प्रेग्नंसी मधील आहार (पहिल्या तीन महिन्यातील ) | pregnancy diet in first trimester

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • प्रेग्नंसी मध्ये काय खाऊ आणि काय नको याबद्दल बर्‍याच जणींना खूप शंका असतात. प्रेग्नंसी राहिली की अनेक सल्ले ही मिळू लागतात, हे खाऊ नको; बाळाला चालत नाही. हे खाऊ नको आणि ते खाऊ नको!
    या video मध्ये प्रेग्नंसी मध्ये पहिल्या तीन महिन्यातील आहार कोणता असावा याबद्दल समजून घेऊया.
    1.Folic acid rich diet
    2.सकाळी उठल्यावर काय खावे
    3.न्याहारी साठी काय असावे
    4.सकाळी जेवणामध्ये काय खावे
    5.दुपारी आणि संध्याकाळी काय खावे
    6.रात्री जेवणामध्ये काय खावे
    7.रात्री झोपण्यापूर्वी काय प्यावे
    #drshobhashinde
    #firsttrimesterdiet
    #pregnancycare
    #dietinpregnancy
    #pregnancytips
    #pregnancydietchart
    #pregnancydietplan
    प्रेग्नंसी मधील इतर video
    गरोदरपणात पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय_
    • गरोदरपणात पोट साफ होण्...
    प्रेग्नंसी मधील तपासण्या-
    • प्रेग्नंसी मधील रक्ताच...
    डबल मार्कर आणि ट्रिपल मार्कर Test-
    • डबल मार्कर आणि ट्रिपल ...
    प्रेग्नंसी मधील सोनोग्राफी _
    • प्रेग्नंसी मधील सोनोग्...
    बाळ healthy हवय -
    • प्रेग्नंसी मधील सोनोग्...
    गर्भधारणेपूर्वी घ्यायची काळजी-
    • प्रेग्नंसी प्लॅन करणे ...
    बाळाभोवतील पाणी वाढविण्याचे उपाय _
    • गर्भजल (बाळाभोवतील पाण...
    आयुर्वेदानुसार प्रेग्नंसीच्या पहिल्या तीन
    महिन्यातील आहार _
    • आयुर्वेदीक प्रेग्नंसीच...
    प्रेग्नंसी मधील आहार _
    • प्रेग्नंसी मधील आहार |...
    गरोदरपणात पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय_
    • गरोदरपणात पोट साफ होण्...
    प्रेग्नंसी मधील तपासण्या-
    • प्रेग्नंसी मधील रक्ताच...
    डबल मार्कर आणि ट्रिपल मार्कर Test-
    • डबल मार्कर आणि ट्रिपल ...
    प्रेग्नंसी मधील सोनोग्राफी _
    • प्रेग्नंसी मधील सोनोग्...
    बाळ healthy हवय -
    • प्रेग्नंसी मधील सोनोग्...
    गर्भधारणेपूर्वी घ्यायची काळजी-
    • प्रेग्नंसी प्लॅन करणे ...
    प्रेग्नंसी मधील पहिल्या तीन महिन्यातील आहार _
    • प्रेग्नंसी मधील आहार (...
    प्रेग्नंसी मध्ये कसे झोपावे-
    • How to sleep during pr...

ความคิดเห็น • 32

  • @ayodhya.chavan.1245
    @ayodhya.chavan.1245 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सांगितलं आहे तुम्ही😊

  • @SaiSomane
    @SaiSomane 3 หลายเดือนก่อน

    मेडम डीलेवरी झाल्यानंतर आइ अबां खाऊ शकते का

  • @karishmapawar4548
    @karishmapawar4548 11 หลายเดือนก่อน +2

    Amba khau naye as eikalay me

  • @pandurangpuri6336
    @pandurangpuri6336 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती आहे

