Sunil Tatkare on Chhagan Bhujbal: भुजबळांना मंत्रिपदापासून वगळलं, सुनील तटकरे काय म्हणाले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 20

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    भुजबळ साहेब यांना डावलून राष्ट्रवादी ने बहुजन समाजाचा घोर अपमान केला.. अजित पवार याची खेळी जनतेला आवडली नाही..जनता आक्रोश करत आहे.. नक्कीच राष्ट्रवादी पक्षाला पडवणारे नाही

  • @MaheshMali-th3nw
    @MaheshMali-th3nw 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    भुजबळ साहेबांना मंत्रीपद द्या नाहीतर राष्टवादीचं खुप मोठं नुकसान होणार

  • @diga96
    @diga96 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अजिबात देऊ नका

  • @AbdullahAaglawane
    @AbdullahAaglawane 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मंत्रीपदासाठी स्वार्थीपणा करणं योग्य नाही भुजबळ साहेब. ओबीसी समाजासाठी पक्ष सातत्यानं काम करत आलाय, आणि तुमचं योगदानही विसरलेलं नाही.

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ed ला त्याच्या मागे 😂😂😂

  • @NikhilBhore-ev7nt
    @NikhilBhore-ev7nt 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भुजबळ साहेब, मंत्रीपदासाठी ओबीसी कार्ड खेळण्याऐवजी पक्षाच्या धोरणांवर विश्वास ठेवा. पक्ष नेहमीच सर्वांना संधी देत आलाय.

  • @Arzoo_Shah995
    @Arzoo_Shah995 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    उठाव करा छगनराव राष्ट्रवादी मध्ये

  • @wasimtamboli8872
    @wasimtamboli8872 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मंत्रीपद मिळालं नाही म्हणून ओबीसी कार्ड खेळणं योग्य नाही भुजबळ साहेब! पक्षाने तुम्हाला नेहमीच प्राधान्य दिलंय, स्वार्थ टाळा.

  • @AkmalJamkhandikar
    @AkmalJamkhandikar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ओबीसींना अन्याय झाला असं म्हणत सत्तेसाठी गोंधळ करणं थांबवा भुजबळ साहेब. पक्षाने नेहमीच तुमच्यावर विश्वास ठेवलाय, नव्या चेहऱ्यांना प्रोत्साहन द्या.

    • @swapniljadhav4049
      @swapniljadhav4049 ชั่วโมงที่ผ่านมา

      मग पक्षात दुसरं कोनी नव्हत का

    • @Truespeaker7324
      @Truespeaker7324 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अजित दादा यांना का नाही ठेवलं बाजूला त्यांचं पण वय 65 झालं आहे सरकारी नोकरी निवृत्ती वय 60 आहे त्यांनी पण तरुणा ना संधी द्यावी तेही घरातले सोडून

  • @freeandsimplifiededucation2732
    @freeandsimplifiededucation2732 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    यांना फक्त उतरता वयात एकदाच फक्त मंत्रिपद मिळाले नाही तर एवढी रुसणं फुगणे होतं आणि अनेक दिवसापासून जे तरुण बेरोजगार आहेत जे नोकरीपासून वंचित आहेत त्यांनी किती नाराज व्हावं हे आपण सांगावं

  • @abhisheksutake1556
    @abhisheksutake1556 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मंत्रीपदासाठी आकांडतांडव करणं बंद करा भुजबळ साहेब; ओबीसी समाजासाठी पक्ष नेहमीच काम करत आलाय. नव्या पिढीला संधी मिळू द्या.

  • @harshalmali3870
    @harshalmali3870 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tuza shupda safe honar ani ajit cha pn

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुनील तटकरे साहेब आणि छगन भुजबळ साहेब फिरता अजित दादा पवार पण सगळं देवेंद्र फडणवीस च्या मनाने चालतं हे दोघेही ते नाचतात त्याच्या जीवावर

  • @shakirsayyed3287
    @shakirsayyed3287 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्तेची आस असलेले भुजबळ साहेब! अजितदादांनी तुम्हाला अनेक वर्षे सांभाळलं, पण तुमचा असा स्वार्थीपणा योग्य नाही. ओबीसी समाजाला चुकीचं दाखवू नका.

  • @harshalmali3870
    @harshalmali3870 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhujabal sahebna madri path ty nahitr ajit tu sapla

  • @amolwakchaure5751
    @amolwakchaure5751 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुनील तटकरे साहेब आणि छगन भुजबळ साहेब फिरता अजित दादा पवार पण सगळं देवेंद्र फडणवीस च्या मनाने चालतं हे दोघेही ते नाचतात त्याच्या जीवावर