Ajit Pawar : बारामतीच्या निकालबद्दल मी आश्चर्यचकीत झालो

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 มิ.ย. 2024
  • #माझाखासदार #ABPResults #abpmajha #abpमाझा #loksabharesultlive #maharashtrapolitics #marathinews #loksabhaelection2024 #pmnarendramodi #rahulgandhi #indiaalliance #nda #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #arvindkejriwal #yogiadityanath #rajthackeray #loksabhalive #baramati #pune #satara #udyanraje #sangli #ratnagiri #sindhudurg
    Lok Sabha Counting 2024 | Lok Sabha Election Results 2024 Live Updates | NDA vs INDIA Alliance UPA | Rahul Gandhi Result | PM Narendra Modi Lok Sabha Result | BJP Mahayuti Result | Arvind Kejariwal Lok Sabha | Yogi Adityanath Uttar Pradesh Lok Sabha Results Updates | Sharad Pawar NCP | Uddhav Thackeray Shiv Sena Candidate Results | Lok Sabha Counting Today Live Updates | Maharashtra Lok Sabha Results 2024 Updates | लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाईव्ह | शरद पवार राष्ट्रवादी निकाल | पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निकाल | महायुती vs इंडिया आघाडी | देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवार | अजित पवार सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना उमेदवार | लोकसभा महानिकाल लाईव्ह | महाराष्ट्र लोकसभा निकाल 2024 | लोकसभा निवडणूक 2024 मतमोजणी
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Factor On Election | Manoj Jarange Patil Effect On Lok Sabha | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

ความคิดเห็น • 161

  • @user-tx1jj9ue1j
    @user-tx1jj9ue1j 24 วันที่ผ่านมา +79

    याला बघतो, त्याला बघतो, याची जिरवतो, त्याची जारवतो, कशा येतो निवडून, कंड, अजित पवार म्हणत्यात मला, अशी भाषा टाळली असती तर निकाल वेगळा लागला असता

  • @nileshchavhan8206
    @nileshchavhan8206 24 วันที่ผ่านมา +132

    अहो पाठिंबा लोक तुम्हाला नाहि तर पवार साहेब यांना देत होते

  • @dipakjadhav9624
    @dipakjadhav9624 24 วันที่ผ่านมา +72

    आश्चर्य कशाला, तुम्हाला पण माहित आहे तुमची ओळख फक्त साहेबामुळे 😂

  • @sachinkhot7983
    @sachinkhot7983 22 วันที่ผ่านมา +14

    दादा तुमच्या बाबतीत राज ठाकरे हे योग्य बोलले होते. काकांनी तुमच्या डोक्यावरून हात काढला तर पान टपरीवाला विचारणार नाही हे आज खरे ठरले आहे 😂😂😂😂

  • @pandushelar6953
    @pandushelar6953 24 วันที่ผ่านมา +78

    दादा...
    साहेबां मुळे आहात तुम्ही मोदीसरकार मुळे नाही...

  • @rajeshrithe9916
    @rajeshrithe9916 24 วันที่ผ่านมา +55

    साहेबांना ह्या वयात एकट सोडायच नव्हते हि गोष्ठ रयतेच्या मणाला रुजली नाही

  • @ajitgaikwad2277
    @ajitgaikwad2277 24 วันที่ผ่านมา +20

    बारामती बद्दल तुम्ही कसे काय आश्चर्य चकित झाला??? तुम्ही हरणार हे आधी पासून माहीत होत 😅😅

  • @sanjaywankhade339
    @sanjaywankhade339 24 วันที่ผ่านมา +42

    बेमानीला पाठींबा मिळत नाही

  • @patil9614
    @patil9614 24 วันที่ผ่านมา +5

    काकांनी डोक्यावरचा हात काढला तर... पान टपरी वाला सुद्धा विचारणार... नाही...
    राजू पेंटर.. बोलले होते तेच अंतिम सत्य 😂😂