  • @santoshjadyar3574
    @santoshjadyar3574 3 หลายเดือนก่อน

    TAI BAYKOLA BOMBIL AVADTO KHAVU SHAKTE KA

  • @leenashedge8768
    @leenashedge8768 ปีที่แล้ว +1

    Hi mam majha second month chalu ahe pn brown discharge jat ahe tar ky karu

  • @श्रीस्वामीसमर्थ-थ2थ

    मॅम माझा 29 ला 3 महिना संपेल तर मी आलू बुखार खाऊ शकते का plZ reply द्या

  • @anjaliagnihotri4301
    @anjaliagnihotri4301 3 หลายเดือนก่อน

    Keshar kadhi khayala dyawe dudhamadhe?

  • @manishdeshmukh1044
    @manishdeshmukh1044 4 หลายเดือนก่อน

    काळी मैना खाल्ली तर चालते का

  • @riyadhuri661
    @riyadhuri661 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सांगितली. .🙏

  • @KomalUGhule
    @KomalUGhule 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती आहे

  • @ushasumbe2104
    @ushasumbe2104 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली आहे.

  • @ajayghatke8015
    @ajayghatke8015 7 หลายเดือนก่อน

    Jatyy thod divs doctor na dakv

  • @sunandakhanapurkar1208
    @sunandakhanapurkar1208 2 หลายเดือนก่อน

    छान माहिती

  • @SomeshwariKoli
    @SomeshwariKoli 2 หลายเดือนก่อน

    छान

  • @madhuripawar2447
    @madhuripawar2447 5 หลายเดือนก่อน

    Badam garm astat na

  • @kalpanamane4771
    @kalpanamane4771 ปีที่แล้ว +1

    Karvande khau shakte ka

  • @pandurangpuri6336
    @pandurangpuri6336 7 หลายเดือนก่อน

    फळा मधे कवठ खावे का नाही

  • @NikitaSanap-n2d
    @NikitaSanap-n2d 7 หลายเดือนก่อน

    Tai banana khallela chalato ka

  • @priyapawar7619
    @priyapawar7619 ปีที่แล้ว

    From Urulikanchan✌️

  • @priyabhosale7134
    @priyabhosale7134 2 ปีที่แล้ว

    Me pn uruli kanchan la rahte

  • @shreekantgaikwadactor8976
    @shreekantgaikwadactor8976 3 ปีที่แล้ว

    👌👌👌👍🏻

  • @gayatriwaghachaure2585
    @gayatriwaghachaure2585 ปีที่แล้ว

    Thank you

  • @deepalipatekar6282
    @deepalipatekar6282 ปีที่แล้ว

    Thank uu

  • @sweetishinde1327
    @sweetishinde1327 ปีที่แล้ว

    Thanks mam

  • @anilingalgi2788
    @anilingalgi2788 2 ปีที่แล้ว +1

    Thank you 👌

  • @komalbhujbal1173
    @komalbhujbal1173 3 ปีที่แล้ว

    Khup chan sangitl Mam😊

  • @Scorpio-on1sl
    @Scorpio-on1sl 6 หลายเดือนก่อน +6

    काकू ही मोठी माणसे बाळ होण्यासाठी घानेरड काम करतात का .?? मी एकदा माझ्या आई बाबांना लपून पाहिलेलं खूप घानेरड काम करत होते... म्हणून मी बाजूच्या मोठ्या ताईला विचारलं की मोठी माणसे घानेरड काम का करतात..तर ती मला म्हणाली की बाळ होण्यासाठी.. तू मोठा झालास की कळेल सर्व..पण हे खर आहे काकू .?? हे कस शक्य आहे .?

    • @nileshchaudhari6988
      @nileshchaudhari6988 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @rajlaxmi6040
      @rajlaxmi6040 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @HemantBhusare73
      @HemantBhusare73 หลายเดือนก่อน

      Muddam comment keli ...bala tu.. tula ithe comment kravi he smjt tr nkki tu video baki pn bgitle astil 😅😅😅