बाबासाहेबांचे नातू आहेत ते.....तोच रूबाब ...तोच दरारा...आणि ठाम भूमिका ........साहेब आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आपल्या स्पष्ट भूमिकेमुळेच प्रेरणा मिळते....जयभिम..
बाळासाहेब तुमचे विचार खुप ग्रेट आहे परंतु तुम्ही मीडिया समोर येत नाही त्यामुळे आठवले सारखे बावळट लोक पुढे येतात, तुमच्या मागे सर्व समाज येत आहे आपले कार्य असेच चालू राहु द्या जय भिम जय भारिप जय mim जय आहिल्यादेवी जय स्वाभिमानी शेतकरी संघटना
*बाबासाहेबांच्या ऋणाची फेड तर या भुतळावर कोणीच करू शकत नाही परंतू त्या ऋणाचे व्याज म्हणून तरी प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना साथ देन माझ कर्तव्ये आहे आणि ते मरेपर्यंत असणार अशी प्रत्येकाने आपल्या मनाशी ठाम मत केले पाहिजे* 🙏🏻💐🙏🏻💐🙏
Anhilation of caste, जातिव्यवस्था संपुष्टात आणणे, हे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते, त्यासाठी जी चळवळ उभी करणं अपेक्षित आहे, यासाठी प्रकाशजी आंबेडकरांची काय भूमिका आहे, हे स्पष्ट होत नाही. ह
अॅड.बाळसाहेब आंबेडकर यांनी किती सहज पणे छान उत्तरे दिली आहेत. खरच आता महाराष्ट्रा मध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे. महाराष्ट्राला अशाच नेत्यांची गरज आहे. जो महामानवाचा नातू असून सुद्धा सतेची लालसा नाही. जो वंचित समाज आहे. त्यांना सतेत बसवायचा प्रयत्न चालू आहे. जय भिम_जय महाराष्ट्र_जय भारत
कीतिहि खवचट प्रश्न विचारले तरीही प्रकाश आंबेडकर हे प्रकाश आंबेडकर आहेत त्यांच राजकारण स्वच्छ आहे प्रखर निर्णय आहे आजचा मिडीया काय आहे हे आम्हाला नक्की कळायला लागला आहे
When i listen to this man i feel like keep listening him.. True leader and very much clear about his thoughts and politics. I want every 1 should help him to make a prosperous and real independent India..
*बाप नगरसेवक झाला तरी जिल्हाभर माजणारे अनेक बघितलेत..* *पण एवढ्या मोठ्या महामानवाचा नातू चा साधेपणा अन सर्वसमावेशक कणखर विचार बघून मागासलेल्या समाजाच्या नेतृत्व एका सक्षम व्यक्तीच्या हाती आहे असं दिसतंय.*
एक गोष्ट नक्की की ताट कण्याच्या माणसाला राजकारणात यश नाही. बाळासाहेब तुम्ही जी reply केलेत ते खरंच अभ्यासू आणि अचूक होते. लोकांचा दुतोंडी पणा कळतो ओवैसी जे बोलला ते सर्वांना लागतं मग त्याच प्रमाणे बीजेपी किवा सेनेची लोक बोलतात तेव्हा अपून गप्पा बसतो. बाळासाहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत. जय शिवराय जय भीम जय भारत.
Superb debate , मनमोकळेपणे , बिंधास्त सडेतोड उत्तरे , अन तुमचे प्रश्न पन तेवढेच सुंदर , खूप मस्त वाटलं , थँक्स abp माझा , आज वाटलं की चॅनेल हे कुण्या एकाच नाही जनसामान्यांच्या आवाजाचा हा बुलंद तोफ आहे
मराठा आरक्षण कसे द्यायचे ते याच नेत्याकडे सूत्र आहे आणि हाच नेता अगदी सहज सोडवेल ,जेवढं वाटतायत तेवढं साधं व्यक्तिमत्व नाही कारण रक्त बाबासाहेबांचं आहे ,विचार सर्वांचा होणार अगदी तो हिंदू कट्टर वादी असला तरी ,आणि शत्रू असला तरी कारण विषय जगण्याचा आहे,
अट्रॉसिटी च हत्यार आणि आरक्षण ह्यावर जगणारी जमात. मुस्लिम आणि तुम्ही एकच ह्या देशातील घाण आहात. देवांना शिव्या तर कधी ब्राह्मणांना शिव्या तर कधी अजून भीक मिळावी म्हणून आंदोलन. आरक्षणाच्या जीवावर चांगले जॉब्स मिळतात तरी वर्तणूक ही किळसवाणी.
