Amrutbol-653 | कृतज्ञता का व कशी व्यक्त करावी ? | Pralhad Wamanrao Pai | How to express gratitude ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @kuberpatil3972
    @kuberpatil3972 2 ปีที่แล้ว +21

    तुम्ही जी गोष्ट व्यवस्थित वापरत नाही त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ नाही अर्थात कृतघ्न आहात.कृतज्ञता हे पुण्य व कृतघ्नता हे पाप त्यामुळे आपण आपल्या वस्तू,माणसं यांच्यासोबत कसे वागतो हे खूप महत्वाचं.श्री प्रल्हाद वामनराव पै सांगतात कि ज्या गोष्टीची (वस्तू, व्यक्ती) कृतज्ञता तुमच्याकडे नाही ती गोष्ट तुमच्याकडे राहत नाही. आता आपण ठरवूया कि कृतज्ञ राहायचं कि कृतघ्न 🙏. *#जीवनविद्या** गुह्य सांगते*

  • @varshachougule3290
    @varshachougule3290 2 ปีที่แล้ว +2

    जे आपल्याकडे आहे त्याच्यासाठी खूप खूप कृतज्ञता 🙏🏻 सद्गुरूंचे मार्गदर्शन लाभले यासाठी खूप खूप कृतज्ञता 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @latamunankar3741
    @latamunankar3741 2 ปีที่แล้ว +2

    कृतज्ञता ही तुमच्या वागण्यातून तुमच्या बोलण्यातून तुमच्या करण्यातून व्यक्त व्हायला पाहिजे, हीच खरी कृतज्ञता 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻
    सद्गुरु माऊली, प्रल्हाद दादा, पै कुटुंबीय आणि सर्वांची मनापासुन कृतज्ञता 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @vidyabhope3129
    @vidyabhope3129 2 ปีที่แล้ว +2

    आपल्यात कृतज्ञता असली पाहिजे, दिसली पाहिजे, वृत्ती, कृती, उक्ती तून व्यक्त झाली पाहिजे. अनमोल विचार सांगितला आहे, वंदनीय श्री. प्रल्हाद दादा यांनी.🙏🙏

  • @kishoredeoghare8979
    @kishoredeoghare8979 2 ปีที่แล้ว +7

    कृतज्ञता ही pipe line आहे, सद्गुरु कडून ज्ञानाचा flow सतत वाहत राहतो

  • @rashmiwalke6446
    @rashmiwalke6446 2 ปีที่แล้ว +2

    दादा सांगतात सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करणे हे खूप महत्त्वाचे असते 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @devidasrmakantpednekar2928
    @devidasrmakantpednekar2928 2 ปีที่แล้ว +4

    निसर्गावर प्रेम करा कारण निसर्ग आपल्याला देत असतो म्हणून निसर्गाशी कृतज्ञ रहा

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 ปีที่แล้ว +1

    आदरणीय पूजनीय वंदनीय सद्गुरू माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार

  • @sunshineedu-resource3243
    @sunshineedu-resource3243 2 ปีที่แล้ว +5

    कृतज्ञता हेच पुण्य फारच सुंदर मार्गदर्शन 🌹🌹 जय सद्गुरू जय प्रल्हाद दादा🌹🌹

  • @ganeshpadekar1997
    @ganeshpadekar1997 2 ปีที่แล้ว +1

    संपूर्ण पै कुटुंबिय यांच्या चरणी कृतज्ञतेने अर्पण... 🙏🙏
    तू दिलेस नाही ऐसे काही जगात या आहे...
    हे जीवनविद्ये सदा तुझ्या मी ऋणातची राहे...🙏🙏
    सद्गुरूनाथ महाराज कि जय🙏

  • @vidyabhope3129
    @vidyabhope3129 2 ปีที่แล้ว +2

    कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजेच
    विश्व प्रार्थना म्हणत राहाणे , रिकाम पणी!!

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 9 หลายเดือนก่อน +1

    दादा वहिनी कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल 🙏🙏

  • @jueelibawdekar5107
    @jueelibawdekar5107 2 ปีที่แล้ว +2

    कृतज्ञतेचे स्मरण क्षणा क्षणाला सर्वांना सतत होऊदे हि सद्गुरू चरणी प्रार्थना . सद्गुरू माऊली दादांची खूप खूप कृतज्ञता

  • @sonaliwerlekar8870
    @sonaliwerlekar8870 2 ปีที่แล้ว +2

    जे जे आहे त्याबद्दल कृतघ्नता करावी खूपच छान मरण्याच्या आधी करा खूपच छान दादा खूप खूप धन्यवाद आभार 🙏🙏

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 2 ปีที่แล้ว +2

    सर्व आहेत म्हणून आपण आहे हीच सर्वांची कृतज्ञता आहे जे जे आहे त्याची कृतज्ञता

  • @pokemonepisodeshindi7115
    @pokemonepisodeshindi7115 2 ปีที่แล้ว +2

    कृतज्ञता हेच पुण्य आणि कृतज्ञता हेच शहाणपण.

