@@jaysavitrimaai4463 Steve jobs yede, Mark Zuckerberg yede amhi sagle yede tuch ekta shahana . Steve jobs yanchi biography vachun bagh mhanje kalel . Tumchya Sarkhe bhurte fukatch dnyan vatat firtat Ani deshacha hal zale ki adhyatmala dharmala shivya detat. Berojgar lok
तु जाऊन ये ना एकदा कैंची धामला मग कळलं ..... घरी हालवत बसल्याने देव भेटत नसतो..... विश्वास पाहिजे ते अमेरिका वरून आलेत तु गेलास का.... तू जेवलास तर तुझं पोट भरलं...... दुसऱ्या च कसं ते गेले कैंची धाम ला विश्वासांन
I am a fellow Maharashtrian. I work in Morbi, Gujarat. There's a place called Vavaniya around 35 kms from Morbi, where Neem Karoli Baba did his Tapasya and attained Sidhhi. I consider myself fortunate to have visited this place. I was rooting for thin info in the video but I guess bolbhidu team just fell short. Just thought of sharing.
या बाबांचं आयुष्य किती होतं हा पण एक संशोधनाचा विषय आहे. असं म्हणलं जातं की पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी बाबांना लहानपणी प्रथम पाहिलं होतं. ते त्यावेळी जसे दिसायचे तसेच राजेंद्रप्रसाद राष्ट्रपती झाल्यावर पण दिसायचे. याचा अर्थ बाबांच्या रूपात फरक पडलाच नव्हता. अगदी इंदिरा गांधी नी पाहिलं तेंव्हा पण त्याच वयाचे वाटायचं. 🙏
@@jaysavitrimaai4463 tula kadhi trust basnar nai karan tu dev manat ch nai tuzya kade proof asel tar sang na ki he sagle timepass karyala Aale hote... Hanuman deva ch naav ghetla ki lagech tuzi jalali
@@jaysavitrimaai4463 are baba tuza prb kay aahe..tula yvun sangitly ka tyani ki me tp krayl aaloy..mulat tuzysarkh lokanmulch deshachi pragati hot nahi.. tu ka n india sodun tula yvdha prb aahe tar.. tu kay krtoys te bgh aadhi tu..tu india bhikari rahilay karan tuzsarkh lokanmul..tul yvdh prb asel desh sodun jan bar..as nav thvun sudharan hot naste kiva handles thevun orthodix v4r bdlat nstat..tya sathi n kam krav lagt samjsudharnech but tuzsarkh mans comments mdhch yevun ghan kru shktat..sadhu sant he ks jagych tych shikshan detat smjl...v tu shahnya aadhi google kar smjl mgh smjel ..ugach videos khali yevun swtach knw pajlu nkook...
हिंदुधर्म विरोधी येतील आता commnet करायला forign ची लोक कस काय विश्वास ठेवतात म्हणून... श्रद्धा नावाची गोष्ट असते हे तुम्हाला कधी कळणार नाही.. अंधश्रद्धा आणि श्रद्धा यात खूपच फरक आहे... ज्यांनी धर्म सोडलाय आणि ज्यांचा धर्म वेगळा आहे त्यांनी ईतर धर्मवर टीका करू नये आणि स्वतःच्या धर्मावर वाईट बोलेल आवडत नसेल तर👍
@@jaysavitrimaai4463 म्हणून बांग्लादेश पाकिस्तान वेगके होऊन महासत्ता बनले ना.. त्यांना बोल जरा ते नसतील ना बाबांना मानत तरी भिकारी राहिले त्यांचा धर्म मानून...श्रीलंका कोणत्या धर्म चा देश आहे एवढा भिकारी झाला
नमस्ते तुमच्या चॅनेल माध्यमातून जागरूकता होते. पण एक विषय होता त्यावर जर video झाला तर खुप युवकांचे नुकसान होणार नाही. तो म्हणजे apana job app यावर एक video करा. या app मधुन खोटे job ची माहिती दिली जाते.एक address वर बोलवुन interview . घेतात आणि पैसे मागतात. आज महाराष्ट्रातील असंख्य युवाचे नुकसान होत आहे.