पंतप्रधान पदासाठी योग्य वेक्तीमत्व आहे साहेब ... आपलं निर्भीड वेक्तिमत्तव आपली ताकद आहे ... अडाणी लोकांना आणि जातीवादी लोकांना आपण कधीच समजणार नाही पण जे लोक आपल्याला समजतील ते लोक आपल्याला कधी सोडणार नाही.....जय भीम. जय शिवराय जय महलर जय मिम
एकदम बरोबर साहेब 👌एकमेव नेतृत्व मा. बहूजनहृदय सम्राट ऍड. बाळासाहेब आंबेडकर आप आगे हम आपके सात हैं पहिल्या पासून आहोत आताही आहोत आणि उद्या ही राहणार आपल्या सोबत भारिप बहुजन महासंघाचा विजय असो।। जय भीम जय शिवराय जय भारत।।
संभाजी ब्रिगेड are murkha gadhva balasaheb thakre, pramod mahajan he donhi ashya personality hotya jya cm peksha jast pm padasathi varchad hotya pan cm padasathi sudha tyanchya hati ekhati satta kadhich ali nahi evde powerful asun sudha ani tu mhantos ki prakash ambedkar he cm zale pahije he kadhich shakya nahi
Assasination pro are murkha gadhva tuzya aaichi gand bhadya prakash ambedkar ha zatu ahe balasaheb thakre ani pramod mahajan samor 1 seat nahi anu shakla ani mhane akkha bharat pet gheil. Zopetun jaga bhosadichyano. Dr. Babasaheb ambedkar he vyaktimatva khup great hota ahe ani rahnar tyanchi jaga koni gheu shakat nahi. Tumhi phakta tyanchya navane udtat baki kahi nahi karat. Tyanchya tatwavar nahi chalat. Te tumchya murkhana sangun gele shika ani sanghatit wha pan tumhi adanich rahnar tumhi kadhi pudhe nahi yeu shakat lavdichyano
बालासाहेब बहुजन महासंघाचे नेते आहेत, अणि त्यनि एम् आइ एम चे नेते ओवैसी यांच्याशी युति घडवून आंनली परंतु दोघांची मत एकमेकास ट्रांन्सफर होतील का हा मोठा गहन मुद्दा आहे, निवदुनुक झाली औरंगबाद वगळता कुठलीही सीट युति ला मिळाली नाही, सोलापुर अणि आकोला दोंनों ठिकाणी बालासाहेब हारले, ह्यवारुंन स्पस्ट झाले की मुस्लिम वोट बलासाहेबना मिळाले नाहीत, हे उघाड़ झाले,फ़क्त औरंगबादच्छि एक सीट एम् आय एम् ला मिळाली,बीएमएस एखही सीट मिळाली नहीं,ऐकून युति फ़ैल झाली,जय वंचित बहिजन आघाडी
आणि हेच खरं आहे जर बाळासाहेबांनी कॉम्प्रेमाईज केलं असते तर नेहमीच सत्तेत असते। नेहमीच कॅबिनेट मंत्री असते। पण आंबेडकर हे नाव आहे म्हणून ते समाजाला फसवू शकत नाही। जय भीम।
@@iam239090 सर शिवसेना किंवा भाजप हिंदूत्व हिंदूत्व करून सत्तेत निवडून आली तेव्हा कोणी नाही बोलले जातीय राजकारण मनसे मराठी मराठी माणूस करून निवडून लढवत आहे प्रकाश आंबेडकर तर फक्त समाजातील लोकांना हक्क मिळवून देत आहे ज्यांचे हक्क उच्च समाजातील लोकांनी त्यांना दिले नाही
अभ्यास पूर्ण , सष्ट विचार , सरळ पणे सांगतात मी प्रथम sc वर्गाचे प्रतिनिधित्व करतो नंतर इतर ,धनगर फॅक्टर किती महत्वाचा याचा आडवळणे घेऊन ,दूर्लक्ष करून , दांभिक पणा ने हा मुद्दा इतर धूर्त लोकां सारखा टाळला नाही हे विशेष , संपूर्ण मुलाखतीत मी बाबासाहेब कसे असतील हाच विचार चालू होता , सर्वच संवेदनशील वर्गाला अंतर्मुख करणारी मुलाखत 👍
साहेब तुम्ही हे चांगले ओळखता की एक चांगला अभ्यासु एक चांगला इमानदार नेता जो सर्व समाजाचा जमातीचा विचार करणारा नेता असावा याचे बरोबर निरीक्षण करतात हे खूपच सुंदर आहे
बाबासाहेब तर महामानव होऊन गेले. पण या जाती व्यवस्थेने त्यांचे महान पण कधीच स्वीकारले नाही. अजूनही स्वीकारत नाहीत. बाबा साहेबांचे देशाच्या विकासासाठीचे कार्य इतर समाज कधीच लक्षात घेत नाही. एका विशिष्ठ जाती मध्ये त्यांना बांधलं जात. खंत आहे.
