सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी पिण्याचे 35 फायदे || Benefits of Drinking Warm Water in the Morning on an
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 เม.ย. 2023
- सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी पिण्याचे 35 फायदे || Benefits of Drinking Warm Water in the Morning on an empty Stomach
सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी पिण्याचे 35 फायदे
1. अनावश्यक चरबी कमी होते.
2. गुडघेदुखी होत नाही.
3. केस गळणे थांबते.
4. मोठे आतडे साफ राहते.
5. कंबरदुखी होत नाही.
6. धातु समस्या दूर होते.
7. Paralysis (पक्षाघात) होत नाही.
8. केस पिकणे थांबते.
9. टक्कल पडणे थांबते.
10. शौच साफ होतो.
11. त्वचारोग घालवितो.
12. सांधे दुखी होत नाही.
13. मुळव्याध होत नाही, असेल तर थांबवतो.
14. ऍलर्जी होत नाही.
15. मुतखडा होत नाही.
16. स्मरणशक्ती वाढवतो.
17. डोळ्यांची नजर वाढवतो.
18. शरीराचा दाह कमी करतो.
19. उंची वाढण्यास मदत होते.
20. पोटदुखी कधी होत नाही.
21. सर्दी कधी होत नाही.
22. ताप कधी येत नाही.
23. वात कधी होत नाही.
24. वी*स्खलन होत नाही.
25. पांढरा पदर थांबवतो.
26. डोळ्यांची जळजळ थांबवतो.
27. ब्लडिंग होत नाही.
28. भगंदर होत नाही असेल तर थांबवतो.
29. डोळ्याची लाली कमी करतो.
30. लघवीची जळजळ थांबवितो.
31. मुत्रविकाराचे (UTI) सर्व त्रास थांबवितो.
32. नाभी आपल्या जागीच राहते.
33. हिमोग्लोबिन लेवल व्यवस्थीत रहाते.
34. मुलांचे, महिलांचे व पुरूषांचे सर्व आजार आटोक्यात राहतात.
35. मासिक धर्म व्यवस्थित येतो.
सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी पिण्याचे इतके सगळे फायदे असतील तर, आजपासूनच ही सवय लावून घ्यायला काय हरकत आहे? तुम्ही सकाळी कोमट पाणी पिता का? कमेन्ट करून नक्की सांगा.
आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर LIKE, SHARE व SUBSCRIBE नक्की करा.
ॐ नमो नारायणा - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
Yes
होय
Ho
Ho mi roj Sakali upsi poti Komat pani pito MI khup tandurast aahe ok
खरं आहे सर
हो मी सुद्धा 20 वर्षांपासून रोज सकाळी फिरायला जायच्या आधी कोमट पाणी पिते 🙏
त्यामुळे तब्येत निरोगी आहे 🙏 Thanks God🙏
Yes like so good. I will start tomorrow.
Thanks you sir
Khup mit mirchi masala laun sangitaly ase nai batate ka tumhala 😊😊
V Good information and many benefits of drinking wam water I drink evday and tku so much for your good 👍 information
Change fayde
Chan mahiti
आज चा व्हिडिओ खूप आवडला कोमट पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत.
Chaan
Ho pite
ho 👍👍
ho❤
🙏👍
Yes it's right
Yes sir main bhi garm Pani piti hun early morning radhe Radhe thank you
🎉हो
🙏🏻👌🤝👍
हो रोज च
किती ग्लास कोमट पाणी प्यायला हवे?
Very good information, there are lots of benefits of drinking lukewarm water every day before morning walk.. 👍
Mi roj pite😊
Komat
मी कोमट पाणी पितो
हो
I drink warm water.
होय..
.रोज...50...वर्ष....झाली...
Ho pito
I can do it's in 10 years
हो मी सकाळी रोज कोमट पाणी पीते खरोखरच चांगलं वाटतं
From - Mr. Vijay Awasare ,Mumbai .Hoy Me Roj sakali Uthalya barobar Upashi Poti Komat Pani Pito . ❤
आम्ही दोघ पन रोज सकाळी गरम पाणी पतो सर खूप छान फायदे सांगीतले
मी तर कोमट पाणी पिताने हा विडिओ पाहत आहे
I drink warm water every day and the full day after lunch and dinner also the water which I drink is kept in the tamba lota for the full night and this water I drink every day
Me ssudha duly kimat a
Momat pani pite
हो मी नेहमी कोमट पाणी पडते हौस माहीती आपण सांगितल्या बद्दल धन्यवाद
VIJAY AWASARE . MUMBAI . How Me Roj Sakali Komat Pani Upashi Poti Pito . Paribas Changle Aahet .Aanandi Aahe .Mana Pasun Aabhar .❤😂
हो सर धन्यवाद सर ❤
Ho komat Pani pilaymule khup halke vat te pot saf vote
होय मीपण कोमट पाणी उपाशीपोटी रोज पिते
होय सकाळी पीतो आम्ही पाणी
मी कोमट पाणी पितो परंतू पोटात गॅस कमी होत नाही
आम्ही रोज पोट पाणी पितो
सकाळी गरम पाणी पीतो
मी तीस वर्षांपासून कोमट पाणी पित आहे कोणतीही समस्या नाही
मी गरम पाणी पेत नाही
सकाळी कोमट पाणी प्याव
मी रोज कोमट पाणी पीते
कोमट पाणी किती प्यायला पाहिजे
Akshay trutila kutle upay kelyavr manus dhanwan hoth
हो
मी सकाळी तोंड न धुता दोन ग्लास कोमट पाणी पितो
कोमट पाणी पीते पन कंमर खूप दुखते
Video bnva yek
मी पाणी पितो गरम परंतु डोकं दुखते
याचा अर्थ तुम्ही पाणी जास्त गरम करता..कोमट घेत चला
Kimat
हो मी रोज सकाळी कोमट पाणी पिते माझी चरबी कमी होत नाही
तुझी चरबी उतरवली पाहिजे...😂
Ho mi pito komat pani, khup bre vatate
रात्री झोपताना प्यावे, 8 दिवसात मला फरक जाणवत आहे...
रात्री झोपताना green tea घेत चला.. अट फक्त इतकीच की जेवण किमान 2 तास अगोदर झालेले पाहिजे..मग 1 महिन्यात फरक बघा..organic India ची किंवा कोणत्याही अन्य चांगल्या ब्रँडची घेऊ शकता
👍
अंधश्रद्धा आहे.😅
Ho पितो कोमट पाणी
Yes
होय
हो
Ho pito
Ho
होय
Yes
छान माहिती दिली.धन्यवाद
Yes
Yes I am drinking hot water since one year very benifit