असल्या बाबा बुवांच्या नादी लागण्यापेक्षा कष्ट करा भरपूर मिळेल जर बाबा लोक चमत्कार करत असते तर आज आपला देश जगात जास्त श्रीमंत झाला असता रुपया डॉलर पेक्षा सरस असता.
@@jaysavitrimaai4463 Story 100% Real Ahe Lavdya. Mark Zuckerberg ani Modi Cha Interview Cha Video Bagh. Tyat Mark Zuckerberg Swata Modi La Sangto Ki Steve Jobs Yani Mala Neem Karoli Baba Yancha Mathat Jaila Sangitl Jeva Me Khup Problem Madhe Hoto. Ani Steve Jobs Chi Standford University Madhli Speech Pun Bagh Jyat Te Swata Sangta Ki Kase Hare Krishna Temple Madhe Te Jevyla Jaat Tithe Tyana Zopnya Sathi Aashra Milat
Would you please make one tweet and really ask to Steve and Mark that really they visited to Ashram!!! Now I have seen Babas photo would I get anything in future??
बऱ्याच बाबांना राजकारणी जन्माला घालतात. त्यांना लोकप्रिय बनवतात आणि बाबांकडून जनतेला मत देण्यासाठी influence करतात. विनोद म्हणून गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा किंवा, Scam 1992, धुरळा मध्ये पाहिलेले च आहे. अमेरिकन लोक किती mentally disturbed आहेत हे आपल्याला माहीत च आहे. त्यांना चमत्काराला नमस्कार करायची सवय असते. त्यांना भगवदगीता, रामायण यात शून्य इंटरेस्ट असतो.
Tumhala mahit naahi tar kahi pan bolun naka. Saddhya bollywood jase baba lokanna jase dakhavte tase naahi. Ulat Sadhu Sant Raje Maharaje, Rajkarni, Udyog pati ghadavtat ha suddha itihas aahe. Devaraha baba ek hote je narmada kinaryavar rahayache, tyanni sampurn BJP ghadavle aahe, aani Ram Mandir he 30 varshanni hoil he 1990 madhe Ashok Singhal la sangiltle hote bhavishya vani madhe
@@jaysavitrimaai4463 Tu bhikarchot aahes India naahi. Bharat jagat sarvat sirmant desh hota hazaro varshe, je tumhala chamatkar wat te tyala aamhi adhyatma aani vidnyan mhanto.
असं काही बघितलं की असं वाटतं त्या माणसाला dark सिरीज मधल्या सारखा loop hole चा दरवाजा तर नसेल ना सापडला त्याचा उपयोग करून त्यांनी आपल्या अनुयायांना श्रीमंत तर नसेल ना केलं... 😅
देवमामलेदार महाराज हे स्वामी समर्थ यांचे शिष्य होते, महाराजांचा जन्म पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावचा, देवमामलेदार महाराज म्हणजे 1800 च्या ब्रिटिश काळात झालेले एक महान दैवीपुरुष व देवाचा अवतार. महाराज सरकारी खात्यात नोकरी ला होते, एरंडोल, चाळीसगाव, शहादा, शिंदखेडा, येवला, सटाणा अशा बऱ्याच गावी महाराजांनी काम केले. त्या वेळी महाराजांनी वेग वेगळ्या गावी अनेक चमत्कार केले... पण सर्वात मोठा चमत्कार हा सटाणा गावी घडला तो असा : महाराज सटाणा गावी मामलेदार होते, 1873 सालात खूप खूप भयंकर दुष्काळ पडला, अन्न धांन्याचा तुटवडा झाला, गायी म्हशी जनावरे भुकेने मरु लागले आणि हीच वेळ माणसांवर आली, महाराजांना गोर गरीब जनतेचे हाल पाहवत नव्हते, महाराजांनी आपल्याकडील पैसे, देव घरातील देव, सर्व मौल्यवान गोष्टी गरिबांसाठी वाटून टाकल्या.. ही मदत पुरेशी नव्हती शेवटी महाराजांनी तहसील कार्यालयात असलेला सरकारी खजिना क्रूर इंग्रजांच भय न बाळगता गोर गरिबांमध्ये वाटून टाकला. इंग्रज