नर्मदा परिक्रमा त स्वच्छता अभियान राबविण्यात येणार हा संकल्प खूप खूप छान आहे आणि तीच खरी सेवा सुरू करण्यात यावी ही काळाची गरज आहे जय शिव गोरक्ष आदेश दिदी आपले कार्य लवकरच पूर्ण होऊ हीच सद्गुरु गोरक्ष नाथ चरणी प्रार्थना आदेश
स्वच्छता व प्लास्टिक वापर याविषयी आपले विचार खूप आवडले...नक्की अनुकरणीय आहे...आपल्या मुळे नर्मदा परिक्रमा करणेची प्रबळ इच्छाशक्ती जागृत झाली आहे ..नर्मदे हर
मलाही नर्मदा मैया ची पायी परिक्रमा करायची अनावर ओढ आहे पाहू नर्मदा भैया हीइच्छा कधी पूर्ण करते.आपण अगदी प्रांजाळपणे अनुभव कथन केलेत कुठेही अतिशयोक्ती न करता ते मनाला खूप भावले.नर्मदे हर!
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. माझी पण खूप ईच्छा आहे नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याची . तुमच्या काही अनुभवाने अंगावर शहारे आले. आणि डोळ्यात पाणी आले. खूप छान अनुभव आहे. तुम्ही पायी परिक्रमा कधी करणार आहे.
खूप छान,!, गरूडेश्वर चा प्रसंग नेत्र सजल करून गेला, नर्मदा परिक्रमेच्या स्वर्णिम क्षण ऐकून आपण आता कधी जातो असे झाले आहे. पुरूषांनी नर्मदेत स्नान करू नये कारण ती कुमारिका हे पटले नाही.ती जर मैय्या असेल तर सारे परिक्रमा वासी तिचे मुलं नाही का होणार ,हा भेद कळाला नाही👍👌
नर्मदे हर. ताई , माझी १० नोहेंबर २०१९ ते २७ फेब्रुवारी २०२० अशी १०८ दिवसात पाई परिक्रमा मातेने करून घेतली. ५ पाई परिक्रमा पुर्ण करण्याचा मानस आहे. माता पूर्ण करून घेईल असा विश्वास मातेवर आहे. ताई तुमचं आडनाव गोडबोले आहे.पण मला असे वाटते की ते तुमच्या बोलण्या वरून ठेवले की काय.(विनोदाने म्हणालो) श्री. दत्तात्रय महाले. शिर्डी.
कल्पनाताई, तुम्ही किती साध्या आहात, आणी जे बोलतां, सांगतां, ऐकायला खूप छान वाटत! आणी मजा म्हणजे, तुमची माझी मतं, विचार खूपच सारखे आहेत. मी या नोव्हेंबर पासून, ५/६ महिने, चालत परीक्रमा करायचा विचार करत आहे
ताईतुमचे विचार खुप छान आणि सांगन्याची पध्दत पण.मी पण याच वर्षी परीक्रमा केली पण एकही दिवा वओटी पण मैयात सोडली नाही .असे करणे म्हणजे तिला घान करनेच असे मला वाटते.
मी भाग ६ सोडून सर्व भाग ऐकले. सर्व माहिती खुप आवडली आणि मला पण श्री नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा झाली आहे. माझं तर जन्म स्थानही नर्मदा काठचे, मंडलेश्वर आहे. बघू नर्मदा मैय्या कधी बोलावते ते.
