हे केल्यास पत्नी देणार नाही पतीस सेक्सला नकार|wife will not deny the husband sex| Minakshi Jagadale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • बायकोमुळेच नवऱ्याचं प्रेम कमी होतं | Because of this, the wife will not deny the husband sex | Minakshi Jagadale
    ‪@SapremMarathi‬ ‪@SapremMusicMarathi‬
    पती-पत्नीत काही क्षुल्लक कारणांमुळे दुरावा येतो. त्याचा परिणाम थेट दोघांच्या सेक्सवर होतो. हा दुरावा टाळण्यासाठी काही छोट्या टिप्स
    Subscribe to Saprem Marathi here: ‪@SapremMarathi‬
    Connect With Us On:
    Facebook: / sapremmarathi
    Instagram: / saprem_marathi_official
    Twitter: / sapremmarathi
    Email: contact@sapremmarathi.com

ความคิดเห็น • 395

  • @nilkantharaokale3486
    @nilkantharaokale3486 11 หลายเดือนก่อน +13

    उत्कृष्ट समुपदेशन....
    पती-पत्नी दोघांनाही अत्यंत उपयुक्त संदेश...❤

  • @vijayrajkar
    @vijayrajkar ปีที่แล้ว +47

    अतिशय सुंदर विचार आहे., परंतु नातवंडे झाले,तर मासीक पाळी गेली तर बाया एकदम ईनकार करतात
    माणसाने काय करावे, लागेल हे सांगणे, खूप गरज आहे 🙏🙏

    • @ramkoyande8291
      @ramkoyande8291 5 หลายเดือนก่อน

      Mansane stepani thevavi

    • @rangraopatil5951
      @rangraopatil5951 4 หลายเดือนก่อน

      6​@@ramkoyande8291⁰q

    • @pradipbadhe6710
      @pradipbadhe6710 3 หลายเดือนก่อน +1

      Aapla haat jagannath😂

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 ปีที่แล้ว +18

    *मॅडम तुमचं कार्य खरंच कौतुकास्पद आहे. प्रथम suprem marathi चे अभिनंदन! मॅडम तुम्ही इतकं समजून आणी आत्मियतेने सांगता आहात. हे पाहुन प्रथम तुमचे आभार मानतो. पती-पत्नी ह्या दोघांमध्ये नेहमी सुसंवाद आणि आत्मीयता रहाण्यासाठी मोकळे-चाकळे वातावरण हवे.*

  • @dalitPanthar358
    @dalitPanthar358 11 หลายเดือนก่อน +6

    विशेष माहिती उपलब्ध करून देणे हे
    फार मोठी कृत्यज्ञता असते हे विशेष
    मैडम या सर्व गोष्टींचा अभ्यास आणि
    विचारांच्या आधारे माहिती देऊन संबंधित दांपत्य जीवनात कुरबुरी असतील तर त्या व्यक्ती सोबत कशी करावी याचे भान ठेवून त्यावर उपाय हा
    अपन सुचविला तो योग्य मला पटला आहे शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आवश्यक आहे असे मला वाटते अनुभव
    महत्त्वाचा आहे हे स्पष्ट सत्य आहे धन्यवाद आभार!!!

  • @narayanmogal0553
    @narayanmogal0553 ปีที่แล้ว +13

    चांगली माहीती दिली व चांगले मार्गदर्शन केल ताई तुम्ही
    त्या बद्दल धन्यवाद

  • @nandkumarture4890
    @nandkumarture4890 ปีที่แล้ว +15

    हा पहिलाच v d o मी पाहिलेला की ज्यामधे थेट physical relations वर मोकळेपणे discussion केले आहे खूप आवडला वी डी ओ इतके open discussion first time ऐकले आपले धाडस सभाधीटपणा व oratory पण छान आहे कामसबधावर एवढे मोकळे पणे बोलणे ते पण एका महिलेचे हे पाहून बरे वाटले आपले मार्ग दर्शनाची समाजाला फार गरज आहे आपली भेटीची फी किती व भेटीची वेल पण सागा

