तुमच्या आचारी मिक्स चनामसाला आणि बिन कांदा लसूण मिक्स चनामसाला दोन रेसिपी पाहिल्या खुपच टेस्टी आणि चमचमीत बनवल्या आहेत.मी दोन्ही नक्की करुन पाहणार आहे.पण फक्त चनामसाला रेसिपी दाखवा ही विनंती.आणि विशेष म्हणजे तुमी चणे आधी शिजवून घेतले नाही. डायरेक्ट भाजीबरोबर शिजवले.मी जे चनामसाला बनवते त्याला एक उग्र वास येतो तो कुकर मध्ये शिजवल्यामुळे असे होते का?
Mastch👌👌👌👌
I will try recipe 😀 so tasty
Verygood
Very nice 👌
Chamchamit mast thanks kaki dada
Mast zali hoti recipe. Aapli Koli padhth hoti.
"जबरजस्त "
खुप छान आई दादा सोपी पद्धत आहे
व्वा ! खूप धन्यवाद. असेच रेसिपी ट्राय करत राहा.
माझी आवडती भाजी
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
खुपच छान आहे आणि दादा
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
खुप छान
Khupch Testy #######
Khupach mast recipe ahet mi ajach try karnar
व्वा ! खूप धन्यवाद. असेच रेसिपी ट्राय करत राहा.
आई तुला साष्टांग नमस्कार....तू आमची गुरु
तुम्ही सुद्धा आमचे गुरूच आहात.. कारण आम्हीही खूप काही तुमच्याकडून शिकत असतो. खूप धन्यवाद ! असेच प्रेम कायम सोबत असू द्यात..
@@GharchaSwaad Ho dada
एकदम मस्त ताई मी करून बघेन भाजी केली तर मुले खात नाहीत हे एकदम मस्त सुंदर
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Dodka bharli bhendi ekdum mast
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
खूपच मस्त रेसिपी 👌👌
khup bhari aai
Kya baat h
खूपच छान.
Beautiful recipe
Awesome
Khup chan
Wow NICE 👍👍👌👌
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
👌👌👌
छान रेसिपी
Super delicious recipe 😋👏👍👏😊..... well preparation....
Thank you so much for your love and support.
Aai, Tumchi Vatan banvaychi padhat khup chaan ahe ha., Amcha Ajjichi athvan Ali... Ajji asach banvaychi.... thank you...👌👌
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Nicr
खूप भारी 😋😋 मी नक्की करून बघणार 👍👌👌
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Hi tai khupch mast recipe this time I made this bhindi turned out really tasty next time i try turi is well so thanks tai thanks d 👍😀 ❤️❤️🌹
Thank you so much for tried. Keep trying.
Nice
मस्त रेसिपी.. तोंडाला पाणी सुटलं... धन्यवाद..
Mastch aata me shirale khau shakate ashya padhatine banun.Thanks dadus & aai
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Yummy
भेंडी आणि शिराळी भरलेलं छान झाली मी करुन बघणार
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Khup chan 🤤🤤😋😋😋😋
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
@@GharchaSwaad 😊😊
Apratim chav aasate donhi bhajyanna aani tumhi tyat ajun twist aanala atishay uttam banavnyachi paddhat Thanks 🙏 both of you 😍🙏
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Khupch healthy receipe...👌👌
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
@@GharchaSwaad ek nember
Nice recipe
👍😋
Khup Chan ricipe thank you kaku aani dada
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Mi purvi kadhich shiralyache padarth banvile navhate . Kahi divsapurvi aaine dakhvilelya shiralyachi bhaji aani pakode try kele . Vatle navhate mazya cchotya mulala te avdtil . Pan aaine dakhvilelya sarv recipes tyala avdtat . Aani bhajyanchi fry asel tar tyachi majjach hote . 😋👌
खूप धन्यवाद ! असेच प्रेम कायम सोबत असू द्यात..
Nice 👍
जबरदस्त कीती भारी दिसताहेत भरलेली दोडकी आणि भेंडी मी नक्कीच बनवनार् आई
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
@@GharchaSwaad ho
Lai bhari
अप्रतिम
वाह,,भेंडी फ्राय मस्तच👌👌शिराळे नक्की करणार,,,नंतर भेंडी😋😋
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Please share franky receipe.
Yes sure
खुप छान करून दाखवली आई तुम्ही शिरोळ्याची भाजी 👌👌👍 एक वेगळा प्रकार भाजीचा पहायला मिळाला खूप छान
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Mastch khupch Chan tondala Pani sutal nakki banvnar ghari thanks kaki aani Dada
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
0
Mast receipe
Khup chhan 👌🏻
Bharaleli karali pan sanga na
वाह खरेच पाहून तोंडाला पाणी सुटले,,अप्रतिम शिराळे भरलेले,,,ताई 🙏🙏,काळजी घ्या,,
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
आई, दोन्ही रेसिपी एकदम मस्त बनवल्या आहेत. तुम्ही चनामसाला रेसिपी दाखवा तुमच्या पध्दतीने प्लिज.
धन्यवाद. हो नक्की
तुमच्या आचारी मिक्स चनामसाला आणि बिन कांदा लसूण मिक्स चनामसाला दोन रेसिपी पाहिल्या खुपच टेस्टी आणि चमचमीत बनवल्या आहेत.मी दोन्ही नक्की करुन पाहणार आहे.पण फक्त चनामसाला रेसिपी दाखवा ही विनंती.आणि विशेष म्हणजे तुमी चणे आधी शिजवून घेतले नाही. डायरेक्ट भाजीबरोबर शिजवले.मी जे चनामसाला बनवते त्याला एक उग्र वास येतो तो कुकर मध्ये शिजवल्यामुळे असे होते का?
अशा प्रकारे भाजी केली तर ती सर्व आवडीने खातील. खूप छान.
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Mom khupach chan me udya karun bagte ani tumhi dakhavlale aluvade pn banavli khup aavadle saglyana
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
आमच्याकडे याला दोडका म्हणतात
Translate in English and urdu language from Pakistan
1 no kaku khupach yummy recipe 😋😋😋👌👌👌😊😊😊mi nakki karnar
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Wow!!!mast Aai!!! Ekdum kadak
खूप धन्यवाद ! असेच प्रेम कायम सोबत असू द्यात..
Bhuk lagliye mlaaaa terr hyyy pahunnn 😋🤤🤤 Yummy yummyyy
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Khup ch sundar 😍 recipe dakhavli.....
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Mast recipes aahet. 👌👌👌👌👌
मला तुमच्या सगळ्या रेसिपी आवडतात आणि खूप छान असतात👌👌खूप खूप thank you दादा आणि आई
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Tasty and Easy 😍😋😍😋
Kaku khup sundar aahe ......😋😋🤤🤤
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Mst aai😋😘
👌👍😋
Dada u have 2 home
Coz today u hv shown kitchen with black platform.
Ny way navdhari bhendi receip
Nice
Superb!!
Thanks Aaee ani Dada!!
Mast recipe 👌👌 stay connected 👍👍👍
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Plz update mutton biryani..waiting from long time🤔🙄
Sure after shravan
I can't understand this language 😣😣 but it's looking delicious ma. Love from Tamil Nadu
you can copy the process given, use Google translation, convert it in your preferred language and try, hope you like it.
Dada 1da makhana chya bhajichi recipe dakhva na plzzzzzzzz.. mi khup vela try kela pn nhi jmli. mi 1 bechlour aahe keral la Engineer aahe. tumche sagle video bghto mi aani tasch krto..
hope tumhi dakhavnar 🙏🙏🙏
हो काळजी करू नका. नक्की दाखवू. धन्यवाद
Waa mstch dada wow
Very nice dada 👌
recipe Kupachc chaan dada
Masta Dada me nakki Karun pahen
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
@@GharchaSwaad yes nakkich
माझ्या मि. ना चना मसाला आवडते पण मला नीट बनवता येत नाही.
Hii garcha swad 👌😋
Hi aai and Dada how are you.chan tips and tricks. I like it. Thanks for sharing this recipe.
आम्ही मस्त.तुम्ही कसे आहात? खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Dada tu bhendi lihila ahes
Waw, लाजवाब शिराळा भरीत, मला फार आवडते भरीत मी करून बघेन आई मस्तच 👌
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Khup chan
Yummy