अधिकाऱ्यापर्यंत बातमी पोहोचली. दुसऱ्या दिवशी तलाशी घेऊन महाराजांना पकडण्या करिता अधिकारी पोहोचले.. आणि तिजोरी उघडताच खजिना जशास तसा आढळून आला. संपूर्ण गावाने हा चमत्कार बघितला इंग्रज अधिकारी हे बघून थक्क झाला त्याने महाराजांच्या पायावर डोक टेकवले. आणि या प्रसंगामुळे महाराज हे मामलेदार चे देवमामलेदार म्हणून नावारूपास आले|| ज्या ठिकाणी हा चमत्कार घडला ती तहसील कचेरी सटाणा शहरात आज ही सुस्थितीत आहे. गावात महाराजांचे मोठे देऊळ आहे. दर वर्षी सफल एकादशी महाराजांच्या पुण्यतिथी ला भव्य दिव्य रथ उत्सव साजरा केला जातो 15 दिवस यात्रा भरते. मंदिरात महाराजांची शक्ती जाणवायला मिळते जणू महाराज तेथे अदृश्य स्वरूपात वास्तव्यास आहेत. आणि आज ही महाराज भक्तांच्या हाकेला धावतात. सटाणा नगरी आराध्य दैवत सद्गुरू संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज कि जय🙏 जय यशवंत 🙏 जय जय यशवंत 🙏🙏
भारतातील साधु संतांपैकी नीम करौली बाबांवर व्ही डी ओ बनविल्याबद्दल आपल्या बोल भिडू टीमचं मनःपूर्वक अभिनंदन!!
जय श्रीराम!!
भारत माता की जय!
खूप सुंदर!
बाबांचं थोडक्यात तत्वज्ञान सांगितलं असतं तर हा व्हिडिओ सुफळ संपुर्ण पावला असता..
Correct✅
th-cam.com/video/YFwXtKq-U48/w-d-xo.html
video purn bagha kalel .. end la sangitlay
😂😂😂
@@jaysavitrimaai4463 Steve jobs yede, Mark Zuckerberg yede amhi sagle yede tuch ekta shahana .
Steve jobs yanchi biography vachun bagh mhanje kalel .
Tumchya Sarkhe bhurte fukatch dnyan vatat firtat Ani deshacha hal zale ki adhyatmala dharmala shivya detat.
Berojgar lok
दुर्दैव हेच की आपलीच लोक आपल्या आध्यात्म कडे पाठ फिरवतात....
त्या झ वाड्या ल वड्याचे फक्त श्रीमंत च भक्त आहेत काय हे परे???
अध्यात्म हा प्रकार वेगळा आहे आणि हा व्हिडीओ वेगळा...हे समजावुन घेतले पाहीजे आधी...
मी स्वतः माझ्या गुरूंचे नामस्मरण करतो, साधना करतो व एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर कऱ्यरीत आहे
Barobar aahe
Kharach
बरी फॉरेनर्सवरच कृपा होते. भारतीय मात्र अजूनही जिथल्या तिथंच सडून बसलेत न् शिवाय एकमेकांना व इतरांनाही सडवतातच आहेत 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
tu kiti janana madat kelis lavdya
Pity on your thinking. Get well soon
तु जाऊन ये ना एकदा कैंची धामला मग कळलं ..... घरी हालवत बसल्याने देव भेटत नसतो..... विश्वास पाहिजे ते अमेरिका वरून आलेत तु गेलास का.... तू जेवलास तर तुझं पोट भरलं...... दुसऱ्या च कसं ते गेले कैंची धाम ला विश्वासांन
I have visited to this ashram in April 2022, and my life got a turning point. Jay baba nim karoli
What exactly happened?
खूप छान माहिती.
अध्यात्ममध्ये
प्रचंड ताकत आहे.
स्वामी
विवेकानंद
म्हणायचे अध्यात्म आणि विज्ञान यांची योग्य सांगड घातली पाहिजे.
I am a fellow Maharashtrian. I work in Morbi, Gujarat. There's a place called Vavaniya around 35 kms from Morbi, where Neem Karoli Baba did his Tapasya and attained Sidhhi. I consider myself fortunate to have visited this place. I was rooting for thin info in the video but I guess bolbhidu team just fell short. Just thought of sharing.