  • @shreyanshkhanjire2336
    @shreyanshkhanjire2336 10 หลายเดือนก่อน +15

    माहिती चांगली आणि पती-पत्नीच्या नातेसंबंध सुदृढ करणारी आहे,धन्यवाद🙏🏽

  • @kishorpalande3326
    @kishorpalande3326 ปีที่แล้ว +16

    छान, मॅम खुप चांगला अनुभव आणि अभ्यास आहे तुमचा आता फक्त प्रत्येक प्रश्नावर उपाय सांगा, पण तुमचा अभ्यास मस्तच ❤

  • @sidheshwarshinde2469
    @sidheshwarshinde2469 10 หลายเดือนก่อน +8

    अतिशय छान माहिती दिली मॅडम तुम्ही खूपच छान कौतुक करावं तेवढं कमीच आहे ❤

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 ปีที่แล้ว +65

    अगदी योग्य विश्लेषण केले...मला तर दररोज पाहिजे असते त्याशिवाय झोप येत नाही आणि जेवण पण जात नाही पण कधी कधी तुम्ही सांगितल्याप्रमाणे भेटत नाही आणि अपसेट व्हावं लागत

    • @GkGemar-rz7cp
      @GkGemar-rz7cp 7 หลายเดือนก่อน +1

      हाय हालो

    • @sandeshjadhav8207
      @sandeshjadhav8207 6 หลายเดือนก่อน +1

      माझी सहानुभूति तुमच्या सोबत आहे…किती वाईट😂😂

    • @supriyachavan4037
      @supriyachavan4037 5 หลายเดือนก่อน +4

      😅🙆🏽‍♀️🤞🤞

    • @ramkoyande8291
      @ramkoyande8291 5 หลายเดือนก่อน

      Bull magwa,fantasy plan kara

    • @anilkumarghadigaonkar8290
      @anilkumarghadigaonkar8290 5 หลายเดือนก่อน

      मी तुमच दुख्ख समजतो....God bless you

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 ปีที่แล้ว +40

    5:12 जर पत्नीला संशय असेल तर नवऱ्याला टाळण्या पेक्षा, तो दूर जातोय हे बघुन त्याला जवळ कसा ठेवता येईल ह्याचा विचार करा, नवऱ्याला टाळून त्याला दूर जायला प्रोत्साहनच देताय.

    • @govindparab1527
      @govindparab1527 ปีที่แล้ว +7

      हे बरोबर आहे

  • @shridharkhamkar7923
    @shridharkhamkar7923 หลายเดือนก่อน

    खूप छान मार्गदर्शन केलेत. सद्या स्त्री व पुरुष दोघांनाही या समुपदेशनाची आवश्यकता आहे. खूप खूप धन्यवाद.

  • @sunilkachare1143
    @sunilkachare1143 ปีที่แล้ว +5

    ताई साहेब शंभर टक्के खरे आणि सत्य आहेत आपले विचार आपण छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @rangraopatil5506
    @rangraopatil5506 9 หลายเดือนก่อน +2

    बहुतहि सुंदर था ये व्हिडिओ बहुत द्यान मिला आपने हि प्र्शशन हाल हुये आके गाईड लाईन्से..आप एक्सपर्ट आहात थोडेहि श्बदो मे बहुत कुछ बताया ..,आप ग्यानि हो..लाख लाख धन्यवाद. .शेकडो सलाम..❤❤❤

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav6039 ปีที่แล้ว +12

    ❤ अप्रतिम अगदी बरोबर बोललात खूप छान वाटले तुमचे विचार ऐकून खूप काही समस्या दूर होऊ शकते खूप खूप अभिनंदन🎉🎉🎉❤

  • @AjayVichare-ph9qn
    @AjayVichare-ph9qn 4 หลายเดือนก่อน +1

    सुखी आणि आनंदी संसारासाठी उपयुक्त सल्ला. खूप खूप धन्यवाद.

  • @sharadovhal584
    @sharadovhal584 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर माहिती सांगितली थँक्यू मॅडम आभारी आहे

  • @marutijadhav8292
    @marutijadhav8292 ปีที่แล้ว +10

    वैवाहिक जीवन सुखकारक होण्यासाठीची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मॅडम आपण या व्हिडिओ मार्फत दिल्याबद्दल आपणास शुभेच्छा 👍🙏

  • @BaburaoDhawse-zh3es
    @BaburaoDhawse-zh3es 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chan aani khri mahiti aanubhwatun bhetli abhi nandan

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 9 หลายเดือนก่อน +3

    Thanks for guidance प्लीज खूप चांगले विचार आहेत

  • @sharadmashelkar3223
    @sharadmashelkar3223 ปีที่แล้ว +7

    तुमच्या उपयुक्त माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद जे उपाय ठरेल आणि सर्वसाधारणपणे जोडप्यांच्या लैंगिक समस्यांमधून जात असलेल्या कुटुंबांना वाचवेल. गोपनीयतेमुळे तुम्ही समुदायासाठी एक अद्भुत सेवा करत आहात

  • @bhagwatnicepatil6529
    @bhagwatnicepatil6529 ปีที่แล้ว +4

    छान मार्गदर्शन.व्हिडीओ आवडला .

  • @laxmikantlamkanikar3863
    @laxmikantlamkanikar3863 2 หลายเดือนก่อน +1

    खुपच महत्वपूर्ण तरी अत्यावश्यक माहिती तितक्याच स्पष्टपणे तरी योग्य पध्दतीने मांडलीत त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.

  • @ankushgundale-lh7fd
    @ankushgundale-lh7fd ปีที่แล้ว +3

    Myadam.tumhchi.mahiti.khup.changli.aahe.mala..khoop.aawadli.
    Thanks.

  • @deepakkinjawadekar6948
    @deepakkinjawadekar6948 ปีที่แล้ว +37

    प्रचंड अनुभवी आहात तुम्ही मॅम! असे विचार आणि उच्चार आणि आचरणही तुमचे किंवा कुठल्याही स्त्री चे असेल तर, त्यांचा पार्टनर नक्कीच "नशीबवान" असेल.

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 ปีที่แล้ว +19

    6:01 म्हणजे ह्या बायका नवऱ्याच्या संकट काळी त्याच्याशी फटकुन वागणार आणि त्याच्या सक्सेस च्या वेळी त्याच्या पैशांवर ऐश करणार, इथेच बाई संसारामध्ये फेल होते.

    • @govindparab1527
      @govindparab1527 ปีที่แล้ว +1

      एकदम बरोबर आहे

    • @vaibhaosinhe5205
      @vaibhaosinhe5205 6 หลายเดือนก่อน

      सगळा स्वार्थ आहे..

    • @pradeeppadwal2892
      @pradeeppadwal2892 4 หลายเดือนก่อน

      ह्या जगात फुकट काहीच मिळत नाही. पुरुषाने कर्तृत्ववान असायलाच हवं.

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 ปีที่แล้ว +3

    नमस्ते
    अगदी सविस्तरपणे माहिती दिली अनेक मुद्दे बरोबर मांडले
    चंगळवाद यामुळे सर्व व्याभिचार घडतात
    आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद

    • @shripatipatil
      @shripatipatil ปีที่แล้ว +1

      फारच उपयुक्त माहिती.आपले मत मी नेहमीच लक्षपूर्वक ऐकतो. विषयाची उकल करण्याचा हातोटी,विलक्षण अनुभव आणि योग्य ते गांभीर्याने विचार मांडणे सद्यस्थितीत तंतोतंत लागू पडतात.धन्यवाद.

