ह्या किल्ल्यावर मी चार दिवसा अगोदरच जाऊन आलो.किल्ला पाहताना खुपच थकवा जाणवत होता.आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर जशी ताकद येते.पहिली पायरी चढताच अंगावर काटे येतात.तसा फिल आला नाही.पण खुप छान किल्ला आहे.🙏🌺
हो माझ्या बाबतीत पण असेच झालं. आदल्या दिवशी मी आपल्या स्वराज्याची राजधानी रायगड बघून आलो भर उन्हात फिरत होतो पण थकवा अजिबात वाटला नाही एक वेगळीच ऊर्जा होती. पण आज जंजिरा बघितला त्या वेळी असं काहीच जाणवलं नाही शरीरात थकवा होता हिच जाणीव माझ्या 12 वर्षाच्या मुलीला पण झाली. एक नकारात्मक ऊर्जा आहे जंजिऱ्या मध्ये.
मुरुड जंजिरा किल्ह्णा ला 2016मध्ये भेट दिलीय फार छान निसर्ग सौंदर्य पाहायला मिळते ,जहाजांचा सुंदर प्रवास अनुभवला मिळतो, विजय स्तंभ झेंडा हा फार उंचावर आहे
संभाजी महाराजांनी हा किल्ला जवळपास घेतलाच होता ..पण औरंगजेब स्वराज्यावर चालून आल्यामुळे हाती आलेला विजय सोडून शंभुराजांना माघारी जावं लागलं.आणि शंभूराजांच्या पराक्रमाने सिद्दी सुद्धा घाबरून गेलेला.
जंजिरा किल्ल्यात एक तलाव आहे. स्वराज्याचे शूर सरदार आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पाईक कोंडाजीबाबा यांनी या किल्ल्यासाठी आपले प्राण अर्पण केले, त्यांचे नाव या तलावाला द्यावे. कोंडाजीबाबांचा पुतळा उभारून त्यांच्या बलिदानाच्या माहितीचा फलक लिहावा. नागरिकांमध्ये देशभक्ती निर्माण होईल
nice work bro all the things you explained is Marathi extremely nice information ..............................................................................................................
अतिशय अनमोल ,सुंदर माहिती दिली ,प्रत्येक्ष किल्ला पाहिलेले समाधान व्हिडिओ.पाहुन ।मिळाले. जरा आपण हा किल्ला घेण्यासाठी ज्याणी प्रेयत्न केले, त्यांचा थोडा इतिहास सांगितला आसता तर फारच बरे झाले असते .
peshva bajirao inhone janjira kila jeeta tha 1733 me, magar usko swarajya me nahi laate hue vahaape kar vasuli ke liye bahar vaale logonke saath tah kiya.
Ase June kille vaigaere pahun as vatat apanahi tyach time madhe pahije hote kiti Bhavya Divya asat te lok tyach rahaniman, tynchi technology, tyanch knowledge ani main mhanaje parayavarenala kuthali nukasan n hou deta Really they are great
ह्या किल्ल्या साठी कोंडोजी बाबा नी जीवाची आहुती दिली बाबा आपणास मानाचा मुजरा 🥺🥺
ह्या किल्ल्यावर मी चार दिवसा अगोदरच जाऊन आलो.किल्ला पाहताना खुपच थकवा जाणवत होता.आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर जशी ताकद येते.पहिली पायरी चढताच अंगावर काटे येतात.तसा फिल आला नाही.पण खुप छान किल्ला आहे.🙏🌺
Ho mla pn nahi vatala garv.... Ek pn rajanchi murty nahi pahili tithe... Tyamule samadhan nahi zal killa pahilyach...
ूूूूी
@@sunitachavan4129 same
खर आहे
हो माझ्या बाबतीत पण असेच झालं. आदल्या दिवशी मी आपल्या स्वराज्याची राजधानी रायगड बघून आलो भर उन्हात फिरत होतो पण थकवा अजिबात वाटला नाही एक वेगळीच ऊर्जा होती. पण आज जंजिरा बघितला त्या वेळी असं काहीच जाणवलं नाही शरीरात थकवा होता हिच जाणीव माझ्या 12 वर्षाच्या मुलीला पण झाली. एक नकारात्मक ऊर्जा आहे जंजिऱ्या मध्ये.