Masta khoop chhan vatale MANY best wishes to you I like your style of narrating Smiling face Very nice to hear If you continue with some other topics also welcome I am not fast in typing Marathi Give some more episodes Mrs Sushama Deshpande
कल्पना ताई मी तुमचे सगळे व्हिडीओ बघते,आणि मन लावून ऐकते, मला सुध्दा नर्मदा परिक्रमा करायची इच्छा झाली आहे, कधी आणि कुठुन चालु होती ही परिक्रमा सांगाल का मला🙏 9422205295 औरंगाबाद येथे असते मी
@@drkalpanag धन्यवाद कल्पना ताई, तुमचागोड आवाज, तुमची अनुभव सांगण्याची पद्धत आणि तुमच गोड हसणे खुप भावते मनाला, मी रोज रात्री झोपण्यापूर्वी तुमचा व्हिडिओ बघते, त्यामुळे अस वाटतें की मी पण सर्वं दृश्य समोर बघत आहे की काय, माझी पण खुप इच्छा आहे आता नर्मदा परिक्रमा करायची, कधी बोलावते काय माहित पण मैय्या मला🙏🏼😊 नर्मदे हर🙏🏼
मला,पण पायी परिक्रमा करायची आहे माझे विचार तुमच्या सारखेच आहे परिक्रमा करताना,सामाजिक कार्य,मैयाला प्रदूरशीत करण्याची नाही तुमच्या बरोबर पायी परिक्रमा करायची इच्छा आहे नर्मदे हर
सनावद सितलामाता मंदिर या ठिकाणी आश्रमात आटे के दिपक बनवण्याची मशिन आहे तिथून आपल्याला ते दिपक मागवता येतात ते दिपक लावले तर दिपदान व माशांना खाद्य असा उपयोग होतो नर्मदे हर
सनावद सितलामाता मंदिर आश्रमात आटे के दिपक बनवायची मशीन आहे आपल्या मागवता येतात फोन दिलेला आहे पिठाच्या दिव्याचा डबल उपयोग होतो दिपदान व माश्यांना खाद्य
नर्मदा परिक्रमा त स्वच्छता अभियान राबविण्यात येणार हा संकल्प खूप खूप छान आहे आणि तीच खरी सेवा सुरू करण्यात यावी ही काळाची गरज आहे जय शिव गोरक्ष आदेश दिदी आपले कार्य लवकरच पूर्ण होऊ हीच सद्गुरु गोरक्ष नाथ चरणी प्रार्थना आदेश
खूप छान नर्मदा हर श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त
खूप सुंदर ताई सांगितले.
Narmadehar 🙏
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.....🙏🏻🙏🏻🙏🏻
तू नर्मदा परिक्रमा वर्णन खूपच छान केलेस. मस्तच
स्वच्छता व प्लास्टिक वापर याविषयी आपले विचार खूप आवडले...नक्की अनुकरणीय आहे...आपल्या मुळे नर्मदा परिक्रमा करणेची प्रबळ इच्छाशक्ती जागृत झाली आहे ..नर्मदे हर
नर्मदे हर!नर्मदे हर हर!!नर्मदे हर हर हर!!! अतिशय सात्विक आणि निरागस.माताजी 🙏🙏🙏 श्री गुरूदेव दत्त.
Chhan narmade har.........
Narmade Har 🙏🙏
मलाही नर्मदा मैया ची पायी परिक्रमा करायची अनावर ओढ आहे पाहू नर्मदा भैया हीइच्छा कधी पूर्ण करते.आपण अगदी प्रांजाळपणे अनुभव कथन केलेत कुठेही अतिशयोक्ती न करता ते मनाला खूप भावले.नर्मदे हर!
Ap k avaj bahut mithi he.aap k anubhav sun k bahut acha laga ham ko bhi Maya bulae parikrama k liy narmade her,🙏🙏👍
तुम्ही जे काही सांगत आहात ते खरं वाटत तुमचे अनुभव ऐकून अस वाटत कि लगेच जाव परिक्रमा करायला
Narmade Har .... khup chhan watal aani Narmada Parikrama karanya chi iccha prabal zali. Baghuya Maiya kevan karun ghete.
