हळदीची दुसरी फवारणी आणि आणि फुठवे साठी खताच डोस | Turmeric Second Spray and Fertilzer Dose fr shoot
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- In This video we have discussed about Turmeric Second spray and Last Fertilizer dose application
Fertilizer dose
DAP - 2 bag
Urea - 1 bag
Potash Sop - 1 bag
Micro Nutrients kit- 23 kg
Granual Inseticide - 4kg for white Grub
2nd spray Management
Cabriotop - 20gm or Amistar Top- 20ml
Alika - 10ml
Kasu B- 30ml
Sticker- 5ml
या व्हिडिओमध्ये आपण हळदीची दुसरी फवारणी आणि शेवटच्या खताच्या डोसबाबत चर्चा केली आहे
खताचा डोस
DAP - 2 बॅग
युरिया - 1 बॅग
पोटॅश सॉप - 1 बॅग
सूक्ष्म पोषक किट- 23 किलो
दाणेदार कीटकनाशक - 4 किलो उमणी साठी
दुसरी फवारणी व्यवस्थापन
कॅब्रिओटॉप - 20 ग्रॅम किंवा अमिस्टार टॉप- 20 मि.ली
अलिका - 10 मि.ली
कासू बी- 30 मिली
टिकर - 5 मिली
#agriculture #farming #turmeric #हळद #शेती #indianfarming #indonesia #philippines
Sr यक् video फॉस्फरिक acid VR banava
हो बरोबर आहे मला pan माहिती हवी आहे
२ दिवस वेळ द्या नक्की बनवेल
खुप छान माहिती सर धन्यवाद
धन्यवाद 🙏🏼
👌👌
Va chan
BASF ch meriwon chalel ka fungicide spray sathi
@@patilfarms4410 chalel Sir
सर ईसाबीन ची फवारणी करायची की ड्रिचिंग?
मी तर म्हणेल ड्रेंचिंग करा फुठवे छान येतील
Band Kara chemicals only organic kade ja
@@kailashkamble3989 फक्त ऑरगॅनिक नी काही होणार नाही , सोबत केमिकल घेऊन चालव लागेल, पहिली ड्रेंचिंग मेटिरिझम आणि trichoderma ची झालिये
आवर्ड टॉनिकची फवारणी केली tr chalel ka
त्यात कंटेंट कोणता आहे माहित नाही, हळदीची वाढ जास्त नसेल तर चालेल
फुटवे किती असावेत सरासरी चागल्या उत्पादन साठी
5-7 या मधे असावेत जास्त नको