अवर्णनीय वर्णन आपल्या जीवनाचे आईच्या सोबत चे अनुभव मांडताना गहिवरून जाणं प्रत्येक जनाला स्वाभाविक आहे. खरे धैर्यवान ऊर्जा वान आहेत आपण ज्या पद्धतीने बिकट परिस्थिती ला सामोरे गेलात आपण त्या च पद्धतीने पेटून उठले आणि संपूर्ण यश मिळविले.
व्यक्तिशः सांगतो जगातील प्रथम व्यक्ती आपण निश्चित असणार एकमेव ज्या प्रकारे आईचे गुणगान गायले आईच काळिज भरून यावं अभिमान वाटावा स्वाभिमान मुळे छाती फुलावी असे सर्वश्रुत व्यक्तिमत्त्व
माँ का कर्तुत्व ! खरोखर जमीनीवर असलेले अनमोल रत्न आहेत आपण शताष्या प्रणाम आईसोबत कायम राहण्यासाठी आपण उत्सुक आहात. उत्कंठ इच्छा, आवड, सहकार्य भूमिका, अध्यात्मिक आनंददायी निर्मळ हृदय काळजी घेणारे! व्यावसायिक दृष्टीकोन विकसित करण्यात हिरीरीने प्रयत्नशील आहात आपण.
आईची महिमा सांगावी गायली जावी तेवढी कमी, आपण सर्वात जास्त भाग्यवान आहात कारण आईविषयी एवढे निखालस कुणीही आजतागायत बोलले नसावे. आपण पवित्र हृदय भावनेतून जीवनाचे तत्त्वज्ञान प्रकट करताना घेतलेले अनुभव अनुभूती ज्या पद्धतीने व्यक्त केले ते अप्रतिम. आपल्या सोज्वळ निरागस साध्या नम्र स्वभावाची प्रचिती झाल्याशिवाय राहत नाही.
खूप छान, ह्या सरांची गोष्ट खूप आवडली.माझ्या वयाच्या बाईला गोष्ट कोण सांगणार मी काही लहान नाही.अशाच प्रकारे खूप छान प्रेरणादायी गोष्टी जगासमोर येऊ देत.👌👍
खाडे साहेब, कृतज्ञतापूर्वक आपणास नमन करतो. एकंदरीत आपल्या वक्तव्यामधून मला एकच जाणवले की, प्रत्यक्षात परमात्मा पांडुरंग आपल्याला भेटला का नाही. हे मला माहीत नाही. परंतु आईच्या अखंड सेवेत तुम्हांला तोच पांडुरंग आईच्या रुपाने वेळोवळी दर्शन देतो. आणि तेच दर्शन तुम्ही सकाळी सकाळीच आम्हांला न चुकता घडवुन आणता. माझ्या पांडुरंगा बद्दल असलेला आत्मभाव वेळोवेळा आपल्या बोलण्यातून जाणवला. साहेब तुम्ही फारच ग्रेट आहात, तनाने , मनाने आणि धनाने..... आपल्याबरोबर असाच सहवास नेहमी राहो. अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो. आपल्याला जनसेवेच्या कार्यासाठी उदंड आयुष्य मिळो. अशी ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏 रामकृष्ण हरि🙏🙏
अवर्णनीय वर्णन आपल्या जीवनाचे आईच्या सोबत चे अनुभव मांडताना गहिवरून जाणं प्रत्येक जनाला स्वाभाविक आहे.
खरे धैर्यवान ऊर्जा वान आहेत आपण
ज्या पद्धतीने बिकट परिस्थिती ला सामोरे गेलात आपण त्या च पद्धतीने पेटून उठले आणि संपूर्ण यश मिळविले.
खूप साध्या सोप्या सरळ गावठी भाषेत मनमोकळ्या उपदेश दिला आहे माऊली आपण 🙏
व्यक्तिशः सांगतो जगातील प्रथम व्यक्ती आपण निश्चित असणार एकमेव ज्या प्रकारे आईचे गुणगान गायले आईच काळिज भरून यावं अभिमान वाटावा स्वाभिमान मुळे छाती फुलावी असे सर्वश्रुत व्यक्तिमत्त्व
माँ का कर्तुत्व ! खरोखर जमीनीवर असलेले अनमोल रत्न आहेत आपण शताष्या प्रणाम
आईसोबत कायम राहण्यासाठी आपण उत्सुक आहात. उत्कंठ इच्छा, आवड, सहकार्य भूमिका, अध्यात्मिक आनंददायी निर्मळ हृदय काळजी घेणारे!
व्यावसायिक दृष्टीकोन विकसित करण्यात हिरीरीने प्रयत्नशील आहात आपण.