खूपच छान माहिती सांगितल्याबद्दल, आम्ही तुमचे आभार आहोत. 💐💐💐🙏🙏🙏
मुरुड जंजिरा किल्ह्णा ला 2016मध्ये भेट दिलीय फार छान निसर्ग सौंदर्य पाहायला मिळते ,जहाजांचा सुंदर प्रवास अनुभवला मिळतो, विजय स्तंभ झेंडा हा फार उंचावर आहे
मुरुड जंजिरा ला जायचे तर कुठून वगेरे इतर माहिती दिली तर बरे
🌹🎤विकासासाठी व अर्थव्यवस्थेसाठी गडकोट किल्लायांची दुरूस्ती व मजबूती महाराष्ट्रासाठी व देशासाठी अत्यावश्यक🌹
संभाजी महाराजांनी हा किल्ला जवळपास घेतलाच होता ..पण औरंगजेब स्वराज्यावर चालून आल्यामुळे हाती आलेला विजय सोडून शंभुराजांना माघारी जावं लागलं.आणि शंभूराजांच्या पराक्रमाने सिद्दी सुद्धा घाबरून गेलेला.
होय मला कालच समजल 📱 सिद्दी जौहर सांगत होता 😂😂😂
एकदम बरोबर आहे भावा......
हो कारण महाराजांना आपलं स्वराज जास्त प्रिय होत.🤗🥰
@@southandbollywoodmovies9841 ऊ 7यू y mi tr chitu hi das
@@southandbollywoodmovies9841 a
मुझिक कमी असल्यामुळे कॉमेंट्री व्यवस्थित ऐकता येते. आपली कामगिरी उत्कृष्ठ आहे. 👌👍🙏
खूप सुंदर Vlog, thank you for uploading👍
अप्रतिम असा प्रेझेन्टेशन आणि खूपच छान अशी माहिती दिली आहे
अतिशय सुंदर चित्रीकरण व माहिती.
धन्यवाद ज्ञानेश्वर🙏
खुपच छान माहिती दिली आभारी आहोत
Khup chhhan.... Explanation is superb..... Very well shot with the best camera... Nicely explored
Thanks!
मुरुड किल्ल्याची माहिती खूप छान सांगितली आहे
I'm happy in born in Maratha religion.... Jai shivaji.....
It's not Shivaji who built it you're giving credits to the wrong person
भाऊ मला देखील या महाराष्ट्रात त्याच प्रमाणे मराठी मुलखात जन्मल्यामुळे मला सर्वात मोठा अभिमान आहे....❤️
Maratha is not a religion but caste.
@@amoun5062 amhala nko shikvu kay karaycha te
@Time Machine build by ram patil 💪
Ek no .jai bhavani jai Shivaji ❤️❤️❤️
खरच मस्त किल्ला आहे 👌👌
खूप सुंदर किल्ला आहे...जंजिरा बद्दलची माहिती खूप उपयुक्त आहे. त्याबद्दल धन्यवाद.
कराड
ठ्खभधभलढ
कील्हा बांधायला कोणत मटेरियल वापर करू बांधला आहे
Very nice to all Tim Thanks all of you from Vijay
सर्व किल्ले पुढच्या पिढीला पाहायला नही मिळणार. सर्व अवशेष तटबंदी ढासळत चाल ली आहे. 🙏
fantastic murud jinara khup mast ahe
शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
जंजिरा किल्ल्यात एक तलाव आहे. स्वराज्याचे शूर सरदार आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पाईक कोंडाजीबाबा यांनी या किल्ल्यासाठी आपले प्राण अर्पण केले, त्यांचे नाव या तलावाला द्यावे. कोंडाजीबाबांचा पुतळा उभारून त्यांच्या बलिदानाच्या माहितीचा फलक लिहावा. नागरिकांमध्ये देशभक्ती निर्माण होईल
Khup Chan mahiti ahe..Me Janjira killyawar ajun ale ahe pan he mahiti mala Mahit navti
100 % आवडला सर विडिओ
Thanks Javed ji
Nice videos. Beautiful place tks for beautiful videos.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र राज्य जय कोल्हापुर 🚩🚩🚩🚩🚩
जबरदस्त माहिती देता सर तुम्हीं खतरनाक
Nice 👍 👍👍👌👌 👌👍😊☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️👍
Khup chan video.. Awaj pn khup sundar ahe atishay changlya padhtine samjun sangitle thanks
खुप छान.जय भवानी जय शिवराय
खूपच सुंदर आहे जेजुरी किला
Me Kal ch jaun aale... Khup sunder watl mla..🙂
Khup Chan kharach tithe jaun aalya sarkh vatal ince information me nakki jain
Chala bhagvyala jinkvuyaat 🙏🙏🙏
Khup chan samjun sangital tumhi tya shati tysm
Very very nice and very good information
खूप खूप खूप छान ❤
Khupch chan mahiti sangitali tumhi🙏🏻👍
Khup chan guaid kela dada
खुप सुंदर जंजिरा माहिती बद्दल आभार.
