Saif Ali Khan Security : सैफ अली खानच्या घरातील कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात, तपास कुठपर्यंत?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 14

  • @S-kn1pn
    @S-kn1pn 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    कर्तबगार गृहमंत्री फडणवीस यांच्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्र सुरक्षित 😂 आज दिवसभरचा trp मिळाला 😂

  • @atulwaikar6602
    @atulwaikar6602 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आमचा शेतकरी रोज फाशी घेतोय
    मरतोय त्याच नाय टीव्ही वाले दाखवत
    असल्या मोठ्या लोकांच्या बातम्या दाखवता
    गरीबाची कथा दाखवा

  • @DarshMehta-u8x
    @DarshMehta-u8x 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सगळ्यात शर्माचे बाब म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या रिपोर्टर लोकांना हिंदीमध्ये प्रश्न विचारावे लागतात

  • @mayurbhai8860
    @mayurbhai8860 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वाल्मिक चा माणुस होता काय??😂😂
    संतोष देशमुख प्रकरण वरुण लक्ष हलवण्यासाठी 😂😂

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    संतोष देशमुख ल जेव्हा निर्गुण पने मारला तेव्हा पोलिस एवढे कामाला लागले होते का बघा पैसेवाले साठी पोलिस कशी पळापळी करत आहे

  • @DarshMehta-u8x
    @DarshMehta-u8x 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सगळे परप्रांतीय आहेत बाबा..... सिक्युरिटी गार्ड सुद्धा

  • @onlineindia2659
    @onlineindia2659 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    कर्मचारी जवळचे ठेवा बाहेरचे नका ठेवा ...

  • @ShardulN1
    @ShardulN1 ชั่วโมงที่ผ่านมา

    सैफ अली खान, कामवाली आणि जो चोर समजताय तो कामवालीचे मिस्टर ? किंवा आणखी दुसरं काही

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Zig & Sharko😂

  • @SanjogShinde-k6j
    @SanjogShinde-k6j 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    करीना ला विचारा....

  • @viveklad19
    @viveklad19 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sadguru sharan he gharach naav aahe

  • @pandurangrengade6643
    @pandurangrengade6643 ชั่วโมงที่ผ่านมา

    तूच कर एखादा नवरा