एकच नंबर बोल महाराज तुमचे प्रत्येक व्हिडिओ मी शेअर करीत असतो तुमच्यासारखा ज्ञानदान कोणीही करत नाही मी खूप फिरलो पण मला पखवाज शिकण्याकरता कोणीही मार्गदर्शन केलं नाही कोणाला काहीतरी दिल्याशिवाय फुकट ज्ञान देत नाही तुम्ही हे करता निस्वार्थपणे कुठल्याही रुपाने तुम्हाला देईल महाराज तुम्ही चैनल बंद करू नका व्हिडिओ टाकत एकच नंबर बोल महाराज मला आवडला जय हरी
राम कृष्ण हरी ❤ खरच खुप छान आहे बोल महाराज
गुरूजी अजुन भजन कीर्तनात जबरदस्त अशा तिन चार ऊठावण विडिओ बनवा खुप उपकार होतील 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली.
आशा सोप्या बोलचि गरज आहे खुप छान माऊली
Supar a he guruji dhanyavad🙏
खुपच छान माऊली🙏🙏
मस्त आहे बोल गुरूजी 🙏🌹
छान,राम कृष्ण हरी
तुमचा व्हिडिओ खूप आवडला असेल
1नंबर asechankhin taka
जय हरी महाराज खूपच उपयुक्त बोल मस्त बोल आहे
सुंदर ❤
खूप छान सहज वाजवता येईल अभिनंदन
Wa wa kup kup chan dada 🙏🌹🙏
गुरुजी काकडा भजनामध्ये पखवाजावर वाजवणारे बोल सर्वात सोप्या पद्धतीने शिकवावे ही माझी नम्र विनंती
राम कृष्ण हरी महाराज
तुमचे व्हिडिओ बघून मी ही पखवाज वाजवायचा प्रयत्न करतोय
एकच नंबर बोल महाराज तुमचे प्रत्येक व्हिडिओ मी शेअर करीत असतो तुमच्यासारखा ज्ञानदान कोणीही करत नाही मी खूप फिरलो पण मला पखवाज शिकण्याकरता कोणीही मार्गदर्शन केलं नाही कोणाला काहीतरी दिल्याशिवाय फुकट ज्ञान देत नाही तुम्ही हे करता निस्वार्थपणे कुठल्याही रुपाने तुम्हाला देईल महाराज तुम्ही चैनल बंद करू नका व्हिडिओ टाकत एकच नंबर बोल महाराज मला आवडला जय हरी
खुप छान माऊली
राम कृष्ण हारी
राम कृष्ण हरी सर मी लातूरहून तुमचा व्हिडिओ रोज पाहून नवीन मृदंग शिकण्यासाठी तयारी करत आहे
छानच महाराज
खुप छान आहे बोल आसा बोल कोनी सागर नाही
राम कृष्ण हरी
खुपचं छान
maharaj bhajanamadhe vithoba rukhumai bhajana var video banava
🙏🙏
खरज खूपच छान एकदम भारी
असेच सोपे सोपे बोल सांगा अजून महाराज
जय हरी माऊली
वा खूप छान
👍👍🙏🙏🙏
❤❤
Thanks
❤
धन्यवाद ❤
4 Marta che foto patva maharaj
आम्ही कायम तुमच्या मागे राहनार
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान