लुप्त होत चाललेल्या या पारंपारिक कला व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवून त्याच्यात जीव भरण्याच काम केला त्याबद्दल पूनम आणि बाबू दोघांना खूप खूप धन्यवाद💐💐👌👌👍👍
छान वाटलं अशा कार्यक्रमांना पुरुष वर्ग जाण्याची परवानगी नसते हे आम्ही लहानपणापासून ऐकत होतो पण आज बाबु आणि पुनममुळे पारंपरिक पहायला मिळालं आभारी आहोत कार्यक्रम सर्वांनी च खूपचं छान केला
पारंपारिक कलेचे जतन केल्याबद्दल सर्व महिलांचे अभिनंदन पुनम तु प्रत्येक गोष्ट इंटरेस्ट घेऊन एन्जॉय करतेस जीवनाचा आनंद घेणे ही सुद्धा एक कलाच आहे बाकी बाबू ची शूटिंग जबरदस्त धन्यवाद असंच चालू राहू दे
बाबु, आज मी तुझे खुप आभार मानतोय ते या साठी की, तु आज अजानक आश्चर्याचा सुखद व आनंदाचा धक्का देत अप्रतिम असा व्हिडीओ घेऊन आलास. पण आता आधी त्या भावजींका कॅमेरात आण, कोण एवढे सुदैवी सद्गृहस्थ हत ते तरी आमका बघुंदे, ज्यांची अर्धांगिनी आमची पुनम ताई हाय. मी तुमचे व्हिडीओ अलिकडेच पहायला सुरुवात केली आहे. अनेकांचे व्हिडीओ मी पाहतो, पण आजवर जेवढे पहात आलोय त्यामधे तुम्ही काहीतरी वेगळेपणा सिध्द केलाय. पुनम ताई तुला तर माझ्याकडुन मानाचा मुजरा कारण, आजवर सतत बाबुला रागावुन बडबड करणारी मात्र नंदन साठी आणि भाऊजींसाठी वात्सल्य स्वरुप असलेली , सतत आपले गृहणी कर्तव्य आनंदाने पार पाडत उत्तम संसार गाडा चालवणारी तुला मी पाहिली आहे. मात्र आज! आज तर तुझ्यातली एक दर्जेदार कलाकार पुनमचं दर्शन घडवुन बाबुने आश्चर्य चकितच केले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्यातली वक्तृत्व कला आजच्या व्हिडीओच्या सुरुवातीलाच दिसली. उत्तम निवेदन कौशल्य आहे तुझ्यात, किती लिलया सुरुवात केलीस व्हिडीओची! म्हणे हे दोघे बोलुन दमले, (जातीशी पुनम घाडी )आज मी बोलतय, हा तो मुद्दा होता जो तु सहज बोलुन गेलीस. त्याला छान अशी जोड मिळतेय ती तुझ्या देवगडच्या ग्रामीण भाषेची अगदी जशी आहे तशी भाषा वापरल्यामुळे आपण देवगडचे आहोत हे सहज सिध्द होतं. पुढे जाऊन फुगडीला जाण्याच्या तयारीची लगबग तर खुपच भाव खावुन गेली. आणि आता तर प्रत्यक्ष फुगडीच्या सादरीकरणाला सुरुवात झाली आणि भुवया अजुन उंचवल्या, अप्रतिम कलाविष्कार तुमच्या सहकारी माय भगिनींनी सादर केला, मात्र त्यात पूनमताईचे नेतृत्व कुठेच लपलेलं नाही बरं का! प्रत्येक खेळाच्या प्रकारत तु तुझ्यातलं वैविध्य सिद्ध करत होतीस, घरात जशी बाबुशी भांडतेस तशी फुगडीतल्या भांडणात पण बाजी मारलीस आणि ता काय खाताना लोकांच्या अंगावर काय फेकलस थयपण तुझा वर्चस्व, कोंबड्यांना दाने काय टाकत हुतस तेव्हा माका वाटला आता त्येंका झुजवतस की काय. टोपी आणि जॅकेट घालुन नाखवा सुंदर साकारलस. गोफ गुंफुन पुन्हा छान प्रकारे सोडवला तुम्ही सर्वांनी. अगदी आ वासुन पहात होतो एवढ्यात कधी व्हिडीओ संपला कळलच नाही. मला आज खुप समाधान वाटलं की माझ्या ग्रामीण माय भगिनी दिवसभराची शेतीभातीची कामं सांभाळत पुन्हा घरात येऊन जेवणखाणं करुन सुध्दा फुगडी सारखी अति पारंपरिक मात्र सध्या लोप पावत चाललेली ही कला आधुनिक पध्दतीचा साज चढवुन नुसतीच जोपासत नाही अहात तर ती रसिकांच्या पसंतीस उतरण्यास भाग पाडत अहात. तुम्हा सर्व महिलांचे खुप खुप अभिनंदन. खुप काही बोलुन गेलो, मात्र काही चुकलं असेल तर इतर प्रेक्षक सहाऱ्यांनी आणि पुनम ,बाबु तुम्ही क्षमा करायला विसरु नका. 💐💐💐💐💐💐💐
फुगडी एक नंबर होती, फुगडी घालणाऱ्या महिला या कष्टकरी महिला आहेत आणि त्यांच्या व्यस्त जीवनातून त्यांना अशा प्रकारचा विरंगुळा मिळतो त्यासाठी आयोजकांचे खूप आभार. अशाच प्रकारचे कार्यक्रम गावामध्ये ठिकठिकाणी झाले पाहिजेत म्हणजे महिलांच्या त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल .सर्व महिलांनी छान फुगडी घातली. सर्वजणी खूप छान दिसत होत्या .फुगडी सर्वांनी खूप एन्जॉय केली व्हिडिओ बघताना आम्ही पण खूप एन्जॉय केल.आजचा व्हिडिओ खूप छान होता काहीतरी वेगळं बघायला मिळायला खूपच छान. पुढील वाटचालीसाठी खुप सार्या शुभेच्छा असेच नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ येत राहू देत तुमच्या चॅनल वर👍👍👍💐💐💐
खूप छान विडिओ मित्रा पारम पारीक पध्दतीचे कार्यक्रम फुगडी खूप छान आहे ही लोककला विसरत चालली आहेत आत्ता तरी आपल्या महीला मंडळीनी कार्यक्रम खूप छान सुंदर केलेला आहे खूप छान
😍खूपच छान ,,, हा व्हिडिओ पाहून मन एकदम भरून आलं , खरच आपल्या कोकणात खूप ठिकाणी आपली कोकणी संस्कृती लोक सोडत असताना दिसतेय , परंतु या colours of konkan channel द्वारे हा महिलांचा फुगडी कार्यक्रम पाहून अस वाटलं की नक्की कुठे तरी, कोणी तरी आपली संस्कृती जपताना दिसतेय नक्की अभिमान वाटतोय या ग्रुप चा ,,, खूप खूप धन्यवाद colours of kokan family... तुमच्या मुळे आम्हला अप्रत्येक्ष रित्या का असो , तूमच्या या youtube chhanel मुले आम्हाला आनंद घ्यायला मिळतो . असेच नवनवीन video आपल्या chhanel च्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोचवत रहा आणि आपल्या chhanel ची उंची एका उच्च स्तरावर नेऊन ठेवा.🙏🙏
असे कार्यक्रम आता खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतात. मला खूप कौतुक वाटतं या महिलांचे. विशेष कौतुक पूनम ताई चे खूप मस्त फुगडी साजरी केली. अशेच नवनवीन कार्यक्रम करत रहा. 🥰👍🏻
1नंबर 👌 असा पन कायतरी दाखवत जा. काळाबरोबरच लोप पावलेल्या सांस्कृतिक कला पुन्हां नव्याने जागृत करा. नयनरम्य निसर्गाबरोबरच कलेचा वारसा असलेलं कोकणी जीवन त्यांच्या कलेसोबत पहायला नक्की आवडेल. प्रत्यक्षात जरी शक्य झालं तरी अप्रत्यक्ष्यपणे आम्हीं तुमच्यात सामील होवू.. 🙏
Poonam u r rocking... always happy lady. So active. Be like this only. My mother la also a good fugdi player..she used to sings lot of songs. I am from Kumbhawade (Khalantar Wadi)..Sawant Patel
Harmonium , Tabla chya surat Fhugdya ,Goph Nrutya, Dindi, Koligeet , Ganarya Mahila sagle Superb hote. Vishesh mhanje sarva Kamkaj Sansar sambhalun aple kala kaushalya dakhvnarya sarv utsahi Mahila group che kkautuk ahe. Poonam tuzya mule ha vishesh fhugdya cha program pahata ala. Anchoring chhan karu shakshil.
