खूप छान थाळी आहे आपलं म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे श्रावण मी सोमवारी मुळा खाण्याची पद्धत आहे. आपली रेसिपी सांगण्याची पद्धतही अतिशय सोपी व लगेच आकलन होते धन्यवाद
खुप सुंदर थाळी पाहूनच खावीशी वाटतेय,अस कर ना आरती प्रत्येक श्रावणी सोमवारी साठी अशी थाळी दाखव ना खुप मदत होईल काय विचार करायची गरज पडत नाही काय बनवायच मी सगळ्या सनाना तुझ्याच रेसिपी, थाळी बनवते
श्री स्वामी समर्थ आरती अप्रतिम चमचमीत थाळी झाली आहे आमच्याकडे श्रावण घेवडाघ म्हणतात आणि आमच्याकडे सोमवार सोडायला मूळयाची भाजी करतात आणि सिमला मिरची ची भजी मस्तच ❤❤❤❤❤❤
Mazi chapati pn same hote pn bhaje bnvtana aamhi ova -ajvain nkki takto aani red chilli powder use krnar asel tr farsbee dhun pani kadhun telat fry karto nantar masale takto
खूफच सुंदर सात्विक थाळी ❤👌👌
अप्रतिम, संपूर्ण थाळी खूपच छान दिसते आहे प्रत्येक सोमवारी अशी वेगवेगळी थाळी दाखविलीस तरी चालेल सगळे पदार्थ खूप छान ❤❤
nkki
खूप छान थाळी आहे आपलं म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे श्रावण मी सोमवारी मुळा खाण्याची पद्धत आहे. आपली रेसिपी सांगण्याची पद्धतही अतिशय सोपी व लगेच आकलन होते धन्यवाद
खुप सुंदर थाळी पाहूनच खावीशी वाटतेय,अस कर ना आरती प्रत्येक श्रावणी सोमवारी साठी अशी थाळी दाखव ना खुप मदत होईल काय विचार करायची गरज पडत नाही काय बनवायच मी सगळ्या सनाना तुझ्याच रेसिपी, थाळी बनवते
Thankyou
Nkki praytn krel
खूप छान
thankyou
खुप छान बनवते ताई रेसिपी धन्यवाद ताई तुमचे नमस्ते ❤❤❤❤❤
तुम्ही खूप छान दिसते आणि खूप छान बोलता असे वाटते की आपण एकत्र बसून बोलत आहे
खूप छान तू पदार्थ करताना बघायला मस्त वाटत होत ❤
खूप छान सात्विक थाळी ❤️👌👌
God bless you🙏
खुप खुप धन्यवाद
Khup chan 👌👍🙏
आमच्या कडे अळू वडी /भाजी करतात. रेसिपी सर्वच छान
😊
रेसिपी आवडली असेच आम्ही श्रावणी सोमवार उपवास सोडायला आवडी भाजी व स्वीट पदार्थ करतो तुम्ही थाळी खूप छान सुंदर
Thankyou
Khoop chaan thali aahe 👌👌🥰
हर हर महादेव🌼🌼थाळी खूपच सुंदर झालीय. ❤🙏🙏
Thankyou
Sundar thali aarti god bless you❤❤❤
Thankyou
akdam mast. God bless u❤
अतिशय छान छान थाळी तयार केली
Thankyou
❤❤👌
खूपच थाळी छान सजवली मला खूपच आवडली तुमचे अभिनंदन
खुप खुप धन्यवाद
Very nice 👍
Fhar sunder thali
Khup chan किती सराईत पने खुप छान थाळी तयार केली
Mastch.❤❤❤❤❤
Sunder tu aani banvleli thali❤❤👌👌🌹
Thankyou
खूपच सुंदर
Thankyou
खूपच छान झाली थाळी एकदम सात्विक सुंदर ❤ तु बनवलस पण सोप्या पद्धतीने
Thankyou
खुप छान आहे थाळी
Thankyou
खूप सुंदर झालीय थाळी, आम्ही पण श्रावणी घेवढा म्हणतो 🎉❤
Thankyou
मस्त खुप छान......
Thankyou
खूप छान झालीय थाळी
Kup छान थाळी बनवली आपण
Thankyou
खूपच छान सुंदर थाळी आहे.
Thankyou
Khup chhan
Sadimadhe chan dista sundar thaliaarti❤
Thankyou
Mst aahe❤
Thankyou
Khup sunder ❤
Thankyou
Sadi Chan aahe
खूपच छान साधी सात्विक थाळी.
Thankyou
खूप छान सजवला थाळी
ली
Mast jevalach basave ase vatle aarthi ❤🙌👍
☺️
मस्त 👌👌👌
Chaan thali 😊
Thankyou
Nice sharing 👌👌
खूप छान आहे
Thankyou
खुप छान रेसिपी
Thankyou
खुप छान शेवाई खीर मला खूप आवडते मी हीच थाळी बनवेल सोमवारी
खूप सुंदर सात्विक थाळी🎉😢
Thankyou
आरती थाळी अप्रतिम
खुप खुप धन्यवाद
Khupch chhan aamchyakde pn asech bnvl jat.