@@RupaliK1 बाबासाहेब आंबेडकर यांना काही लोक महान पण देत नाही त्यांनी या भारत देशाचा विकास करण्यासाठी जे चांगले काम केले ते समजून घेत नाही कारण त्या लोकांचे बाबासाहेबांच्या पुस्तकांचे वाचन नाही आहे भारतीय संविधान समजले नाही त्यामुळे ही लोक असे विचार करतात
Bhai Raj Thakre ,Udau ThKre bjp, yeh sab hinduo ki bat kar sakhte hai mayawati ,dalit sanghtan dalito ki bat karti hain tub kisiko koi takhlif nahi hoti hai owesi ager muslmano ki bat karta hai un ki samasiyo ko uthata hai to sab ko taklif hoti hai aisa kiu
शुद्धीकरण म्हणल्यावर बाळासाहेबांनी पटकन परिवर्तन म्हणाले , तसेच कोणत्याही समाज घटका बाबत आकस नाही ,पण प्रत्येक जाती चा बारीक अभ्यास त्यांचा अहंगंड ,नूनगंड सरळपणे न अडखळता सांगतात
muslim pahijet. mim ha sarv muslimana represent karat nahi. mim ha hindu muslim polarisation la madatach karato. jai bhim he buddhist ani dalit abhiwadan mhanun waparatat ani mim hi ek party ahe tyamule jay bharip jay mim ha shabd sayuktik rahil.
बाळासाहेब तुमच्यामुळेच समाजाचा आत्मविश्वास वाढतोय.--- अण म्हणून तर आज प्रत्येक भिमसैनिक समाजासाठी लढतोय.. अहो बाळासाहेब तुमच नेतृत्व सर्वाना पटतयं... पुन्हा बाबासाहेब आले कि काय असच आम्हा वाटतयं.... या बहूजनासाठी तुम्ही दिवस रात्र लढताय.. होईल जिथे अन्याय तिथे तिथे समाजाच्या कामी पडताय... बाबासाहेबांचे विचार घेऊन तुम्ही क्रांतीने पेटलायं.. म्हणून तर या मणुवाद्याना दुसऱ्या आंबेडकरामुळे घाम आता फुटलाय..
बाबासाहेबांचे नातू आहेत ते.....तोच रूबाब ...तोच दरारा...आणि ठाम भूमिका ........साहेब आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आपल्या स्पष्ट भूमिकेमुळेच प्रेरणा मिळते....जयभिम..
Jay Bhim
Subhash Zende जयभीम दादा
ते बाळासाहेब आंबेडकर आहे ते बाबासाहेबांचे ते नातुआहेततेरूबाबतरतसाच असणारकारणतेखानदाणीरकत आहेतै
बाळासाहेब तुमचे विचार खुप ग्रेट आहे
परंतु तुम्ही मीडिया समोर येत नाही त्यामुळे आठवले सारखे बावळट लोक पुढे येतात, तुमच्या मागे सर्व समाज येत आहे आपले कार्य असेच चालू राहु द्या
जय भिम जय भारिप जय mim जय आहिल्यादेवी जय स्वाभिमानी शेतकरी संघटना
*बाबासाहेबांच्या ऋणाची फेड तर या भुतळावर कोणीच करू शकत नाही परंतू त्या ऋणाचे व्याज म्हणून तरी प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना साथ देन माझ कर्तव्ये आहे आणि ते मरेपर्यंत असणार अशी प्रत्येकाने आपल्या मनाशी ठाम मत केले पाहिजे*
🙏🏻💐🙏🏻💐🙏
*हा माणूस खूप मन मोकळं बोलतो*
*खोटे पणा चा लवलेश सुद्धा नाही*
*लोकसभे मध्ये पाहायला मला नक्की* *आवडेल*
*All the best!!*
💐💐💐👍👍👍
Bole taisa chaale tyachi vandaavi paaule.ie Amazing leader Adv Balasaheb Prakaash Ambedkar who is going slow but right way for 40 years.
कधीच लोकसभेला निवडून येणार नाही .
@@vishwastripure7706 मित्रा 3 वेळा खासदार होते बघ चेक कर
@@vishwastripure7706 आले होते भाऊ दोन वेळा अकोला लोकसभा मतदारसंघातून..........
Anhilation of caste,
जातिव्यवस्था संपुष्टात आणणे,
हे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते, त्यासाठी जी चळवळ उभी करणं अपेक्षित आहे, यासाठी प्रकाशजी आंबेडकरांची काय भूमिका आहे, हे स्पष्ट होत नाही.
ह
माझ आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाच व मित्र परिवारच मत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीलाच राहिल. विक्रांत गायकवाड
vikrant Gaikwad 👍👍👍👍
barobar ahe dada
शेवटी बाबांचे रक्त आहे ते कोणाला झुकले नाही आणि झुकणार ही नाही बाळासाहेब जिंदा बाद जय भिम नमो बुद्धाय
🥴🥴😂😂🤣🤣
Devala mante ha manus
😂😂😂😂😂 .. Hamara ek mp aya tumar ek bhi nhi 😂😂 only mim other faltu... Inshallah
सखोल अभ्यास आणि सडेतोड उत्तर देणारे ..या महाराष्ट्र राज्यातील कणखर नेते .