Tumchi hi payi parikrama lavakar purna hovo aani aamhala tyache suddha anubhav aikayala milot hi sadiccha. 🙏
खुप छान अनुभव कथन. तुमचे जलप्रदूषण न करण्याबाबतचे विचार ही अगदी पटले. नक्कीच अनुकरणीय. पुभाप्र🙏🙏
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
खुप सुंदर वर्णन केले तुम्ही असे वाटते मी पण नर्मदा मैया बरोबर आहे
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जय श्रीकृष्ण
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
कल्पना ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात पूर्व जन्मीच्या पूण्याई शिवाय अशा यात्रा करायला मिळत नाहीत आणि अशी कृपा हि होत नाही.
नर्मदे हर
Surekha Khandekar 🙏
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. माझी पण खूप ईच्छा आहे नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याची . तुमच्या काही अनुभवाने अंगावर शहारे आले. आणि डोळ्यात पाणी आले. खूप छान अनुभव आहे. तुम्ही पायी परिक्रमा कधी करणार आहे.
Khup Chan kathan kele .tumhi kadhi pai prikrama karal tar mala sangal maxi pan echha ahe. Narmde har,narmade har.
खरं आहे ताई मनापासून संकल्प केला कि मैया पूर्ण करते मग ती कोणतीही मैया असूद्या . गंगा , यमूना, नर्मदा मैया 🙏🙏🙏नर्मदे हर्र ऽऽ
"🙏ओम श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभाय🙏" नर्मदे हर🙏
खूप छान,!, गरूडेश्वर चा प्रसंग नेत्र सजल करून गेला,
नर्मदा परिक्रमेच्या स्वर्णिम क्षण ऐकून आपण आता कधी जातो असे झाले आहे. पुरूषांनी नर्मदेत स्नान करू नये कारण ती कुमारिका हे पटले नाही.ती जर मैय्या असेल तर सारे परिक्रमा वासी तिचे मुलं नाही का होणार ,हा भेद कळाला नाही👍👌
Vaishali Khole May be you are right. But many Sadhus are following this.
ओंकार कोळेची मी मुलगी नाव माझे नर्मदा जय गजानन महाराज
ताई तुम्ही फारच साध्या सरळ पद्धतीनं सांगता ऐकायला फारच छान वाटले
नर्मदे हर
Narmade hat narmade har narmade har🙏🙏🙏
स्वच्छ ते चा संकल्प छान.
खूप छान अनुभव. पर्यावरणाचा पण चांगला विचार करत आहात
Bhag eikun khup chan watle
Kalpana Tai tumhi narmada je verna n kale ðarzham jhalel
पुढचे भाग आले नाही का...plz send kara...Narmade Har
नर्मदे हर.
ताई , माझी १० नोहेंबर २०१९ ते २७ फेब्रुवारी २०२० अशी १०८ दिवसात पाई परिक्रमा मातेने
करून घेतली. ५ पाई परिक्रमा पुर्ण करण्याचा मानस आहे. माता पूर्ण करून घेईल असा विश्वास मातेवर आहे.
ताई तुमचं आडनाव गोडबोले आहे.पण मला असे वाटते की ते तुमच्या बोलण्या वरून ठेवले की काय.(विनोदाने म्हणालो)
श्री. दत्तात्रय महाले.
शिर्डी.
आपला संकल्प पूर्तीस जाओ हीच सदिच्छा.
Wah. All the best. And thanks for complement
कोणा सोबत गेला होता की एकटेच
कृपया आम्हा मयलेकिनात जायचे आहे आपण मार्गदर्शन कराल का 9833895486 देवयानी धनंजय कदम
फोन करा
7588726419
पाध्येकाका
Khup chan sangta madam tumhi🙏🙏👏🏻👏🏻
Message of pollution free very effectively explained ,which convince anyone , नर्मदे हर 🙏
Please keep it up you have to explained to me that how can I have got narmada parikrama
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
आज पर्यंतच्या सर्व भागांपैकी हे भाग सर्वात सुंदर आणि महत्वपूर्ण..👍💐👌
!! नर्मदे हर !!
🙏🌺🙏
कल्पनाताई, तुम्ही किती साध्या आहात, आणी जे बोलतां, सांगतां, ऐकायला खूप छान वाटत! आणी मजा म्हणजे, तुमची माझी मतं, विचार खूपच सारखे आहेत.
