🌹 शामु पत्रकार आणि आई 40 वर्षांनंतर आपली मराठी भाषेवर अजूनी प्रभुत्व आहे. आती सुंदर रस्ते सर्व प्रकारचे विभिन्न चित्रीकरण आमच्या पर्यंत पोहचवले याबद्दल धन्यवाद.❤❤🎉🎉
वरील "खतरनाक पांचट" ही दिली गेलेली उपाधी, ही निश्चितच आत्यंतीक प्रेमाने/ जवळकीने दिली गेलेली आहे, शामू बद्दल आम्हा सर्वाना आदर आणि कुटुंबातील व्यक्ती, इतका आहे
शामू तुम्ही जेंवहा भायखळा. आगरीपाडा नांव घेतां तेंव्हा खूप बरे वाटते मीपण तिथेच मोठी झाले आमच्या बिल्डिंग मधले लोक तिकडे गेले त्याच्या बरोबर अजूनही आमचे संबंध आहेत तुम्ही छान माहिती देतां
श्यामराव मला फॉरेन ला जाऊन सगळं तिकडचं वातावरण बघायची फार इच्छा होती मग आता वाटत नाही ती इच्छा पूर्ण झाली . तुमचे कॉमेंट्स अगदी घरात बोलल्यासारखे वाटतात
sadarikaran chhan aahe aapal… aaplya bhartiyana pan kalu de ashe kayade kele tar divasbharat dand kiti jama hou shakato bhartat…. pan limited population aani shaikshanik drushtya pragatishil aslelya deshat he aapan apekshit karu shakatoch… baki overall video chhan vatala.
पण मधले बोट कशासाठी वापरतात हे तर आम्ही पाश्चात्य देशांकडून तर शिकलो नाहीतर मधले बोट म्हणजे माध्यमा एवढेच आम्हाला ठाऊक होते 🥴.. हां पण अस्सल गावरान शिव्यां मात्र आमच्या तोंडात आमचीच लोके घालतात बरे का … चांगल्या माणसांना बिघडवतात ओ ..🥹
जर्मनी मधले लोक आणि तिथले तऱ्हेवाईक कायदे दाखवल्याबद्दल धन्यवाद. जर्मनीत कपड्याशिवाय कार चालवणे किंवा लोकात फिरणे "व्यक्ती स्वतंत्र" कायद्यानुसार चालणार असले तरी तिथल्या गोट्या गारठणार्या थंडीत असे स्वातंत्र्य कोण उपभोगणार? छान माहिती दाखवल्याबद्दल धन्यवाद.
Ase vede kadak kaayde aahe mhanoonach he Desh viksit aahet pragtipathavar dhavtayat .nashib Germany che kinva anya deshache tethe Gandhi. Nehru.ambedkar naahi jnmale nahitar he bhikela lagle aste bharta saarkhe.🙊🙉🙈.
तुम्ही फक्त ४ दिवस फिरलात गाडीत काही दिसतंय का म्हणून, माझी उत्सुकता शिगेला पोचली आहे आता मी तब्बल एक महिना येणार आणि सगळ्या गाड्या पहात राहणार, बघुया मला काही दिसते का!😂
तुमचा आदर वाटावा असा गोड आवाज आहे. आनंदी स्वभाव, माणुसकी, प्रेमळ व स्पष्टपणा हे गुण आहेत. धन्यवाद बंधू
😃🙏🌹🌹
🌹 शामु पत्रकार आणि आई 40 वर्षांनंतर आपली मराठी भाषेवर अजूनी प्रभुत्व आहे. आती सुंदर रस्ते सर्व प्रकारचे विभिन्न चित्रीकरण आमच्या पर्यंत पोहचवले याबद्दल धन्यवाद.❤❤🎉🎉
🙏🌹
श्यामु kaka कारण तुमचे वाचन खूप आहे ..असेच दिसते..मराठी साहित्य वाचनातून भाषेवर प्रभुत्व मिळतेच .हो n
वा शामू काका अवघ्या दहा मिनिटांमध्ये जर्मनीचा कायदा समजावलात😅😂
😂🙏
शामराव तुमचा ब्लॉग जगात एक नंबर❤
🤠🕺🙏
,,,,😂😂😂😂😂 शामराव म्हणजे खतरनाक पांचट माणूस 😅😅😅❤
😜
पांचट is correct😅
भरपूर माहिती दिलीत, छान 👍
Enjoyed your videography.👌
🙏🙏🌹
मी जर्मनी 3 वर्षे होतो. तिथे स्वस्त आहे जीवनविषयक वस्तू मीठ तेल फळ ज्यूस दूध वगैरे. भारतात महाग आहे. वॉशिंग मशीन इंटरनेट महाग होते.