  • @sharadbhad5188
    @sharadbhad5188 ปีที่แล้ว +4

    खुप खुप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @himmatraomore4137
    @himmatraomore4137 ปีที่แล้ว +7

    सुंदर माहिती
    Well-done
    Mam

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 ปีที่แล้ว +4

    सुंदर मार्गदर्शन, आहे 🎉🎉🎉🎉

  • @sureshmore4009
    @sureshmore4009 ปีที่แล้ว +5

    एकदम छान मार्गदर्शन केले आहे व माहिती ही महत्वाची व छान आहे,

  • @ganeshbhalerao6101
    @ganeshbhalerao6101 ปีที่แล้ว +12

    Most important information
    Thanks 👍

    • @DamodharShinde-jr2iw
      @DamodharShinde-jr2iw 13 วันที่ผ่านมา

      मेडम.तूमाला.खूप.काही.सांगयच.पन.तूमचा.मोबाईल.नंबर.पाठवावा.तूमी.खूप.चांगली.माहीती.सांगतात.

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o 9 หลายเดือนก่อน +3

    खुप छान विचार, मार्गदर्शन - खूप खूप आभार ❤❤❤

  • @SureshPatil-um7qx
    @SureshPatil-um7qx 10 หลายเดือนก่อน +3

    सुखी पारिवारिक जीवनात मोलाचा सल्ला Thanks

  • @user-tm9ke7cz4m
    @user-tm9ke7cz4m ปีที่แล้ว +9

    ही माहिती अतिशय सुंदर व महत्वाची वाटली अशी चांगली माहिती देत रहा धन्यवाद 👌🙏

    • @shahajiraomane7173
      @shahajiraomane7173 ปีที่แล้ว

      फार छान माहतीपूर्ण व्हिडिओ आहे

  • @navnathjagtap9652
    @navnathjagtap9652 ปีที่แล้ว +6

    खूप खूप अभ्यास पूर्वक माहिती आहे madam तुम्हाला धन्यवाद

  • @bhamrajmeshram8639
    @bhamrajmeshram8639 3 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर मार्गदर्शन केल thanks

  • @sambhadalavi2991
    @sambhadalavi2991 ปีที่แล้ว +12

    छान माहिती दिली .धन्यवाद !❤❤

  • @gorkshanathsonwane4871
    @gorkshanathsonwane4871 ปีที่แล้ว +3

    खुपच ऊदबोधक माहिती.

  • @manoharbhovad
    @manoharbhovad ปีที่แล้ว +3

    चांगली माहिती दिलीत...
    धन्यवाद...

  • @prakashgaikwad4341
    @prakashgaikwad4341 10 หลายเดือนก่อน +5

    खूपच छान विश्लेषण 💐👍

    • @dagdudushing9814
      @dagdudushing9814 9 หลายเดือนก่อน +1

      स्वच्छ राहणं आणि फार चांगलं आहे.

  • @RameshMohite-mb1zr
    @RameshMohite-mb1zr ปีที่แล้ว +3

    चांगली.माहिती.दिली.धन्यवाद

  • @vijaysurwase354
    @vijaysurwase354 ปีที่แล้ว +3

    Excellent Guidance

  • @aYashGamer298
    @aYashGamer298 ปีที่แล้ว +9

    आजकाल कायदे महीला वर्गाला महत्व देतात पण mam आपण दोन्ही बाजू मांडून महत्व पूर्ण विस्लेशन केलात त्या बद्दल...🙏

  • @mandalokhande1018
    @mandalokhande1018 5 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिली.

  • @bhikajijagadale317
    @bhikajijagadale317 ปีที่แล้ว +4

    छान माहिती मिळाली

  • @popatkale7412
    @popatkale7412 ปีที่แล้ว +2

    खुप चांगले मार्गदर्शन केले आहे

  • @annaahire4153
    @annaahire4153 ปีที่แล้ว +2

    Khup cchan Information Mam

  • @shravangiri4836
    @shravangiri4836 ปีที่แล้ว +6

    सर्वार्थानं परिपूर्ण आणि आवश्यक मार्गदर्शन 👌

  • @haibatzugare1429
    @haibatzugare1429 11 หลายเดือนก่อน +1

    Khupac syan mahiti dhannevad myadam

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद म्याडम फारच उत्कूष्ट माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @user-yq9qp1xq4g
    @user-yq9qp1xq4g 8 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई 🎉🎉🎉🎉