Thankyou
खूपच चविष्ट रंगसंगतीही
सुंदर,तुमच्या साडी सारखी.महादेव खुष होऊन आशीर्वाद देतील.❤
Khup chan
खुप खुप धन्यवाद
छान. अशाच छान छान उपवास थाळी दाखवा
हो नक्कीच
खूप छान थाळी आहे😊
Thankyou
अग, किती सुंदर थाळी सजवलीस बेटी, अप्रतिम तुला खूप खूप आशिर्वाद बेटी❤
Thankyou
खुप सुंदर
Thankyou
श्री स्वामी समर्थ आरती अप्रतिम चमचमीत थाळी झाली आहे आमच्याकडे श्रावण घेवडाघ म्हणतात आणि आमच्याकडे सोमवार सोडायला मूळयाची भाजी करतात आणि सिमला मिरची ची भजी मस्तच ❤❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ
खुप खुप धन्यवाद
खूप छान आहे ताई ❤ हरभरा एवजी वाटाणा वापरला तर🎉
चालेल
Thanks again
खुपच छान करतेस ग.सुंदर
Thankyou
👌👌👌
Mast chaan recipe asta me tu video madhe je pan recipe dakhavte mi sagalaiya paahte mi pan nashik madhey rahte Nashikkar rock👍👍👍👍👌👌👌👌❤️❤️❤️
yes thankyou
Very nice recipe❤😂🎉❤
Thankyou
खूपच छान❤❤❤❤
Thankyou
Khup chhan madam aamchya kade kohalyachi bhaji khulacha aamras ,vagaire kartat
खुपच चमचमीत थालीआहेवत्याहीपेक्षा तु खुप सुंदर दिसत आहेस❤
Thankyou
मस्त
Thankyou
पुण्याला आमच्याकडे मुळ्याची भाजी करतात सोमवारी, अगदी भाजी नाही केली तर थोडासा का होईना मुळा खातात सोमवारपासून पांढरा मुळा नक्की खावा थोडा तरी
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Mast
Thankyou
खूप छान tai
Thankyou
Chaan
Thankyou
साडीचा रंग खूप छान आहे
Thankyou
❤ Khoop chan and easy thali dakhavlis aaj.... Keep it up dear, God bless you.
Thankyou
व्वा सुंदर, 👌👌🌹
जसे काही स्वयंपाकाचे क्लासेस चालवतेस की काय, बोलण्याची खूबी,
फारच सुंदर❤👌👌👍
खुप खुप धन्यवाद आजी
Khup chhan zali thali...tu kharach Annapurna ahes Arti😊
खुप खुप धन्यवाद ताई
Mi pan Nashik chi aahe
आमच्या भागात उपवास सोडायला मेथीची भाजी, आळूची वडी भेंडी करतात
अरे वा छानच
आमच्याकडे पण
आरती ताई तुमच्या रेसिपीज खरंच छान असतात पण मला खर सांगा TH-cam मध्ये खरंच इन्कम होत की हे सगळं फेक आहे please guide kara.
Hoto income
9:30 9:31
Gharguti nashikcha sathavanichya kalya masalyache praman sanga 🙏
चवीष्ट रेशीपी ताई तुमचा कुकर कुठला आहे आणि कोणत्या कंपनीनीचा आहे सांगा ल का
Thankyou
master company cha aahe
ओम नमः शिवाय. खुपचं छान . चुरमा लाडू रेसिपी तू केलेली आहे का ? नसेल तर कृपया कर ❤❤
हो लवकरच दाखवेल
Mazi chapati pn same hote pn bhaje bnvtana aamhi ova -ajvain nkki takto aani red chilli powder use krnar asel tr farsbee dhun pani kadhun telat fry karto nantar masale takto
आमच्या इथे मुळा भाजी करतात
अरे वा छानच
Aamchakade hi Mulachi koshibir kartat ,Somvari Mula khava..Baki recipe chhan astat Aarti tuzya.
खुप खुप धन्यवाद
hery mirchi chi pn gevada bhaji dakhva
आमच्या कडे कारवीची भाजी खातात
Khandeshi Kala Masala chi recipe pathva...plz
Apratim taste Thali sajvli 🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷
Thankyou
Aarti mi pan nashik chi ahe
वटाणा फ्लावर बटाटा हिरवी मिरची घालून सुखी भाजी करतात
अरे वा छानच
Hallo
तुझं गाव कोणतं आहे
बटाटी
तुझं पाहून काही आळशी मुली स्वयंपाक तरी शिकतील एवढी अपेक्षा😂😂
Thali farch utkrusth avadali
Thankyou
Khup Chan
Thankyou
खुप छान
खूपच छान
Thankyou
खूपच छान