माझा सलाम साहेब.💐💐
जय भिम 🙏
जय महाराष्ट्र⛳️
मित्रांनो आज खूप दिवसांनंतर खूप समाधान वाटलं .कमेंट्स खूपच छान आहेत.चला कामाला लागूया.बाबासाहेबांच्या वंशजांना साथ देऊया....जयभिम.
जय भीम
ह्या वेळेस सत्ता परिवर्तन हे नक्कीच होणार आहे.
बाळासाहेब आंबेडकर यांचे महत्त्व येणारया सरकार मध्ये नक्कीच राहणार आहे.
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
अॅड.बाळसाहेब आंबेडकर यांनी किती सहज पणे छान उत्तरे दिली आहेत. खरच आता महाराष्ट्रा मध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे. महाराष्ट्राला अशाच नेत्यांची गरज आहे. जो महामानवाचा नातू असून सुद्धा सतेची लालसा नाही. जो वंचित समाज आहे. त्यांना सतेत बसवायचा प्रयत्न चालू आहे.
जय भिम_जय महाराष्ट्र_जय भारत
एकदम कडडडडडडडडडडक रोखठोक
बाळासाहेब सर्वाची फाटली आहे तुम्हच्या पाठिशी आहे आम्ही
बाळासाहेब आंबेडकर ..👍👍
मुद्देसुद उत्तरे ..👍👍
खुप छान उत्तरे दिली बाळासाहेबांनी
आता फक्त भारिपच
जय भिम जय वंचित बहुजन आघाडी
कीतिहि खवचट प्रश्न विचारले तरीही प्रकाश आंबेडकर हे प्रकाश आंबेडकर आहेत त्यांच राजकारण स्वच्छ आहे प्रखर निर्णय आहे आजचा मिडीया काय आहे हे आम्हाला नक्की कळायला लागला आहे
*मी मराठा आहे* पण मला प्रकाश आंबेडकरांच्या पक्षात *मनापासून* काम करण्याची ईच्छा आहे ते खूप तेजस्वी बुद्धिमान आहेत. *जयभिम जय शिवराय*
Sachin Kardule thanks Saheb
@@nice-eg9dx धन्यवाद!
Bhawa aapan sagle ek ahot... Jay bhim jay bhart
Jay shivray ...
@@nitinthombare2627 हम सब एक है!
जय भीम जय शिवराय जय मलहार जय मिम जय बहुजन वंचित आघाडी जय संविधान जय भारत
वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही सर्व जाती धर्मातील वंचितांचे श्रध्येय प्रकाशपर्व
बालासाहेब अम्बेडकर को मुख्यमंत्री बनाके रहेंगे
Maniyar Mohasin ghanta banega lekin bane ya na bane ye ambedkar aur vo tumhara dalla owaisi tumhara ghanta jarur bajayega 😂😂
@@aadityabhinge2508 tujhya aai bahinila nakki zavle ahet balasahebanche karyakarte tujhya bhuknyavarun asach distay😂😂😂😂😂🤣🤣
झोपेत मुख्यमंत्री बनवा
सर्व जातीना संग घेउन जानारा मानूस....
बाळासाहेब आंम्बेडकर
कोळी समाज पूर्णपणे बाळासाहेबांच्या पाठीमागे उभा आहे.
why?
धन्यावाद
असे कोन बोलत खोट आहे हे मी एक कोळी आहे
🙏🙏
विधवानाचे नातु विधवानच माननीय बाळासाहेब आंबेडकर द ग्रेट मास लिडर बाळासाहेब आंबेडकर
When i listen to this man i feel like keep listening him.. True leader and very much clear about his thoughts and politics. I want every 1 should help him to make a prosperous and real independent India..
Nice speech Ambedkar Sir
Sunil Sunil joy mim joy bhim
डॉक्टर बाबासाहेब अम्बेडकर यांचे आपण नातू आहेत,हे खरच शोभते
जय भीम
*बाप नगरसेवक झाला तरी जिल्हाभर माजणारे अनेक बघितलेत..*
*पण एवढ्या मोठ्या महामानवाचा नातू चा साधेपणा अन सर्वसमावेशक कणखर विचार बघून मागासलेल्या समाजाच्या नेतृत्व एका सक्षम व्यक्तीच्या हाती आहे असं दिसतंय.*
Sumedh Divekar
Kharr bolle bhau
Jay bhim jay mim jay mulniwasi
बरोबर आहे फक्त सगळ्यांना सोबत घेतल पाहिजे, नुसती दलीतांची बाजू न घेता सगळ्यांना सामावून घेतल पाहिजे नक्कीच मुख्यमंत्री बनतील.