  • @unstoppablegamer87
    @unstoppablegamer87 10 หลายเดือนก่อน +3

    Very good motivation

  • @user-yc5on9ty8f
    @user-yc5on9ty8f ปีที่แล้ว +8

    दिदी हा खरच खुपच महत्वाचा आहे मी शेर केला आहे असले प्रकार भरपुर घडतात

  • @pundlikmali1887
    @pundlikmali1887 ปีที่แล้ว +22

    तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात आयकुन बर वाटल

  • @narayankhatik870
    @narayankhatik870 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती

  • @ravindraborle5088
    @ravindraborle5088 4 หลายเดือนก่อน

    अतिशय समर्पक विश्लेषण केले ताई अभिनंदन 💐🙏👌

  • @dattaramkanolkar6559
    @dattaramkanolkar6559 2 หลายเดือนก่อน

    Thanks for your valuable suggestions

  • @ChudamanPiprikar-xg9jl
    @ChudamanPiprikar-xg9jl ปีที่แล้ว +3

    खूप छान

  • @mlkhilegave9499
    @mlkhilegave9499 ปีที่แล้ว +2

    Khup awadle apn ase vdo jarur patwa thank you madm

  • @ravindratapase6695
    @ravindratapase6695 ปีที่แล้ว +1

    Kup chan & mahateachi mahiti tumhi dili.

  • @bhagwantambewagh9430
    @bhagwantambewagh9430 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम 🙏🙏🙏

  • @user-wt4tt5qs1n
    @user-wt4tt5qs1n 3 หลายเดือนก่อน

    Best
    Guidance mam
    Very thanks

  • @vilasdongare4776
    @vilasdongare4776 ปีที่แล้ว +2

    Very nice and important information

  • @santoshkute2787
    @santoshkute2787 ปีที่แล้ว +3

    छान मार्गदर्शन केलं मॅडम

  • @rameshtarkase1937
    @rameshtarkase1937 ปีที่แล้ว +2

    खुपच छान माहिती दिली

  • @kishorchaware7814
    @kishorchaware7814 ปีที่แล้ว +3

    Very nice video 👌👌👌

  • @santoshgurav-oi1sg
    @santoshgurav-oi1sg ปีที่แล้ว +2

    Nice information

  • @NagnathMaisanwad-ur2rq
    @NagnathMaisanwad-ur2rq 11 หลายเดือนก่อน +1

    Better video madam khup Chan mahiti dili

  • @eknathgaikwad2588
    @eknathgaikwad2588 ปีที่แล้ว +3

    खूपच छान माहीती दिली मॅडम

  • @shankarraonalavade5702
    @shankarraonalavade5702 หลายเดือนก่อน

    छान माहितीपूर्ण अनुभव.

  • @kavyafilmsentertainment2761
    @kavyafilmsentertainment2761 ปีที่แล้ว +7

    Perfect Information

  • @VishwasPatil-xr6ss
    @VishwasPatil-xr6ss 11 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती दिली मॅडम

  • @akshayvideophoto9218
    @akshayvideophoto9218 ปีที่แล้ว +2

    Corect soulation

  • @RajeshSharma-up7cd
    @RajeshSharma-up7cd ปีที่แล้ว +3

    Ekach aayushya aahe, je kahi bhetlay tyatach samadhan manaycha, izzat karaichi, vel dyaycha, kalji karaichi, koutuk karaicha, imaandari thewaychi, mag hey sagle prashna udbhawatach nahi,
    Pn ewdha samazhdaar couples kwachitach pahayla miltat

  • @ramnathshenvi1418
    @ramnathshenvi1418 ปีที่แล้ว +2

    Very good information.