  • @sahilraskar178
    @sahilraskar178 2 ปีที่แล้ว +2

    प्रार्थना ही कृतज्ञता व्यक्त करण्याचं साधन आहे आणि म्हणूनच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रार्थना म्हणायला पाहिजे

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 ปีที่แล้ว +4

    पै माउली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏🙏

  • @sarangkhachane5219
    @sarangkhachane5219 2 ปีที่แล้ว +1

    कृतज्ञता ही भक्ती आहे, शक्ती आहे, युक्ती आहे, कृतज्ञता चुंबक आहे, गोंद आहे, शहाणपण आहे व पुण्य आहे. कृतज्ञता हाच सुखाचा व यशाचा राजमार्ग आहे. सर्व साधनांचे सार कृतज्ञता आहे ... धन्यवाद दादा ... औरंगाबाद

  • @vasundharajoshi8323
    @vasundharajoshi8323 2 ปีที่แล้ว +2

    यशाचा राजमार्ग कृतज्ञता. 🙏🙏🙏

  • @pradipthasale9042
    @pradipthasale9042 5 หลายเดือนก่อน

    जीवन विद्या मिशन पै माऊली कोटी कोटी कृतज्ञता धन्यवाद धन्यवाद धन्यवाद🙏🙏💐💐🌹🌹

  • @kishortandel9116
    @kishortandel9116 2 ปีที่แล้ว +2

    कृतज्ञता हाच सुखाचा यशाचा राजमार्ग आहे थँक्यू दादा 🙏🙏🙏🌷

  • @shobhanaashtaputre9230
    @shobhanaashtaputre9230 2 ปีที่แล้ว +8

    परमपुज्य दादा कोटी कोटी धन्यवाद ..

  • @laxmiachrekar7463
    @laxmiachrekar7463 2 ปีที่แล้ว +2

    सहज सुखाचा राजमार्ग म्हणजे जे आहे त्यासाठी व जे नाही त्याचीही सतत कृतज्ञता व्यक्त करत राहणे.
    खूपच छान....धन्यवाद दादा

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 2 ปีที่แล้ว +3

    Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kishoredeoghare8979
    @kishoredeoghare8979 2 ปีที่แล้ว +2

    जे जे आहे त्याची कृतज्ञता माना,नाही नाही ते सर्व येईल. Thanks दादा

  • @santoshnandoskar3575
    @santoshnandoskar3575 2 ปีที่แล้ว +1

    आपल्याकडे जो आहे,जे जे आहे, ज्यांच्या मुळे आहे,जे मिळणार आहे त्याबद्दल सतत क्रुतज्ञ रहा.

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 2 ปีที่แล้ว +2

    कृतन्यता हाच भाव व कृ.तन्यता हाच‌ देव🙏🏼

  • @snehashetye5645
    @snehashetye5645 2 ปีที่แล้ว +2

    कृतज्ञता व्यक्त करण्याचे साधन म्हणजे विश्वप्रार्थना.

  • @pragatigujare6780
    @pragatigujare6780 2 ปีที่แล้ว +1

    कृतज्ञाता ने आपण सर्वांना जोडू शकतो, कृतज्ञाता हा चुंबक आहे शहाणपण आहे गोंद आहे सर्व काही कृतज्ञाता आहे।। दादा खुप practical basis वर अमूल्य ज्ञान देतात।।कोटी कोटी वंदन दादा

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 2 ปีที่แล้ว

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @mrunalinisurve4699
    @mrunalinisurve4699 2 ปีที่แล้ว +8