Most of the points are missed by Bol Bhidu team.
Chhan video. Asach ek video videshatil ISKCON var suddha banva.
Banavtil na.. koni tri taku dya mg tycha marathi transaltion lagech yeil bol bhidu wr😂
ISCKON FRAUD 😡
@@jaysavitrimaai4463 foreign madhe reservation nahi ahe ahe,
Minority sagali deshat ahe, purn sala reservation aplya ikde ahe
70 varsh junya kaydyacha gaur fayda ghenate on bharpur ahet aply ikde
Kahi varsh thik hot ,
@@jaysavitrimaai4463
Tuch re motha bas😂😂
Khar Bolat nahi jast kahi, udya harrasment chya navane Bomba marshil.!
या बाबांचं आयुष्य किती होतं हा पण एक संशोधनाचा विषय आहे. असं म्हणलं जातं की पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी बाबांना लहानपणी प्रथम पाहिलं होतं. ते त्यावेळी जसे दिसायचे तसेच राजेंद्रप्रसाद राष्ट्रपती झाल्यावर पण दिसायचे. याचा अर्थ बाबांच्या रूपात फरक पडलाच नव्हता. अगदी इंदिरा गांधी नी पाहिलं तेंव्हा पण त्याच वयाचे वाटायचं. 🙏
@@jaysavitrimaai4463 tula kadhi trust basnar nai karan tu dev manat ch nai tuzya kade proof asel tar sang na ki he sagle timepass karyala Aale hote... Hanuman deva ch naav ghetla ki lagech tuzi jalali
@@jaysavitrimaai4463 are baba tuza prb kay aahe..tula yvun sangitly ka tyani ki me tp krayl aaloy..mulat tuzysarkh lokanmulch deshachi pragati hot nahi.. tu ka n india sodun tula yvdha prb aahe tar.. tu kay krtoys te bgh aadhi tu..tu india bhikari rahilay karan tuzsarkh lokanmul..tul yvdh prb asel desh sodun jan bar..as nav thvun sudharan hot naste kiva handles thevun orthodix v4r bdlat nstat..tya sathi n kam krav lagt samjsudharnech but tuzsarkh mans comments mdhch yevun ghan kru shktat..sadhu sant he ks jagych tych shikshan detat smjl...v tu shahnya aadhi google kar smjl mgh smjel ..ugach videos khali yevun swtach knw pajlu nkook...
त्या झ वाड्या ल वड्याचे फक्त श्रीमंत च भक्त आहेत काय हे परे???
@@jaysavitrimaai4463 rice bag cha parbhav jara jastach disto
@@sharvritendolkr9949 bhau haycha ghari jastach rice bag dile vattey 🤣🤣
मराठी मातीतले अद्वैत गुरू श्री निसर्गदत्त महाराजांवर व्हिडिओ बनवा❤️🙏
धन्यवाद तुम्ही माझी विनंती स्वीकारली....🙏
जय भगवान!!
त्या झ वाड्या ल वड्याचे फक्त श्रीमंत च भक्त आहेत काय हे परे???
@@jaysavitrimaai4463 gaandit bambu ghalun bhimdarshan ghadavu ka randechya
@@jaysavitrimaai4463 hmm....mhanun he gore britishers dusryancha desh lutat phirtat , 150 varsha......jhakasss......sone ki chidiya hoti....bharat visru naka.....nalanda university aplyakade hoti......zero cha shodh lavnara aryabhatt aplyakade hota....chanakya aplyakade hota, ajun deu mahiti...???
Dusryancha desh lootat phirle nahit bhartiya.....sudhara re....
हिंदुधर्म विरोधी येतील आता commnet करायला forign ची लोक कस काय विश्वास ठेवतात म्हणून... श्रद्धा नावाची गोष्ट असते हे तुम्हाला कधी कळणार नाही.. अंधश्रद्धा आणि श्रद्धा यात खूपच फरक आहे... ज्यांनी धर्म सोडलाय आणि ज्यांचा धर्म वेगळा आहे त्यांनी ईतर धर्मवर टीका करू नये आणि स्वतःच्या धर्मावर वाईट बोलेल आवडत नसेल तर👍
Hindu ha dharm nahi. Foreign chi lok drugs ghetlele astat ani ashya faltu babanchya pathi padatat. Temporary aste te
@@ranjananikam7390 Mg konta dharm ahe?