👍👍🌹
वरील "खतरनाक पांचट" ही दिली गेलेली उपाधी, ही निश्चितच आत्यंतीक प्रेमाने/ जवळकीने दिली गेलेली आहे, शामू बद्दल आम्हा सर्वाना आदर आणि कुटुंबातील व्यक्ती, इतका आहे
🌹🌹🙏
खुप सुंदर माहितीपूर्ण video
🙏🌹
Lidl che fruits , food racks and sausages were looking yummy.
😃👍
❤ अतिशय सुंदर छान शब्द आहेत.शाम भाऊ 🙏🏻👀💕👍🏻💐 God bless you
🙏🌹
Shamu….,.Incredible command on Marathi ❤Language
🙏🌹🌹
शामू तुम्ही जेंवहा भायखळा. आगरीपाडा नांव घेतां तेंव्हा खूप बरे वाटते मीपण तिथेच मोठी झाले आमच्या बिल्डिंग मधले लोक तिकडे गेले त्याच्या बरोबर अजूनही आमचे संबंध आहेत तुम्ही छान माहिती देतां
🌹🙏🌹
Chhan mahiti and nice video!
🙏🌹🌹
Aunty ne mahinyachi shopping karun takli😂😂
🤣
😂😂 खुप छान 😊😊
🤠🙏
दादा आई ला भाज्या फळ घ्यायला खूप आवडत ❤❤😊😊
🏃♂️💨😂
Waoo शमुजी❤❤❤
🙏🌹
Interesting rules.
👍
👍👍
शामू तुझा अभ्यास फार बाबा😊
🤠🕺
3:06...थांबा हा हिला जाऊ द्या....❤☺️☺️
😜
जर्मनी देश खूप प्रगत आणि समरुधद आहे. तिथला प्रवास कितपत महाग आहे? तुमचा युरोप प्रवास संपला की अंदाज सांगा
दिवसाला अंदाजे १५० युरो पासून पुढे. राहण्याचा खर्च महाग आहे.
Mama vlog masta ani mahiti purna nehmi sarkha. Ikadachya peksha khup swasta aahe shifting cha vichar karava lagel 😂😂. ❤ 🇳🇿
🤠👍
सगळ्या गोष्टी सोप्प्या करण्याच्या नादात यंत्रांच्या अती आहारी चालले आहेत
Good video 🎉
🙏🌹
चावटपणा नको शामु दादा 😅😅😅😅
🏃♂️💨💨
श्यामराव मला फॉरेन ला जाऊन सगळं तिकडचं वातावरण बघायची फार इच्छा होती मग आता वाटत नाही ती इच्छा पूर्ण झाली . तुमचे कॉमेंट्स अगदी घरात बोलल्यासारखे वाटतात
🙏🌹🌹
दादा कोंडके दोन अर्थाचे शब्द वापरायचे.
😃
😂😂
लव्ह यू इस्राएल ❤
♥️
IN Hindustan , pineapple 🍍 (Annanas ) Retail cost 90/100 rs... Max . 120 at high cost places .......
👍👍
एकूण किती दिवसांचा युरोपचा प्रवास आहे....😊
काय सांगता येत नाही 😀
@@AplaShamu होऊ दे खर्च 😆😂
@@LordofKings-Raj 🤣
Ciesefire ❤❤
🌹
@@AplaShamu all is well 😊😊???
@balkrishnabhagwat1176 👍🍻
PAVALA CHADDI, KALAL KA RE JACK 😄😄😄😄😄😄
😂👍
sadarikaran chhan aahe aapal… aaplya bhartiyana pan kalu de ashe kayade kele tar divasbharat dand kiti jama hou shakato bhartat….
pan limited population aani shaikshanik drushtya pragatishil aslelya deshat he aapan apekshit karu shakatoch…
baki overall video chhan vatala.