gr8 bhai jai bhim
क्रांतीकारी जय भिम
@@kpm6508 nit aik loksabha ladhvat ahe mukhyamantri kas honr
जी अपेक्षा बाबासाहेबांच्या वारसदाराकडून होती , ती अपेक्षा आपण व्यस्थितपणे पार पडत आहे. 💐💐💐
akash bhalerao आपण ही साथ दिली पाहिजे भावा जय भीम
बाबासाहेब नि कधी जाती वाद केला नाही पण हा मुर्ख ने आज जाती वादी पक्षा सोबत जाऊन बाबासाहेब च्य विचार चा खून केला आहे
Jay Bhim वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
एक गोष्ट नक्की की ताट कण्याच्या माणसाला राजकारणात यश नाही.
बाळासाहेब तुम्ही जी reply केलेत ते खरंच अभ्यासू आणि अचूक होते.
लोकांचा दुतोंडी पणा कळतो ओवैसी जे बोलला ते सर्वांना लागतं मग त्याच प्रमाणे बीजेपी किवा सेनेची लोक बोलतात तेव्हा अपून गप्पा बसतो.
बाळासाहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत.
जय शिवराय जय भीम जय भारत.
👍
किंग ऑफ महाराष्ट्र आद. बाळासाहेब आंबेडकर VBA 👑
Jay bhim From Nanded Jay bbm +aimim Jay malhar
हेच प्रश्न रामदास आठवले यांना विचारले असते तर......😊 इज्जत घालवली असती समाजाची
Sachin Salve
Very nice
Barobar bolas bhava, Jay Bhim.
होय गेला असता कविता करून
Hahaha yes indeed
How bhau
जय भीम.... भावी मुख्यमंत्री आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब
I proud respected बाळासाहेब तुम्हच नेतृत्व अवघा महाराष्ट्र स्वीकतोय
स्वाभिमानी नेत्रत्व निर्भिड वक्तृत्व फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
आभिमान आहे मला ,
मी जो नेता निवडला तो स्वाभिमान आहे .
कहो दिलसे ....आंबेडकर फिरसे...!🇪🇺🇪🇺🇪🇺
insha'Allah jay bham 🇪🇺 jay mim 🇲🇷 jay malhar 🇧🇳
मा.बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असाे....
वंचित बहुजन अघाडीचा विजय असाे.....
जय मल्हार,जय सेवासाल,जय बिरसा,जयलहुजी जय ज्याेती जय क्रांती .....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आता फक्त एकच मुख्यमंत्री मा.बाळासाहेब आंबेडकर.
जय भिमबाबा
Superb debate ,
मनमोकळेपणे , बिंधास्त सडेतोड उत्तरे ,
अन तुमचे प्रश्न पन तेवढेच सुंदर ,
खूप मस्त वाटलं ,
थँक्स abp माझा ,
आज वाटलं की चॅनेल हे कुण्या एकाच नाही जनसामान्यांच्या आवाजाचा हा बुलंद तोफ आहे
Jay bhim jay shivray .ata bahujan vanchit aghadi.
मराठा आरक्षण कसे द्यायचे ते याच नेत्याकडे सूत्र आहे आणि हाच नेता अगदी सहज सोडवेल ,जेवढं वाटतायत तेवढं साधं व्यक्तिमत्व नाही
कारण रक्त बाबासाहेबांचं आहे ,विचार सर्वांचा होणार अगदी तो हिंदू कट्टर वादी असला तरी ,आणि शत्रू असला तरी कारण विषय जगण्याचा आहे,
Anmol kadam barobar ahe jativadi ahe pakka
महाराष्ट्राच राजकारण बाळासाहेब नक्की बदलतील
ए बी पी माझाचे खुप खुप आभार कि त्यांनी आमच्या बाळासाहेब आंबेडकरांची मुलाखत दाखवल्याबद्दल
Ravindra ovhal आंबेकर का आंबेडकर?
Sorry
अट्रॉसिटी च हत्यार आणि आरक्षण ह्यावर जगणारी जमात. मुस्लिम आणि तुम्ही एकच ह्या देशातील घाण आहात. देवांना शिव्या तर कधी ब्राह्मणांना शिव्या तर कधी अजून भीक मिळावी म्हणून आंदोलन. आरक्षणाच्या जीवावर चांगले जॉब्स मिळतात तरी वर्तणूक ही किळसवाणी.
Marchoda नो तुमची औकात नाही सतेत याची 🥴🥴😂😂
@@ashishshinde4416 tuzhya aaicha navara kutra ahe ani tu mitrachi aulad ahes
जय शिवराय जय भिम साहेब
मी मराठा आहे , मी प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने आहे
जय शिवराय जय जिजाऊ
Bhava mag tula owaisi Hindu lokanla shivya deto chalat ka?