@@facticinfo18 ha baghyala gelela tikde kon drugs ghetay,
Lol🤣
@@facticinfo18 Mulniwasi yancha Dravid Dharm jyat B. Shankar he Dravid hote. Patni Mata Parvati hya Aarya Brahman hotya. Aarya yancha Sanatan Vaidik Dharm he ahet
@@ranjananikam7390 Aryan theory ajun havet ahet
He khar ahe ka? Source of information kay hote ya video sathi
मला बाबांचा वेळोवेळी अनुभव येतो.बाबा म्हणजे बजरंग बली च खर रूप आहे.
@@jaysavitrimaai4463 काही भिक्खू पण चमत्कार म्यानमार 😜😜😜 मध्ये दाखवतात तरी त्यांच्या दर्शनाला का जाता 🤣🤣🤣
@@jaysavitrimaai4463 म्हणून बांग्लादेश पाकिस्तान वेगके होऊन महासत्ता बनले ना.. त्यांना बोल जरा ते नसतील ना बाबांना मानत तरी भिकारी राहिले त्यांचा धर्म मानून...श्रीलंका कोणत्या धर्म चा देश आहे एवढा भिकारी झाला
@@jaysavitrimaai4463 good post
Funde Hanuman aaj aste tar ye dalit aste. Hanuman hazaro varshan purvi varale ahet. Tumhi jyala rup mhantat te smashana madhil asnar. Dur Raha ashya rupan pasun RIP Hanuman
@@jaysavitrimaai4463 mg tu ithe ka hagat ahes :) changli jaga bgh ani hag tithe. tu kay uptal life madhe :)
संत वैष्णव विठ्ठल परिवार की जय🌹 🙏🙏🙏
त्या झ वाड्या ल वड्याचे फक्त श्रीमंत च भक्त आहेत काय हे परे???
🤦🤦🤦🙄
आणि दोघे पन ओशो चे सुद्धा संन्यासी आहेत। मार्क जुकरबर्ग पुणे च्या ओशो आश्रम ला नेहमी येत राहतो with फैमिली।
Osho is unstoppable even after him
Chan video ❤️।
Steve jobs यानी स्वीकार केलेल्या Zen Buddhism बद्दल एक वीडियो बनवा .
ओशो विषयी खूप गैरसमज आहेत त्यांच्या वर एक विडिओ बनवा 🙏
तो एक सेक्सगुरू आहे आध्यामिक नाही😆😆😆💦
जबरदस्त माहिती आहे 😀 खरी आहे 😀 खुप पुर्वी ऐकून मी तृप्त झालो
बाबा रामरहीम, आसाराम बापू यांच्या वर सुद्धा असाच एखादा विडीयो बनवून उपकृत करावे ही नम्र विनंती
मैथली तुमचा आवाज खूप छान आहे आणि सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे 🥰
भारतीय अध्यात्म तंत्रज्ञानापलीकडे आहे, जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. 🙏🙏
तत्वज्ञानाने पोट भरत नाही मात्र तत्वज्ञानाशिवाय मनुष्य म्हणजे केवळ रोबोट.
बोल भिडू नमस्कार
शंकर महाराज, मेहेरबाबा तसंच जंगली महाराज यांच्यावर देखील व्ही डी ओ बनवावा अशी विनंती आहे.
खुप मस्त माहिती होती 🙏
आपल्याकडे इतके चमत्कारिक बाबा असून सुद्धा जगात अमेरिका चीन सारखे देश महासत्ताक बनतातच कसे❓
😂 कारण तिथे जिहादी, गद्दार, जयचंद लोकं खुप कमी आहेत
माझे म्हणणे तुम्ही ऐकले अन् व्हिडिओ बनवला खूप छान वाटले बजरंग बलीचे रूप महान तपस्वी नीम करोली महाराज की जय🙏
तु यडा आहेस हे सिद्ध झाले रे बाबा..अभिनंदन
@@jaysavitrimaai4463
अल्ला ही डल्ला 😂😂😂
@@ramnathfunde2 aare ha lallah wala nahi ha rice bag wala aahe bhau Tayla jara jastach a rice bagcha parbhav distoy
नमस्ते
तुमच्या चॅनेल माध्यमातून जागरूकता होते.
