खुनशी उबाठाचा फडणवीसांना अडकवण्याचा डाव | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Maha Prapanch |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 พ.ย. 2024
- खुनशी उबाठाचा फडणवीसांना अडकवण्याचा डाव | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Maha Prapanch |
नुकताच मोठा खुलासा झाला आहे कि खुनशी उबाठाचा फडणवीसांना अडकवण्याचा डाव होता. महाराष्ट्र आणि देशातील मराठी बातम्यांच्या जगात, थेट बातमी तुमच्यापर्यंत मागील संदर्भांसहित पोहोचवण्याचा महा प्रपंच न्युज मीडिया चा प्रयत्न आहे. ज्यात समाज मन देखील जपले जाते. आणि सगळ्यांनाच मोकळेपणाने आपले मत मांडण्याची विनंती देखील आग्रहाने केली जाते.
उद्धव ठाकरे आरोप करतात कि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सुडाचे राजकारण करत आहेत. मात्र याच उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री असताना फडणवीस आणि गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यासाठी आकाश पातळ एक करून अनेक षडयंत्र रचण्याचे पुरेपूर अयशस्वी प्रयत्न केले. उद्धव ठाकरे हेच खुनशी आणि पाताळयंत्री आहेत. तेच सुडाचे राजकारण करतात हि सिद्ध करणारा आजचा हा खास व्हिडीओ बघून त्यावरील आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. महा प्रपंच या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर देखील करा. जय हिंद , जय महाराष्ट्र , वंदे मातरम , जय श्रीराम.....
हिंदू धर्म , संस्कृती, शास्त्र आणि नीती यांवर आधारित हिंदू प्रपंच या युट्युब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा.
/ @hinduprapanch
खुनशी उबाठाचा फडणवीसांना अडकवण्याचा डाव | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Maha Prapanch |
Cm
Cm EKnath SHinde
Eknath Shinde
Devendra Fadanvis
Maharashtra News
Marathi News
Sanjay Raut
Uddhav Thackeray
Narendra Modi
Mumbai
maharashtra
live news
marathi
news live
modi
news media
breaking news
news update
india
#marathinews #maharashtranews #news
उद्धव हा कपटी माणूस आहे याला लोकांनी जागा दाखवून दिली पाहिजे 😂😂😂😂😂😂
बघा किती नीच आहेत हिंदूनी सावदान हिंदुत्ववादी नेत्याला निवडणुकीत बहू मताने विजय करा.
अशांवर सक्त कारवाई झाली पाहिजे.तरच जनतेला कळेल कौन सच्चा
कौन लुच्चा
पेंग्विन विरुद्ध ही "त्या प्रकरणी"कारवाई होणे जरुरी होते.
सचिन वझे प्रकरणी उद्धव वर काय कारवाई करण्यात आली,
चिचुंद्रा आणि पेन्ग्विन वीस नोव्हेंबर २४ नंतर गजांआड भेटतील!😂😂😂😂😂😂
२३ नोव्हेंबर मतमोजणी नंतर
अशाना श्री.अमित शाह यांनी मदत करू नये.जे भाजप ला शिव्या शाप देतात अशांना अजिबात सहकार्य करू नये.
बटोगे, तो कटोगै, एक रहोगे तो नेक रहोगे!
कर्जत फॉर्म हाउस मध्ये भरपूर काही मिळेल
संजय शकुनी ऊधव ऊधव ऊगरट शेरद पवार संगतीला ऊदेगपती घरा पूढे जेलिटिन भरलेली गाडी पोलिस लावतात ते सामान्य माणसाला काय करतील
जय श्री राम
Jai Sri Ram
ह्याच्या वर कार्यवाही झाली की नाही.
😅😂.... जय शिवराय... जय महाराष्ट्र...
Uddhoddin
जय जय श्री राम.... 🙏
हा हलकट आणि नीच कसा
ऊधव ठाकरे खुणसी आहे पण देवेंद्र साहेब ऊधव ठाकरे कॉंग्रेस नेत्या ना विषस शरद पवार पुरुन उरले आहेत काळजी करू नका
👍👍
Only BJP. Jai Shri Ram ❤
जसा हा व्हिडिओ आपण मिळविला तसा सुशांत सिंग आणि दिशा सालियन यांच्या बिल्डिंग च CCTV फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करावा ही विनंती
सध्या हा वकील काय करतो याची माहिती द्या
बीजीपी आणि एकनाथ शिंदे शिवसेना अजित दादा राष्ट्रवादी यांचे सरकार आलेतर उद्धवजी आणि आदित्याची संपत्तीची चवकशी करावी देवेंद्रजिने ह्यांच्या जवळ आली कुठून? प्रश्न हा सर्वांनाच मनात येतो.
परंतु पुढे काय झाले.
Supriya ji and Rahul Gandhi and udhavji constitution and democracy example
uddav Thakre Lata halva
उद्धव ठाकरे ची राजकारण करायची लायकी नाही त्या पेक्षा त्यांनी घरकाम करावे जसे स्टेजवर उभे राहून बायकांसारखे बोलतो ना तशी त्यांनी बायकांची कामे घरात करावीत
घरकाम पण जमणार नाही. नुसता मातोश्री मध्ये गाद्यागिरद्यांवर लोळत राहील. हं वसुली मात्र छान जमते.
🦮🦮🦮🐏🐏🐏🐏🤓🤓🤓🤓
😱😱
Kapti mansavha khara chehara Maharashtra janatene pahila nasel tar paha Ani vichar Kara ashya kapati manasachya hatat satta dyayachi ki nahi te
Bartatla saglyat modha gaddar mange udhaw
Thakre tyach tond baghuwatt nahi jay shriram
MNS🚩🙏
Bhagwan pas der hai andher nahi ye dono bap bete nachange nahi
Aho bas kara aata komatrao aambat zhale dillila javun soni paapu chi chatun aale nirlajj uddruddin
Shinde fadnis yani disha va sushant case madhe adyapahi karavai keli.tasech itarhi gunhat karavai keleli nahi.hi bab spuhaniya nahi.yethe kami padalyane darapok tharatat.karavai chya nusat yacha gappa maratat.
Tutariche karthan hote
Uadav Thakarey ko jai Main DalokonkkiDevendra Fadnvias yala Balasaheb Thackeray kiwa Thayache Aicha Thoka sharadpawar ha YgGhanta Kahihi karushakat Nahi
Baba pengwin tera dna test kar re