  • @manikraotidke8197
    @manikraotidke8197 24 วันที่ผ่านมา +12

    ही जनता है सब जनती है. 😂😂😂

  • @yogeshpawar-tr9dw
    @yogeshpawar-tr9dw 24 วันที่ผ่านมา +12

    आरे तू कोणाच्या विरोधात जातो तू कसा निवडून येतो ते पाहतो 😂😂😂😂😂

  • @examprepare7144
    @examprepare7144 24 วันที่ผ่านมา +3

    अजून ही कळेना हेच मोठं आश्चर्य 😊😢

  • @SangramGopale-tl6ig
    @SangramGopale-tl6ig 24 วันที่ผ่านมา +8

    धरने भरल्यामुळे तुम्हाला लोकानी पाठिंबा नाय दिला 😂

  • @nitinpatil5946
    @nitinpatil5946 24 วันที่ผ่านมา +4

    अरे अजित बाप तो बाप असतो

  • @revanathbhagyawant
    @revanathbhagyawant 24 วันที่ผ่านมา +2

    आता तरी समजून घ्या.. तो सर्व पाठिंबा काकांमुळे होता.. उगाच बेडका सारखे तुम्ही फुगला होता...😂

  • @ShubhamShinde-by1th
    @ShubhamShinde-by1th 24 วันที่ผ่านมา +3

    कश्यामुळे म्हणजे तेव्हा तुमच्या मागे पवार साहेब होते त्यामुळे बारामती तुमच्या मागे होती

  • @siddheshkhandge4823
    @siddheshkhandge4823 23 วันที่ผ่านมา +3

    तुम्हाला जे लोक पाठिंबा द्यायचे ते फक्त शरद पवारांमुळे द्यायचे

  • @mrunalininevase9386
    @mrunalininevase9386 22 วันที่ผ่านมา +2

    पवार साहेबांन वरिल निष्ठा

  • @sandipnikam7177
    @sandipnikam7177 20 วันที่ผ่านมา +1

    तुमची भूमिका जनतेपर्यंत रुचलेली नाही ✌️

  • @manojsir.3478
    @manojsir.3478 24 วันที่ผ่านมา +2

    तुम्हाला बघून नाही शरद पवारांना बघून निवडून द्यायचे. तुम्हाला मुतायला धारण पाहिजे. मग जन मत असेच मिळेल

  • @hindu1919
    @hindu1919 24 วันที่ผ่านมา +2

    तुम्हाला नव्हता तो पाठींबा दादा, आता विधानसभेत अजून आश्चर्यचकित होणार आहे तुम्ही....

  • @chandrashekhargolatkar2069
    @chandrashekhargolatkar2069 24 วันที่ผ่านมา +1

    दादा मतदार आता हुशार झाला आहे.
    आता मतदाराला जमेत धरून बोलत जा.
    नम्रपणा ठेवा महापुरे जाती तेथे लव्हाले वाचती.

  • @Jay_bhim_jay_obc
    @Jay_bhim_jay_obc 20 วันที่ผ่านมา

    दादा खर सांगतो तुम्हाला बारामती जनता मानते पण तूमच्या पुढे पुढे जी मानस आहेत त्याचा राग तुमच्यावर निघाला 10000%

  • @cricketanalysis1215
    @cricketanalysis1215 24 วันที่ผ่านมา +1

    अजित दादा ..तुमच्यात अस काय आहे आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायला ....आम्ही तुम्हाला सहेबांमुळे पाठिंबा देत होतो ...

    • @sripadmujumdar2497
      @sripadmujumdar2497 21 วันที่ผ่านมา

      Chuk jali kaka Paya padto kaka
      Request Kara
      Ata kalali na tumi layki.