सर्व महिलांचे खूप खूप आभार सर्वांनी सुंदर असा कायंक़म पार पाडला
लुप्त होत चाललेल्या या पारंपारिक कला व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवून त्याच्यात जीव भरण्याच काम केला त्याबद्दल पूनम आणि बाबू दोघांना खूप खूप धन्यवाद💐💐👌👌👍👍
@@poonamghadi7586 thank you tai👍👍
दोघी पण बहिणी खूप छान आहात
फक्त सासू सुनेच्या ,आणि जावा जावांचया भांडणाच्या मालिका बघण्यापेक्षा आपण छान उपक्रम हाती घेतला आहे ,त्यामुळे फिटनेस पण चांगला रहातो ,खूप खूप शुभेच्छा.
छान वाटलं अशा कार्यक्रमांना पुरुष वर्ग जाण्याची परवानगी नसते हे आम्ही लहानपणापासून ऐकत होतो पण आज बाबु आणि पुनममुळे पारंपरिक पहायला मिळालं आभारी आहोत कार्यक्रम सर्वांनी च खूपचं छान केला
खूप छान महिलांनी कार्यक्रम केला ही परंमपरा ठिकली पाहिजे सर्व महिलाचे अभिनंदन बाबु छान विडियो बनवला आवडला ताईला सांग छान अप्रतिम आवडला
पारंपारिक कलेचे जतन केल्याबद्दल सर्व महिलांचे अभिनंदन पुनम तु प्रत्येक गोष्ट इंटरेस्ट घेऊन एन्जॉय करतेस जीवनाचा आनंद घेणे ही सुद्धा एक कलाच आहे बाकी बाबू ची शूटिंग जबरदस्त धन्यवाद असंच चालू राहू दे
छान सुंदर . पूनम....तुमच्या महिला मंडळींनी मालवणी फुगडीचा कार्यक्रम सादर केला.फारच सुंदर साऱ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा.
बाबु, आज मी तुझे खुप आभार मानतोय ते या साठी की, तु आज अजानक आश्चर्याचा सुखद व आनंदाचा धक्का देत अप्रतिम असा व्हिडीओ घेऊन आलास. पण आता आधी त्या भावजींका कॅमेरात आण, कोण एवढे सुदैवी सद्गृहस्थ हत ते तरी आमका बघुंदे, ज्यांची अर्धांगिनी आमची पुनम ताई हाय.
मी तुमचे व्हिडीओ अलिकडेच पहायला सुरुवात केली आहे. अनेकांचे व्हिडीओ मी पाहतो, पण आजवर जेवढे पहात आलोय त्यामधे तुम्ही काहीतरी वेगळेपणा सिध्द केलाय.
पुनम ताई तुला तर माझ्याकडुन मानाचा मुजरा
कारण,
आजवर सतत बाबुला रागावुन बडबड करणारी मात्र नंदन साठी आणि भाऊजींसाठी वात्सल्य स्वरुप असलेली , सतत आपले गृहणी कर्तव्य आनंदाने पार पाडत उत्तम संसार गाडा चालवणारी तुला मी पाहिली आहे.
