मृदंगमहामेरु रामभाऊ म काजळे।पखवाज अलंकार श्री विकास बेलुकर।पखवाज वादन।हभप ढोक म किर्तन ।गायन प्रमाण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
- #Rambhaukajalepakhwajwadan
#vikasbrlukarpakhawajwadan
#dhokmaharajkirtan
#kirtanchalprman
मृदंगमहामेरु रामभाऊ म काजळे
पखवाज अलंकार श्री विकास बेलुकर
पखवाज वादन।हभप ढोक म किर्तन
गायन प्रमाण
श्री मृदंग महामेरू काजळे भाऊ आणी मी ज्यांचा जबरदस्त फॅन आहे श्री विकास दादा असे महाराष्ट्रातील 2 अप्रतिम मृदंग वादक 👏 ज्यांच्या हातात गोडवा, स्पष्टता, आणी जबरदस्त तयारी आहे मन खूप प्रसन्न होत दादांचा मृदंग ऐकल्यावर 👏👏👏👏
वा आज पकवाजजाताले दोन हीरे एकत्र धने धने झालो गुरूजी दोन्ही पकवाज साखरवाडी फलटण चे आहेत ना
अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻 राम कृष्ण हरी
🙏रामकृष्णहरि माऊलीं🙏पखवाज वादक कसा असावा याचा उत्कृष्ट नमुना🙏दोघा गुरूवर्यजींना कोटी कोटी नमन🙏
लय भारी वादन
Jay ho shree guru bhau👌🏻🙏🏻
1 No. पखवाज
लय भारी महाराज🙏🙏🙏🙏🙏
जय गुरूदेव, छान विकासजी
जय हो विकास महराज
Waa Guruji
छान महाराज
खूप छान वादन
मी महाराष्ट्र त या २ महाराज चा फन आहे
JAI JAI RAM KRUSHNA HARI
जय हरी
-डॉ.योगेश्वर चौधरी
क्या बात है वा
खुप छान विकासजी
खूपच छान गुरुजी
Ram maharaj ani vikas dada kya bat hai
वा...... गुरुजी 🚩🙏
1no
जय हो गुरुजी
राम कृष्ण हरी गुरुजी पुर्न चाल टाकावी
जय हरी महाराज
Super master pakwaaz
जय हो 🙏🙏
क्या बात है काजळे गुरुजी
क्या बात है ! ❤ जबरदस्त 👌
Chan vikas Baba👌🏻🙏🏻
1 n r
अप्रतिम वादन
अप्रतीम
चाल टाका हो दादा 👏👏👏
Khup chhan dada 👌
प्रणाम दोघांना पण.. ❤🙏🏻
❤❤❤❤❤
दादा संपुर्ण किर्तन पाहायला कुठे मिळेल
खूपच छान
अप्रतिम ..
खुप छान अप्रतिम वादन
Nice 👌🏻👏🏻
प्लीज धेत धेट ची जी लग्गी वाजवली प्लीज ती लगगी सांगा दादा मी खुप जना कडून मागितली पण त्यांनी नाही दिली मनुन तुमच्या कडे अपेक्षा आणि आलो आहे मी सांगा दादा😢
द्या ना दादा
धेत नाना गिन धेत नाना गीन नाना गिण याचा मधील वरिएशन आहे
Khup Chan
अभंगाचे नाव काय आहे माऊली
विकास दादांचं वादन अस आहे कि समोर जे असतील दादा सेम टु सेम तसचं वाजवणार खूप लीनता आणि गोडवा आहे दादा तुमच्या वागण्यात आणि वाजविण्यात खूप छान
🙏🙏
Purn ketan ahe ka
👌👌👌👏👏
माऊली पुर्ण किर्तन टाका हो
Sunil dadancha number bhetel ka dada
👌🌺🎶🔊🙏
Mast
Vikas dada tumchi tarikh pahije aahe contact kasa karava
7350048150
सुरुवाती पासून पुर्ण चाली टाका
खूप खुप गोड