    कृतज्ञता हे तुमचं व्यक्त रुप पाहिजे. Thank you dada🙏🙏

  • @sunilchiman9856
    @sunilchiman9856 2 ปีที่แล้ว +4

    🙏🌹देवा सर्वांच भलं कर 🙏🌹जय सद्गुरू 🌹🙏

  • @kasturchandbhavsar9934
    @kasturchandbhavsar9934 2 ปีที่แล้ว +7

    "सर्व आहेत म्हणून तू आहेस ". दादांचे छान मार्गदर्शन , धन्यवाद दादा

  • @shamlidivate5455
    @shamlidivate5455 2 ปีที่แล้ว +6

    कृतज्ञता हा रक्तगट पाहिजे हे फारच महत्वाचे सांगितले 🙏

  • @poojalandge226
    @poojalandge226 2 ปีที่แล้ว +5

    कृतज्ञता व्यक्त करण्याचे महत्त्व सांगितले आहे जे जे आहे व्यक्ती, वस्तू , शरीर तसेच अनेक गोष्टींची कृतज्ञता व्यक्त करण्याचे अनमोल मार्गदर्शन दादा सांगतात धन्यवाद दादा🙏🙏

  • @sunandapatil9118
    @sunandapatil9118 2 ปีที่แล้ว +5

    दादा मी तुमची खूप क्रतत्न आहे तुम्ही खूप चांगली माहिती देता

  • @digambarshinde1903
    @digambarshinde1903 2 ปีที่แล้ว +1

    आपण कृतज्ञता व्यक्त कशी करावी याचे उत्तर दादा नी दिली आहे खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏

  • @tiachavan587
    @tiachavan587 2 ปีที่แล้ว +8

    जे जे आपल्या जवळ आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा.सुंदर मार्गदर्शन. धन्यवाद दादा 🙏

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 2 ปีที่แล้ว +2

    कृतज्ञता हे पूण्य हे दादा तुम्हाला कोटी कोटी वंदन
    सद्गुरू,माई कोटी कोटी प्रणाम

  • @magiciankishorsawant835
    @magiciankishorsawant835 2 ปีที่แล้ว +1

    हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै.

  • @chandrakantsalavi5280
    @chandrakantsalavi5280 2 ปีที่แล้ว +6

    आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त झाली पाहिजे खुप छान मार्गदर्शन दादा धन्यवाद 🌹

  • @pradnyatalole6466
    @pradnyatalole6466 2 ปีที่แล้ว +7

    कृतज्ञता व्यक्त करण्याच साधन ही विश्वप्रार्थना आहे

  • @rohansalunkhe553
    @rohansalunkhe553 หลายเดือนก่อน

    Anant koti dhanywad satguru🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 2 ปีที่แล้ว +6

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🙏🙏🙏 आदरणीय सद्गुरू, माई आणि आदरणीय दादा, वहिनी संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी कोटी वंदन.🙏🙏🙏🌹❤️🌹 देवा सर्वांचे भले कर, देवा सर्वांचे कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भरभराट होऊदे, देवा सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊदे, टॉप ला जाऊदे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊदे.🙏🙏🙏 Thank you Mauli Thank you Dada Thanks to technical Tim and all 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @kaminimanjrekar3120
    @kaminimanjrekar3120 2 ปีที่แล้ว +2

    Khup khup khup krutadnyata dada,Satguru mauli,sampuran JVM team.

  • @geetaritika312
    @geetaritika312 2 ปีที่แล้ว +2

    सगळं आपण गृहीत धरतो म्हणून सगळीकडे कलह आहे

  • @shrutinimkar8034
    @shrutinimkar8034 2 ปีที่แล้ว +4

    सद्गुरू दादा🙏🙏 आजचा दादांचा अमृतबोल खूपच सुपर, आपण बरे आहे म्हणजे खरे नाही. सर्व साधनाचे सार म्हणजेच कृतातज्ञा म्हणजेच विश्र्वप्रथना आहे.

  • @prafullataumale825
    @prafullataumale825 2 ปีที่แล้ว +6

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू माऊली चरणी कोटी कोटी वंदन कीती कीती सुंदर दादा सुखात जीवन जगणे साठी लहान लहान गोष्ट पण सुखात जगणे साठी हे करणं खुप गरजेचे खुप खुप कृतज्ञता पुर्ण धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏🙏❤🌷🌷🌷🌷

  • @dinanathpalav5093
    @dinanathpalav5093 2 ปีที่แล้ว +2

    कृतज्ञता ही वृत्तीतून, कृतीतून आणि उक्तीतून व्यक्त व्हायला पाहिजे.

  • @vithalgole3270
    @vithalgole3270 2 ปีที่แล้ว +7

    कृतज्ञता ही केवळ बोलण्यात नसावी तर ती आपल्या वागण्यातून दिसली पाहिजे.....खूप छान point सांगितलात दादा आपण..... Thank you

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 2 ปีที่แล้ว

    विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.