मात्र आज! आज तर तुझ्यातली एक दर्जेदार कलाकार पुनमचं दर्शन घडवुन बाबुने आश्चर्य चकितच केले.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्यातली वक्तृत्व कला आजच्या व्हिडीओच्या सुरुवातीलाच दिसली. उत्तम निवेदन कौशल्य आहे तुझ्यात, किती लिलया सुरुवात केलीस व्हिडीओची! म्हणे हे दोघे बोलुन दमले, (जातीशी पुनम घाडी )आज मी बोलतय, हा तो मुद्दा होता जो तु सहज बोलुन गेलीस.
त्याला छान अशी जोड मिळतेय ती तुझ्या देवगडच्या ग्रामीण भाषेची अगदी जशी आहे तशी भाषा वापरल्यामुळे आपण देवगडचे आहोत हे सहज सिध्द होतं.
पुढे जाऊन फुगडीला जाण्याच्या तयारीची लगबग तर खुपच भाव खावुन गेली.
आणि आता तर प्रत्यक्ष फुगडीच्या सादरीकरणाला सुरुवात झाली आणि भुवया अजुन उंचवल्या, अप्रतिम कलाविष्कार तुमच्या सहकारी माय भगिनींनी सादर केला, मात्र त्यात पूनमताईचे नेतृत्व कुठेच लपलेलं नाही बरं का!
प्रत्येक खेळाच्या प्रकारत तु तुझ्यातलं वैविध्य सिद्ध करत होतीस,
घरात जशी बाबुशी भांडतेस तशी फुगडीतल्या भांडणात पण बाजी मारलीस आणि ता काय खाताना लोकांच्या अंगावर काय फेकलस थयपण तुझा वर्चस्व,
कोंबड्यांना दाने काय टाकत हुतस तेव्हा माका वाटला आता त्येंका झुजवतस की काय.
टोपी आणि जॅकेट घालुन नाखवा सुंदर साकारलस.
गोफ गुंफुन पुन्हा छान प्रकारे सोडवला तुम्ही सर्वांनी. अगदी आ वासुन पहात होतो एवढ्यात कधी व्हिडीओ संपला कळलच नाही.
मला आज खुप समाधान वाटलं की माझ्या ग्रामीण माय भगिनी दिवसभराची शेतीभातीची कामं सांभाळत पुन्हा घरात येऊन जेवणखाणं करुन सुध्दा फुगडी सारखी अति पारंपरिक मात्र सध्या लोप पावत चाललेली ही कला आधुनिक पध्दतीचा साज चढवुन नुसतीच जोपासत नाही अहात तर ती रसिकांच्या पसंतीस उतरण्यास भाग पाडत अहात.
तुम्हा सर्व महिलांचे खुप खुप अभिनंदन.
खुप काही बोलुन गेलो, मात्र काही चुकलं असेल तर इतर प्रेक्षक सहाऱ्यांनी आणि पुनम ,बाबु तुम्ही क्षमा करायला विसरु नका.
💐💐💐💐💐💐💐
छान लिहिलात तुम्ही क्रृष्णाजी.
पूनम तू all rounder. आहेस.
खूप दिवसांनी छान फुगडी पहायला मिळाली.
फुगडी एक नंबर होती, फुगडी घालणाऱ्या महिला या कष्टकरी महिला आहेत आणि त्यांच्या व्यस्त जीवनातून त्यांना अशा प्रकारचा विरंगुळा मिळतो त्यासाठी आयोजकांचे खूप आभार. अशाच प्रकारचे कार्यक्रम गावामध्ये ठिकठिकाणी झाले पाहिजेत म्हणजे महिलांच्या त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल .सर्व महिलांनी छान फुगडी घातली. सर्वजणी खूप छान दिसत होत्या .फुगडी सर्वांनी खूप एन्जॉय केली व्हिडिओ बघताना आम्ही पण खूप एन्जॉय केल.आजचा व्हिडिओ खूप छान होता काहीतरी वेगळं बघायला मिळायला खूपच छान. पुढील वाटचालीसाठी खुप सार्या शुभेच्छा असेच नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ येत राहू देत तुमच्या चॅनल वर👍👍👍💐💐💐
मला फक्त पूनम च दिसत होती … poonam u r rockstar 😍😍😍
एक नबर सर्व महिलां ना सुभेच्या पूनमाक शाबासकी 👍👍👍👌👌👌💓💓💓💓
खूप छान विडिओ मित्रा पारम पारीक पध्दतीचे कार्यक्रम फुगडी खूप छान आहे ही लोककला विसरत चालली आहेत आत्ता तरी आपल्या महीला मंडळीनी कार्यक्रम खूप छान सुंदर केलेला आहे खूप छान
खूप छान, फुगडीचो कार्यक्रम खूपच भारी होतो.तुमचे विडिओ माका खूप आवडतत. 🌹🌹👌👌👌👍
बुवांनी आणि ढोलकीपटुंनी छान साथ केली.
