बाकी सर्व मास्तर विनाकारण जड शब्द वापरून शिकवतात मात्र सर तुम्ही अत्यंत शून्यातून सर्वांनाच समजेल असं शिकविता. नक्कीच तुमचा पहिला उद्देश विद्यार्थ्याला समजावं हा आहे असं दिसून येतोय.🙏🙏💐💐
कारण...इस गोले पे हमने अबतक ऐसा Realistic मनुष्य नहीं देखा...नतमस्तक सर...खरंच अशा शिक्षकांची नितांत गरज आहे या शिक्षणव्यवस्थेला...hatts of you sir🙇🙇🙏🏻👍🏻💐💐
Sir , my name is Arati , I am only in 10th class but I want to watch your lectures.becauce this is useful for me in geography. I like your teaching sir . You are very intelligent and you teach freely so this is easy to understand.I am science girl. God bless you sir. Sir, please teach 10th class geography.🙏🙏
आधी मुलांचा एक ट्रेंड असायचा की भुगोल इतिहास सारखे विषयाला बोर क्लासेस समजुन दांडी मारायचे, पन कराळे सर सारखे जर शिकवणारे शिक्षक असतील तर वर्गातून एकही विद्यार्थी उठुन बाहेर जानार नाही, मजेशीर शिक्षण पद्धती.... 👌👌👌👌👌
शाळेत असे शिक्षक असतील विद्यार्थी नक्कीच आयएस आयपीएस इंडियन फोरेस्त सर्विस रेल्वेतील उच्च अधिकारी होती त्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्या ची जिद्द निर्माण होईल या शिक्षकाला मानाचा मुजरा शिकवण्याची एनर्जी पावर टेक्निक खूपच उत्तम💐💐🙏💐💐
सर अप्रतिम शिकवता तुम्ही कारण Continue एक सारख्या पध्दतीने शिकवणे हे काही सोय काम नाही सलाम आहे सर तुमच्या अवघड पध्दतीच्या शिक्षणाला सोप्या पद्धतीने शिक्षण देणाऱ्या कार्याला
खूप खूप छान शिकवता सर तुम्ही, तुम्ही असेच शिकवणे चालू ठेवा. मी तुमचे काही व्हिडीओ knowledge पाहिले, खूप छान वाटले मला,समजण्यास खूप सोपे उदाहरण व सोबत तुमचे व्यक्तिमत्त्व, मी माझ्या काही मित्रांना जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना तुमचे चॅनेल सबस्क्राईब करायला पण सांगितले आहे, खूप छान सर........ 💐💐🙏🙏
सर तुम्ही इतक्या छान माहिती शिकवीत आहे ते पण इतक्या सोप्या भाषेत.... मी mpsc चा अभ्यास बंद केला होता तो आता तुमचे क्लास पाहून पुन्हा सुरू केला, खूप खूप धन्यवाद सर
सर,नमस्कार लयच खास शिकवता तुम्ही ,तुम्हाला तोड नाही सर,मला एवढ्या वर्षात विश्ववृत्त,ध्रुव समजल नव्हता एका तासात समजावल सर तुम्ही,धन्यवाद. तरी एक रहाल कर्कवृत्त माहिती नाही मला.
Excellent Sir..You have very deep knowledge. What you told about camera/video this we have studied in our engineering Digital Image Processing. Jabardast....
बाकी सर्व मास्तर विनाकारण जड शब्द वापरून शिकवतात मात्र सर तुम्ही अत्यंत शून्यातून सर्वांनाच समजेल असं शिकविता.
नक्कीच तुमचा पहिला उद्देश विद्यार्थ्याला समजावं हा आहे असं दिसून येतोय.🙏🙏💐💐
एखादा बोरिंग विषय कसा आकर्षक पध्दतीने शिकवावा , खरंच तुमचं खूप खूप कौतुक सर...
And keep teaching.....
आयुश्यात पहिल्यांदा शिकण्याची आवड निर्माण झाली सर😄😄
एक दिवस असा येनार सर ला बेस्ट टीचर चा अवॉर्ड मिळेल..
Khara Bolas,Bhau...!!!
Khrc re dada
Right dadu
नक्कीच
, %q43
पोट्याहो तुमाले सांगतो हा होय विदर्भाचा पॅटन खरा👌
कारण...इस गोले पे हमने अबतक ऐसा Realistic मनुष्य नहीं देखा...नतमस्तक सर...खरंच अशा शिक्षकांची नितांत गरज आहे या शिक्षणव्यवस्थेला...hatts of you sir🙇🙇🙏🏻👍🏻💐💐
Sir , my name is Arati , I am only in 10th class but I want to watch your lectures.becauce this is useful for me in geography. I like your teaching sir . You are very intelligent and you teach freely so this is easy to understand.I am science girl.
God bless you sir. Sir, please teach 10th class geography.🙏🙏
सगळ्यांचे धक धक ते नेतृत्व श्री नितेश कराले सर मार्गदर्शन करतांना अप्रतिमच सर....
