गुरुदेव शंकर अभ्यंकर | प्रवचनमाला भगवान श्रीकृष्ण भाग ४ | कालयवनवध व रुक्मिणीस्वयंवर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- कृष्णभक्तांनो, 'भगवान श्रीकृष्ण' प्रवचनमालेच्या या चौथ्या पुष्पांत गुरुदेव शंकर अभ्यंकर सांगत आहेत कालयवनाच्या वधाबद्दल आणि रुक्मिणीस्वयंवराबद्दल !!!
गोपाल कृष्ण महाराज की जय !!!
प्रवचनकार : गुरुदेव शंकर अभ्यंकर
रामकृष्ण हरी माऊली खुप खुप सुंदर आहे श्रीकृष्ण कथा 🙏🏿😀🙏🏻
खुप छान कथा आदरणीय गुरुदेव शंकर अभ्यंकर धन्यवाद आणि नमस्कार ऐकत राहावे वाटते. कोटी कोटी प्रणाम
गुरुदेवांची वाणी म्हणजे अमृतवाणी
खुपच छान श्रीकृष्णांचे चरित्र शंकरजी आभ्यंकर सांगतात जणू त्यांचे मुखाने ज्ञानेश्र्वर. माऊली बोलते त्याना कोटी कौटी नमस्कार एक मनाला वाटते गोपाळ कृष्ण भगवान म्हणावै कारण देव महाराज नाहीत ते भगवान आहेत
जय श्रीकृष्ण 🙏💐🌹💐🌹🌷🙏💐💐💐
🙏🙏श्रीकृष्णःशरणम् मम🙏🙏
🚩नमस्कार गुरुदेव 🚩
तुमचं प्रवचन म्हणजे ज्ञानाची वाहणारी अखंड गंगा...!! एखाद्या धबधब्याखाली बसावं आणि त्याचा आपल्यावर वर्षाव व्हावा अगदी त्याप्रमाणे..!! मन रंगून जातं...!!
श्री स्वामी समर्थ💐🌹🙏💖🙏🚩🚩जय श्री कृष्णा !! खूप छान प्रवचन
गुरुवर्य प्रणाम .
साक्षात कृष्ण उभा करता 🙏🙏🙏🙏धन्यवाद तुम्हाला आणि तुमच्या वाणी ला सुद्धा, परा चं तुमची शुद्ध तर पश्चन्ती, मध्यमा आणि वैखरी ची बात तच काही और आहे 🙏🙏🙏
Khupch sundr pravachan 🙏🙏
जय सदगुरू
Jai gurudev
खूप सुंदर!!!👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏🙏 खुप खुप धन्यवाद 🌹🌹🙏 अध्याय
खूपच अमृत वाणी आहे
गुरुजी खूप छान आहे
🙏🙏🙏🙏🙏
अति अति सुंदर गुरुदेव कोटी कोटि प्रणाम
Ativ sunder.man bharun gela.
खूपच छान सुंदर कीर्तन व प्रवचन
खूपच सुंदर. अगदी ऐकत राहावे. मन शांत होते. शंकरजी अभ्यंकर आपल्याला शतशः प्रणाम.
सुंदर
अपर्णा म्हाळंक तीन महिन्यापासून सुरुवात केली फारच छान, मन प्रसन्न होते, आनंदी होते, कृष्ण लिला उभी समोर रहाते, मन शांत होते🌹🌹 🙏🙏🌹🌹
खूपच सुंदर वर्णन केले आहे श्री कृष्णा चे ऐकून खूप प्रसन्न वाटते
सुंदर सुंदर
G urujee pranam,khub ch sundar thanks 🚩🙏🙏🙏🌹🌹🌹🦚🦜
Jai shri krishna
सुंदर 🌹जय श्रीकृष्ण 🌹👌👌🙏🙏
सुंदर!👌💐जय श्रीकृष्ण!💐👌
रुक्मिणी स्वयंवर सुंदर वर्णन ऐकून छान वाटले वाणीतला गोडवा ऐकत राहावे असे वाटते.🙏🙏
खूप छान वाटले
सुरेख
Jay Shree Krishna
U R the blessed one by His Grace. N we too R blessed to hear U. Khoopach sunder , feel like not stopping at all Jai Srikrishna.
U R the blessed one by His Grace. N we too R blessed to hear U. Khoopach sunder , feel like not stopping at all Jai Srikrishna.
खूप खूप छान, माझा कडे शब्द नाही.
खूप छान निरूपण
अप्रतिम नमस्कार गुरूदेव
खुप छान सुंदर कृष्ण चरिञकथा ऐकतच राहावेसे वाटते रसाळ शांत वाणी मनापासून सांगणे 👌🙏🙏
जय श्रीकृष्ण
👌🙏
Guruji, worth hearing Pravavachan - Madhukar Shah- Thane.
जय श्री कृष्णा🙏
अप्रतिम 🙏🙏🙏
Harekrishna.haribol
👌🌺🙏🏻💫🚩🍀धन्यवाद महोदय नमस्कार 03/23
जय श्रीकृष्ण! अप्रतिम !प्रवचन.👌💐
Sundar
सुंदर आहे धन्यवाद
Very beautiful speech!(pravchan ) 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
खूप छान
Very beautiful Pravachan !
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹..
Mauli
महाराज 1 ते 4 भाग ऐकून झाले । अश्या या लोकोत्तर महापुरुषांचे विविध अंगी वर्णन ऐकून कान तृप्त तर होत आहेत । आपणास धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत । भगवान श्रीकृष्ण यांची कृपा आपल्यावर सतत बरसत राहो । ही सदिच्छा ।
प्रत्यक्ष प्रसंग डोळ्यासमोर येतो.
सुजाता गुजर
अप्रतिमच, शब्दाचं नाहीत वर्णन करण्याला, आपल्याला वाचस्पती ही पदवी सुधा कमीच वाटते.
अतिशय सुंदर आणि रसाळ भाषेत श्रीकृष्ण चरित्र वर्णन केले आहे.श्री.शंकर अभ्यंकर यांची प्रवचने मी नेहमी ऐकते. त्यांनीच सादर केलेली भागवत प्रवचने आपल्याच प्रतिष्ठानाने आयोजित केलेली आहेत ना ? ती कुठे ऐकायला मिळतील ? कृपया याबाबतची माहिती मिळेल का ?
आदरणीय अभ्यंकर,
आपण अभ्यासु व उत्तम वक्ते आहात यात शंका नाही.आपणांस नमस्कार .
परमार्थ हा खूप न बोलता करण्याचा विषय आहे.आपण तर बिदागी घेऊन प्रवचने,व्याख्याने करता.कृपया निदान स्वतःला गुरुदेव वगैरे असले शब्द म्हणून घेऊ नयेत.आता आयुष्य कडेला आलं आहे आता तरी मार्गदर्शकाची भूमिका सोडून साधक बना.
Jai gurudev
Jai shri krishna