शास्त्रीय बाज आणि सांप्रदायिक बाज दोन्ही चे समतोल खुप छान साधले आहे गायक आणि तबला वादक यांनी. दोघांचे अभिनंदन आणि श्रोत्यासाठी सुंदर मेजवानी दिल्याबद्दल धन्यवाद .
राम कृष्ण हरि , गुरुजी..तनपुरे महाराज मठ , पंढरपूर येथे आषाढी वारीच्या निमित्ताने आपले गायन ऐकण्याचा योग आला होता.पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा योग आता नेहमीच प्राप्त होईल..अशा पद्धतीचे स्वच्छ आणि शुद्ध गायन , सुंदर आणि अगदी योग्य वादनाची साथ..अलीकडच्या काळात दुर्मिळ झालेली होती. खुप खुप धन्यवाद आणि हार्दीक शुभेच्छा..!
अप्रतिम गायन आहे sir Khoop chan
Wa waa waaaaaah,
Apratim dada.
Chan man prasan zale gurji
अप्रतिम तालीम + गोड स्वभाव + गाणे !!
खूप खूप सुंदर.....
मनाला भिडणारा आवाज.
Khupch sunder sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
Bhavpurna sir kya bat hai badiya
Sumadhur Callas prastuti jay hari mauli
शास्त्रीय बाज आणि सांप्रदायिक बाज दोन्ही चे समतोल खुप छान साधले आहे गायक आणि तबला वादक यांनी. दोघांचे अभिनंदन आणि श्रोत्यासाठी सुंदर मेजवानी दिल्याबद्दल धन्यवाद .
काय गायन आहे सर तुमचं
कित्ती छान आईची भेट झाली ग्रुप वर आणि इकडे आपली भेट झाली
वा वा sir अप्रतिम गायन तोडंच नही 👍👍👍👌👌👌👌
अतिशय सुरेख गायन
अतिशय सुंदर आवाज व वाद्यवृंद अप्रतिम
राम कृष्ण हरि गुरुजी खूब सुन्दर
Chhan surekh
खूपच सुंदर गायकी,अप्रतिम🙏🙏
Apratim gayaki aahe Sir
Khup shruvaniy aawaz aahe.
खुप छान सर 👌👌🙏
GURUJI GAYAN KHUPACH MANTRA MUKDHA KARNARE AAHE MAJHI ICCHA AAHE TUMCHAKADUN GAYAN SHIKNYACHI ANI TUMCHA SHISHYA HONAYCHI...TUMHI GAYANACHE CLASS GHETA KA
अप्रतिम गायन गुरुजी🙏
very good sound sistim best your voice sir thankbest tabala and the harmonium so thanks
Nice singing sir
Thanks
Sir तुमच्या आवाजातील भुलविले वेणु नाचे गवळण सादर करा please
एक नवीन रत्न आहेत
अप्रतिम, खूप गोड आवाज आहे तूमचा.
खूप सूंदर 🙏🙏🙏
Wah khup sundar awaj
राम कृष्ण हरि , गुरुजी..तनपुरे महाराज मठ , पंढरपूर येथे आषाढी वारीच्या निमित्ताने आपले गायन ऐकण्याचा योग आला होता.पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा योग आता नेहमीच प्राप्त होईल..अशा पद्धतीचे स्वच्छ आणि शुद्ध गायन , सुंदर आणि अगदी योग्य वादनाची साथ..अलीकडच्या काळात दुर्मिळ झालेली होती. खुप खुप धन्यवाद आणि हार्दीक शुभेच्छा..!
Nice 👌👌🙏
WAH NIRj doctor
Jay ho guruji khup god
sundar gayan
भुलवेले वेणू नाचे गवळण सादर करा please
Very nice sir
Super 👍🌹⭐️
Rag bhagedsri kay sir
The sound is very beautiful
अप्रतिम
Love it sir love Ur voice it makes Peaceful thoughts 💞💞💞💞💞🙏🏻
Jabardast sir.......
Chu gaya 🙏
A very sonorous sound & charming one!
Apratim
🙏🙏 nice
Apratim..👌👌👌
khup chan
Waaah... khup sundar 👌👌
Wahhhh👌👌👌🙏
Kyaa baat hai!!👌🙏
🙏🙏
अप्रतिम ...plz mobile number
❤️🙏
Super 👍🌹⭐️
Very nice sir