🔴पितळेच्या मूर्ती, समई,दिवे आणी पितळी भांडी चे होलसेल आणी रिटेल शॉप पुणे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2023
- 🔴पितळेच्या मूर्ती, समई,दिवे आणी पितळी भांडी चे होलसेल आणी रिटेल शॉप पुणे #brassutensils #punemarket
Address :
Mahadev Novelty
Tulshi bagh, Rammandir
oppmandai police chouki
Pune
#marketnmuchmire #punearket
#tulsibaugpune #tulshibaghpune
#streetshoppingvlog #tulsibaug
#punestreetshopping
#tulsibaugstreetshopping
#brassutensilsmarketinpune
#wholesalebrassutensilsshopinpune
#pitalkimurti #brassgodidol
#devanchyapitalimurti
#brassgodmurti #brassitems #brassvessels
#brasshandicraft #brasshandicraftitems
#punewholesalemarket
#lambandiva #brasssamai #brassaarati
#brassutensilsmanufacturerinpune
#wholesalebrassutensilsshopinpune
#wholesalebrassutensils
#पितळीभांडे #देवाच्यापितळीमूर्ती #brassgodidol #brassstatue
धन्यवाद 🙏🙏 खूप दिवसापासून या व्हिडीओ ची वाट पहात होतो धन्यवाद 🙏🙏🙏❤
Khup chan 🩷
Mast 👌👌
Nice shop
हे दुकान खूप महागड आहे.😮
nice
Nice
खुप मस्त तडका मारण्याचे व कढई येईल मी घ्यायला 👌😊
ताई हे shop आठवडा भर चालू राहत का याचं shop बंद कधी असत
Copper cha gents sathi kada milel ka
I visited this shop 15 days back.. experience was not good.. Owner attitude is not good he is not interested to show the items not even ready to talk.
Handmade crochet bag साठी लागणारे मॅक्रमे थ्रेड त्याचे लेदरचे बेस, बेल्ट आणि इतर crochet च्या वस्तू बनविण्यासाठी लागणारे साहित्य पुण्यात होलसेल मध्ये कुठे मिळेल ह्यावर एक video बनवा.*सम्राट वूलन हाऊस* सोडून. मुंबईला *प्रधान एंब्रायडरी* आहे तस आपल्या पुण्यात असेल तर video नक्की बनवा. आपले video खूपच फायदेशीर होतात
th-cam.com/video/M7X4jQYU8N0/w-d-xo.htmlfeature=shared
हो मी पण शोधतेय. तुम्हाला मिळाले तर मलाही सांगा please.
मला गाय वासरू ची मुर्ती पाहिजे पाटहऊ श क ता काय
1 fut gajant Laxmi price ky aahe
Custmer sobat nit bolat nhi ani khup mahag ahe
कमला/बदकातील धूप दानी ची किंमत सांगाल का
Ganpati chi min price kiti
Far mhagade dukan aahe ..
Masala dabba price kiti
व्हिडिओ तुम्ही बनवला ठीक आहे पण व्हिडिओ बनवताना तुमच्याकडून एक चूक झाली आणि ते चूक म्हणजे अशी की तुम्ही दुकानातले प्रत्येक वस्तू दाखवताना त्याची किंमत आवर्जून सांगायला पाहिजे
अहो ताई तुम्ही हे रिटेलचे दुकान दाखवले हे ,हे वर्षानुवर्षे पुण्यातल्या लोकांना माहिती आहे ,होलसेल चे दुकान दाखवा रिटेल वाले होलसेल म्हणून जे देतात रिटेल भावानेच देतात
Both wholesale and retail here