  • @user-lj6pr6pg6y
    @user-lj6pr6pg6y ปีที่แล้ว +2

    ❤❤❤❤❤apratimmahitdilyabaddaldhanyawad

  • @chandrakantshinde9529
    @chandrakantshinde9529 ปีที่แล้ว +3

    सुंदर माहिती धन्यवाद

  • @kapilkadam2579
    @kapilkadam2579 ปีที่แล้ว +2

    खूप छान.

  • @tukaramdange2068
    @tukaramdange2068 ปีที่แล้ว +1

    Khupac Chan mahiti

  • @SureshLondhe-hz5vf
    @SureshLondhe-hz5vf 11 หลายเดือนก่อน +1

    Khup Sundar marghadan koutumbak

  • @kisangade5939
    @kisangade5939 ปีที่แล้ว +1

    छान
    धन्यवाद।

  • @manjumeshram3549
    @manjumeshram3549 ปีที่แล้ว +1

    Very best informaton

  • @vilasghongate8127
    @vilasghongate8127 2 หลายเดือนก่อน

    छान प्रबोधन केले धन्यवाद

  • @gopalrangdale4626
    @gopalrangdale4626 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @bhanudasmore1292
    @bhanudasmore1292 ปีที่แล้ว +2

    Very Nice .

  • @yes2323
    @yes2323 10 หลายเดือนก่อน +4

    Excellent topic, Excellent thought, Excellent explanation and more about your unique experience.Nice Family councelling

    • @rangnathlahane
      @rangnathlahane 10 หลายเดือนก่อน +1

      आपण अतिशय सुंदर

    • @rangnathlahane
      @rangnathlahane 10 หลายเดือนก่อน +1

      Open atishay Sundar mahiti Delhi aaye

    • @AdiKendre-jh4lq
      @AdiKendre-jh4lq 7 หลายเดือนก่อน

      😅😅 of. Hi😊😅

  • @smitakolhe6261
    @smitakolhe6261 ปีที่แล้ว +3

    Thank you madam

  • @nivruttisonawane5882
    @nivruttisonawane5882 ปีที่แล้ว +2

    Great Madam

  • @anilmahalkat2468
    @anilmahalkat2468 ปีที่แล้ว +3

    1नं माहीती दिली मॉडम🙏🙏✌

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 ปีที่แล้ว +3

    God bless you ❤️ 🙏

  • @anandraodakwale5013
    @anandraodakwale5013 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान वैवाहिक ट्रेनिंग आहे

  • @chandrakantjadhav4335
    @chandrakantjadhav4335 ปีที่แล้ว +2

    Very best

  • @prashantpatil1579
    @prashantpatil1579 ปีที่แล้ว +2

    Very good tai

  • @dattatryasalunke4216
    @dattatryasalunke4216 ปีที่แล้ว +11

    माझ्या विचाराशी तंतोतंत जुळेलेले विचार व्यक्त केलात ताई 🙏🏻

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 ปีที่แล้ว +2

    Very nice

  • @rambhaugund4739
    @rambhaugund4739 ปีที่แล้ว +2

    Tai Very nice

  • @shamraochavan1869
    @shamraochavan1869 ปีที่แล้ว +5

    खूप चांगली माहीती दिलीत मॅडम

    • @arvindraokadu6579
      @arvindraokadu6579 ปีที่แล้ว +1

      खूप मोठा अनुभव प्रत्यक्ष अनुभव अनुभव अनुभव धन्यवाद तुमचा माहित दिल्याबद्दल

  • @shobhajadhav9301
    @shobhajadhav9301 ปีที่แล้ว +3

    खूप चांगली माहिती दिली

    • @vijaykasbe7302
      @vijaykasbe7302 ปีที่แล้ว

      म्यॅडम मला तुमच्याशी बोलायचे आहे हयाच बाबतीत मी टेन्शन मध्ये आहे प्लीज मला तुमच्याशी संपर्क कसा होईल ते सांगा धन्यवाद

  • @sadashivwaskar6025
    @sadashivwaskar6025 ปีที่แล้ว +2

    Very nice madam