👌👌💐💐👍👍
एकदम मस्त झकास.
मन तृप्त झाले. बालपण आठवलं .
कारण त्या नंतर अशी मस्ती फुगडी नाही खेळलो.
अप्रतिम ,लोप पावत चाललेल्या कलेला आपण पुनरुज्जीवन देत आहात .खूप खूप मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
अप्रतिम फुगद्यांचा कार्यक्रम पूनम तर नो. 1
छानच व्हिडिओ होता पूनम आणि तिच्या मैत्रीणी येवडी प्रॅक्टीस केली केव्हा
पूनम काय नव वारी पातळ दिसता खराच परंपरा जपतास . नारींग्रे कर फुगडी पथकाला शुभेच्छा.भाई सावंत damrekar
खूप सुंदर फुगड्या👌👌👌पूनम thank you, बाबू तुला सुद्धा thank you एवढा चांगला फुगड्यांचा व्हिडीओ तू आमच्या पर्यंत पोहचवलास..
😍खूपच छान ,,, हा व्हिडिओ पाहून मन एकदम भरून आलं , खरच आपल्या कोकणात खूप ठिकाणी आपली कोकणी संस्कृती लोक सोडत असताना दिसतेय , परंतु या colours of konkan channel द्वारे हा महिलांचा फुगडी कार्यक्रम पाहून अस वाटलं की नक्की कुठे तरी, कोणी तरी आपली संस्कृती जपताना दिसतेय नक्की अभिमान वाटतोय या ग्रुप चा ,,, खूप खूप धन्यवाद colours of kokan family... तुमच्या मुळे आम्हला अप्रत्येक्ष रित्या का असो , तूमच्या या youtube chhanel मुले आम्हाला आनंद घ्यायला मिळतो . असेच नवनवीन video आपल्या chhanel च्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोचवत रहा आणि आपल्या chhanel ची उंची एका उच्च स्तरावर नेऊन ठेवा.🙏🙏
खूप खूप छान पुनम एवढ्या कामाच्या व्यापातून ही कला जोपासली आहे खूप छान नववारी साडी खुप छान दिसत आहे.
Khupc chan poonam
.1 no 👍👍👌👌⚘⚘khup mast
खरे कलाकार कोकणात चं आहेत 👌👌
खुपच छान कार्यक्रम! अप्रतिम! सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🌹🌹🙏🙏
Poonam! Khupach sundar phugadiche niyogan v sadarikaran. 👍👍👌
खूपच छान झाला हा ब्लॉग 1नंबर
काय तरी नविन बगायला मिळते. 👌👌👌👌
आपण हे पारंपारिक महिलांचे खेळ दाखवल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. हे महिलांचे खेळ पाहण्यासाठी फार दुर्मिळ आहेत. फार सुंदर व्हिडिओ.
असे कार्यक्रम आता खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतात. मला खूप कौतुक वाटतं या महिलांचे. विशेष कौतुक पूनम ताई चे खूप मस्त फुगडी साजरी केली. अशेच नवनवीन कार्यक्रम करत रहा. 🥰👍🏻
फुगड्यांचा छान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सादरीकरण उत्तम.
Ek paramparik khel konkan apli sanskriti japun ahe Punam Tai tumha sarvanna manapasun shubhecbha 💐💐💐🎉🎉💐💐👍
अभिनंदन फारच छान सादरीकरण, 👌👌 पुनम नंबर 1
एक नंबर फुगडी ,पुनम खूप हुशार आहेस.
