रावस 👌👌👌👌 बाबु आणि विनय and off course पुनम आणि पुष्पा तुमच्या मुळे तुमचा कुटुंबातील कलाकारी अख्या जगा समोर आली + तुमच गावातील लोक cool mind आहेत हे पण समजल 👏👏👏👏 पण अरे कसं मामानो तो नणंदन तुमच्या बरोबर उपाशी फिरतोय त्याला विचारा तरी 😂😂😂😂ऊगीच नाही पुनम आणि पुष्पा तुमची बिन फुलांनी तुमची आरती करत 😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆👊👍
विनय दादाचा आवाज आणि त्याला काकांचा तसेच सर्व मंडळींचा कोरास अप्रतिम...👍👌😍
Aare. Whaa. Uttam Aapali. Sanshruti. Aahe
विनू छान आवाज . तसेच इतर काकांचा आवाज सुद्धा अप्रतिम. जुन्या गणांची चाल आणि गाणी अलभ्य लाभ.
🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🙏
बाबूचा गोमू लय भारी दिसता👌👌😀😀🍫
गाणी आणि संगीत अप्रतिम साथ ..
खुपच छानच विडिओ असतात तुमचे,
तुमची बोलीभाषा खूप छान आहे. ती ऐकायला खूप आवडते म्हणून तुमचे विडिओ मी आवर्जुन बघते.तुमची मैत्री अशीच टिकून ठेवा.⚘⚘🌷🌷
एक नंबर वीडियो वाजपी गाणारे गोमू सर्व मस्त सर्वाना धन्यवाद 👍👍👍👍👌👌👌🤗🤗
🙏🙏🙏
Apratim video 👌👌👌👌kokanatil sanskriti tumachya sarakhya tarun mulanmule ajun tikun ahe 🎉🎊khup mhanaje khup chan
Thanku
Vinaycha aavag. Atishay surel aahe aani baboo is a best gomu nana dekhil far houshy aahet keep it up
विनय छान गाणं गात आहे बाबु तर काय कमालच
धन्यवाद
सुंदर गोमूचा नाच,गोमूही लाजवाब, सर्व च छान.
धन्यवाद
खूप छान विडिओ बाबू परपरा खूप छान चालवत आहे हिच ती मज्जा खूप छान आनंद आणि मेहनत आहे खूप छान सलाम सर्व टिमला
🙏🙏🙏😊😊
Apratim video ❤❤😍😍😍 babu ani vinu bhava
गाव आणि गावातली घर खूप सुंदर आसत
छान आवाज.......कोरस अप्रतिम👌👌
रावस 👌👌👌👌
बाबु आणि विनय and off course पुनम आणि पुष्पा तुमच्या मुळे तुमचा कुटुंबातील कलाकारी अख्या जगा समोर आली + तुमच गावातील लोक cool mind आहेत हे पण समजल 👏👏👏👏 पण अरे कसं मामानो तो नणंदन तुमच्या बरोबर उपाशी फिरतोय त्याला विचारा तरी 😂😂😂😂ऊगीच नाही पुनम आणि पुष्पा तुमची बिन फुलांनी तुमची आरती करत 😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆👊👍
मस्त
विनू जबरदस्त, outstanding 👍
खुप छान व्हिडिओ असतात तुमच्या
धन्यवाद 😊😊
वा ! छान लोककला चांगली जोपासना करीत आहात त्याबद्दल धन्यवाद
विनूदादा तुमचा आवाज छान आहे. बाबू दादा गौळण तर काय भारीच दिसते.
बाबू छान दिसतो,नाचतो पण छान, विनयचा आवाज पण छान.
Thanku
भारी....भारी...विनय आणि बाबू.
धन्यवाद
विनय तुझा आवाज फार सुंदर आणि सगळे कोरस पण छान देतात.बाबू तर खूपच सुंदर अप्रतिम
Dhanyawad 🙏
Vinay dada lai bhari gani boltos. 👍
बांबु मस्त नटला,💐💐👑💐💐
लय भारी दुसरी गवळन खडे गाणी म्हणारी भारी असतं
काय मस्त आवाज आहे दादा तुमचा...आणि बाबू तर अप्रतिम
विनय आणि बाबू खूप सुंदर.गावी गेल्यासारखे वाटते
😊😊👍
Vinay apratim 👌👌👌👌👌👍👍
Apratim……… vinay khup mast aavaj 👍 Babu khupch sundar distoy👍👍👍🔥🔥🔥🔥🔥
Thanku 😊😊🙏
काठेवाडी घोड्यावरती अप्रतिम गाणं आहे 👌👌
खूप छान दादा
Farach chhan video.malvani bhasha mast.