सर,आई वडिलांची आपण ईच्छा पूर्ण केली.आई वडिलांचे, सद्गुरु चे आशीर्वाद
👍🙏
अंगावर शहारे आणणारा अनूभव आहे वंदन खाडे साहेब 🙏🙏🙏🙏🙏
अशा थोर व्यक्तींची ओळख करून दिल्या बद्दल दादांचे खुप खुप धन्यवाद.
आईची महिमा सांगावी गायली जावी तेवढी कमी, आपण सर्वात जास्त भाग्यवान आहात कारण आईविषयी एवढे निखालस कुणीही आजतागायत बोलले नसावे. आपण पवित्र हृदय भावनेतून जीवनाचे तत्त्वज्ञान प्रकट करताना घेतलेले अनुभव अनुभूती ज्या पद्धतीने व्यक्त केले ते अप्रतिम. आपल्या सोज्वळ निरागस साध्या नम्र स्वभावाची प्रचिती झाल्याशिवाय राहत नाही.
दादा तुम्हाला प्रथम वंदन कारण दादा तुम्ही अशा चांगल्या व्यक्तींची ओळख करून दिली धन्यवाद दादा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏 खरच खूप अनुभव 🙏🙏
खूपच छान आई विषयी किती कृतज्ञता
विठ्ठल विठ्ठल प्रेरणा देणारे भाषण सद्गुरू दादा माई खूप कृतज्ञ पूर्वक धन्यवाद
खरच grate aahat sir sadguru bless you
खाडेसाहेबांनी आपल्या माता पित्याची दानत चागलीच पाहिजे तर असे खाडे साहेब निर्माण होतीलच घाट माथा की जय
हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे.
सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे .
@@honeey322होय
सद्गुरू सांगतात तुम्ही आई वडिलांशी जर कृतज्ञ असाल तर त्यांचे आशीर्वाद जन्मोजन्मी पुरतात त्याचे मूर्तिमंत उदाहरण श्री खाडे साहेब
जय सदगुरू
❤
खरोखरच खूप छान गोष्ट तुम्ही सांगितली अतिशय हृदयस्पर्शी,कष्टमय, चिकाटीने प्रयत्न करून आपण यश मिळवले.🙏🙏🙏 आपणास त्रिवार वंदन.
Great sir. कृतज्ञता पूर्वक वंदन 👌👌 God bless all 🙏🙏
चिंतनशील, वास्तववादी अनुभव
🙏
खूप छान, ह्या सरांची गोष्ट खूप आवडली.माझ्या वयाच्या बाईला गोष्ट कोण सांगणार मी काही लहान नाही.अशाच प्रकारे खूप छान प्रेरणादायी गोष्टी जगासमोर येऊ देत.👌👍
Swami om
खाडे साहेब, कृतज्ञतापूर्वक आपणास नमन करतो. एकंदरीत आपल्या वक्तव्यामधून मला एकच जाणवले की, प्रत्यक्षात परमात्मा पांडुरंग आपल्याला भेटला का नाही. हे मला माहीत नाही. परंतु आईच्या अखंड सेवेत तुम्हांला तोच पांडुरंग आईच्या रुपाने वेळोवळी दर्शन देतो. आणि तेच दर्शन तुम्ही सकाळी सकाळीच आम्हांला न चुकता घडवुन आणता. माझ्या पांडुरंगा बद्दल असलेला आत्मभाव वेळोवेळा आपल्या बोलण्यातून जाणवला.
साहेब तुम्ही फारच ग्रेट आहात, तनाने , मनाने आणि धनाने.....
आपल्याबरोबर असाच सहवास नेहमी राहो. अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो.
आपल्याला जनसेवेच्या कार्यासाठी उदंड आयुष्य मिळो. अशी ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏
रामकृष्ण हरि🙏🙏
Nice sir
Khup Chhan lecture. Khade Saheb he ek mothe aadarsha aahet. Jay Sadguru.
I Am Verry lucky Love Sadguru
Very inspiring
It's true that a mother, father, satguru can change our destiny.
छान छान खुपच छान
Grateful Gratitude gratitude Gratitude 🙏🙏
Immensely grateful Sir 🙏😊
खूप खूप छान मार्गदर्शन
Khup khup chhan 🙏🙏
खूप छान!
Very Inspiring life journey 👍
Stishay Sundar margadarshan kelay Dada.God bless you forever. Vitthal Vitthal Deva.
Khai paj chan aahai
Dada किती कौतुकाने पाहत आहेत.
Khupach divine sunder margadarshan thank you so much sir👌👌👌🙏🙏🌹
Inspirational experience Sir, thank you for great video
Very very good
जय गुरुदेव
Great, great, great🙏🙏
खुभ छान
Gratitude Gratitude Gratitude mauli
Really your journy is inspire to us
Vithal Vithal
Fakt pralhad dadanchi pravachan (Anand melawa ) Taka please
राम कृष्ण हरी
भारी