Chhagan Bhujbal On Dhananjay Munde | वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचं पाठबळ? भुजबळांचं उत्तर ऐका
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #chhaganbhujbal #walmikkarad #dhananjaymunde #maharashtrapolitics #zee24taas
Chhagan Bhujbal On Dhananjay Munde | वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचं पाठबळ? भुजबळांचं उत्तर ऐका
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas
एक प्रश्न विचारा वाल्मिक 22गुन्हे असून बाहेर कसा
इथकी संप्पती कुठून आली ते विचारा
विकलेला मीडिया
Correct
@@abhaykulkarni6812 याच्यावर घोटाळ्याचे गुन्हे आहेत, त्याची मुलाखत घेतात.. मंत्रिपद नाही भेटल म्हणून बंड कर, लगेच तिहार जेल...
BRAND BHUJBAL
TRUTH SPEAKER BHUJBAL
ONE MAN SHOWW💥🚩🙌🏻
15 गुन्हे होते आणि 14 गुन्हे नील झाले आहेत, प्रॉपर्टी तर इतर मंत्र्याकडे पण आहे त्यांची पण चौकशी व्हावी
@@topup9834 😂
अति तिथे माती.. भुजबळ ❤️
चोर चोराचीच बाजू घेणार
मन्या 😂
बिलकुल
गल्ली ते दिल्ली चोर आहेत भाऊ
Sharad sarvat motha chorr
धनंजय मुंडे कराडचा भागीदार दोघांची एकत्र जमीन आणि सांगतो कुणी कुणासोबत फोटो काढतो कुणी काय करतो माहित नही. शहाणपणा करतो भुजबळ
धनु ने पालकमंत्री पद वाल्याला दिले होते, तरी त्याचा काही संबंध नाही
हा पण एक आरोपी आहे आण्णांनी सांगितलं आहे याची काय अवस्था झाली होती ते
हा अण्णाला म्हणत होता अय फोटो नको काढू द्रेवंद्र फडणवीस बघलं😂😂
केसे पांढरे झाले राजकारण करून पण अंकल शून्य आहे कराड बाबू पाठींबा धनु भाऊ बहिण चा आहे
अरे कमलेश तुला मुलाखतीसाठी हाच नमुना मिळाला का?
Correct
मग काय ९० मन्या पाहिजे का 😂
चिनना टिन्ना, कचकस घोडा
😂😂👌
OK too right🎉🎉🎉 खरं बोलली खरं बोलली🎉🎉🎉
भुजबळांना पाहून होते बऱ्याच जणांना वळवळ त्याच्यात ही मुलाखत आता तर लई आग लागली असेल. 😂😂😂
अगदी बरोबर साहेब 👍🏻👍🏻
मी नाही त्यातली कडी लावा आतली
चार गुन्हेगार म्हणजे समाज असतो का?
फायदा म्हंटला की फ्कत स्वतः एकटा आणि गुन्हा केला की जातीच्या आड दडायचे
बरोबर आहे 💯 भुजबळ साहेबांचं
चौकशीत निष्पन्न काहीच होऊ देत नाही सरकार साहेब
उंदीर देतोय मांजरीची साक्ष
एका भ्रष्टाचाराला मुलाखत घेऊन तुम्ही जर एक असे प्रश्न विचारले तर तुम्हाला उत्तर कधीच मिळणार नाही आज भ्रष्टाचारी यांनी अरबो खरब माया जमवली आहे भ्रष्टाचार करून
समाज कुठे दोशी धरलाय फक्त दोघं दोशी आहेत वाल्मिक व धनंजय मुंडे यांनीच घात केला आहे
बरोबर आहे💯भुजबळ साहेबच
जरा चांगल्या माणसांची मुलाखत घ्यायला हवी.
सगळी एकाच मळीचे मनी आहे असे प्रश्न विचारू नका त्यांना
BRAND BHUJBAL
TRUTH SPEAKER BHUJBAL
ONE MAN SHOWW💥🚩🙌🏻
अहो हे सरळ सरळ थेट उत्तर देत नाही फिरवून उत्तर देतात अहो ही सगळी एकमेकाची पाठ राखण करतात
Chor , चोराला साक्से असतो😅
तू का झेल मध्ये गेला होता ते पण सांगा ना
वाल्मिक म्हणजे असा फोटो काढणारा कार्यकर्ता होता का ? भुजबळ साहेब वयाच्या मानाने बोला , गंमतजंमत म्हणून बोलू नका . तुम्हा पवारांनी फार वरच पद देवून मोठ केलेल. खून असे सहज घेणार असाल तर ते सर्वांनाच सहज शक्य होईल
भुजबळ साहेब 💪
पत्रकार लोकानी अश्या पैसे खाणाऱ्या लोकांची मुलाकात घेऊ नये
तुही घ्यायची का अजित पवार निर्मळे माणसाची
खाऊन पिऊन आंदोलन करणाऱ्यांची घ्यायची का
भुजबळ साहेब चांगलेच आहे
वाल्मीक कराड शिवाय धनंजय मुंडे यांचे पान हलत नाही असे म्हणारे कोन आहेत
हा नमुना जातीवाद करून आता शांत झालाय याने खरा प्रती मोर्चे काडून सुरवात केली
छगन जी पूर्ण समाजाला कोणीही बदनाम केलं नहीं.😂😂
त्या कार्यकर्त्याचे नेत्याची सामूहिक उत्तरे निघायला लागले साहेब आता
याला थर्ड डिग्री पोलिसांनी दिली की मग कार्यकर्ता काय करतोय मग सांगेल,..... महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण दाबून टाकण्यासाठी भरपूर प्रयत्न केले
हा पत्रकार मुळमुळीत आहे, प्रश्न कसे घाबरून विचारतोय बघा, छगन भुजबळ पण चोर्या मार्या करून इथपर्यंत पोहोचला आहे. उंदीर मांजराला साक्षी.