पण एक विषय होता त्यावर जर video झाला तर खुप युवकांचे नुकसान होणार नाही.
तो म्हणजे apana job app यावर एक video करा. या app मधुन खोटे job ची माहिती दिली जाते.एक address वर बोलवुन interview . घेतात आणि पैसे मागतात. आज महाराष्ट्रातील असंख्य युवाचे नुकसान होत आहे.
Khar ahe aapal
Video banal pahije
thank for information
खूप छान माहिती मिळाली
श्रावण महिना सुरू आहे तर यात सोमवारीच उपवास का करतात? यावर एक भाग बनवा.
क्राईम tak वर आली आहे ही माहिती 🙏छान
महान तो देश, महान ती भूमी, जेथे हरिचे दास जन्म घेती।
अवतार मेहरबाबा अहमदनगर यांच्या वर एक विडिओ बनवा.
असल्या बाबा बुवांच्या नादी लागण्यापेक्षा कष्ट करा भरपूर मिळेल
जर बाबा लोक चमत्कार करत असते तर आज आपला देश जगात जास्त श्रीमंत झाला असता
रुपया डॉलर पेक्षा सरस असता.
The best comment. 👍
भिडू तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी खूपच सुंदर आकर्षक झाला आहे. तुमचे विषय प्रेरणादायी असतात. जय महा राष्ट्र 👌💪🙏
Thanks. For information.
बोल भिडू टीम ला विनंती आहे की;
*देवरा बाबा* आणि त्यांचे राजकीय कनेक्शन या विषयावर व्हिडीओ बनवावा!
ब्राम्हण समाजाकडून हीच अपेक्षा केली जाउ शकते
Neem Karoli babanchya jivnavar kahi video banva
Wow मैथीली 🥰🥰😘😘
या बाबांना अंनिस कडे पाठवा
Intresting व्हिडिओ आहे
Shree Swami samartha....,
निमकरोली बाबांच्या बद्दल फार कमी बोललात, असो व्हिडिओ चांगला झालाय 🙏
वारंवार विनंती करून देखील नामदेव ढसाळ यांच्या वर व्हिडिओ नाही बनवत तुम्ही
Make video on company politics with employees
आशीर्वाद.......शब्द चुकला भिडू...
मराठी व्याकरण.....😉
th-cam.com/video/YFwXtKq-U48/w-d-xo.html
Neem Karouli Baba. 🌹
@@jaysavitrimaai4463 Story 100% Real Ahe Lavdya. Mark Zuckerberg ani Modi Cha Interview Cha Video Bagh. Tyat Mark Zuckerberg Swata Modi La Sangto Ki Steve Jobs Yani Mala Neem Karoli Baba Yancha Mathat Jaila Sangitl Jeva Me Khup Problem Madhe Hoto. Ani Steve Jobs Chi Standford University Madhli Speech Pun Bagh Jyat Te Swata Sangta Ki Kase Hare Krishna Temple Madhe Te Jevyla Jaat Tithe Tyana Zopnya Sathi Aashra Milat
@@jaysavitrimaai4463 🤣🤣🤣
@@madhuritr8458 aare ha rice bag wala dosto bhava
Information thodi kami ahe Neem karoli baba baddal as aikle ahe ki tr swahtahala kadhich dev mhnun sangat nast 🙏🏻
बाबा रामदेव बाबा आसाराम
हि स्टोरी हास्यास्पद एक जोक वाटते.
