अप्रतिम गजर l विषय -बाप l पारंपरिक डबल बारी बुवा प्रमोद हर्यांण x बुवा लक्ष्मण गुरव स्थळ केळवली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 88

  • @Swargnagarikokan-m4u
    @Swargnagarikokan-m4u 3 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम गजर बाप या विषयावर 👌👌🙏🙏 बुवानू आपल्या भजनाला तोड नाही, मी अनेक भजन सम्राट बुवांची भजन ऐकली पण तुमच भजन मी माझा लहान पनापासून ऐकत आलो, एक वेगळेच भजन सम्राट म्हणून तुम्ही कोकणात सुप्रसिद्ध आहात... आम्हा भजन प्रेमिना तुमचे वेगवेगळे भजन, गौळण, गजर ऐकायला मिळतात... खुप खुप धन्यवाद बुवा 🙏🙏🙏🙏

  • @bhaskarbaraskar1901
    @bhaskarbaraskar1901 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम रचना आणि अप्रतिम सादरीकरण बुवा म्हणूनच तुमची भजने ऐकत रहाविशी वाटतात खूप छान .👌👌

  • @grandnature4206
    @grandnature4206 ปีที่แล้ว +1

    लय भारी 😊

  • @bhaskarbaraskar1901
    @bhaskarbaraskar1901 ปีที่แล้ว +1

    खूप छान गजर

  • @manojdicholkar9623
    @manojdicholkar9623 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गरज गुरुमाऊली👌

  • @vinayakchavan2108
    @vinayakchavan2108 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान माऊली👌👌

  • @dipakpanchal1278
    @dipakpanchal1278 3 ปีที่แล้ว +2

    Pratham Bhajan Samrat Pramod ji Haryan buva tumhala Dhanywad, khup ch chan Gajar tumche kiti Sare gajar ahet tumhi kiti gajar caset madhe gaylat, ata fakt buva ११ matra 16 matrahyaverch bhandtana distat, pan shri kailaswasi Bhajan maharshi Panchal buvanche Sangit Aanand dei pashu pakshi manvas hya chalivaer tumhi jai jai Ram jai jai jai jai ram krushn hari apratim Bhajan shreshtra Buva Aai Bhawani tumhala udand nirogi aayush devo ani tumhi Bhajan rupi seva aamhala aikayla milo hich Shree Pandurangankade prathna

  • @sunilghonebuva3731
    @sunilghonebuva3731 2 ปีที่แล้ว

    🙏खूपच छान गुरुमाऊली...

  • @pramoddhuri8330
    @pramoddhuri8330 2 ปีที่แล้ว +3

    आई म्हणजे स्वर्गच आहे हे जरी खर असल तरी पण त्या स्वर्गात ज्या दरवाजातून जाव लागत तो रदवाजा म्हणजे बाप आहे... बुवांनी सुंदर बाबां बद्दल सांगितलं

  • @ravikadu9316
    @ravikadu9316 3 ปีที่แล้ว +2

    बुवा खूप आज पर्येंत खूप भजन ऐकली पण तुमचं भजन ऐकून पहिल्यांदाच डोळ्यातून अश्रू आले बुवा सलाम तुमच्या काव्य रचनेला आणि खूपच सुंदर विषय सादर केलात🙏🙏

  • @adeshkhandagale1275
    @adeshkhandagale1275 2 ปีที่แล้ว +1

    गुरुमाऊली खूप छान गजर, अप्रतिम शब्दरचना आणि सुंदर बतावणी, अक्षरशः डोळ्यातून अश्रू आले. खूप खूप धन्यवाद गुरुमाऊली खूप सुंदर विषय सादर केलात....👌👍

  • @gauravamberkar1092
    @gauravamberkar1092 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम गजर बुआ

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 ปีที่แล้ว +2

    खुपच छान👏✊👍 रचना आणि सादरीकरण केले बाप हा बापच असतो वा बुवा मस्तच भजनाच्या माध्यमातून प्रथमच ऐकून डोळे भरून आले बुवा धन्यवाद येवा कोकण आपलाच आसा गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया जय महाराष्ट्र

  • @आभारसंस्थारत्नागिरीजिल्हा

    व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच नवं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आभार संस्था रत्नागिरी या you tube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका🙏🙏🙏

  • @manohartirlotkar6198
    @manohartirlotkar6198 3 ปีที่แล้ว +5

    🙏 🙏 खूप छान गजर सादरीकरण
    हे हर्याण बुवाच करू शकतात

  • @सतिशपारदले
    @सतिशपारदले 3 ปีที่แล้ว +3

    माऊली, खूप छान गजर आणि तेवढयाचं आत्मियतेने सादरीकरण, अप्रतिम माऊली.