पण छगू तो काय साधा कार्यकर्ता नव्हता. तो धनंजय मुंडे चा अत्यंत निकटवर्तीय आहे आणि तुम्ही म्हणता आम्हाला सुध्दा कार्यकर्त्यांची माहीती नसते. काय एडझव उत्तर आहे छगूचं. अरं आर्थिक हितसंबंध आहेत धनंजय मुंडे आणि वाल्याचे
ऐक Don दुसर्या Don चीच बाजु घेणार😊शरद पवारांचे Don कार्यकर्ते असेच बाहेर पळुन गेले,आता पवार काय करणार😮😂
कसाबने ताज हॉटेलमध्ये सगळ्यांच्या समोर मुंबई उध्वस्त केली होती तरी त्याला या महाराष्ट्रातल्या सरकारने लगेच फाशी दिली नाही हे जनतेच्या लक्षात आहे का कोर्टानेच न्याय मिळेल
भुजबळ साहेब समाज वाईट नाही समाजाचा एकच गुन्हेगार वाईट असतो समाजाला नाव राजकारणी माणसं ठेवतात त्या गुन्हेगाराला शिक्षा द्या ना समाजाला कशाला नाव ठेवताय..
तुमच्या कार्यकर्त्याची पुरेपूर माहिती राजकीय नेत्याला असते
जामीनावर सुटलेला कैदी भुजबळ बोलतोय😂😂
महाराष्ट्र सदनचं काय झालं महाराष्ट्राला सांगा एकदा ा भुजबळ साहेब 😅😅😅
अहो वाल्मीक कराड जनता दरबार घ्यायचे बीडमध्ये
झी 24 तास आर काय मुलखात कोणाची घेता राव ...
तुझी झाली तशीच होणार
अरे संपूर्ण समाज गुन्हेगाराला पाठीशी घालण्यासाठी मोर्चे काढतोय. मग लोक तेच बोलणार
पत्रकार ला दुसरा व्यक्ती भेटला नाही का ❤या
मीडिया वाले जो जेल मधून जाऊन आलाय त्याला तुम्ही प्रश्न विचारल्यावर असं कसं चालेल अध्यक्ष महोदय
अरे छगन कराड हा कार्यकर्ता नाही तो भागीदार होता तरी तू म्हणतो कार्यकर्ता काय करतो😮
सगळ्या आरोपांची तुम्ही शहानिशा करावी
जातीच पाघरुन तर तुम्ही घालता जनतेच्या डोळ्यावर आरोपींना पाठीशी घालणारे ही आरोपीच हा तरी कायदा कळतोना
मुख्य सुत्रधाराचे पाठबळ आहे
आरे भुजबळ साहेब सहज फोटो काढलेले व प्रतेक्ष संबधीत फोटो हे सहज लक्षात येते .
राजीनामा दिला की लगेचच चौकशी केली जाईल
आय छगन भुजबळ अरे बाबा
शेम्बवुड आपल्या नाकाला, नाव ठेव लोकाला
फोटो चा विषयच नाही....Partnership आहे वाल्या आणि धन्या... काय छगनराव.... धन्या च्या support वर खून मारामारी करून अवैध माया कमावली एवढ्या अब्जावधी ची...म्हणून धन्याची आमदारकी सुद्धा रद्द करावी
कसकाय चाल्लय भुजबळ साहेब.
Nice
एकदा अशीश जाधवला मुलाखत देऊन बघ
याच्यापेक्षा लॉर्ड बिचुकलेची मुलाखत घ्यायची ना...