मी या नोव्हेंबर पासून, ५/६ महिने, चालत
परीक्रमा करायचा विचार करत आहे
मला तुमचा फोन नंबर हवा आहे, मला
काही विचारायच आहे.
माझा ही नंबर देते आहे
बघूया माझ्या नशीबात आहे का हा योग !
९८५०४०७४७५
@@pratibhajoshi2417 ताई,
आपण कल्पना ताईं ना विचारल आहे की मला?
कारण आपण माझ्या कमेंट वर रिप्लाई केला आहे…
!! नर्मदे हर !!
🙏🌺🙏
Khup chan aahe
Sumangal Vidwans मला कल्पनाताईंना बरच काही विचारायच आहे,
मी अस पहिल्यांदाच कमेंट करत आहे
त्यामुळे माझ चुकल असेल
मी त्याबद्दल- मनीपासून,’साॅरी’ म्हणते
छान अनुभव सांगितलात सगळी द्रूश्य डोळ्यासमोर उभी राहिली
Khup chan Tai khup videos pahayache ahet ya pudhe
Narmade Har. Khup chan
Khup pramanik kathan ahe mala avadale
मैय्याने परिक्रमे पूर्वी तुम्हाला स्वप्नात दर्शन दिले तो भाग ऐकायला फारच आवडला.
sanga
फार.छान.मन.आनं दी.होते
.व.परिकृमा.करावी.असे.वाटते.नरमदे.हर
Khupach chyan mahiti
ताईतुमचे विचार खुप छान आणि सांगन्याची पध्दत पण.मी पण याच वर्षी परीक्रमा केली पण एकही दिवा वओटी पण मैयात सोडली नाही .असे करणे म्हणजे तिला घान करनेच असे मला वाटते.
Madam Very nice information you shared .
भाग ७ मस्त.
Narmade har khoop chhan
आठ नंतर चे भाग टाकलेत का आपण ? मला मिळाले नाहीत. फार चांगल वाटल ऐकुन वर्णन.
Nice Infomation
नर्मदे हर खूप छान
🌹🌹🌹 नर्मदे हर 🙏🙏
Har narmade 🕉🙏
Narmade har
मैय्या खूप च प्रेमळ आहे.
Paddesarancha no please dene
अनुभव खूप छान सांगता.. कोरोना चे पेशन्ट बघता आहात. काळजी घ्या.
भाग ६ कुठे आहे तो पुन्हा टाका.
th-cam.com/video/0q2g-30mhqE/w-d-xo.html
hya link var aplyala pahayla milel : th-cam.com/video/0q2g-30mhqE/w-d-xo.html
@@VasudevShashwatAbhiyan खूप सुंदर अनुभव. आम्हालाही परिक्र या घडली , धन्यवाद.
मी भाग ६ सोडून सर्व भाग ऐकले. सर्व माहिती खुप आवडली आणि मला पण श्री नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा झाली आहे. माझं तर जन्म स्थानही नर्मदा काठचे, मंडलेश्वर आहे. बघू नर्मदा मैय्या कधी बोलावते ते.
