छान वादन.... परंतु एक अवगुण आपल्या सर्व गुणांनवर.. पाणी फिरवतो... तेव्हा कला हेच जीवन असेल तर व्यसन नाही पाहिजे दादा.... काळजी घ्या...विनंती... राग नसावा 🙏🙏🙏🙏बाकी उत्तम आहे
मोठे कलाकार हे व्यसनाने बरबाद होतात तू त्या मार्गाला जावू नको तुझी गरज आहे महाराष्ट्राला सेम तुझ्या सारखा ढोलकी वादक नेर्ले ता. वाळवा जिल्हा सांगली हा सुधा कलाकार आपल्यातून निघून गेला
Arjun tujhya eka chuki ne lokanna veglya comment,s karayla bhag padle...... Thoda vel vichar karawa Apan vesan karto .... He pan aplya fansla😢😢 लज्जास्पद वाटले..... Ani ho lokanna changlya peksha वाईट जास्त हाटके वाटते.. व्यसन वाईट आहेच व्यसना पेक्षा कलेकडे जास्त लक्ष द्यावे ,,ही नम्र विनंती. कृपया. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 बाकी अप्रतीम👌👌👌
Arjun chya vajvnya la Tod nahi ch ahe... Parantu krushna musle sir sobat tumhi yanchi barobari Karu naka... Cz krushna sir he khup mahan vyakti ahet...Arjun ne tynchya kde shikshan ghetle tr khup jast pudhe janar!!
छान वादन.... परंतु एक अवगुण आपल्या सर्व गुणांनवर.. पाणी फिरवतो... तेव्हा कला हेच जीवन असेल तर व्यसन नाही पाहिजे दादा.... काळजी घ्या...विनंती... राग नसावा 🙏🙏🙏🙏बाकी उत्तम आहे
@@Santasevak त्या माणसात ते अवगुण आहेत म्हणून हे चांगले गुण बाहेर पडतात हे लक्षात घ्या
@@vinodgavade7560 तुम्ही समर्थन करता आहात... सरस्वती ची कला जोपासत असताना स्टेज वर व्यसन करणे हे शोभत का.. 🙏
त्याला व्यसन नसेल परंतु..एन्जॉय करत असेल बहुतेक...😂😂😂
आणि हो बर..आपण अचूक अंदाज घेतलाच...😮😂😂
बरोबर आहे @@Santasevak
Arjun dada khup Sundar vadan ❤ pn dada ढोलकी वाजवताना (वेसन) करून बसू नको 🙏
अर्जुन दादा सारखा वादक होने शक्य नाही आनि दादा ची कला समोर पाहिलेला व्यक्ती दादा बदल बोलू शकत हि नाही❤🙏🏻👑
@@saurabhshindeofficial6765 बरोबर दादा
❤खुपच सुंदर ढोलकी वाजतवत
आहोत आर्जुन दादा
मोठे कलाकार हे व्यसनाने बरबाद होतात तू त्या मार्गाला जावू नको तुझी गरज आहे महाराष्ट्राला सेम तुझ्या सारखा ढोलकी वादक नेर्ले ता. वाळवा जिल्हा सांगली हा सुधा कलाकार आपल्यातून निघून गेला
Dada ❤
खुपचं सुंदर कान तृपत झाले ❤
खरंच अर्जुन भाऊ तु जगातला 1 नंबरचा ढोलकी वादक आहे .🙏🙏💐🌹💐🌹💐🌹हर्मोनिय्म् वादक पण अप्रतिम आहे 👍👍👍👍👌👌💐🌹💐🌹💐🌹
अर्जुन दादा वेसन नको करू रे तू लय भारी वाजतोय रे दादा ढोलकी
आपल्या बरोबर साथीला एक ढोलीवला आहे याचे भान असावे
जिव ओवाळुन टाकावा आश्या कलाकाराऊन❤️ कौतुक कराव तेवढ कमी अर्जुन दादा तुझ🥰🔥❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🏻🙏🏻
वाजवताना काय खातोस ते खाऊ नये.आणि थोडा ढोलकीत गोडवा हवा आहे.
कृष्णा मुसळे यांच्या कडे थोडे दिवस शिक्षण घे
राग नसावा
बाकी मस्त आहे
खूपच छान वाजवले भावा
अप्रतीम ढोलकी वादन...