  • @सतिशपारदले
    @सतिशपारदले 3 ปีที่แล้ว +1

    माऊली, गजराचं नोटेशन पाठवा.मला गजर खूप आवडला,आजच्या व्यसनांच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीला आई वडीलांचं महत्व पटवून सांगायची खरोखरचं वेळ आलेय.

  • @sarvatachavan122
    @sarvatachavan122 3 ปีที่แล้ว +2

    Khup khup sundar Rachana👌👌👍🙏🙏

  • @gauravamberkar1092
    @gauravamberkar1092 3 ปีที่แล้ว +8

    बाप हा बापच असतो हे तुम्ही दाखवून दिले 20×20 वाल्यांना लाज वाटेल असे सादरीकरण धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 3 ปีที่แล้ว +5

    श्री. प्रमोद हरयान बुवा, तुमचा गजर व त्याची रचना अफलातून होती, खूप सुंदर सादरीकरण केलेत, बतावणी सुध्दा अप्रतिम. बापावर गजर गाऊन तुम्ही बाप लोकांचं काळीज जिंकलंत. धन्यवाद !

  • @akvolgapalakokan2162
    @akvolgapalakokan2162 3 ปีที่แล้ว +2

    माझी गुरुमाऊली सुंदर रचना

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 3 ปีที่แล้ว +2

    वास्तव मांडल्याबद्दल धन्यवाद

  • @gauravamberkar1092
    @gauravamberkar1092 2 ปีที่แล้ว

    मला बाबाची आठवण आली 🙏🙏🙏

  • @sagarpatkar725
    @sagarpatkar725 3 ปีที่แล้ว +4

    खूपच छान रचना आणि त्याच सादरीकरण पण अप्रतिम....खूप दिवसा नंतर भजनाच्या माध्यमातून काहीतरी चांगलं अस ऐकायला मिळाल.... हर्याण बुवा तुमचे खरंच आभार🙏🙏....आज कालच्या बुवांनी भजनातून बतावणी कशी करावी हे एकदा जरूर हर्याण बुवांच्याकडून शिकावं

  • @आभारसंस्थारत्नागिरीजिल्हा

    खूप छान सादरीकरण.बाप या विषयावर अप्रतिम गजर सादर केला .धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @narayan...mirjulkar9177
    @narayan...mirjulkar9177 3 ปีที่แล้ว +4

    शेवटी बाप हा बाप असतो. बापाचं महत्त्व हर्याणबुवांनी आपल्या खास शैलीमध्ये ,बाप बतावणी मध्ये पटवुन दिलय.

  • @sureshpawar4696
    @sureshpawar4696 3 ปีที่แล้ว +2

    असेच पारंपरिक दिवस येऊदेत

  • @mahadevchavan8910
    @mahadevchavan8910 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम
    धन्यवाद, बुवा

  • @umeshvanjare8791
    @umeshvanjare8791 3 ปีที่แล้ว +2

    Guruji... hats off 👌🏻👍🏻 Apratim 🙏🏻🙏🏻

  • @vinayakbagwe1714
    @vinayakbagwe1714 3 ปีที่แล้ว +4

    लय भारी ..डोळ्यात पाणी आले ..सादरीकरण मस्तच बुवा

  • @chandrakantiswalkar1703
    @chandrakantiswalkar1703 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम माऊली🙏🙏

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 3 ปีที่แล้ว +4

    20-20 वाल्याना लाज वाटत असेल त्यांनी आत्मपरीक्षण करावे.

  • @pradeeprawool6343
    @pradeeprawool6343 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम गुरूमाऊली

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 3 ปีที่แล้ว +2

    माऊली भारुड पाठवा तूमची भरभराठ हो भगवती चरणी प्रार्थना करतो

  • @surendrapalekar4533
    @surendrapalekar4533 3 ปีที่แล้ว +3

    गुरूमाऊली खूप छान अप्रतिम रचना 🙏🏻💐

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 3 ปีที่แล้ว +3

    You are great.

  • @sharadsarvankar4224
    @sharadsarvankar4224 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान गुरू माऊली

    • @sachinkorlekar1323
      @sachinkorlekar1323 3 ปีที่แล้ว +1

      मी पहिल्यांदा मा.प्रमोद हर्यान बुवा यांची वाणी ऐकली ..बाप विषय खरच वास्तवपणे मांडला .. खूपच मस्त...लई भारी.