  • @krishnachavan7117
    @krishnachavan7117 24 วันที่ผ่านมา +1

    अहो विकासासाठी तुम्ही कोणत्या ही लेव्हल ला जाणार असाल तर लोकांना ते मान्य नाही.तुमची ओळख साहेबांमुळे आहे आणि तुम्ही त्यांच्यावर टीका करता हे लोकांना आवडल नाही म्हणून तुमच्या पत्नी जोरदार पडल्या.

  • @dsp5774
    @dsp5774 24 วันที่ผ่านมา +1

    आमदारकी लढवणार नाहीत म्हणाले तुम्ही, एवढं फक्त लक्षात राहू द्या 😂😂😂

  • @shivajikalel9824
    @shivajikalel9824 24 วันที่ผ่านมา +1

    आपल आपल्या चुलता मुळे आहे सगळ ,,,,हे आधी मान्य करा

  • @saigamer2878
    @saigamer2878 19 วันที่ผ่านมา +1

    ७०हजार कोटी गडप झाले जेलवारी टळली पडलेला उमेदवार खुप मोठा मातबदार नव्हता एवढे जीव्हारी लागणे सारख नाही

  • @ganeshwankhede3329
    @ganeshwankhede3329 24 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही पत्रकार परिषद घेण्याची हिंमत आली तरी कशी😂😂😂

  • @user-pg5fg1wh5u
    @user-pg5fg1wh5u 20 วันที่ผ่านมา +1

    Only shard pawar saheb ❤❤❤❤

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 24 วันที่ผ่านมา +1

    दादा तुम्ही शरद पवारांमुळे आहात.. हे विसरू नका. तुम्हाला महाराष्ट्रातील जनता बिलकुल मत देत नाही. तुमच्या कार्यकर्ते तुम्हाला मतदान करू शकतात.

  • @shrikantpawar6507
    @shrikantpawar6507 19 วันที่ผ่านมา +1

    कुणाला दम देण्यापेक्षा जास्त काम केलं असतं तर हे झालं नसतं

  • @AjitGaikwad-pw6ib
    @AjitGaikwad-pw6ib 24 วันที่ผ่านมา +3

    600कोटी खर्च केले तरी पण पराभव झाला

  • @chavansunilchavan3069
    @chavansunilchavan3069 24 วันที่ผ่านมา +1

    विधान सभेला बघ तू तुजी लाल काशी होते

  • @rajamaharaja152
    @rajamaharaja152 20 วันที่ผ่านมา +1

    जाऊ दे आता शेती करा कशाला नादाला लागतायं पवार साहेबांच्या... दोघही सुतक पडल्यागत बसल्यात... तटकरे तर जाम हादरलाय😂😂😂

  • @nileshgardare1053
    @nileshgardare1053 24 วันที่ผ่านมา +1

    आता तुम्हाला तुमची औकात कळली असेल

  • @shekharwadke9603
    @shekharwadke9603 24 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही काही म्हणा तुमच्या ताकद नाही. ED IT CBI ला तुम्ही घाबरला. कार्यकर्त्यांना आणि विरोधकांना दम देता की तुला दावतो तू कसा निवडून येतो तुझ्या बाचा मतदार संघ आहे का? तुम्हाला बारामतीच्या मतदारांनी जमिनीवर आणला आहे. तेव्हा जरा आपली भाषा सुधरवा. नियती कोणालाही सोडत नाही

  • @wajeedshaikh9088
    @wajeedshaikh9088 24 วันที่ผ่านมา +1

    किती गलिच्छ राजकरण करता जनता वेडी नहीं

  • @sandeshjoshi591
    @sandeshjoshi591 24 วันที่ผ่านมา +1

    मुतऱ्या 1991 पासून तुला पाठिंबा नव्हता तो मोठ्या साहेबांमुळे.राज साहेब बोलले होते पवार साहेबांचा डोक्यावर हात नसेल तर टपरीवाला पण विचारणार नाही.