मला सुध्दा अनुभूती आहे खुप सुंदर
Chan
Jai siya ram.. Jai hanuman... Jai nimkaroli baaba
Wa .. khup mast🙏🙏🙏
Sadhguru Jaggi Vasudev वर एक व्हिडिओ बनवा
पुणे स्टेशन वर पण मस्तान बाबा आहेत ते पण अजून आहे तसेच दिसतात बरेच वर्ष झाली तरी
😂 ते मस्तान बाबा मुस्लिम आहेत
।।जय नीम करोली बाबा जय सियाराम।।♥️😍🕉️😇✌️
Hare Rama temple nahi..... Hare Krishna temple. Means... ISKCON
@@jaysavitrimaai4463 agreed
Jay Nimkaroli Baba❤👑
Would you please make one tweet and really ask to Steve and Mark that really they visited to Ashram!!! Now I have seen Babas photo would I get anything in future??
ओशो च नाव एकूण चांगलं वाटलं🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बऱ्याच बाबांना राजकारणी जन्माला घालतात. त्यांना लोकप्रिय बनवतात आणि बाबांकडून जनतेला मत देण्यासाठी influence करतात. विनोद म्हणून गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा किंवा, Scam 1992, धुरळा मध्ये पाहिलेले च आहे. अमेरिकन लोक किती mentally disturbed आहेत हे आपल्याला माहीत च आहे. त्यांना चमत्काराला नमस्कार करायची सवय असते. त्यांना भगवदगीता, रामायण यात शून्य इंटरेस्ट असतो.
Tumhala mahit naahi tar kahi pan bolun naka. Saddhya bollywood jase baba lokanna jase dakhavte tase naahi. Ulat Sadhu Sant Raje Maharaje, Rajkarni, Udyog pati ghadavtat ha suddha itihas aahe. Devaraha baba ek hote je narmada kinaryavar rahayache, tyanni sampurn BJP ghadavle aahe, aani Ram Mandir he 30 varshanni hoil he 1990 madhe Ashok Singhal la sangiltle hote bhavishya vani madhe
th-cam.com/video/YFwXtKq-U48/w-d-xo.html
th-cam.com/video/YFwXtKq-U48/w-d-xo.html
@@jaysavitrimaai4463 Tu bhikarchot aahes India naahi. Bharat jagat sarvat sirmant desh hota hazaro varshe, je tumhala chamatkar wat te tyala aamhi adhyatma aani vidnyan mhanto.
अमेरिकन लोक निदन चमत्काराला नमस्कार करतात आपले लोक भुरटे झाले सिनेमा बघुन, तिथल्या लोकांनी पण हॉलिवुड वर विश्वास ठेवला पाहिजे मगच त्यांचं भल होईल
Osho...💗
आता मी पण बाबाला भेटून बगतो 😊
जय बाबा जी की🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Very good information
असं काही बघितलं की असं वाटतं त्या माणसाला dark सिरीज मधल्या सारखा loop hole चा दरवाजा तर नसेल ना सापडला त्याचा उपयोग करून त्यांनी आपल्या अनुयायांना श्रीमंत तर नसेल ना केलं... 😅
Yes Dark powers
Embrace Tradition 🧡
@@jaysavitrimaai4463 khar ahe bhava Steve jobs ale hote ya baba kade..
@@omprak45h bhau ha rice bag wala aahe samajla ka 🤣🤣
मिर्चीबाबा वरती पण व्हिडिओ बनवा ते सध्यl खूप फ्रॉम मध्ये आहेत 🤣🤣🤣🤣🤣🤣
आध्यात्म कही साधं नाहि खूप त्याग करावा लागतो फक्त मंदिरात जाऊन होत नाहीं..... विवेकानंद kroli बाबा यांचा त्याग बघा......
डॅन कोटके पण तर गेला होता आश्रमात असं तुम्ही सांगितलं. त्याच पुढे काय झालं.? 🤔
Oshonche bhakt hi purna jagbharat ahet. Naman neem karoli baba, osho
बोल भिडू ने देवमामलदार महाराज यांच्या वर video बनवावा.
