किती सुंदर...अभ्यासपूर्ण माहिती...शांतपणे तुझ्या स्टाईल मधील माहिती आईकत राहावे वाटते...आणि शिवनेरी विषयी काय ...पुन्हा पुन्हा जाऊन जिजाऊ आणि शिवबांचे चरित्र आणि त्यांच्यापासून मिळणारी प्रेरणा घेऊन पुढील आयुष्य जगण्याचे कारण सापडते..... awesome...aal the best for many more new vedios
बाई तुम्ही केलेलं शिवरायांचं वर्णन अतिशय उत्कृष्ट आहे पण आम्हाला शिवरायांच्या असल्येल्या सर्व काही किल्ले आहेत . त्यांची संपूर्ण माहिती तुम्ही अगदी उत्कृष्ट पद्धतीने माहिती देत आहेत. कृपया पुढील vlog पण लवकरात लवकर येऊद्या. आम्ही अतूर्तेने वाट पाहत आहोत.
शिवनेरी किल्ल्याचे अतिशय सुंदर शब्दात व ऐतिहासिक संदर्भासह अभ्यासपूर्ण असे वर्णन केलेले आहे, यापूर्वी अनेक वेळा शिवनेरी किल्ल्यास भेट दिली आहे.परंतु हा व्हिडिओ बघितल्यानंतर परत एकदा नव्याने या पवित्र गडावर जाऊन यावे व शिव स्मृती जागवाव्या असे वाटते...धन्यवाद 🙏🏻
Khoop. Sundar. ❤..
Thank you 🙏
खूप छान माहतीपूर्ण Vdo
Thank you 🙏
Great information
Thank you 🙏
किती सुंदर...अभ्यासपूर्ण माहिती...शांतपणे तुझ्या स्टाईल मधील माहिती आईकत राहावे वाटते...आणि शिवनेरी विषयी काय ...पुन्हा पुन्हा जाऊन जिजाऊ आणि शिवबांचे चरित्र आणि त्यांच्यापासून मिळणारी प्रेरणा घेऊन पुढील आयुष्य जगण्याचे कारण सापडते..... awesome...aal the best for many more new vedios
Thank you 🙏
Ajun आम्ही शिवनेरी नाही पाहिला..पण तुमच्या vdo mule लवकरच बघेन... मस्त vdo tai...can महिती सांगता...proud of u
Thank you 🙏
00I
P😊😊
शिवाई मंदिरात नवरात्रीचा ustav होतो काय
Ho hoto 👍
@@swativikhevlogs ताई ट्रीप काढतोय खास शिवाई मंदिर पाहण्यासाठी
@@nilimakap6518 wow mastach tai !
@@swativikhevlogs किती पायऱ्या आहेत...
हिलोपा😢😢😢😢😢
बाई तुम्ही केलेलं शिवरायांचं वर्णन अतिशय उत्कृष्ट आहे पण आम्हाला शिवरायांच्या असल्येल्या सर्व काही किल्ले आहेत . त्यांची संपूर्ण माहिती तुम्ही अगदी उत्कृष्ट पद्धतीने माहिती देत आहेत. कृपया पुढील vlog पण लवकरात लवकर येऊद्या. आम्ही अतूर्तेने वाट पाहत आहोत.
Thank you 🙏
Nice initiative Madm...
" जय जिजाऊ "
शिवनेरी किल्ल्याचे अतिशय सुंदर शब्दात व ऐतिहासिक संदर्भासह अभ्यासपूर्ण असे वर्णन केलेले आहे, यापूर्वी अनेक वेळा शिवनेरी किल्ल्यास भेट दिली आहे.परंतु हा व्हिडिओ बघितल्यानंतर परत एकदा नव्याने या पवित्र गडावर जाऊन यावे व शिव स्मृती जागवाव्या असे वाटते...धन्यवाद 🙏🏻
प्रत्येकाने एकदा तरी बघावा असा हा किल्ला आहे . 🙏
@@swativikhevlogs😊😅 mere ko 1:57
Khup sunder Swati 👌👌🤙❤️ Beautiful Video and information is mind blowing........ keep it up 👍
Thank you 🙏
@@swativikhevlogs B
@@swativikhevlogs C