Khup Chan gatoys tu👌👌👌👌👌👌👌❤️
Mast vinudada ane kaka awaj chan
Vinay, tuza avaj etaka surel ahe. ki chitrapatamadhil gayaka peksha sundar, madhur v damdar! 👌👍✌
Vinay ji tumcha awaj chan ahe. Thumhi gata mast😊👌👌.
Babu no 1 kalakar
Thanku
मस्त लय भारी.
😊😊
Khup chan
गोमूचो नाच लय भारी.
दादा खुप खुप सुंदर
धन्यवाद 🙏
सु़पर विनु
Vinu Dada god aavaj aahe tuja 👍👌😁
Beautiful song and dance.
गवळण भारी हा
Khup Chan video 👌👌
काका म्हणत असलेली जुन्या गवळणी व गाणी लिहून या recording करून ठेवा.
हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. कदाचित अजून पाच दहा वर्षांनी कानावर देखील पडणार नाही
हो घेतली आहेत लिहून
मस्त 👍
Gavchi atvan ali ha video ♥️♥️❣️
Vinu dada voice super🤩
Nice video and good singers apratim
Thanku😊😊
लय भारी भारी अप्रतिम 👌👌
आवाज खूपच छान.
Nice Babu dada 👌👌
Thanku
Khoop sunder 🤗🤗🤗
एक नंबर 😍💃🏼👯♂️👍👍
Khupch chan mast
विनय, गाताना तुझी देहबोली छान असते, जरा,,,,,सं नाचला असतास ना तर अजुन खुलली असती. पण खुप मस्त.💐💐💐
👍👍👍👌👌👌
मी नाचलो तर व्हिडिओ बंद केला असता तुम्ही .. 😅😅 धन्यवाद...🙏🙏
@@ColoursofKonkan नाही रे , तु छान नाचु शकला असतास करण तुझे पाय आणि तुझी देहबोली ते सांगत आहेत.
Kadak ,♥️♥️
👍😊😊
Mastch👍👍😍😍
Thanku
खूपच छान👌👌
खूप छान 👌👌
Lay bharicha 👌👌
ग्रेट कोकण आणि कोकणची माणसे साधी सरळ फणसा सारखी गोडे म्हणजे बाहेरून काटेरी पण आतुन गोड व रसाळ .
😊😊👍👍
बाबू मस्त दिसतोय
Lay bhari babula bhuk lagging àhe
💃Babu goulan.
Kakapan chan bolatat gani. 👍🙏🌷
खूप छान
सुंदर
चकी छान वाजवता. वाडवाळ कधी हा.
1 No.👌
Thanku Tai❤️
Vinay tuza aawaz chhan aahe..
Thanku
Vinu aani bablya kiti chan
एक नंबर बाबू
धन्यवाद
Nice songs vinu bhava ❤😍
Thanku 😊😊
अरे व्वा मस्तच गाणी एक नंबर, फक्त जरा नाचाच्या स्टेप बदलायला हव्या, बाकी मस्तच
वा छान
लय भारी 😂😂
खूप दिवस झाले वीनू दादा विडियो लेट आला
पक्षांनाही तुमचा नाच आवडला आहे , तेही तुमच्या सोबत गात असल्याचा आवाज येतोय.
Very nice volg
Nice video
बाबू छान दिसतोय
Dhanyavaad
Ek .number my friend.
👌👍
😊😊
Best❤
Thanks 😊
Sur..dewak kalji re
Khup Chan
Vinu टोपी ghal ऊन khup आहे. Poonam ch no de
Mast
ढोलकी वादक छान भेटले आहेत तुम्हाला.
ते भगव्या वस्रात काय आहे,
तांदूळ असतात त्यात... घरोघरी जमा केलेले
बाबू तू बईच दिसते
🙋♂💃💃💃
👌👌
🤩🤩🤩❤❤❤❤
😊😊👍👍
खुपच छान मी तुम्हाला Account no. पाठ वायला सांगितला हाेता
Ekade share nahi karu shakat... Please call or Instagram account war msg kara
Chhan video ,Babun pan bara kam kelyan ha .
Thanku
गावाचा नाव काय ?
नारींग्रे
👍👌👍👌💐😊😊😊
❤️❤️👍
👍👌