्ण हरि
माणसाला कधीही आपल्या श्रीमंतीचा माज आणि गरीबीचा द्वेष नसावा.नाहीतर वेळ पटायला वेळ नाही लागल.
अगदी बरोबर आहे.. 🙏
खूप छान आहे गोष्ट
धन्यवाद 🙏
अ़शीच सुधारणा झाली तर छानच होईल
हो ☺️ धन्यवाद 🙏
Suddenly he learns lesson & his mind changed psitively.
अर्थात छान खरंच स्वतःला मामा म्हणुन घेतले ना मग बहिणीचे मुल म्हणून घरी घेऊन जायचे ना
होणा.. धन्यवाद 🙏
गोष्ट चांगली आहे. गरीब असो वा श्रीमंत भावंडांचं प्रेम सारखंच असतं. मला माझ्या मुलांची आठवण झाली. माझी मुलगी मुलापेक्षा 2.5 वर्षांनी मोठी आहे पण तीच त्याच्या वर आई सारखं प्रेम करते.
धन्यवाद 🙏
Kadhich shreekant asnyacha garv karu naka
हो श्रीमंतीचा गर्व नका करू 🙏
फारच छान कथा आहे.🎉
धन्यवाद 🙏
फारच छान कथा
धन्यवाद 🙏
खुपचं छान कहाणी आहे
धन्यवाद 🙏
खूप छान गोष्ट
धन्यवाद 🙏
Khup Chan
धन्यवाद 🙏
Very nice ❤
धन्यवाद 🙏
👌👌👌
Chan
धन्यवाद 🙏
खुप छान गोष्ट
धन्यवाद 🙏
खूप छान कथा आहे
धन्यवाद 🙏
खूप छान गोष्ट
धन्यवाद 🙏
खूप छान गोष्ट
धन्यवाद 🙏
खुपच छान कथा
धन्यवाद 🙏
खूप छान कथा आहे
धन्यवाद 🙏