hya link var aplyala pahayla milel : th-cam.com/video/0q2g-30mhqE/w-d-xo.html
नर्मदे हर । नर्मदे हर । नर्मदे हर ।।
Masta khoop chhan vatale MANY best wishes to you I like your style of narrating Smiling face Very nice to hear If you continue with some other topics also welcome I am not fast in typing Marathi Give some more episodes Mrs Sushama Deshpande
कल्पना ताई मी तुमचे सगळे व्हिडीओ बघते,आणि मन लावून ऐकते, मला सुध्दा नर्मदा परिक्रमा करायची इच्छा झाली आहे,
कधी आणि कुठुन चालु होती ही परिक्रमा सांगाल का मला🙏
9422205295 औरंगाबाद येथे असते मी
Jyoti Upadhyaya 9702585921
Amhi Omkareshwar la suru keli
@@drkalpanag धन्यवाद कल्पना ताई, तुमचागोड आवाज, तुमची अनुभव सांगण्याची पद्धत आणि तुमच गोड हसणे खुप भावते मनाला, मी रोज रात्री झोपण्यापूर्वी तुमचा व्हिडिओ बघते,
त्यामुळे अस वाटतें की मी पण सर्वं दृश्य समोर बघत आहे की काय, माझी पण खुप इच्छा आहे आता नर्मदा परिक्रमा करायची, कधी बोलावते काय माहित पण मैय्या मला🙏🏼😊
नर्मदे हर🙏🏼
Jyoti Upadhyaya 🙏👍
मला,पण पायी परिक्रमा करायची आहे
माझे विचार तुमच्या सारखेच आहे परिक्रमा करताना,सामाजिक कार्य,मैयाला प्रदूरशीत करण्याची नाही
तुमच्या बरोबर पायी परिक्रमा करायची इच्छा आहे
नर्मदे हर
सनावद सितलामाता मंदिर या ठिकाणी आश्रमात आटे के दिपक बनवण्याची मशिन आहे तिथून आपल्याला ते दिपक मागवता येतात ते दिपक लावले तर दिपदान व माशांना खाद्य असा उपयोग होतो नर्मदे हर
द्रोणा च ऐकून माझ्या मनात पण हाच प्रश्न आला कि ह्याने प्रदूषण नाही का होणार 😊
मानस पूजेतून सोडावे 🙏
नर्मदा हर
Narmade har
Tumache sagale video pahate
Khoop chan vatate. Tumacha navin video kadhi yetoy yachi vat baghat aste. Parat parat eikavasa vatato
Tumhi parikrama jyancha batober keli tyancha contact no hava hota
thank you
Tumhi detail madhe share karu shakat nasal tar anubhav che pustak liha khup chan hoil
Tumhi konabarober keli tyancha no dya
आपण आम्हाला 9221301756,7588726419 या नंबर वर संपर्क शकता.
Paaii parikrama karanyasathi subhecha
Plz number daya
Mala vasudev shasvat pratishtan cha mobile no hava aahe
पाध्येकाका -07588726419 व्हॉटअँप
@@VasudevShashwatAbhiyan pl pudhache भाग शेयर करा..
Dr bare vatle tum ch kadun parikrama che experience eaikun specially maya ni tumch ichha purna kelai badal
NARMDE HAR, if possible kindly translate in hindi your totaly experience.
Narmde Har
साबण पण लावायचा नाहि
कणकेचे दिवे पाण्यावर तरगतात का कारण ते जड आसतातह हर हर नर्मर्द
सनावद सितलामाता मंदिर आश्रमात आटे के दिपक बनवायची मशीन आहे आपल्या मागवता येतात फोन दिलेला आहे पिठाच्या दिव्याचा डबल उपयोग होतो दिपदान व माश्यांना खाद्य
नर्मदे हर हर
कृपया मला त्यांच्या आश्रमाचा फोन नंबर द्याल का?
माझा नंबर
9833895486
स्वतःच्या हातून नकळत झालेल्या चूका तुम्ही किती प्रांजळ पणे कबुल करता ,तुमच्यामुळे पुढे परिक्रमा करणाऱ्यांना चांगला बोध घेता येईल नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर हर ओंकारेश्वर ला मला पानाचे द्रोण मिळालेच नाही प्लास्टिक चे च द्रोण मिळाले . मला पण प्लास्टिक के द्रोण मना पासून नाही आवडले पण नाईलाज होता
मैय्यात आंघोळ करणे म्हणजे मैय्याला पाय लावणेच नाही का? जिच्या पाया पडतो तिला पाय लावणे पाप नाही का??
Maiyya sorry spelling mistake
Taambe swami nahi tambhe swami
सगळंच सोडुन कसं जमेल
एकदा घसरगुंडी झाली की सगळं संपलच समजा
Narmade har