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 3 ปีที่แล้ว +5

    आमची माऊली हरयाण बुवा महान

  • @santoshkhadye3961
    @santoshkhadye3961 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान माऊली

    • @sureshpawar4696
      @sureshpawar4696 3 ปีที่แล้ว +3

      पारंपरिक भजनाची डबलबारी ठेवल्याबद्दल सर्वप्रथम नावलादेवी उत्सव समितीचे आभार मानतो नाहीतर आजची डबलबारी म्हणजे नवीन आर्केस्टा तरी असो भजन हे हरिनाम असतो हे प्रसारित केल्या बादल दोन्ही बुवांचे अभिनंदन

    • @manoharsarvankar5710
      @manoharsarvankar5710 3 ปีที่แล้ว +1

      खुप छान बुवा
      अप्रतिम गजर

    • @आभारसंस्थारत्नागिरीजिल्हा
      @आभारसंस्थारत्नागिरीजिल्हा  3 ปีที่แล้ว +1

      @@sureshpawar4696 धन्यवाद 🙏🙏🙏

  • @dnyaneshwarsawant1688
    @dnyaneshwarsawant1688 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम रचना आणि सादरीकरण हरियाणबुवा. बापाची महती प्रथमच इतक्या समर्थपणे भजनाच्या माध्यमातून सांगितलीत. धन्यवाद बुवा 🙏🏻🙏🏻

  • @yogeshpanchal5065
    @yogeshpanchal5065 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान गुरुमाऊली

  • @vishvassarvankar916
    @vishvassarvankar916 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान गजर...माऊली 👍

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 3 ปีที่แล้ว +3

    हरयाण बुवा च भारूड पाठवा

  • @KamleshSutar88
    @KamleshSutar88 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माऊली 👌🏻👌🏻👌🏻

  • @rajendrapowar7556
    @rajendrapowar7556 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान बुवा 🙏🙏

  • @umeshparab4u
    @umeshparab4u 3 ปีที่แล้ว +3

    आयुष्याच्या रस्त्यावर चालताना
    जे आपल्याला चुकताना सावरतात..
    ते बाबा असतात.
    आपल्या लेकराच्या सुखा
    साठी जे आपला देह ही
    अर्पण करतात….. ….ते बाबा असतात............अप्रतिम गजराची रचना आणि त्याहून चांगल सादरीकरण 👌👌🙏

  • @sahilphatak228
    @sahilphatak228 3 ปีที่แล้ว +2

    Khup chhan mauli 👌👌👌👌

  • @SunilPawar-ud8he
    @SunilPawar-ud8he 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर गजर..... 💐

  • @sandippendurkar340
    @sandippendurkar340 3 ปีที่แล้ว +2

    उत्तम सादरीकरण । ।

  • @saimaulipakhawajvidyalaya
    @saimaulipakhawajvidyalaya 3 ปีที่แล้ว +2

    Khup chhan guruji

  • @rajeshpanchal8159
    @rajeshpanchal8159 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान बुवा👍👌

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 3 ปีที่แล้ว +4

    20 -20 एक बुवा दुसऱ्या बुवाला निरवशी बोलला काय भजनी बुवा आम्हाला कोकणातील भजनी बुवा म्हणून सांगायला लाज वाटते.

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान

  • @prashantgurav8229
    @prashantgurav8229 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम

  • @tejvaibhavganeshjambhalebu1437
    @tejvaibhavganeshjambhalebu1437 3 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🙏

  • @Swargnagarikokan-m4u
    @Swargnagarikokan-m4u 3 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम गजर बाप या विषयावर 👌👌🙏🙏 बुवानू आपल्या भजनाला तोड नाही, मी अनेक भजन सम्राट बुवांची भजन ऐकली पण तुमच भजन मी माझा लहान पनापासून ऐकत आलो, एक वेगळेच भजन सम्राट म्हणून तुम्ही कोकणात सुप्रसिद्ध आहात... आम्हा भजन प्रेमिना तुमचे वेगवेगळे भजन, गौळण, गजर ऐकायला मिळतात... खुप खुप धन्यवाद बुवा 🙏🙏🙏🙏

  • @shankargurav8417
    @shankargurav8417 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम

  • @pradipjoil2349
    @pradipjoil2349 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम गुरुमाऊली

  • @sandippanchal9281
    @sandippanchal9281 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान गुरूमाऊली

  • @cricketfeverabhinavharyan2219
    @cricketfeverabhinavharyan2219 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माऊली🙏🙏🙏

  • @bhageshjaitapkar4838
    @bhageshjaitapkar4838 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @ashokparab86
    @ashokparab86 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम गुरूमाऊली

  • @bhageshjaitapkar4838
    @bhageshjaitapkar4838 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान