chandu chawhan चंदू चव्हाण जनतेने गुलाम झालेल्या देशाला आझाद करून द्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 74

  • @atulpatil5348
    @atulpatil5348 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खरंच अगदी सत्य परिस्थितीवर बोलले सर तुम्ही सेवेत असलेल्या जवानांवर होणारे अन्याय याविषयी तुम्ही जनता पर्यंत पोहचवत आहात सर , आणि पोचवणे खूप गरजेचे आहे कारण आम जनतेला माहीत नसते काय सत्य परिस्थिती आहे,
    मेहनत करून एक मुलगा सेनेत भरती होतो आपली जिद्द ,चिकाटी स्व इच्छाने एका गरीब घराच्या मुलाचे किती स्वप्ने असतात परंतु या हुकूमशाहीत‌ सेवेत प्रवेश केल्याने त्याला खूप संकटांना सामोरे जावे लागते, कोणी नोकरी सोडायचा म्हणतो तर कोणी आत्महत्या करायचं म्हणतात ,
    सर तुम्ही खरंच लाखो जवानांच्या मनाची बात बोलले की , संसद मध्ये एक उमेदवारी डिफेन्स ची असली पाहिजे गृहमंत्री, रक्षा मंत्री डिफेन्स मधून असले पाहिजे जेणेकरून अशी परिस्थिती कोणा परिवारावर येणार नाही 🇮🇳🇮🇳🫡🫡 जय हिंद

  • @atulpatil5348
    @atulpatil5348 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जवानांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी परिस्थिती जवानांची राहिली तर पुढे देशाचं भविष्य खूपच खराब होऊ शकते , नवीन तयार होणारी पिढी व आज सेवेत असलेले जवान यांच्यावर खूपच वाईट परिणाम पडू शकतो म्हणून जवानांना न्याय मिळालाच पाहिजे 🇮🇳🇮🇳🫡🫡

  • @Account_rb
    @Account_rb 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भाऊ हे आंदोलन एक दीवस खूप मोठे होहीन भूऊ 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @kisanrengade9591
    @kisanrengade9591 15 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    चंदू चव्हाण भारतीय लोक तुमच्या सोबत आहेत तुम्ही देशातील प्रत्येक माणूस तुमच्या सोबत आहेत या नालायक शासन व्यवस्थे विरोधात लढत आहात तुम्हाला एक दिवस न्याय जरूर मिळेल पण महात्मा गांधींच्या शांतीने लढा द्या

    • @terabaap9587
      @terabaap9587 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      चाट मधे बोलून सोबत नाही राहू शकत . जस रेली मधे 100-200 साठी गर्दी करतो आपण तसच .ह्या जवान आपल्या साठी वर्शो वर्श घरा पासून लांब राहतात त्यांचा मागे उभे राहून त्यांना सपोर्ट केलं पाहिजे

  • @maubhoir9099
    @maubhoir9099 14 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    चव्हाण sir तुम्हाला न्याय मिळणार तुम्हा सर्वांना मिळणार मना पासून देवा जवळ प्रार्थना करते मी 🇮🇳🙏

  • @DnyaneshwarWakshe
    @DnyaneshwarWakshe 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भारत सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @jagrutikadam4698
    @jagrutikadam4698 15 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आपल्या भारत माते साठी किती शूरवीरांनी प्राण अर्पण केले,कितीतरी शूरवीरांनी भारताला गुलामी तुन आझाद केलं,आपल्या भारतीय लोकांचे हाल,गुलामी त्यांना पाहता येत नव्हती ,ते मनाने पेटून निघाले आणि लढाई केली,आपल्याला आझादी मिळवून दिली आणि आज आपलेच भारतीय भाऊ,बहिणी,आपल्याच लोकांना गुलाम बनवतात😢😢 सत्याचा आवाज दाबला जातो

    • @krishnaghogare5505
      @krishnaghogare5505 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      चलो मुंबई सब
      किसान और जवान का शोषण रोखनाही पड़ेगा
      नही तो एक दिन सब मरे जा ओ गे
      नेता हमारे नौकर है हम टैक्स भरते है

    • @chandraosudewad7074
      @chandraosudewad7074 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      मग ५ गुन्हे कबूल कसे कलेत शिक्षा भोगली

  • @hareshbhoir1348
    @hareshbhoir1348 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    नेताजी सुभाषचंद्र बोस चौक जूचंद्र
    पालघर ,वसई तुमच्या जोडीला आहे
    जय हिंद

  • @shankardpatond17
    @shankardpatond17 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आम्हाला सुखाची झोप देणारे आज दुःखाची झोप घेणारे आमचे भाऊ चंदू भाऊ

    • @chandraosudewad7074
      @chandraosudewad7074 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      हा सध्या तरी झोपणं हरवलं

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भाऊ तू एकदम बरोबर बोलत आहे. भारतातला राजकारणी एकदम खराब झालेले आहेत. भारतातल्या राजकारणाला फक्त पैसा आणि सत्ताच पाहिजे. भारतातल्या सैनिकाची जर अशी अवस्था करू शकतात तर सर्वसाधारण जनतेचा काय आहे. भारतातील राजकारण एकदम खराब आहे हेच खरे.

  • @ShekharMulk
    @ShekharMulk 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Ek Maratha lakh Maratha Jay hind

  • @arachanavir5286
    @arachanavir5286 3 นาทีที่ผ่านมา

    तुम्ही भारत बोर्ड वर आहे म्हणून आम्ही राहतो सर्व ने लोकाने चंदु भाऊ ला न्याय मिळाला पाहिजे सर्व मंत्री खुर्ची वर बसले आहे आपल्या गोर गरीब लोकांना न्याय मिळत नाही म्हणून सार्व लोकं एकत्र आले पाहिजे

  • @kirannikumbha5304
    @kirannikumbha5304 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good chandu sir

  • @RajendraPandav-c1p
    @RajendraPandav-c1p 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    1 1950 चा सेना कायदा रद्द करा 2बरखासत जवान ला पेन्शन व नोकरी द्या 3 अग्नी वीर योजना बदल करा

  • @SurajHwaghmare
    @SurajHwaghmare 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Justice for chandu chavan ⚖️

  • @mahendrabiraris
    @mahendrabiraris 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देशातील सर्व सैन्यांनी ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांनी चंदू चव्हाण यांना पाठिंबा द्यायला पाहिजे तुम्हाला न्याय नक्की भेटेल

  • @ShyamKot-q3h
    @ShyamKot-q3h 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tumche dukh bagun amala asru avrat nahi dada jay hin vande matram ki jay jay shiv ray

  • @Yogeshsb-ft1cu
    @Yogeshsb-ft1cu 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ❤❤❤

  • @AltafKhan-em5rm
    @AltafKhan-em5rm 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर आपको सलाम है ,इनको एक फौजी की ताकत बताओ राज नेताओं को सिर आप संघर्ष चालू रखिए सिर आपको मिलेगा न्याय सिर आपको ,🫡🫡

  • @Kidsfun-m1e
    @Kidsfun-m1e 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भाऊ आंदोलनासाठी पैश्याची गरज लागेल घेऊन घे

  • @Haroonmusic
    @Haroonmusic 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कोणाला काही फरक नाही पडणार .. भगत सिंग सारखा revolution aana🔥

  • @Cub-uy9gm
    @Cub-uy9gm 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    न्याय मिळालाच पाहिजे

  • @shardakhamkar1585
    @shardakhamkar1585 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    chadu chavan la support for

  • @laxmanshinde7038
    @laxmanshinde7038 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🌹❤🎉.

  • @MarathikattaKS747
    @MarathikattaKS747 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र साहेब 🎉🎉🎉🎉

  • @r_nilesh
    @r_nilesh 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    निकम्मा मु मंत्री 💯

  • @narayandhamanekar343
    @narayandhamanekar343 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ekdam barobar aahe

  • @sunilkamblekolhapur4234
    @sunilkamblekolhapur4234 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सध्या सरकार मधले 1500 शे कोटी कसे मिळेल त्यासाठी न्याय मागत आहे (संतोष देशमुख प्रकरण )

  • @sharadhembade6880
    @sharadhembade6880 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    न्याय हा मिळालाच पाहिजे

  • @satyamkale903
    @satyamkale903 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Chandu sir assach ladat raha nay milel❤
    Har naka manu

  • @rameshwarsingh3966
    @rameshwarsingh3966 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jay Hind sabhi fauji bhaiyon ko

  • @AmolPatil-zu5ne
    @AmolPatil-zu5ne 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumha saglyanna nyay milel hey 💯 honar karan atta amhi public suddha nighalo ahe Gulam maidana kade

  • @aratigondhale4329
    @aratigondhale4329 ชั่วโมงที่ผ่านมา

    भ्रष्ट अधिकारी वर्गास घरी पाठविणारे मुंबई बार असोशिय्ंन चे इक्बाल अली च आपणास हवे होते.

  • @atishfufane3261
    @atishfufane3261 ชั่วโมงที่ผ่านมา

    Salam aahe sir hi deshachi vait avastha ahe

  • @OnkarSawant-e2c
    @OnkarSawant-e2c 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Please support all 🙏🏻

  • @ManojChavan-ej4oy
    @ManojChavan-ej4oy 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    😢😢

  • @akashingle3445
    @akashingle3445 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    चंदू साहेब तुम्हाला नाही मिळणार

  • @RolawadDnyaneshwar
    @RolawadDnyaneshwar 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    jai hind bhava pakka nay bhette
    bhetal shivay rayach nahi

  • @SAGARBHAGWAT.
    @SAGARBHAGWAT. 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आम्हीं आहे तुमच्या सोबत

  • @aadeshgaikwad8466
    @aadeshgaikwad8466 ชั่วโมงที่ผ่านมา

    नकलत संविधान संपवल ते कधी कलून दिले नाही
    मनू स्मृती लागू झाली

  • @sunil-xh4dz
    @sunil-xh4dz 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    त्या ठिकाणी मोदी आणि शहा यांनी जावं ,तसेच डझनभर पोरं काढून 25 वर्षांनी त्यांना सीमेवर पाठवा पण तसं नाही होणार,यांनी एवढं कमावून ठेवलंय ते चार पिढ्या बसून खातील म्हणून हे सैनिकांचे हाल करत आहे,

    • @chandraosudewad7074
      @chandraosudewad7074 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      हे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे ,

  • @pradipchaudhri4950
    @pradipchaudhri4950 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Krupaya mumbai chya lokani tyana madat kara .

  • @SandeepPatil-z4u
    @SandeepPatil-z4u 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aap Prayaagraj जाओ kobha मेला में

  • @pravinsalunkhe8958
    @pravinsalunkhe8958 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ek Vela raj thakre kade madat magun bagha ..

  • @mannchannel9209
    @mannchannel9209 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tu 10 no hyes

  • @RamdasShinde-nk1yb
    @RamdasShinde-nk1yb 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Nay milalch pahije

  • @mangalpawar8856
    @mangalpawar8856 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Nay daya

  • @ranjitdhami9572
    @ranjitdhami9572 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Try to stop buddy system officer treat aa soldier like aa servent plz

    • @asr4597
      @asr4597 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      Best shishtam buddy shishtam 😂

    • @asr4597
      @asr4597 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      Nahi hatega

  • @Akshay09294
    @Akshay09294 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Indian army ch rual chning zal paheji

  • @kirannikumbha5304
    @kirannikumbha5304 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Javan varti anyay aani agniveer vir bharti karun desh barbad kart aahe modi sarkhr 😢

  • @RamdasShinde-nk1yb
    @RamdasShinde-nk1yb 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Baba tu baro bar boalas

  • @ShyamKot-q3h
    @ShyamKot-q3h 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    En klab jinda bad

  • @asr4597
    @asr4597 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Modiji hawai jahad matlab plane mein jata to chandu ko bho
    Milna chaiye same plane 😂😂😂

  • @Sairaj87
    @Sairaj87  13 ชั่วโมงที่ผ่านมา

    9764979596 महाराष्ट्र देशा न्यूज जास्तीत जास्त लोकांनी watsap करा