बाप आणि मुलगी सत्य प्रसंग ह.भ.प. चंद्रकांत महाराज खळेकर किर्तन|Chandrakant Maharaj Khalekar Kirtan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ก.ย. 2021
- #chandrakantmaharajkhalekar
ह. भ. प.समाजप्रबोधनकार चंद्रकांत महाराज खळेकर (खडांबेकर)9881850782
नमस्कार- चंद्रकांत महाराज खळेकर यु ट्युब चॅनेल वर आपलं स्वागत आहे.
सूचना-आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हीडिओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कुठेही टाकू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
कृपया- चंद्रकांत महाराज खळेकर या चॅनल ला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.
Please Like-Share and Subscribe - Chandrakant Maharaj khalekar Tube Channel
रामकृष्णहरि
राम क्रुष्ण हरी
महाराज खरच कुप छान
डोळ्यात पाणीच अनल ...
सलाम तुमच्या सेवेला आणि तुमच्या सादरीकरणाला.....जय हरी
वा.छान खूपच सुंदर
34रदेडीद्द्देरीडीद्दे
खुप छान महाराज राम कृष्ण हरी
छान आई बाबाच महत्व
रामकृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी महाराज बापावर आणि मुलीचं किर्तन रुपी सेवा दिली खूप सुंदर खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी महाराज
खरंच माहाराज मुलगी ते मुलगी असती
जय हरि🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान महाराज, ज्या घरात मुलगी असते. त्या वडिलांचा सर्वात मोठं भाग्य
Iahanu takale
नादच खुळा कीर्तन
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
महाराज एक नंबर किर्तन
अतिशय सुंदर प्रसंग महाराज
आतिसुंदर गोड आवाज जयहारि माऊली
Psd
जय हरी
राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏
छान महाराज
Nice खरच पुर्ण टाका किर्तण
जय हरी महाराज.....
महाराज धने झालो हो खुप सुंदर
🙏🏻राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
खरचं महाराज तुम्हाला 100,100,प्रणाम
Lll
ऐकच नंबर महाराज
खरं डोळ्यातून पाणी आल महाराज हा प्रसंग ऐकून
1च नंबर
खूपच छान
खर आहे महाराज
अतिशय सुंदर प्रसंग...
Akash
@@kakashebveer2884 wt3þw
अतिशय सुंदर किर्तन आहे महाराज
खरंच महाराज अतिसुंदर अप्रतिम
खुप छान माऊली
Ram krashna hari
Mast maharaj
Jay hari mauli..
जय हरी माऊली फार सुंदर अप्रतिम,..,........
Khup kirtn aaikle mi tumche..tumcha khup motha fan ahe mi...Maharaj tumchya aavajala maharashtrat tod nahi
खूप छान किर्तन महाराज
Ram Krishna Hari
जय हरी विठ्ठल माऊली
खुप छान केल महाराज किरतन
खूप छान महाराज
बाबा खूप छान कीर्तन निवृत्ती बाबांचे आठवण
Jay Hari Maharaj
खूप छान भाऊ वयाने लहान आहेस परंतु किर्ती खूप महान आहे 👌👌👌👌
नंबर एक
,kupacha chan kirtn maraj 🙏🏻radiolocha mahraj 😭😭😭😭😭 laibari kirtan 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌟🌟🌟🌟🌟🌟🥺👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Khup chan
एकच नंबर कितन महाराज
महाराज खूप सुंदर सागितले आपण हेच सागा
राम राम माऊली जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
महाराज तुम्ही खूप चांगले कीर्तन केले हे कीर्तन ऐकून दंग झालो जशी तुमच्या तोंडातून अमृतवाणी बाहेर पडत होती प्रत्येकाच्या घरी लेक असावी तेव्हा त्याला कळते लेक काय असते याची जाण असणारा एक नंबर आहे भारी आहे जय मल्हार जय शिवराय
O
❤
जय हरी माऊली
बाप तो बाप
अती सुदर
एकदम मस्त महाराज 🙏🙏
खरच खूप छान शब्दात बाप सांगितला.
माझे वडील वारलेले 23 वर्ष झाले. पण तुम्ही जो बाप सांगितला.
त्या बापाचे सगळे कर्तव्य माझा लहान भाऊ पार पाडत आहे.आम्हाला आमचा प्रत्येक वेळेस त्याच्यात दिसत आहे.तुम्ही म्हणताय तस बाप आहे तोपर्यंत तुमचा मुलगा माहेरातून कधीच बिना कपड्याचा येणार नाही.
पण माझा मुलगा एक 25 वर्षाचा व एक 21 वर्षांचा आहे.पण माझा भाऊ आजही माझ्या मुलांना बिना कपडयाच येऊन देत नाही.
वडीलाची कुठच कमी पडून देत नाही.
मी देवाचे खूप खूप आभार मानत आहे. कारण असा भाऊ आम्हाला बहीणीणा भेटला.
असा भाऊ माझ्या सगळ्या बहीणीणा मिळो.
खुपचं सुंदर चिंतन महाराज... ❤️
राम कृष्ण हरी एकच नंबर महाराज
खुप छान शब्दात बापाचं वर्णन केले
भावनेला वाट खुली करुन दिली महाराज
खरच खुप सुंदर
लयिभारी
अप्रितम
छान प्रसंग सोडला
छान आहे
👌👌
खुप खुप छान 👌👌🙏
🙏🙏
खुप छान
खुप छान शब्दात तुम्ही बापाचं वर्णन केलं 👌👌👌.खरच बाप तो बापच असतो.आपल्या मुलीना काही कमी पडू नये यासाठीच तो नेहमी तत्पर असतो.खरच डोळ्यात पाणी आलं 😭😭😭😭
रामकृष्ण हरि अप्रतिम खळेकर महाराज 📿📿📿
मन हेलावून टाकणारे समाज प्रबोधन
अप्रतिम
🙏🏻
❤️❤️❤️
बरोबर
जय हरी.अजाराज🙏🏻( भाऊसाहेब भगत बेलापूर एकतारी भजन. मंडळ
,🙏 जय हरी महाराज👌
🙏👍
खूप मस्त आणी हृदयाला स्पर्श करणार कीर्तन 🙏🙏
Ol
खूप छान 🙏
Nice
ताई राम राम
1ch no
Jay hari
💯💯👌👌👌🙏🙏
काळजाला भिडणारे किर्तन,
1NAMBAR
🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम महाराज 👍👌
अतिशय सुंदर
💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice very👌👌👌👌👌👌
महाराज, अक्षरशः हदय स्पर्शी व मन हेलावून टाकणारा प्रसंग दाखविला आहे. अक्षरशः पहात असताना रडलो. आवडले. खुप सुंदर.
😎
Io
@@archnakadam6764 g
💯 Chan
अतिशय हृदय हेलावून टाकणारा प्रसंग
मालेलेवाले देरमना उना मालेमाहेरले जानसे
@@yashpatil2780 1111111111
@@yashpatil2780 ओक्षद ई हगिइखखगिइइइइआ
@@kalyankarbhimrao8555 आहेहे आला नाही म्हणून घज्ञघिज्ञीघघीइढघिगगगगघघघघघघघघढगिइइ
@@kalyankarbhimrao8555 आहेहे आला नाही म्हणून घज्ञघिज्ञीघघीइढघिगगगगघघघघघघघघढगिइइइ
महाराज तुमच्या विचारला नी समाज प्रबोधनाला सलाम
🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 जय भगवानबाबा 🙏 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 🙏
Very nice
Good great nice