देवमामलेदार महाराज हे स्वामी समर्थ यांचे शिष्य होते, महाराजांचा जन्म पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावचा, देवमामलेदार महाराज म्हणजे 1800 च्या ब्रिटिश काळात झालेले एक महान दैवीपुरुष व देवाचा अवतार. महाराज सरकारी खात्यात नोकरी ला होते, एरंडोल, चाळीसगाव, शहादा, शिंदखेडा, येवला, सटाणा अशा बऱ्याच गावी महाराजांनी काम केले. त्या वेळी महाराजांनी वेग वेगळ्या गावी अनेक चमत्कार केले... पण सर्वात मोठा चमत्कार हा सटाणा गावी घडला तो असा : महाराज सटाणा गावी मामलेदार होते, 1873 सालात खूप खूप भयंकर दुष्काळ पडला, अन्न धांन्याचा तुटवडा झाला, गायी म्हशी जनावरे भुकेने मरु लागले आणि हीच वेळ माणसांवर आली, महाराजांना गोर गरीब जनतेचे हाल पाहवत नव्हते, महाराजांनी आपल्याकडील पैसे, देव घरातील देव, सर्व मौल्यवान गोष्टी गरिबांसाठी वाटून टाकल्या.. ही मदत पुरेशी नव्हती शेवटी महाराजांनी तहसील कार्यालयात असलेला सरकारी खजिना क्रूर इंग्रजांच भय न बाळगता गोर गरिबांमध्ये वाटून टाकला. इंग्रज अधिकाऱ्यापर्यंत बातमी पोहोचली. दुसऱ्या दिवशी तलाशी घेऊन महाराजांना पकडण्या करिता अधिकारी पोहोचले.. आणि तिजोरी उघडताच खजिना जशास तसा आढळून आला. संपूर्ण गावाने हा चमत्कार बघितला इंग्रज अधिकारी हे बघून थक्क झाला त्याने महाराजांच्या पायावर डोक टेकवले. आणि या प्रसंगामुळे महाराज हे मामलेदार चे देवमामलेदार म्हणून नावारूपास आले||
ज्या ठिकाणी हा चमत्कार घडला ती तहसील कचेरी सटाणा शहरात आज ही सुस्थितीत आहे. गावात महाराजांचे मोठे देऊळ आहे. दर वर्षी सफल एकादशी महाराजांच्या पुण्यतिथी ला भव्य दिव्य रथ उत्सव साजरा केला जातो 15 दिवस यात्रा भरते. मंदिरात महाराजांची शक्ती जाणवायला मिळते जणू महाराज तेथे अदृश्य स्वरूपात वास्तव्यास आहेत. आणि आज ही महाराज भक्तांच्या हाकेला धावतात.
सटाणा नगरी आराध्य दैवत सद्गुरू संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज कि जय🙏
जय यशवंत 🙏 जय जय यशवंत 🙏🙏
Nice 👌 but u must mention little detail about What was actually nim coroly baba doing?? What was that speciality??
Jay Nim karoli Baba🙏🙏
Modi vs nitesh kumar 🚩
Waiting .....
Very interesting video...
Steve jobs ni buddha dhamma kasa swikarala te pn sanga..
Osho vishayi akhada video banava
Osho war sudha video banva
नाशिकचे पत्थर बाबानवर वीडियो बनवा.
Perfect video at perfect time....
Love you maithili
... कर्म
स्टोरी अतिशय भंगार वाटली..
ज्याची जशी नजर त्याला जग तसेच दिसते
Maithali Madam sorry pan tumcha makeup farach low aahe...... Tumch foundation ardhavat laval aahe.
Aasa vatat aahe mask lavala aahe, aani toh forehead cover karayala aapurn padat aahe.
looking fabulous today ☺️
अर्धवट माहिती दिली आपण
जय हो बाबाजी की
Jay shree ram jay nim karoli baba
बाबा बदल खूप कमी सांगितलंत..... इतरा बदल जास्त
Ram Ram Ram Ram
पिकतं तेथे विकत नाही.
Mala hey 5 varshay aadi mahith hoto jevha mi 12 varshacha hoto tumchay videocha sabhun slow aahe
संत लोकांना बदनाम करणारे aadram सारखे khup झाले.....
पण तीच संस्कृती पुढे suru thewnarya ya खऱ्या संताना प्रणाम...
Girlfriend ch nav gen garjech ahe ka
Video on iskon
today, too much make up
म्हणजे एप्पल भरता चा ब्रांड आहे
जय हो