  • @vaibhavshinde9401
    @vaibhavshinde9401 2 ปีที่แล้ว +2

    सर्व आहेत म्हणून मी आहे, म्हणून सर्वांची कृतज्ञता व्यक्त करण गरजेच आहे.
    - Thanks Dada

  • @marutibhavikatti6897
    @marutibhavikatti6897 2 ปีที่แล้ว +6

    माझी सैनिक आणि ड्राइवर ही दोन्ही उदाहरणे खूपच छान अप्रतिम.

  • @nehaghag9995
    @nehaghag9995 2 ปีที่แล้ว +2

    सर्वानबदल कृतज्ञ राहणे हे आपले कर्तव्य आहे.संपुर्ण पै कुटुंबियांची खूप खूप कृतज्ञता .

  • @sanjayjoshi5814
    @sanjayjoshi5814 2 ปีที่แล้ว +5

    कृतज्ञता व्यक्त करा धन्यवाद दादा
    देशासाठी कृतज्ञता रहा

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 2 ปีที่แล้ว +7

    विठ्ठल विठ्ठल सद्गगुरू राया सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्र्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाची भरभराट होवो सर्वाचा संसार सुखाचा होवो जय सद्गगुरू जय जीवनविद्या

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 2 ปีที่แล้ว +6

    विठ्ठल विठ्ठल Great Satguru Great Jeevanvidhya

    • @ashokgosavi1644
      @ashokgosavi1644 2 ปีที่แล้ว

      खरच कृतज्ञता व्यक्त करणे हे आपल्या यशाचे गमक आहे फारच सुंदर विचार प्रबोधन खूप खूप धन्यवाद दादा

  • @vrushalipawar1993
    @vrushalipawar1993 2 ปีที่แล้ว +7

    खरंच दादा जीवनातील प्रत्येक गोष्ट,जी आपल्या लक्षात येत नाही,ते सुद्धा खूप बारकाईने सांगतात, खूप कृतज्ञ 🙏

  • @tukaramnamaye1049
    @tukaramnamaye1049 2 ปีที่แล้ว

    मी सर्वांप्रती कृतज्ञ आहे म्हणून मी सर्वांचा आभारी आहे

  • @Rohidashatpe6429
    @Rohidashatpe6429 2 ปีที่แล้ว +7

    क्या बात है दादा अप्रतिम मार्गदर्शन

  • @Rohidashatpe6429
    @Rohidashatpe6429 2 ปีที่แล้ว +4

    राजकारण म्हणजे समाजकारण खुप सुदंर मार्गदर्शन दादा

  • @sudhirsugadare7183
    @sudhirsugadare7183 2 ปีที่แล้ว +6

    जे आपल्याकडे आहे, जे आपल्यासाठी उपलब्ध आहे,जे आपण आहोत, जे भविष्यात मिळणार आहे त्याबद्दल नेहमी कृतज्ञ रहा....तर भविष्यात तुमच्याकडे जे नाही ते तुमच्याकडे अदभुत रित्या येत राहील....🙏🙏 Thank You Satguru🙏🙏

  • @pradnyatalole6466
    @pradnyatalole6466 2 ปีที่แล้ว +5

    सतत याला खूप महत्त्व आहे,सतत कृतज्ञ राहील पाहिजे 🙏🙏

  • @sonuhande3663
    @sonuhande3663 2 ปีที่แล้ว +1

    Great दादा कृज्ञतापूर्वक वंदन
    आज सगळं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 2 ปีที่แล้ว +2

    आहे त्याच विचार केला,क्रृतज्ञ राहिला तर आहे त्यात वाढ होते आणि तुम्हाला पाहिजे पण ती आत्ता नाही ती सहज येण्याची व्यवस्था होते- दादा माऊली खूप छान सांगितले.खूप खूप धन्यवाद!🙏🙏🙏

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 2 ปีที่แล้ว +2

    सर्वांमुळे मी आहे, आणि सर्वांमध्ये मी आहे..याची जाणीव असणं आवश्यक आहे.