Rohit Vardhan भाई तूझे कदापि बरोबर असेल पण मी शूदु असून पटत नाही नाही नाही
+Jayesh Borse मी पण दलित आहे पण पहीला हिंदू आहे, एम आय एम आतंकवादी, जिहादी आहे
Rohit Vardhan Jay shivray Jay bhim bhava
मार मग तिकडेच झक
जय भीम जय शिव राय जय भारिप
सर्व बहुजन समाजाला घेऊन जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच अॅड प्रकाश आंबेडकर...जय-भिम जय-भारत प्रबुद्ध भारत...
Jay bhim Jay Bharip Jay shivray Jay malahar Jay vanchit akhagadi
Only Badasaheb only Badasaheb
पंतप्रधान पदासाठी योग्य वेक्तीमत्व आहे साहेब ...
आपलं निर्भीड वेक्तिमत्तव आपली ताकद आहे ...
अडाणी लोकांना आणि जातीवादी लोकांना आपण कधीच समजणार नाही पण जे लोक आपल्याला समजतील ते लोक आपल्याला कधी सोडणार नाही.....जय भीम. जय शिवराय जय महलर जय मिम
Amardip Kolhapure Jay bhim
पंतप्रधान हा हा हा .
बाकी माजेही काही मतभेद आहेत बाळासाहेब आंबेडकराशी.. पन interview बिंदास दिला राव..
👌👌 एकदम हटके..
जय शिवाजी.. जय जिजाऊ.. जय भीम..
Matbhedh vichar karnaryan madhe yetat ....samvichari lok pathimaghe ubhe rahtat bhau ...vichar fact lokanna tarnara pahije ....ani toh fact balasaheban madhe disun yeto baki kuthlyach polytical leader madhe nahiye
Rohit Sabale
hmm..
mim nako bcoz mim ha bjp sarakhach dharmandh paksh ahe
iam239090
hmm..
आता फक्त बाळासाहेब आंबेडकर हेच नेतृत्त्व 💪💪💪💪💪
👌 jay bhim
@@shradhagaikwad9098जय भीम 🙏🙏🙏
Prakash sir tumchiya sathi Aami jiv Sudha devu pan bhak magnar nahe jay bhim 🇪🇺 jay mim 🇲🇷 jay malhar🇧🇳
Proud of you bro
बिल्कुल
🙏🙏🙏🙏👍👍👍👍
37.31 मिनटामध्ये बघा या मिडीयावालेचे तोंड कसे करून टाकले होते....प्रकाश साहेबांनी आवडले मला....वंचित बहुजन आघाडी .....2019
parkash ambedkar sir good
बाळासाहेब माझ्या मुक्तिदाता चे खून आहे, मि बाळासाहेब ना त्रिवार वन्दन करतो ⛑👇
एकदम बरोबर साहेब 👌एकमेव नेतृत्व मा. बहूजनहृदय सम्राट ऍड. बाळासाहेब आंबेडकर आप आगे हम आपके सात हैं पहिल्या पासून आहोत आताही आहोत आणि उद्या ही राहणार आपल्या सोबत भारिप बहुजन महासंघाचा विजय असो।। जय भीम जय शिवराय जय भारत।।
चांगल्या प्रकारे मत मांडले.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..!💐
Super knowledge saheb...
पंतप्रधान पदासाठी लायक असलेलं वेक्तीमत्व आहे ...ओन्ली भारिप जय भीम -जय शिवराय मित्रानो साथ द्या तुमच्या राजाला👌👌👏👏👌👌👍
संभाजी ब्रिगेड are murkha gadhva balasaheb thakre, pramod mahajan he donhi ashya personality hotya jya cm peksha jast pm padasathi varchad hotya pan cm padasathi sudha tyanchya hati ekhati satta kadhich ali nahi evde powerful asun sudha ani tu mhantos ki prakash ambedkar he cm zale pahije he kadhich shakya nahi
संभाजी ब्रिगेड gadhva tu prakash ambedkar la pm hotana phakta tuzya swapnatch baghu shaktos murkha.
Assasination pro are murkha gadhva tuzya aaichi gand bhadya prakash ambedkar ha zatu ahe balasaheb thakre ani pramod mahajan samor 1 seat nahi anu shakla ani mhane akkha bharat pet gheil. Zopetun jaga bhosadichyano. Dr. Babasaheb ambedkar he vyaktimatva khup great hota ahe ani rahnar tyanchi jaga koni gheu shakat nahi. Tumhi phakta tyanchya navane udtat baki kahi nahi karat. Tyanchya tatwavar nahi chalat. Te tumchya murkhana sangun gele shika ani sanghatit wha pan tumhi adanich rahnar tumhi kadhi pudhe nahi yeu shakat lavdichyano
बालासाहेब बहुजन महासंघाचे नेते आहेत, अणि त्यनि एम् आइ एम चे नेते ओवैसी यांच्याशी युति घडवून आंनली परंतु दोघांची मत एकमेकास ट्रांन्सफर होतील का हा मोठा गहन मुद्दा आहे, निवदुनुक झाली औरंगबाद वगळता कुठलीही सीट युति ला मिळाली नाही, सोलापुर अणि आकोला दोंनों ठिकाणी बालासाहेब हारले, ह्यवारुंन स्पस्ट झाले की मुस्लिम वोट बलासाहेबना मिळाले नाहीत, हे उघाड़ झाले,फ़क्त औरंगबादच्छि एक सीट एम् आय एम् ला मिळाली,बीएमएस एखही सीट मिळाली नहीं,ऐकून युति फ़ैल झाली,जय वंचित बहिजन आघाडी
बाळासाहेबाना पाहून ग .. भिम परतून आल्यासारखे वाटतय ...
