चुकूनही ही वस्तू रात्री खाऊ नका होतोय नवा आजार|Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य,आहार
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- चुकूनही ही वस्तू रात्री खाऊ नका होतोय नवा आजार|Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य,आहार
Welcome to our health and wellness related video, discover effective weight loss strategies, delicious and nutritious healthy recipes, and expert fitness tips to help you achieve your wellness goals. Learn about essential nutrition facts, explore effective exercise routines, and delve into the world of healthy eating for a vibrant lifestyle. We also cover important topics like mental health, offering valuable insights into stress management techniques and sleep tips for overall well-being. Stay tuned for the latest wellness trends and valuable advice to optimize your health journey. Subscribe now and join us on the path to a healthier, happier you!
chan mahiti thank u
सर आपण अप्रतीम बोधप्रद संदेश दिला धन्यवाद सर
हे खाऊ नये ते खाऊ नका.
मग खायचे काय?
घाबरून हे खाऊन काय होईल ते खाऊन काय तर नक्की आजारी पडला म्हणून समजा. काही डोक्यात ठेउन.चालू नका
सर्वांनी ..रोजचा आहार योग्य प्रमाणांत घेतला तर काही होणार नाही.
Information dilyabaddal thanku sir🙏🙏🙏
5:07 माणसाने काहीही खाल्ले तरी त्यांचे पचन होऊन माणुस सुदृढ व निरोगी रहायला हवा यावर एखादे औषध शोधणे गरजेचे आहे. तरी औषध कंपन्यांनी त्यावर भर द्यावा. फक्त रोगावरील औषध शोधली जातात.🙏
Barech rog kami lakshanan sobat mainatain rahnyachi aushadhe
What to eat at night
Outstanding information 🎉
बावळटपणा आहे. मातिखामग
😂 मानलं राव
दही हे मूळात उष्ण असल्याचे
अनेक वेळा वाचले आहे.
आपण पहिल्यांदाच सांगत आहात की दही थंड आहे. ज्यांना दह्याची allergy आहे त्यांच्यासाठी रात्री खाऊं नये हे ठीक. पण सर्वांसाठी हा नियम असू शकेल का ? आणि रात्री चिकन -मटण खाऊ नये म्हणता . खात्री करून सांगा .
Consult with Diet Dr and present points well. Ratri Vegetables, fruit and non veg, vegetables nahi.. Mug kay khalle pahije sanga. Baba
.. Bas kami kha ratri, dali, dahi kami kha
🙏 Thank you Sir 🙏
रात्री काय खावे ते पण सांगा
Kay khayche mg ratri
He pn sangnyasathi ek video karava
काहीही सल्ले देऊ नका.
सगळे पदार्थ खा, मस्त पैकी पचवा.
अर्धा तास बसून रहा मग सात तास झोपा.
तब्येतीत रहा.
Suryast nantar jevu ch naye ase sanga na bat khatam
Mazya mahiti pramane Dahi thand nahi ushna aahe ... Tak thand aahe.
चायनीज खाल्याने क्यान्सर होतो का
100 %
हाडे ठिसूळ होतात आणि आतद्या खराब होतात आणि निदान उ शिरा झाल्याने मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
चायनीज चालवणारे आपण आपल्या धब्यात जेवेत नाहीत हे लक्षात ठेवा.
लवकर लवकर सांगा
काय, खायच,,मग😮 8:09
काय खायचे ते सांगणे जरूर आहे.
रात्री फक्त भाजी भाकरी हलका आहार घ्यावा
Mala ase vatate ki sandhyakalche jewan 7 che aadhi 6:30 before ghya tyanantar kaam karat Raha physical exercise god padarth khau naye ..
Process kelele Jevan chamchdmit tondachi chav mhanun kahi mishran tayar kelele padarth khud naye ..
Saadhe jeva aapli physical activity kiti aahe tyanusar diet tayar Kara ...
Rat Natural ..sakhar baghtli tari kase tari vatate ..
Daily exercise must ..
Maza anubhav SOUL ENERGY jar changli asel Tar rog yene shdkyach nahi sharir aatma prakriyet aahe 60 70 nantar halu halu sharir kamjor honar me yethe tog mhatla nahi rog sarvat shevti jeva sharir sampanar asel he sadharan lokanche ..
Changle energy aslele kadhich rog houn marnar nahi mhatare houn Tyanna natural death milel ...
Pot intestine clean asne garjeche adhiche sadle Jevan jar asel tar rogach aahe sharirat ghanerde sharir to aatma pan ghanerdi kase sharir thevatvashe swatahache asha sharirat baheril negative energies cha vas asto jy tumhi swataha aanlya aahet ..
Your soul is ultimate
Veg Nonveg nahi khaych, baherch nahi khaych, fruit nahi khaych, kaddhany nahi khaych. Mag khayach kay te sangnar kon? Upashi rahaych kay
Dr. सांगतात फक्त गोळ्या,Medicine kha
मग रात्री काय खाऊ सांगा
खायचं न्हाय..प्याचं😂
काय खल्लास पाहिजेत
फुल टाईम पास चैनल आहे हे फक्त टाईम पास करा व एन्जॉय करा. जीवाला अजिबात लाऊन घेऊ नका.
नुसते 7 पदार्थ 7 पदार्थ...त्यांचे नाव व्हिडिओ संपल्यावर सांगतो का लावडू
मी चोविस वर्ष रोज रात्री मटन खाल्ले आहे पण कांहीच फरक पडला नव्हता
केव्हा फरक पडला मटण खाऊन
तीच तीच गोष्ट चार चार वेळा सांगताय
Khayche tari kay mag ratri ki jevaycgech nahi tumhi kay khata varan bhat
जास्त पाल्हाळ नको ,थोडक्यात सांगणे .come to point in short ,do not waste time.
गप बस मूडदया 😮😮😮😅😅😅
Kala fekala bhau
Bhai fir raat me Bina kha ke soyenge 🙄🙄
मग काय खावं हे नाही सांगितलं
रात्री कोणता आहार घेतला पाहिजे
काहीपण सांगू नका.पिझ्झा,बर्गर सोडले तर हे सगळे पदार्थ लोक फार पूर्वीपासून रात्रीच्या जेवणात खात आले आहेत.जर हे चुकीचं असतं तर कॅन्सर मुळे किडा,मुंगी सारखी माणसं मेली असती.
नुसता टाईमपास. वेळकाढूपणा.
फाफटपसारा नको व्हिडिओचा.साईज कमी हवी व्हिडिओची , नाही तर बघून आजारी नंतर कॅन्सर
0:39 आरेगाडवामगखायचेतरीकाय
😢
मग रात्री काय खावे
😊🙏 आयुर्वेद मध्ये सांगितलं आहे. सूर्य अस्ताला गेला की जेवण करू नये. जर हा नियम सर्वांनी पाळले तर भरपूर रोग होणार नाहीत.
🙏 राम कृष्ण हरी 🚩
थोडक्यात सांगायचे झाले तर असं म्हणा की रात्री जेऊच नका भुके मरा
रात्री काय खावे ते सांगा
रात्री जेवायचे नाही एक टायमाचे जेवन वाचेल😂
मग रात्री खायचे तरी काय????
रात्री चे जेवण काय करावे ते सांगा. 😂😂
मग रात्री माती खावी
मग रात्री काय खायचं साहेब ते सांगा
या तिल एकही खरं नाही
Good but boring
Taken maximum time 😡
मग रात्री काय चारा खायायचे
दही उष्ण असते तुम्ही थंड सांगितले आहे
फापटपसारा असेल तर डिसलाईक करा.
काय खायचे आहे मग
सांगितलेले पदार्थ न खाऊन आरोग्य चांगलेच राहिल याची गॅरंटी नाही... पण हे ऐकून मात्र एखाद्याचं बी.पी. नक्की वाढेल....
बावळटपणा आहे 😢😢😅
Videos kami aani nusti veglich badbd
Je sangaych te thevtat bajula faltuch sangt rahtat kup vel
बावळट माणूस, महत्वाचे सांगायचं सोडून बाकीची बकवास ज्यास्त करतो
फेक आहे
Feka feki fake
कडधान्य पाले भाज्या नॉनवेज पण नाही खायच मग काय खायच काहीतरी शोध लावु नका