  • @AkhatarMulani
    @AkhatarMulani 19 วันที่ผ่านมา +1

    फक्त तुतारीच बारामतीत

  • @user-zh6vq4ju2y
    @user-zh6vq4ju2y 19 วันที่ผ่านมา +2

    जनतेनी....मुलगा पार्थ ला आपटले....बायको सुनेत्रा ला आपटले.....आता तुला जनताआमदारकीला ...घोळसनार....लोळवनार....आहे...?
    ठग्यादादा...मानसीक तयारी करुन ठेव....! ❤ ❤
    😜😍😝😜😍😝😜😝

  • @sanjanagaykar4357
    @sanjanagaykar4357 23 วันที่ผ่านมา +1

    तूम्ही हरणार होतात. हे आम्हाला आधीच माहीत होत 😂😂😂 नवीन काय त्यात

  • @kailaspatil3917
    @kailaspatil3917 14 วันที่ผ่านมา

    अजुन आश्चर्य होईल थांबा विधानसभेला

  • @user-bo1gs1ri6m
    @user-bo1gs1ri6m 24 วันที่ผ่านมา +2

    कांदा निर्यातीचा निर्णय घेतला नाही

  • @jaihind9545
    @jaihind9545 18 วันที่ผ่านมา

    कस आहे दादा लोकांना विकास नको जस आहे तस राहायला आवडत जनतेला काम झालेली आवडत नाही त्याना घराणेशाही चालवायला आवडते भले घरी खायला का नसना, लोक घरच्या बायका पोर ना सोडून देतील पण नेत्यान्च्या घराण्यासाठी जीव देतील.... हे खरे अंध भक्त आहेत.
    तुम्ही बारामती सोन्याने मधवा पण लोकांना त्याच काय घेणे देणे नाही.

  • @nitingaware2977
    @nitingaware2977 20 วันที่ผ่านมา +1

    चेहेरा पडलेला आहे

  • @Rajendra3164
    @Rajendra3164 21 วันที่ผ่านมา +1

    Ajitrao chi bolti band😂😂

  • @navnath_0027
    @navnath_0027 24 วันที่ผ่านมา +2

    यावेळी EVM वर प्रश्न कोणीच कसे काय उभे नाहीत केले ?

    • @sripadmujumdar2497
      @sripadmujumdar2497 21 วันที่ผ่านมา

      Evm mule 240 seats ale nahitar 100 mushkil ahe election commission bhar Barun tumala help kelay hey visrunaka.

  • @rahulpawar1974
    @rahulpawar1974 16 วันที่ผ่านมา

    दादा तुम्ही आता ग्रामपंचायत मधील वॉर्ड मध्ये उभे रहा

  • @rd4217
    @rd4217 24 วันที่ผ่านมา +1

    Maharashtra cha buland awaj shard pawar Sharad pawar.. kon ala re kon ala Modi shah cha baap ala