काय सांगतोस...
@@ashishshinde4416 tula Kai comedy watli makad tondya
@@ashishshinde4416 Gp re battery
😎 *खूप झाली तारीफ* 🇪🇺 *आता फक्त भारिप* 😍
आणि हेच खरं आहे जर बाळासाहेबांनी कॉम्प्रेमाईज केलं असते तर नेहमीच सत्तेत असते। नेहमीच कॅबिनेट मंत्री असते।
पण आंबेडकर हे नाव आहे म्हणून ते समाजाला फसवू शकत नाही।
जय भीम।
मराठा ,धनगर ,OBC व मुस्लिम बांधव हे सर्व आपल्या सोबत आहेत विजय आपलाच आहे
जय भिम जय शिवराय जय मल्हार
Aare wa jay bhim jay shivray
Aani sagala bahujan samaj
Jay malhar kon mhnanar re ......jo Brahman ani dhangar he akatra rahtil ....amhi fakt Jay malhar(Shankar)Jay parshuram mhatal tar kashe vatel
@@jotibagoyakar8402 ohh sry भावा मी लिहायला विसरलो जय मल्हार चूक दाखवल्या बद्दल आभारी भाऊ
kashala jatiy rajkaran karat ahat
@@iam239090 सर शिवसेना किंवा भाजप हिंदूत्व हिंदूत्व करून सत्तेत निवडून आली
तेव्हा कोणी नाही बोलले जातीय राजकारण
मनसे मराठी मराठी माणूस करून निवडून लढवत आहे
प्रकाश आंबेडकर तर फक्त समाजातील लोकांना हक्क मिळवून देत आहे
ज्यांचे हक्क उच्च समाजातील लोकांनी त्यांना दिले नाही
बौद्धिक arogance शोभतोय बाळासाहेबांना , हळू हळू acceptance वाढतोय वा!
Hon balasaheb ambedkar...Is great 👌👌👌
Prakash Ambedkar Sir is great leader.
बाळासाहेब यांना संसदेत पाठवायचे आहे. कामाला लागा.
You Tube वरची संसद का ?
अभ्यास पूर्ण , सष्ट विचार , सरळ पणे सांगतात मी प्रथम sc वर्गाचे प्रतिनिधित्व करतो नंतर इतर ,धनगर फॅक्टर किती महत्वाचा याचा आडवळणे घेऊन ,दूर्लक्ष करून , दांभिक पणा ने हा मुद्दा इतर धूर्त लोकां सारखा टाळला नाही हे विशेष , संपूर्ण मुलाखतीत मी बाबासाहेब कसे असतील हाच विचार चालू होता , सर्वच संवेदनशील वर्गाला अंतर्मुख करणारी मुलाखत 👍
सर या मुलाखतीचे खूप छान विश्लेषण केले तुम्ही..अगदी बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवल्या.केवळ तुमच्या कमेंट वाचून मी पूर्ण मुलाखत पुन्हा पाहिली.धन्यवाद.
patil SAHEB tumche pan nirikshan
khup changale aahe
साहेब तुम्ही हे चांगले ओळखता की एक चांगला अभ्यासु एक चांगला इमानदार नेता
जो सर्व समाजाचा जमातीचा विचार करणारा
नेता असावा याचे बरोबर निरीक्षण करतात
हे खूपच सुंदर आहे
बाबासाहेब तर महामानव होऊन गेले. पण या जाती व्यवस्थेने त्यांचे महान पण कधीच स्वीकारले नाही. अजूनही स्वीकारत नाहीत. बाबा साहेबांचे देशाच्या विकासासाठीचे कार्य इतर समाज कधीच लक्षात घेत नाही. एका विशिष्ठ जाती मध्ये त्यांना बांधलं जात. खंत आहे.