  • @jayshreevinchu5178
    @jayshreevinchu5178 2 ปีที่แล้ว +1

    Vitthal Vitthal Mauli Thanku Dada n Vahini Technical Team

  • @marutibhavikatti6897
    @marutibhavikatti6897 2 ปีที่แล้ว +7

    वृती, कृती आणि उक्ती मधून कृतज्ञ ता व्यक्त व्हायला पाहिजे ,खूपच छान अप्रतिम मार्गदर्शन दादा

  • @mahendramarne2964
    @mahendramarne2964 2 ปีที่แล้ว +2

    कृतज्ञता ची व्याख्या दादांनी सांगितली, ती म्हणजे भले करायची साधना,
    देवा यांचा भलकार,
    देवा यांचा संसार सुखाचा कर,
    देवा यांचे कल्याणकर.
    देवा यांची भरभराट होऊ दे

  • @vrushalipawar1993
    @vrushalipawar1993 2 ปีที่แล้ว +3

    सद्गुरू चे खूप कृतज्ञ 🙏 दादांचे खूप कृतज्ञ 🙏 सर्व नामधारकांचे खूप कृतज्ञ 🙏

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 2 ปีที่แล้ว +7

    चांगले वागणे

  • @chandrakantsalavi5280
    @chandrakantsalavi5280 2 ปีที่แล้ว +3

    दादा पुन्हा वाल्यांचे उदाहरण धन्यवाद 🌹 दादा

  • @jayshreechavan5654
    @jayshreechavan5654 2 ปีที่แล้ว +4

    हे जग सुखी व्हावे व हिंदूस्थान हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जावे.खुप खुप धन्यवाद माऊली,, सद्गुरू पै माऊली व्हावी तसेच दादा वहिनी ना कोटी कोटी वंदन.

  • @suvidhachiman6267
    @suvidhachiman6267 2 ปีที่แล้ว +1

    विठ्ठल विठ्ठल देवा खूप छान प्रवचन धंन्यावाद दादा🙏🙏

  • @sukhadakhachane1794
    @sukhadakhachane1794 2 ปีที่แล้ว +2

    कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कौतुक करत रहा व सतत व विश्वप्रार्थना म्हणत रहा.

  • @sunitakillekar7618
    @sunitakillekar7618 2 ปีที่แล้ว +8

    " विश्वप्रार्थना सतत म्हणणे म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे ..."
    " जे मिळायला पाहिजे ते मिळण्यापूर्वी पासून त्याची कृतज्ञता व्यक्त करा , म्हणजे आपल्याला सर्व ते मिळेल."--प्रल्हाद दादांना वंदन आणि धन्यवाद 🙏🌹🙏🌹🙏

  • @aapla_vikas
    @aapla_vikas 2 ปีที่แล้ว +5

    कृतज्ञता एवढ्या विस्तृत स्वरूपात आणि सोप्प्या भाषेत... जबरदस्त....

  • @AmarRamane
    @AmarRamane 2 ปีที่แล้ว +2

    Vitthal Vitthal Dada, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's

  • @vaishalisalgaonkar2558
    @vaishalisalgaonkar2558 2 ปีที่แล้ว

    🙏🌹कृतज्ञता हेच जीवनाचे सार🌹🙏

  • @prasadjamdade5327
    @prasadjamdade5327 2 ปีที่แล้ว +19

    कृतज्ञता ही शक्ति युक्ति भक्ति आणि साधना आहे
    कृतज्ञता हा चुम्बक गोंद आहे
    कृतज्ञता हे पुण्य शुभचिंतन व शहाणपन आहे
    कृतज्ञता हा सुखाचा राजमार्ग आहे

  • @neetamhadgut129
    @neetamhadgut129 2 ปีที่แล้ว +3

    Thank you so much dada thank you so much satguru mai mauli thank you thank you thank you

  • @namratachavan1120
    @namratachavan1120 2 ปีที่แล้ว +7

    कृतज्ञ हे तुमचे व्यक्त रूप असले पाहिजे. कृतज्ञ व्यक्ती सर्वांगाने यशस्वी होते.
    जेव्हा आपण एखादी गोष्ट नीट वापरत नाही तेव्हा आपण त्या वस्तूसाठी कृतघ्न ठरतो.

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 2 ปีที่แล้ว +2

    कृतज्ञता ही वागण्यात....बोलण्यात दिसली पाहिजे....कृतज्ञता सर्वांची सतत व्यक्त करा....माणूस जीवंत असेपर्यंत ...व्यक्त करा कृतज्ञता...🙏🙏

  • @girishsukale6392
    @girishsukale6392 2 ปีที่แล้ว +4

    सर्वांमुळे मी आहे हे समजले की आपसूक कृतज्ञता व्यक्त होईल. 🙏🏻🙏🏻

  • @kirandalvi979
    @kirandalvi979 2 ปีที่แล้ว +2

    आज अमृतबोल मध्ये दादांनी सांगितलं सर्वांमुळे मी आहे याचं भान ठेवून सतत कृतज्ञ राहिले तर आपण सुखी आणि यशस्वी होऊ शकतो thank you Dada🙏🙏