खुपच सुंदर .खुप छान वाटले .excellent
अश्याच जुन्या परंपरा जपा...कोकणात खूप मजा येते.. आम्ही वर्षातून एकदा जातो कोकणात
फुगाड्यांचा कार्यक्रम फारच छान झाला, punam नऊवारी साडीत खूप छान दिसत होती
पूनम खूपच छान, तुमचे व्हिडिओ मी हल्लीच बघायला लागले, खरंच खूपच सुंदर गावं, साधा बाबल्या, प्रेमळ पूनम, साधी पुष्पा आणि विनू तूला 🙏.
1नंबर 👌 असा पन कायतरी दाखवत जा. काळाबरोबरच लोप पावलेल्या सांस्कृतिक कला पुन्हां नव्याने जागृत करा. नयनरम्य निसर्गाबरोबरच कलेचा वारसा असलेलं कोकणी जीवन त्यांच्या कलेसोबत पहायला नक्की आवडेल. प्रत्यक्षात जरी शक्य झालं तरी अप्रत्यक्ष्यपणे आम्हीं तुमच्यात सामील होवू.. 🙏
Excellent!! Hats off !!
U people are a mark of epitome in conserving the age old traditions@@
All the best , keep going!!
खूप सुंदर छान विडयो पूनम ताई लय भारी फूगडी बाबांचा आनंद लेकीला नटलेला बघून म्हणून हसतत बाबूची बडबड लय भारी
Waw Waw Poonam Ekdam Badhiya. Nauwari sadi madhe no. 1 distes.
मस्त
खरच पूनम ताई खूपच हुशार आसा माका खूप कौतुक वाटता
खुपच छान फुगड्या होत्या पुनम व बाबू.खुप खुप धन्यवाद हे दाखवल्या बद्दल
I hardly watch any videos but I really like this video..
Khup chhaan lok kala dance.
Thanku so much... Keep watching👍
खुप मस्त पारंपारिक खेळ दाखला तर भारि हे गावालाच पाहायला मिळतात शंभर पैकी शंभर मार्क
जबरदस्त...अप्रतिम...👌 कौतुक करावे तितके कमी सर्व मुलींचे बायकांचे....
Chan poonamchi fugdi mast hoti.fugdicya ek prakar Madhya poonamchi pangli fugdi Chan Keli mast.mi pahlyanda gavchi fugdi pahli. ❤️💐🙏Great job vinu
Poonam u r rocking... always happy lady. So active. Be like this only. My mother la also a good fugdi player..she used to sings lot of songs. I am from Kumbhawade (Khalantar Wadi)..Sawant Patel
पुनम ताई खुप सुंदर कार्यक्रम झालो. आमच्या गावची आठवण ईली. तुमका सगळ्यांका खुप खुप शुभेच्छा.🌹🌹🙏🙏
खुप खुप सुंदर पुनमताई व सर्व जणी छान दिसत होत्या अप्रतिम फुगडी
अप्रतीम पूनम tai tu kharach hushar àahes फुगडी बगून आम्हाला आमची लहान पण आटवले सुंदर पूनम tai nav वारी साडी मस्त दिसत होती keep it up 👍👌
Maatach fugadi.aavadali 👌👌
Ek number
पुनम ताई ला बाबू दादा ला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा
Khupch Chan very good 💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏
सर्वांची मेहनत दिसुन येते आहे. खुपच छान
खूप सुंदर असा प्रोग्राम दाखवलास आम्हा मुंबईकरांना ह्यातला काही माहित नव्हतं मस्त छान सुंदर
Bharich ghatlas fugdi..mast vatli
पुनम व सगलया महिलाचे खुप खुप अभिनंदन पुनम खुप चागंली नाचत होती
Punam tai& group excellent dance kelat sarvani👌👌😍
पूनम एक नंबर फुगडयाचा कार्यक्रम बाबू विडीयो खूपच छान
खूप छान व्हिडिओ. फुगड्या मस्त.
