वार्डबॉयची नोकरी सोडून सुरु केली मिल आज कोटींचा टर्न ओव्हर | Organic Oil Business | Lakadi Tel Ghana

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • marathi language news channel based in pune maharastra that launched in 2021. get the all breaking news latest top stories live news Political social economic educational recreational sports current affairs article biography astro trending advertising movie review appeal agro pune news etc.
    -------
    #oil #oilbusiness #business #refinedoil #smallbusiness #startup #lakaditelghana #pureoil #newbusinessideas #oilmakingmachine #peanutoilmakingmachine #hellopunenews #hellopunenewsmaharashtra #sandipshinde #Woodoilghanabusiness #successstory #लाकडीघानातेलउद्योग #रिफाईंडतेल #तेलव्यवसाय
    -------
    ► 𝐅𝐨𝐥𝐥𝐨𝐰 𝐮𝐬 𝐞𝐥𝐬𝐞𝐰𝐡𝐞𝐫𝐞
    ► Click Here For Letest News & Updates :
    ► Follow us on Facebook : www.facebook.c...
    ► Follow us on TH-cam : / @hellopunenews
    ► Follow us on Twitter : He...
    ► Follow us on Instagram : / newshellopune21
    ► Follow us on dailyhunt :
    ► Download Hello Pune News App :
    -----------------------------------------------------------------------------
    संदीप शिंदे हे सुरवातीतून अतिशय हलाखीच्या परिस्थितून आपले जीवनमान एका नवीन उंचीवर घेऊन गेले आहेत कॉलेज मध्ये शिक्षण घेत असताना त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले व कुटुंबाची जबाबदारी संदीप यांच्यावर आली प्रसंगी न डगमगता त्यांनी शिक्षण सुरु असताना एका हॉस्पिटल मध्ये वार्डबॉय तसेच सेक्युरिटीची नोकरी अल्प पगारावर केली व त्यातून त्यांनी नवी उभारी घेत स्वतःचा तेल मिल व्यवसाय सुरु केला ग्राहकांशी नेहमी प्रामाणिक राहून आपले काम चोख बजावले व वार्षिक कोटींचा टर्न ओहर असलेला बिजनेस त्यांची जिद्दीवर आज ते चालवत आहे ते तीळ तेल शेंगदाणा तेल मोहरी तेल खोबरे तेल सुर्यफुल तेल निसर्गिक रित्या तयार करून देतात त्यांचे असंख्य ग्राहक आजही समाधानी आहेत अस ते बोलताना सांगतात
    Sandeep Shinde has taken his standard of living to a new height from a very poor situation at the beginning. While studying in college, his father's umbrella was lost and the responsibility of the family fell on Sandeep. He started his own oil mill business after starting a new business, always being honest with the customers and doing his job well and today he is running a business with an annual turnover of crores due to his persistence. They say that they are satisfied Sesame oil Groundnut oil Mustard oil Coconut oil Sunflower oil They prepare it

ความคิดเห็น • 9

  • @hellopunenews
    @hellopunenews  7 หลายเดือนก่อน +6

    या व्हिडीओ खाली उत्कृष्ट कमेंट करणाऱ्या व्यक्तीला 15 किलो शुद्ध तेल मोफत देण्यात येणार आहे | नियम व अटी - कमेंटला 100 लाईक असावेत | ऑफर फक्त २२ फेब्रुवारी पर्यंत राहील | २३ तारखेला शंभर लाईक झालेल्या व्यक्तीने आपला मोबाईल नंबर त्याच कमेंट मध्ये द्यावा | तो व्यक्ती चॅनेलचा सबस्क्रायबर असावा व त्याने व्हिडीओ पूर्ण पाहून लाईक केलेले असावे

  • @stranger2000-q2p
    @stranger2000-q2p 7 หลายเดือนก่อน +9

    ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
    जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
    कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
    आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात 💯

  • @namdevsawant6287
    @namdevsawant6287 7 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्रातील सर्व युवकांना व्यवसायिक मार्गदर्शन करून चांगले उद्योजक बनण्यासाठी खूप उपयोगी माहिती आहे ❤

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 7 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान आहे दादा विचार अशीच प्रगती होईल तुमची

  • @nandkumarswami6099
    @nandkumarswami6099 7 หลายเดือนก่อน +3

    खूप mast bhai

  • @GopalraoJadhao
    @GopalraoJadhao 4 หลายเดือนก่อน

    तुमचं तेल किती चांगले आहे ते सांगा कारण आम्हाला रिफान माहिती आहे

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 6 หลายเดือนก่อน

    होलसेल madhe मिळेल काय...

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 6 หลายเดือนก่อน

    सुके खोबरे paheje ka..sindhudurga

    • @shivajishinde445
      @shivajishinde445 3 หลายเดือนก่อน

      काय किलो देणार