🙏🌹
आपल्याला कधी कधी ह्या जर्मन शब्दांचे उच्चार करताना जिभ वळत नाही😂😂
ते सांगायचं राहून गेले माझे. जर्मन भाषेमध्ये अनेक शब्द असे आहेत जे तीन ते चार शब्दांचे एकत्रित असे जोडाक्षर आहे 🤣
राम राम श्याम भाऊ 🙏
👍🙏♥️
😂
थंडी असून पण शॉर्ट कपडे युरोप मध्ये कस काय परिधान करतात
त्यावेळी पूर्ण थंडी नव्हती.
बापरे काय काय कायदे आहेत 😂😂😂
🤣
😝शामराव काका, 4 दिवस गाडीतून कशासाठी फिरत होता हे स्वतःच कबूल केलात....🚘💃
अजूनही ईच्छा संपत नाहीत.😉
🤠🕺
@AplaShamu
😉
Tumchey comment majeshir nasuun, swatacha deshachi abru ghalavnarey ashey.
🌹
10:44 मधल “बोट” म्हणा कुलकर्णी गैरसमज होतात हो…!!!
कापलं गेलं का?....... बोट!
@@AplaShamu नाहीतर काय ? “बोटं” कापायचे धंदे नुसते…🤦🏻♂️🤣
😂😂😂😂@@AplaShamu
अरे शामू तू लग्न कधी करतोयस 😂
बहुतेक 65 च्या आसपास. 🌹
शामराव रोज चा एकदिवसाचा खर्च काय येतों
सहल संपली की करावा लागेल 😃🥴
आमच्या वरच्या फ्लैट मध्ये जोरजोरात उडी मारुन त्रास देणार बोकी राहते..मग आम्ही देवाला सांगतो हिला एकदाची पाय मुरगळून खाटेवर बसव …
🤣🥳
शामू लई विनोद खट्याळ आहात बरं का
😜
जर्मनी कायदेपंडित हा तर 😅
🤣
पण मधले बोट कशासाठी वापरतात हे तर आम्ही पाश्चात्य देशांकडून तर शिकलो नाहीतर मधले बोट म्हणजे माध्यमा एवढेच आम्हाला ठाऊक होते 🥴.. हां पण अस्सल गावरान शिव्यां मात्र आमच्या तोंडात आमचीच लोके घालतात बरे का … चांगल्या माणसांना बिघडवतात ओ ..🥹
🤣
Can you speak German ?
Nein.
कोणीही दिसली नाही.....
.अहो व्यक्ती हो!!!
😜
आणि तो दिवस आला
तह झाला लढाई थांबली
😃
Jay hind jay shree ram
🌹
श्यामजी तुमचं लग्न झालंय का
नाही रे बाबा 🕺🤸🏂
जर्मनी मधले लोक आणि तिथले तऱ्हेवाईक कायदे दाखवल्याबद्दल धन्यवाद. जर्मनीत कपड्याशिवाय कार चालवणे किंवा लोकात फिरणे "व्यक्ती स्वतंत्र" कायद्यानुसार चालणार असले तरी तिथल्या गोट्या गारठणार्या थंडीत असे स्वातंत्र्य कोण उपभोगणार? छान माहिती दाखवल्याबद्दल धन्यवाद.
🙏🌹
शामु फिरण्यासाठी येवढा पैसा कुठून आणतो
काटकसर करून.
Ase vede kadak kaayde aahe mhanoonach he Desh viksit aahet pragtipathavar dhavtayat .nashib Germany che kinva anya deshache tethe Gandhi. Nehru.ambedkar naahi jnmale nahitar he bhikela lagle aste bharta saarkhe.🙊🙉🙈.
काय श्यामा कोठे बोंबलत फिरतोय ? भारतात आला नाहीस, एकदा गेलास ते परत बोंबलत आलाच नाहीस ईकडे मुंबईत कधी?
२०२७
मग तु तुझी बसव तशी कार मध्ये आणि बघ.
प्लीज फोन कर विडिओ कोल
तुम्ही फक्त ४ दिवस फिरलात गाडीत काही दिसतंय का म्हणून, माझी उत्सुकता शिगेला पोचली आहे आता मी तब्बल एक महिना येणार आणि सगळ्या गाड्या पहात राहणार, बघुया मला काही दिसते का!😂
😜👍👙