  • @antarapatil2983
    @antarapatil2983 2 ปีที่แล้ว +5

    आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहिले की मग जे जे नाही ते यायला सुरू होतं आणि आपण सुखी राहतो. कृतज्ञता व्यक्त करण्याचे साधन म्हणजे विश्वप्रार्थना . 🙏🙏

  • @liladharkillekar7519
    @liladharkillekar7519 2 ปีที่แล้ว +1

    " देशाची संपत्ती नीट वापरुया , पुस्तकें नीट वापरा , पर्यावरण जपुया , एकमेकांशी चांगले संबंध ठेऊया , सर्वांचे भलं चींतुया !! " _ प्रल्हाद दादा
    🙏🌹! धन्यवाद दादा , जय सद्गुरु , जय जीवन विद्या !! जय नामधारक !!🌹🙏

  • @akarampadalkar6264
    @akarampadalkar6264 2 ปีที่แล้ว +5

    मीच आहेस माझ्या जीवनाचा शिल्पकार🙏🙏 जीवनविद्या मिशन🙏🙏

    • @leenaadvankar2775
      @leenaadvankar2775 2 ปีที่แล้ว +1

      "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार"
      -सदगुरू श्री वामनराव पै. 🙏

  • @sangitabarate6480
    @sangitabarate6480 2 ปีที่แล้ว +1

    दादा खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप कृतज्ञ खूप खूप छान मार्गदर्शन

  • @chetangovekar812
    @chetangovekar812 2 ปีที่แล้ว +9

    जो क्षण जगत आहोत त्या क्षणाची कृतज्ञता व्यक्त करा , धन्यवाद पै साहेब खूप छान आगळे वेगळे सांगत आहात

  • @harishchandratamhanekar7426
    @harishchandratamhanekar7426 2 ปีที่แล้ว +12

    कृतज्ञता हेच पुण्य हे फक्त आणि फक्त जीवनविद्याच सांगते. जीवनविद्या Great III Satguru Great III

  • @jyotishinde5216
    @jyotishinde5216 2 ปีที่แล้ว +8

    कुठलीही गोष्ट तुम्ही नीट वापरत नाही म्हणजेच तुम्ही
    त्या गोष्टीबद्दल कृतज्ञ नाही. कृतज्ञ हा शब्द फक्त छोटासा आहे पण त्याचा अर्थ खूप व्यापक आहे.
    कृतज्ञता व्यक्त करण्याचे खूप मार्ग आहेत. त्यापैकी "विश्वप्रार्थना आणि भल कर " ची साधना हे दोन खूप मोठे मार्ग आहेत.Thank you Satguru, Dada and pai family 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @leenaadvankar2775
    @leenaadvankar2775 2 ปีที่แล้ว +3

    १००% गुण मिळवण्याचा सोपा मार्ग, सतत कृतज्ञता व्यक्त करणे.
    खूपच सुंदर मार्गदर्शन.
    धन्यवाद दादा🙏

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 2 ปีที่แล้ว +1

    दादा थॉकयु दादा थॉकयु सद्गुरू थॉकयु दादा खूप खूप खूप मोलाचे मार्गदर्शन केले आंम्ही कृतज्ञतापूर्वक वंदन करते विठ्ठल विठ्ठल

  • @madhuriyamsanwar3421
    @madhuriyamsanwar3421 2 ปีที่แล้ว +7

    कृतज्ञता बद्दल फार छान सांगितले दादांनी जे आपल्या जवळ आहे त्याबद्दल कृतज्ञ असेल तर अजून आपली भरभराट होईल वाढत जाईल आणि स्टेटस बद्दल फार छान सांगितले आहे दादा खूपखूप धन्यवाद

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 2 ปีที่แล้ว +1

    कृतज्ञता हेच खरे शाणपन आहे Thank u dada

  • @purvasalgaonkar8707
    @purvasalgaonkar8707 2 ปีที่แล้ว

    कृतज्ञता हेच पुण्य🙏🌹🙏

  • @bhagwankhandekar807
    @bhagwankhandekar807 2 ปีที่แล้ว +13

    सातत्याने कृज्ञतापूर्वक राहणे हेच खरे जीवन thank you Dada

  • @savitathakur7513
    @savitathakur7513 2 ปีที่แล้ว +2

    विठ्ठल विठ्ठल सर्वांचे भले होवो