  • @tusharshinde330
    @tusharshinde330 24 วันที่ผ่านมา +3

    Tumala Nahi Sahebana Dila Jyancha Hat Tumchya Patishi Hota Atta Samjel Asel

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 24 วันที่ผ่านมา +5

    कशाला नाटकं करताय जा आणि काकांचे पाय धरा,तुमच्या काकांच मन खुप मोठ आहे

  • @timenetworknews7706
    @timenetworknews7706 19 วันที่ผ่านมา

    अजित पवार आणि शरद पवार एकच

  • @malhariphalake6822
    @malhariphalake6822 16 วันที่ผ่านมา

    आर पवार ची आवलाद सांगत होता कर्ज माफ कर शेतकरीच

  • @user-gy3qe3et7g
    @user-gy3qe3et7g 24 วันที่ผ่านมา +3

    Saheban sobat Raha tumhi Dada tumhala ch nehmi pathimba milel

  • @mangeshsonare5253
    @mangeshsonare5253 2 วันที่ผ่านมา

    बाप बाप होता हे दादा

  • @Onlineskyhotelmanagement
    @Onlineskyhotelmanagement 18 วันที่ผ่านมา

    Online Modi Sarkar ऑनलाईन मोदी सरकार Good Work Nice Online गुड वर्क ऑनलाईन नायिस

  • @GauriharJagtap-th9mz
    @GauriharJagtap-th9mz 24 วันที่ผ่านมา +7

    3000 मतला

  • @ashoktalekear6052
    @ashoktalekear6052 11 วันที่ผ่านมา

    तुम्ही साहेबा मुळें होते आता नाही

  • @dnyaneshwarpathare927
    @dnyaneshwarpathare927 24 วันที่ผ่านมา

    Pawar saheb 🎉

  • @subhashdhawas8730
    @subhashdhawas8730 19 วันที่ผ่านมา

    Evm शरद पवार यांच्या बाजूने बनविल्या होत्या

  • @sachinkadam6849
    @sachinkadam6849 21 วันที่ผ่านมา

    Only Sharad Pawar

  • @swarajtheblogger4044
    @swarajtheblogger4044 24 วันที่ผ่านมา

    1991 ला मी तुमचा खूप मनापासून प्रचार केला होता,
    तुमचे अलीकडचे निर्णय माझ्यासह कोणाला पटले नाहीत म्हणून पराभव झालाय

  • @user-qv7cp6bn3r
    @user-qv7cp6bn3r 24 วันที่ผ่านมา

    अनिल थत्ते ला पन manej केला होता 😂😂😂

  • @teachingisapassion
    @teachingisapassion 24 วันที่ผ่านมา +3

    हरल्यावर राजकारण सोडणार होते...

  • @sujiiii78
    @sujiiii78 24 วันที่ผ่านมา

    काही नाही लोकाना धरणातल पानी आठवल असेल वोंट करताना

  • @sagarls8893
    @sagarls8893 24 วันที่ผ่านมา

    निर्लज्ज मानुस

  • @PratapKokatepk
    @PratapKokatepk 20 วันที่ผ่านมา

    दादा ❤❤

  • @sandipchavan6524
    @sandipchavan6524 24 วันที่ผ่านมา

    गड आला पण सिंह गेला
    दादा परत या 🙏🏽

  • @user-zf3qd3qv4c
    @user-zf3qd3qv4c 13 วันที่ผ่านมา

    जिरली ह्याची

  • @ajitshinde6278
    @ajitshinde6278 5 วันที่ผ่านมา

    Sharad Pawar is there

  • @jivanmane9780
    @jivanmane9780 24 วันที่ผ่านมา

    कशामुळे कशाला गद्दारी केल्यामुळे तोडांत दिले जनतेने

  • @kp8633
    @kp8633 24 วันที่ผ่านมา

    तू फक्त अनजीपंत कडे गेला हेच एकमेव कारण आहे आणि विधानसभेत जर तू तिकडेच राहिला तर तिथे पण आमदार होणं पण लई अवघड असणार आहे😂😂

  • @girishbarhate429
    @girishbarhate429 24 วันที่ผ่านมา +1

    Modi la 5 Varsh basava baramati madhe, mag tumhi nivdun yenar

  • @priteshpatil1636
    @priteshpatil1636 24 วันที่ผ่านมา

    बाप बाप होता है

  • @AmolShinde-ey5fj
    @AmolShinde-ey5fj 24 วันที่ผ่านมา

    गुण गाळल्या मूळ ही वेळ आली आहे

  • @rajendragaikwad3963
    @rajendragaikwad3963 24 วันที่ผ่านมา

    In the next election people are going to surprise you.

  • @SamirShaikh-yg7be
    @SamirShaikh-yg7be 24 วันที่ผ่านมา

    दादा मिश्या कधी काढायचं ठरवलं आहे?😂

  • @shantaramgaikwad3799
    @shantaramgaikwad3799 15 วันที่ผ่านมา

    Illegal ncp

  • @ashishmeshram4524
    @ashishmeshram4524 24 วันที่ผ่านมา

    Tulama support ny kela tumhi Sharad pawar mule jinkat hote nehimi 😂

  • @vitthalshinde7290
    @vitthalshinde7290 24 วันที่ผ่านมา

    भाऊ साहेबांशी गद्दरी केलीस ना नाही आवडत लोकांना गडदरी.