Aapli sanskruti japnare khare mankari👏👏👏👏
👍👍
Naringrekatninu mastach fugdi ghaltas. Man bharun ila gavchi dhamal baghun 😘😘
Wow mast fugadi khup maja aali keep it up all beautiful ladies may god bless you all 😊❤️
Thanku 😊🙏
Punam tai tumi konati lok kala nurtey Khup chchan keyla
tuma sarvanchey manapasun aabhar
Khup sunder..... अप्रतिमच
Khup chhan
छान हुशार आहे पूनमताई फुगडी छान व्हीडीओ सुंदर
Apratim fugadi balpanichi athvan ali kharach punam tula khup khup shubheccha God bless you punam
गोफ उत्तम आहे
Khup chaan anand zala
Me pan devgadatlach aahe, balpanapasun gaavi jaat aalo, tevva lahan astana asa khup pahayla milaycha, pan atta sarva lupta hot challay. Ani ajcha kalat pan evdhya sarva jannini ha khel ekatra ruju thevlay he pahun khup masta vatla. Asach aplya pudhcha pidhine pan ha ananda sohla ektra chalu thevna khup garjecha aahe. Chaan vatla junya athvani jagya zalya.
👍👍🙏
Ushira Ka hoiena Khup Divsaan Fugadi baghuk gaavli. Poonam Vahini Kharach tumhi chnglo fugdi dance basvlaat tumhi sagle. Sunder Apratim.... He parampara asich chaulu ravan det.....
पूनम ला आणि बाबूला माझ्या कडून शुभेच्छा
पूनम फुगडेची मजा लय भारी पूनमच्या मालवणी भाषेची मजा तर छानच ऐकतच राहावी असे वाटते
गाई, पासुन, ते, आई, आणी, ताई, गाव, सांस्कृतिक, जपणार, हा, नारिग्रे, सुंदर गाव,खुप,शुभेच्छा,तुमा,,सर्वांना
Thanku😊
Khupch mast mi pan devgadchi aahe
अप्रतिम सुंदर असणारी ही परमपरा छान जपली आहे लयभारी
खुपच छान पुनम सगळ्या मैत्रीणींच अभिनंदन गो पुनम आमच्या कडे येशात गणपती क सांगवे गावात
Great mast khup chan👌👌🤞👌🤞👌🤞👍👍👍
Poonam tai aaj mast deshe.lay bhari
Khara cha khup Bhari ahe aplay koknat Li kala 🤩🤩💯
Poonam tai khup mast Fugdya horya...
Osm khup mst video
Waw. पूनम ऑल rounder. कशात कमी नाही. ❤😅
Khup chan tai dans aapla kokan mast vaaa👍🙏🌷🌺
खूप सुंदर असतात विडिओ ❤
Actually life जगतात hi सर्व्ह manse खूप मस्त ❤
,पूनम ताई तू सर्व गुण संपन्न आहेस 🌹🌹♥♥👌👌
Ho
फारच छान व्हिडिओ
वीडियो मस्त
Me sagle video bgto tumche
Lay bhari fugdi ❤️
Khupach chan.mazya tambaldeg chya juya athavani tajya zalya.
Harmonium , Tabla chya surat Fhugdya ,Goph Nrutya, Dindi, Koligeet , Ganarya Mahila sagle Superb hote. Vishesh mhanje sarva Kamkaj Sansar sambhalun aple kala kaushalya dakhvnarya sarv utsahi Mahila group che kkautuk ahe. Poonam tuzya mule ha vishesh fhugdya cha program pahata ala. Anchoring chhan karu shakshil.
Ponam taai is great. number one vedo. 👍👍👍👍MH O9 Kolhapurkar
Ponam great ahe number one
पुनमने शेवटचा नाच खुप छान केला
वा मस्त पैकी फुगड्या खेळतात तुम्ही आमच्या घरी गणपतीला या फुगडी खेळायला नवी मुंबई ला
Khup chan fugadi 👌1 no.
Fugadi khupach Sundar
aani Punam pan sunder
Khupch Chan
😊😊👍👍