धनंजय मुंडे चा उजवा हात आहे वाल्मीक कराड कोणी कार्यकर्ता नाही जो सहज फोटो काढून जायला त्याच्या सगळ्या कामात नसेल तरी निम्म्याहून अधिक कामात धनंजय मुंडे हिस्से करी आहे
साहेब फोटो नाही काढला
वावरं एकत्र आहे
आरोपीकडून हीच अपेक्षा होती.हे काय सांगणार
पत्रकार साहेब तुम्हाला कामधंदा नाही ह्या चोराला काय बोलता चोर चोराची बाजू घेणार
वाल्मिक वर ऐवढे गुन्हे असुनही तो बाहेर कसा हे विचारा
तू जेल मध्ये काय ऊपाटयल गेला होता का
चोर तो चोर वरुन शिरजोर कुळ मुखत्यार फोटो काढणार्या ला कस काय दिल
आरोप करणार्या लोकांनी संत राजे महाराज यांना सोडले नाही तर भुजबळ यांना काय सोडणार
👑👑 OBC किंग भुजबळसाहेब 👑👑आणि आमचं दैवत धनूभाऊ 💪💪💪
Chatit kal 😂
तुमच्या कडे पण नाशिक मध्ये खूप वाल्मीक सारखी माणसं आहेत...जे कोण सांभाळता आहे तुम्हाला पण माहित आहे साहेब😂😂
आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही संपूर्ण मराठा समाजाचा विरोध करत आहात
अरे, हा जेल रिटर्न आहे.
याची काय मुलाखत घेता.
मुंडे, राजीनामा देऊन बाहेर पड, मग कशी चौकशी होती बघ..
समाज दोषी नाही पण आरोपी त्याचे आका बाका आणि त्याना मदत करणारे एकच समाजतले कसे काय
संपूर्ण समजला कोण दोष द्यायचा भुजबळ
अहो तुम्हीच उगाच म्हणत आहेत
तू किती भ्रष्टाचार केला ते सांग
वाल्मिक कराड़ आता बेसन भाकर खनार 😂😂😂
भुजबळ साहेब एवढे भोळे बनु नका कार्यकर्ते आणि आरोबोपती ह्यातील फरक जर कळत नसेल तर काय म्हणायचे तुम्हीच ठरवा
खरं बोलायला हिंमत लागते
DM Boss is King of our OBC
भुजवळ पण जेलचा हफ्ता खाऊन बाहेर आलेत.
भुजबळ साहेब सर्विस कार्यकर्ते कोट्यावधी येथील मालक नाही होत हा कोट्यावधी कशी काय झाला
बालिश प्रश्नाचे बालिश उत्तर...
पत्रकार पण किती हुशार आहे. ज्या गाईड मध्ये प्रश्नाचं उत्तरंच नाहीये. त्याच गाईड मध्ये उत्तर शोधतोय. अन आम्ही पण मोबाईल deta संपवत बघतोय 😢😢
😂😂 आता तरी स्पष्ट बोलत जा म्हणावं या म्हाताऱ्याला
किती हलकटपणा चा कळस
साधारण कार्य कर्त्यांची कराड ची तुलना नीच पणा चा कळस
असल्या भ्रष्ट राजकारण्यांची मुलाखत घेऊन कशाला वेळ वाया घालता..हा पण दोन तीन वर्षे आत होता.
या महाशयना काय विचारता तुम्ही हेच जेल रिटर्न
आजपर्यंत किती नेत्यांची चौकशी झाली कधी कोणते आरोप सिद्ध झाले आहेत का आणि कोणाला शिक्षा झाली आहे का, आणि हा छगन सांगतोय
रास्त विचार
अश्या विचारामुळे तुला मंत्री पद नाही मिळाले
उंदराला मांजराची साक्ष .हा पण तसाच आहे.
सेटिंग करून बाहेर आलाय . हा काय बोलला तर परत टाकतील
भुजबळ साहेब जेष्ठ आहेत कंमेंट करणाऱ्यांनी त्यांच्या वायाच भान ठेऊन काय विरोध किंवा समर्थन करायचं ते सभ्य शब्दात करावे 🙏
हा खुप धुतल्या तांदळाचा आहे हा काय सागंनार बरं
😂😂 सगळा समाज जर गुन्हेगाराचा समर्थन करत असेल तर दोषी का नाही धरायचा उद्या मराठ्यांनी असंच केल तर 😂😂😂
चालेल का कापाकापी चालू केली आणि पुन्हा आंदोलन करून गुन्हा माफ करून घ्यायचे मग...😅😂
भुजबळ साहेब तुम्हाला थोडस काहीतरी वाटायला पाहिजे सरकार तुमचं आहे त्या गरिबाला न्या द्या
समाज कोणी दोषी नाही केला तुम्हीच समाजाला मध्ये घेताय
वाल्याच्या समर्थकांनी मोर्चा काढला तेव्हा ते तु बोलला नाही ते तुझे बाप होते
फोन रेकॉर्ड होते ना साहेब
फडणवीस सो यांचे कडे
विरोधी पक्षनेते असताना, विधानसभा पटलावर ठेवले आहे च ना ते
आता तर फडणवीस सो मुख्यमंत्री आहे,,
काढा,ना,, चक्की पिसीग अँन्ड
राणे, सावंत,मिन्डे,व इतर नेते मंत्री छगन, यांची माहिती तर जनतेला मिळेल ना? काय हरकत आहे
बदमाश लोकांचा सरगणा , rashtrwadi, हा बेल वर आहे, का निर्दोष सांगत चला, यांचे अनमोल विचार का म्हणून जनतेला पुनः पुनः एकवाता.😢