@@RupaliK1 बाबासाहेब आंबेडकर यांना काही लोक महान पण देत नाही त्यांनी या भारत देशाचा विकास करण्यासाठी जे
चांगले काम केले ते समजून घेत नाही कारण
त्या लोकांचे बाबासाहेबांच्या पुस्तकांचे वाचन
नाही आहे भारतीय संविधान समजले नाही
त्यामुळे ही लोक असे विचार करतात
जय भीम जय मिम जय मल्हार
खुप शिक्षण आहे खुप मोठे विचार आहे वंचितला साथ द्या एक दिवस सरकार बनेल
साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत
जय भिम जय मिम
Jay bhim jay vba आता फक्त भिमाच रक्त प्रकाश आंबेडकर साहेब
Inteletual personality adv. Balasaheb ambedkar 👌👌👌
अप्रतिम सामाजिक विवेचन. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर खुपच अभ्यासपुर्ण बोलतात.
The great knowledge
खरच परभणी त भारिप चा उमेदवार द्या साहेब त्या बंडू जाधव ला ईथली जनता वैतागून गेली आहे
Bhai Raj Thakre ,Udau ThKre bjp, yeh sab hinduo ki bat kar sakhte hai mayawati ,dalit sanghtan dalito ki bat karti hain tub kisiko koi takhlif nahi hoti hai owesi ager muslmano ki bat karta hai un ki samasiyo ko uthata hai to sab ko taklif hoti hai aisa kiu
Rahul wavhle barobr
Jay Bhim,
jay bharip
2019 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
जय भीम
प्रभावशाली व्यक्तिमत्व ,बॉक्सिंग व इतर खेळ ही खेळायचे वा!!
भारिप फक्त ......मुलाखत पाहून बाळासाहेबांचं नेर्तुत्व किती महत्वाचं आहे येणाऱ्या निवडणुकीत ते समजतं.... जय भीम जय शिवराय
प्रकाश आंबेडकर साहेब मी तुमच्या निर्णयाचा मनापासून स्वागत आहे..
jay vanchint bhujan Aaghadi Bhavi cm Balasaheb Aambedkar jindabad
Jay bhim Jay mim
मी वंजारी आहे...पण बाळासाहेब हे महाराष्ट्रातील राजकारणातील विचारवंत आहेत...👌👌👌 हा आभ्यास भरपूर काही शिकवेल..मुलाखत संपू नये असे मला वाटत होते..
Next cm prkash sar
आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब 👑
साहेबांच्या कशाग्र बुद्धिमतेला challenge नाही...
बाबासाहेब च्य विचार चा खून करण्य साठी हा मूर्ख जन्माला आहे खरंच दुर्दैव
@@kapilmulik1641 purn video bagh mag kalel bhamtya
Only Prakash Ambedkar Jay bhim 🙏
jai bhim jai bharath
शुद्धीकरण म्हणल्यावर बाळासाहेबांनी पटकन परिवर्तन म्हणाले , तसेच कोणत्याही समाज घटका बाबत आकस नाही ,पण प्रत्येक जाती चा बारीक अभ्यास त्यांचा अहंगंड ,नूनगंड सरळपणे न अडखळता सांगतात
आता फक्त बाळासाहेब आबेडकर जय भिम जय वंचित बहुजन आघाडी जय मलहार
Jay mim sudha
why?
jay mim nahi baki thik ahe
Why u didn't want Muslim
muslim pahijet. mim ha sarv muslimana represent karat nahi. mim ha hindu muslim polarisation la madatach karato. jai bhim he buddhist ani dalit abhiwadan mhanun waparatat ani mim hi ek party ahe tyamule jay bharip jay mim ha shabd sayuktik rahil.
आमचे दैवत बहुजन ह्रदय सम्राट श्रद्धेय "बाळासाहेब आंबेडकर" 🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
भावी मुख्यमंत्री बाळासाहेब आंबेडकर
एक तरी आमदार आहे का .हा हा हा 👍👍👍
जय भीम ...साहेब आप अगे बढो हम आपके साथ है
He is the too good man 😁😁 yanchya sarkha intellectual person aplya maharashtracha CM manun milayala pahije..
Im waitaing for our 2019 victoryyyy....jay bhim..
Only Balasaheb Ambedkarji
बाळासाहेब तुमच्यामुळेच समाजाचा आत्मविश्वास वाढतोय.---
अण म्हणून तर आज प्रत्येक
भिमसैनिक समाजासाठी लढतोय..
अहो बाळासाहेब तुमच
नेतृत्व सर्वाना पटतयं...
पुन्हा बाबासाहेब आले कि काय
असच आम्हा वाटतयं....
या बहूजनासाठी तुम्ही
दिवस रात्र लढताय..
होईल जिथे अन्याय तिथे तिथे
समाजाच्या कामी पडताय...
बाबासाहेबांचे विचार घेऊन
तुम्ही क्रांतीने पेटलायं..
म्हणून तर या मणुवाद्याना दुसऱ्या
आंबेडकरामुळे घाम आता फुटलाय..
Only Bharip
Jay bhim
Grateful saheb
I am support for balasahe ambedkar 🙏🙏🙏
Bablasahe 👍