yoguta khade n
मनापासून धन्यवाद...!
खुपच छान आहे
Nice video presentation n u deserve bro" LIKE"
Nice video, described very briefly.
छान माहिती व चित्रीकरण
जय शिवराय🙏
Khup chaan mahiti dilit
Mi geliy janjira killyavr,khup mst ahe.
nice work bro all the things you explained is Marathi extremely nice information ..............................................................................................................
khup mast mahiti dili sir tumhi thank u
मला माहिती आवडली जय शिवराय
Bahot kubh👍👍👍
I first time waching in this janjeera fort so thank you so mach❤️
You are welcome 🙂
खुप सुंदर अप्रतिम किल्ला
मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
🙂🙂
Very important & easy presentation
Nicely picturized video , nice
अतिशय अनमोल ,सुंदर माहिती दिली ,प्रत्येक्ष किल्ला पाहिलेले समाधान व्हिडिओ.पाहुन ।मिळाले. जरा आपण हा किल्ला घेण्यासाठी ज्याणी प्रेयत्न केले, त्यांचा थोडा इतिहास सांगितला आसता तर फारच बरे झाले असते .
peshva bajirao inhone janjira kila jeeta tha 1733 me, magar usko swarajya me nahi laate hue vahaape kar vasuli ke liye bahar vaale logonke saath tah kiya.
Khup chan mahiti great
Camera clarity is very awesome
जय शिवराय
Ase June kille vaigaere pahun as vatat apanahi tyach time madhe pahije hote kiti Bhavya Divya asat te lok tyach rahaniman, tynchi technology, tyanch knowledge ani main mhanaje parayavarenala kuthali nukasan n hou deta
Really they are great
khup sundar killa aahe chaan mahiti dilit tumhi thanks 👌👌👌❤❤
खरच खुप बर वाटल
लय भारी सर जय जिजाऊ जय शिवराय
Khupch chhan
Mast ahe
Very nice 👌👌👌
Thanks a lot
Nice vidio ...and information😊👌👌👌
Nice keep it up you great man for forget this history
Wow nice information
खुप छान
It is very good strucher of Janjira fort .It is getting from inspiration of this fort.
Khup chann video ahe
Dhanyawad!
खुप छान माहिती दिली आहे
Nice👏 video
Thank you
Ok
খুব ভালো ভিডিও
❤️Beautiful place❤️
So very very nice for kokan village sceens very good video so nice thanks
जय शिवराय जय संभाजी जय महाराष्ट्र
Nice video!! and information also!...
खूपच छान👍👍👍👍👍
Very nice Mala Khup avadala Ha video
धन्यवाद🙏
Very good video 🙏🙏
जय शिवराय 🚩🚩जय जिजाऊ🚩🚩🚩🚩🚩
एकदम सुंदर
wow,, khup chhan padhhtine mahiti... Avdl mla.. Thx..
Nice video 👌👌👌🙏
Nice information. Well shooted.
Very nice 🎉
खूपच छान सांगितलं 👍
🙏🙏
सुंदर 👩👩
nice visit ami gelot thithe......
Nice presentation. Every detail has been captured and explained properly..thank you !!
Thanks Ahmed!
@@IndiaTravelVideos well said Ahmed...😀💥
खुप छान माहिती
Super .Mast Kiley mahithi bhetli his
Me gye Hu idhar
Sub sahi bol rhe h 👌
Nice information
Khup mast
Khup chan mahiti osm ❤️
Dhanyawad
Kokan is no 1 any place is not like our maharashtra . I am proud to be an maharastrian