  • @mohanjoshi7549
    @mohanjoshi7549 21 วันที่ผ่านมา

    Tumhi Maharastra cha swabhiman sodla

  • @hemantvyavhare5079
    @hemantvyavhare5079 22 วันที่ผ่านมา

    Vstad vidhansabhela ajun Dhaka detil

  • @sumittonge7188
    @sumittonge7188 24 วันที่ผ่านมา

    Tula pathimba nohta to sharad pawar yana hota

  • @user-pg5fg1wh5u
    @user-pg5fg1wh5u 20 วันที่ผ่านมา

    Aamhi bapala sodt nahi jyani aaplya sathi khup kele

  • @user-bu7wp5mx7c
    @user-bu7wp5mx7c 24 วันที่ผ่านมา

    Only king shard Pawar

  • @user-fg7bj6se3g
    @user-fg7bj6se3g 24 วันที่ผ่านมา +1

    विधान सभेला भेटा साहेब तुमची आणि राज ठाकरेंची इच्छा आम्ही पूर्ण करतो

  • @rajendra21able
    @rajendra21able 24 วันที่ผ่านมา

    काका होते मणून तुम्ही होते दादा

  • @tukaramwaghmare9015
    @tukaramwaghmare9015 24 วันที่ผ่านมา

    त्या वेळेस ते होते ह्या वेळेस हे होते.

  • @shyamkishyarikasafar3927
    @shyamkishyarikasafar3927 24 วันที่ผ่านมา

    Lokani apla rag matdanatun dila

  • @dnyanukumbhar2310
    @dnyanukumbhar2310 24 วันที่ผ่านมา

    काका न साथ सोडली की पान टपरी वाला विचारत नाही समजलं असेल आता

  • @mohanlohar1278
    @mohanlohar1278 20 วันที่ผ่านมา

    Paksh sodla Ani foda fodiche rajkaran kele

  • @deepakbhoi7930
    @deepakbhoi7930 24 วันที่ผ่านมา

    दादा आपली भाषाशैली नडली 😢😢😢😢

  • @sandipdalvi5557
    @sandipdalvi5557 24 วันที่ผ่านมา

    विधानसभेत तुमी कायम घरी बसणार
    गाई सांभाळा तुमचा बिजनेस तुम्हीच बोलले होता की. 😂😂😂शब्द पाळ आत्ता.

  • @rajendradmaratherajendradm5263
    @rajendradmaratherajendradm5263 24 วันที่ผ่านมา

    बाप बाप असतो पाठिंबा शरद पवार साहेबांना होता तुम्हाला नाहीं झोपेत बोलत आहात का दारू पिऊन डोळे उघडा अजित पवार

  • @sudarshandeshmukh6571
    @sudarshandeshmukh6571 24 วันที่ผ่านมา

    काका मला वाचवा😂

  • @naineshnavale2937
    @naineshnavale2937 24 วันที่ผ่านมา

    तुम्हाला नाही पवार साहेब ❤

  • @vilasdabhade3635
    @vilasdabhade3635 24 วันที่ผ่านมา

    Dada jntecha pathimba tumhala nvhta,to sahebana hota,tumhala Modini nahi tr sahebani ghdvle,mothe kele,n tumhi matr khalya tatat haglat. Gaddarila mafi nahi.

  • @DarkKnight4191
    @DarkKnight4191 19 วันที่ผ่านมา

    An tumhala mukhyamantri vaychay

  • @jaijadhav8290
    @jaijadhav8290 24 วันที่ผ่านมา

    Hyacha warun tari kalu dya ki tumhi je kela ahe te chukiche ahe..