आधी मुलांचा एक ट्रेंड असायचा की भुगोल इतिहास सारखे विषयाला बोर क्लासेस समजुन दांडी मारायचे, पन कराळे सर सारखे जर शिकवणारे शिक्षक असतील तर वर्गातून एकही विद्यार्थी उठुन बाहेर जानार नाही, मजेशीर शिक्षण पद्धती.... 👌👌👌👌👌
कराळे सर,
खूप जीव लाऊन शिकवता आहे तुम्ही पोंट्याना..
छान काम आहे तुमचे...
शाळेत असे शिक्षक असतील विद्यार्थी नक्कीच आयएस आयपीएस इंडियन फोरेस्त सर्विस रेल्वेतील उच्च अधिकारी होती त्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्या ची जिद्द निर्माण होईल या शिक्षकाला मानाचा मुजरा शिकवण्याची एनर्जी पावर टेक्निक खूपच उत्तम💐💐🙏💐💐
One of the Best Teacher on the Planet....❤👌
I don't like geography but teacher like you make me to watch this ...it helps me a lot ....keep it up sir and don't change your teaching style ..👍👍
Bapre bap....deep respect for u sir...tumhi khup sadhya Ani saral padhtine khup chan shikvta
Sir ek no.
Education with comedy nights
Sir me aaj parynt tumchya sarke sir nhi pahle ❤️❤️❤️ mazya life mdle best ahat tumhi love you sir 👍👍🙏🙏🙏
सर अप्रतिम शिकवता तुम्ही कारण Continue एक सारख्या पध्दतीने शिकवणे हे काही सोय काम नाही सलाम आहे सर तुमच्या अवघड पध्दतीच्या शिक्षणाला सोप्या पद्धतीने शिक्षण देणाऱ्या कार्याला
खूप खूप छान शिकवता सर तुम्ही, तुम्ही असेच शिकवणे चालू ठेवा. मी तुमचे काही व्हिडीओ knowledge पाहिले, खूप छान वाटले मला,समजण्यास खूप सोपे उदाहरण व सोबत तुमचे व्यक्तिमत्त्व, मी माझ्या काही मित्रांना जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना तुमचे चॅनेल सबस्क्राईब करायला पण सांगितले आहे, खूप छान सर........
💐💐🙏🙏
Thank u ji
Class kuthe ghetat sir
@@kedarivrushali6746 वर्धा
Khup chhan bhagava !
Jya bhashet aplya mulana samjel tyach bhashet shikv, knowledge pan accurate ahe ,
एक नंबर सर..... अप्रतिम..... भूगोल खऱ्या अर्थाने आज समजलं असं म्हणायला हरकत.....
1 नंबर गुरजी महाराष्ट्र cha भूगोल मध्ये महत्वाचे घटक शिकवा जमल तर लई भारी घेता तुम्ही जागेवरच पाठ
विदर्भ पॅटन....लय भारी......1 च number......🔥🔥🔥💯👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
सर तुम्ही इतक्या छान माहिती शिकवीत आहे ते पण इतक्या सोप्या भाषेत.... मी mpsc चा अभ्यास बंद केला होता तो आता तुमचे क्लास पाहून पुन्हा सुरू केला, खूप खूप धन्यवाद सर
कराळे सर आपण पृथ्वी बद्दल माहिती अत्यंत सोप्या पद्धतीने 👍🎉
सर यांचे लेक्चर पाहण्या अगोदरच मी like करतो.......
Excellent Sir.... ur learning style is so impressive sir... ur genius
Salute to this great teacher!
One of the best & unique teacher ....👌👌👌
सर,नमस्कार लयच खास शिकवता तुम्ही ,तुम्हाला तोड नाही सर,मला एवढ्या वर्षात विश्ववृत्त,ध्रुव समजल नव्हता एका तासात समजावल सर तुम्ही,धन्यवाद. तरी एक रहाल कर्कवृत्त माहिती नाही मला.
Excellent Sir..You have very deep knowledge. What you told about camera/video this we have studied in our engineering Digital Image Processing. Jabardast....
ख द ख द....awsome teaching
तुमचे शिकवणे अप्रतिम आहे सर,
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
Sir, ky bolu evd Chan teach krta tumi....
Best outstanding.... 👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍
Sir tumchya bhashet layich bhari....manapasun dhanyavad😊😊🙏🙏sir shiktani khup majja yete ...
सर मला तुमच्यासारखे शिक्षक असते तर आज मी IAS असतो.
तुमच्या मेहनतीला सलाम सर
Your teaching is bestest on TH-cam and all world.
Greatest teacher I like it sir.
Sir tumhi khup अवघड सोपे करून सांगताय.mind blowing sir
Teacher with zero haters..... Respect for u sir
शिक्षक कसा असावा याचे जिवंत उदाहरण .... hats of to you sir.
मी आतापर्यंत असा शिक्षक कुठेच बघितला नाही, sir तुमच्या funny स्किल्स ग्रामीण भागातील विद्यार्थयाना अधिकारी बनवन्यासाठी खुप उपयोगी पडतील.. keep it up
Lecture baghatanna 1 tasa kasa samptoy kalat pan nahi..
Khup chhan shikavata sir tumhi asa study mareparynt visarat nahi... Revision chi garaj nahi
असाच अभ्यास आम्हाला आवडतो आणि समजायला पण सोप्प सर
खुप तळमळीने विनोदरुपी शिकविता सर धन्यवाद
No.1 teacher in world
Sir your technic is on another level ..👍👌♥️
One of the best and unique teacher ever...
yess
@@shreyasarda9718 hi
Plz send your mobile number
@@shreyasarda9718 send your mobile number
why
ह्या ले म्हणते पक्का विदर्भी ..सर भाषा नाही विसरले .. मस्त शिकवता सर... 12 वी science चे lecuture सोडून तुमचे च कराव वाटते 😁
Khub must sir ek vagadch kahi shikawata tumhi ... salute..
Master....ky bhari shikvata tumhi👌👌👍agdi soppya padhatine kayam lakshat rahil as....tumchya karyala salam🙌
Khup khup shubhechha💐💐
Salute sir. Je amache physics che mastar sadhya sopya bhashet shikvu shakle nahi te tumhi karun dakhvile.
Kharach sir khupa sopp karun sangitl aahe ,tumchyamule khup prashn clear zale
One of the best teacher in the world....
Khatarnak sir pahile shikashak ahat tumhi vidharthamdhe pachan shakitila olkhnare great sir super
लई बेस शिकवता जी तुम्ही गुरुजी...
खूप छान माहिती मिळाली सर। Thank you
Sir tumchi fan zaley sir what talented guy u r! 😊 Mast
खद... खद.... खद..... चॅलेंज नाही सर tumala... व्हेरी nice lecture
3d sir too good it is very knowledgeble sir....
Really informative videos thank you sir
Mai tumchi Kashi tariff kru shamjat nh ...
But bharpur must teacher..
Am proud vidharbh
sir tumcha jwalamukhi cha vid baghun aalo ithparyant pn harach khup chan samzun sangata tumhi thank you sir
Sir tumi khup haswal aaj......aaj mi Frist time khup haslo.....love you sir....
Sir ekdam damdar education ahe tumche
माझ्या मैत्रिणींनी शेअर केला व्हिडिओ ....छान शिकवता सर तुम्ही ...फक्त माझी मैत्रीण नाही सोबत...
Number dyaa
Khup shiknyasarkh ahe sir ,tumcha lecture,thank u
खूप छान शिकवतात सर तुम्ही.
Kranti ghadun anli sir tumi... Teaching chi... Waaa... Best 👍💯👏
Keep teaching sir...! Love from vidharbha Amravati ❤
Amazing teaching sir🤗🤗
Very nice teaching karale sir
खुपचं छान शिकवता सर आपण मला खुप आवडले मी यवतमाळचा आहे पण सध्या दिल्ली येथे नोकरी करतो
Khup mast karale you are comedy man yr.
Sir srv concept clear hotat best.......
Plz asch maargdarshan krt raha sir...
Khup help hot ahe... 👌👌👍
तुमच्या या कार्यला अंतःकरण पासून शुभेच्छा सर
World best teaching sir
Sir tumch lecture pahun Mazi part MPSC karaychi echha zali as shikvl tr kontach students mage rahanar nahi
Very brilliant sir.🙏🙏
Etka chagala samajte aahe sir ata mazi ekadi post nighelach sahaj khup chan shikawlet. Tumche sagle video pahun study kart aahe
Zabardast Raayyyy Aabaaayyyy 🙏👍👍👍👍
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 proud to be have a teacher like you...
Sir tumche example bhari astat👍👍
10:25
Best....
Khup chan shikvta sir🙏
सर बोलीभाषा जपत शिकवायची तुमची पद्धत लय भारी आहे
#AamhiPharmacist
Very Clear. Thank you Sir
Veri naice tiching and action
A re a re big fan sir aai shappat asa samjun dila asta koni aamcha kalat tar aamhi sala topper asto❤️
सर तुम्ही पुस्तकात पाहता असे मला वाटले.
Sir ur really genious n ur lecture is impressive
Best Teacher in The world 🗺
Please say respectly as " Bharat" being our duty to salute our country.
Otherwise your lecture is excellent 👌👌
Great teaching. Sir
Best teacher ever 💓👌👌
सर 1 नंबर शिकवता तुम्ही
sir khup mast🙏🙏
स्टडी पण आणि करमणूक पण लय भारी सर
Jan be
waaaaaa master waaaa!!! aaj vatat aahe ek legend master bhetla mhnun
🙏खुप छान समजावून सांगता सर🙏
Sir tumchya karyala salam aahe .......