जय हो अर्जुन दादा❤❤
अर्जुन शिंदे ला अख्या महाराष्ट्रात जोड नाही खरोखर 💖💖💖👌👌👌😊
apratim dholki vaadan 😍😍😍😍😍
भाऊ व्यसन नको... चंबडी सोबत खेलायच आहे...त्याने पॉवर कमी होते.❤...तू अनमोल कलाकार आहेस...
काय उपयोग तोंडात गुटखा आणि लक्ष्मी हातात आहे 😢😢
❤❤❤❤❤❤❤
Arjun bhau tumhi khuppch chan vajvta ilaiku♥️♥️
Todla bhau ekdam ❤❤❤❤❤
अप्रतिम दादा
छान वाजवलं पण सम खूप वेळा हुकायली
गेले दहा वर्षा पासून मी आर्जून शिदे ना फॉलव करत आहे खुप छान अप्रतिम वाजवतो .पण तोंडांत काही न ठेवता वाजवण्याची सवय लावून घ्यावी
Really so great 👍
मस्त ढोलकी वादन 👌👌🙏🙏
Khup Chan 🎉
Vimal Power
असा कलाकार पाहिला नाही❤
नाही तर एक नंबर भाऊ 👌👌
व्यसन कलेचा आहे भावा
Ati Sundar dada ❤❤
🐯 वाघ ज आहेस दादा तू ♥️
अर्जुन भाऊ❤❤❤❤❤love you
अर्जुन दादा वेसन नका करु राव गुरुजी बोलत नाही का तूम्हाला
1 ch no
Nadach khula rao❤❤❤❤
Great 👍👍👍
🔥🔥
छान.
जबरदस्त 👍
Arjun tujhya eka chuki ne lokanna veglya comment,s karayla bhag padle......
Thoda vel vichar karawa
Apan vesan karto ....
He pan aplya fansla😢😢 लज्जास्पद वाटले.....
Ani ho lokanna changlya peksha वाईट जास्त हाटके वाटते.. व्यसन वाईट आहेच व्यसना पेक्षा कलेकडे जास्त लक्ष द्यावे ,,ही नम्र विनंती. कृपया. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बाकी अप्रतीम👌👌👌
Jagaat bhaari.
तोंडात काय जे आहे त्याने तुमची कला निष्प्रभ ठरते...
लगे रहो
Atti hushar
छान जुगल बंदी.
चांगला कलाकार हा वेसणी असल्यामुळे त्याचे कुटंब बरबाद झालेत तसे तुम्ही करू नका🙏🙏🙏🙏🙏
🎹🎤🎵🎧🎛️👌🏻👌🏻🙋🏻 Renuka Tai dost bolate karmala mandap wali
Hi
अर्जुन शिंदे यांचा मोबाईल नंबर मिळेल का
Changla kalakar ahes pn kalela sadhna mahnun jap tichi respect kar tarach baher tula respect milel Ani guni kalakarachi jar kadhi garaj laglich tr vyakhya vachun paha
1 no
दादा नी गोवा घुटखा khallay का 😀😀🙏🙏
वेसण,नंतर खूप महागात पडते .
बाया किती ताकतीने बडवला जावा हे पहा
छान रे अर्जुन
Krishna musle chya.pudhch Kam distay bhava.❤
कृष्णा मुसळे यांचा पुढचं काम नाही होऊ शकत कधी ते खूप मोठं व्यक्तीमहत्व आहेत कृष्णा दादा सारख गोडवा ढोलकीत कोणाचा नाही 🙏😍
Arjun chya vajvnya la Tod nahi ch ahe... Parantu krushna musle sir sobat tumhi yanchi barobari Karu naka... Cz krushna sir he khup mahan vyakti ahet...Arjun ne tynchya kde shikshan ghetle tr khup jast pudhe janar!!
Krushna musale sir hey khup mahan vyakti aahet tyanchya dholki chi tulna arjun dada sobat nahi hou shakat
Krushna sir krushna sir ahet tyanchi dholki avdhi clear Ani spasht godva asto
दुसरा ढोलकी वाला. काही कळू देईना राव...
भावा तू जग बघितला का आणि किती वादक आहे ते पण
Pan Mitra plz pan nako khau wajwatani ( karan tu khup mota wadak ahe s( yek Mitra mhanun tula sangto rag nasawa
Dada mava khau naka
1 no arjun dada mobile number dya krupa