महायुतीने जाहीर केलेल्या कोणत्याही योजनेचा खेडेगावांमध्ये इफेक्ट झालेला नाही लोकांच्या चर्चेतून हे पूर्णपणे जाणवत आहे ( मी माझ्या कामानिमित्त खेडेगावामध्ये आठ दिवस फिरत आहे )
महाराष्ट्रात माहविकास आघाडी सरकार येत आहे...164+ ✌️ समतेच,लोकशाहीचं,विकासच महाविकास आघाडीचे सरकार.. सर्व जनता ऐकतेच्या आणि महाराष्ट्राच्या स्वाभीमानासाठी महविकास आघाडीसोबत ... जय महाराष्ट्र, जय भारत ❤
सरजी आज शरद पवारांची म्हतार पणात अशी अवस्था यावी जी ३८ व्या वर्षी तरुण मु.मंत्री झाले तीच स्थिती वयाच्या ८३ म्हणजेच ३८ ला उलट केले तर ८३ होते & हि परिस्थिती बदली नाही हि महाराष्ट्राची शोकांतीका नव्हे का ह्याचे एक कारण असे कि साहेब जर congg मध्ये राहीले असते देशातील तिकीट वाटप करते झाले असते
महायुतीने जाहीर केलेल्या कोणत्याही योजनेचा खेडेगावांमध्ये इफेक्ट झालेला नाही लोकांच्या चर्चेतून हे पूर्णपणे जाणवत आहे ( मी माझ्या कामानिमित्त खेडेगावामध्ये आठ दिवस फिरत आहे )
😊
महाराष्ट्रात माहविकास आघाडी सरकार येत आहे...164+ ✌️
समतेच,लोकशाहीचं,विकासच महाविकास आघाडीचे सरकार..
सर्व जनता ऐकतेच्या आणि महाराष्ट्राच्या स्वाभीमानासाठी महविकास आघाडीसोबत ...
जय महाराष्ट्र,
जय भारत ❤
नाही येत
हरियाणा पॅटर्न
@@examtime8326घंटा !
Xxxx.khalayshivay.shakhay.nahi@@examtime8326
@@examtime8326 swa.kartutwar.bharavasa.nahi.mhanun.pAytarn.lagarar
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
भाजपाचा दणदणीत पराभव करा.
जेव्हा अजित पवार यांच्या समोर शरद पवार यांच्यावर bjp चे लोक टीका करतात तेव्हा अजित पवार यांचा चेहरा वेगळाच होतो असे वाटते
After Maharashtra vidhansbha Election shinde gut and Ajit pawar game will over
मराठा आरक्षण आणि मनोज जा्रांगे पाटील फॅक्टर
❤❤
सर्वांना अंगावर घेण्याची मनस्थितीत मतदार आहेत ,,,,,,,(जाधव सर मतदारांची मानसिकता उमेदवारांना समजून सांगा विनंती)
फजित पवार यांनी स्वतः वर कारवाई करून घेतली. स्वयंगोल कसा करावा हे त्यांचे कडून शिकावे...!!!!
या सर्व गोस्थितीतून एक खरी गोष्ट आहे की जे प्रामाणिक पने काम करतात ते २५ वर्ष फक्त सत्रंजा टाकतात फक्त पैसा,आणि शो बाजी करतात त्यांचीच चलती आहे.
दादा ऐकाच व्यकतीला परत परत पद देणे हे बरोबर नाही ईतर लोक नाराज होतात अस झाल तर पक्षाला ऊभारी कशी मिळणार बघा थोडा विचार करा दादासाहेब
दादांना त्यांची लायकी आता कळाली असेल कमावलेले टिकते बळकावून पचत नाही अशा उलट्या होतात
कोणताच भुजबळ निवडणून येणार नाही. !!!
आषीश भाऊ पत्रकार परिषद दाखवली पण आवाज नव्हता.
गुलाबी जॅकेट एकदम जोरात
ज्या योजना या सरकारने दिल्या त्या आतापर्यंत कोण्ही दिल्या नाहीत
@@DJare-xh6lt 1.jagi.ka.gol.gol.firto.bhau
सगळेजण शरद पवार यांचे कडे गेले तरी त्यांचा ५५ आकडा fix आहे.😂
दादा जोरात
पडणार..
भाजपचे कामपूरता मामा असेच धोरण आहे.गरज संपली की भाजपा त्या नेत्याचे महत्व कमी करते
सरजी आज शरद पवारांची म्हतार पणात अशी अवस्था यावी जी ३८ व्या वर्षी तरुण मु.मंत्री झाले तीच स्थिती वयाच्या ८३ म्हणजेच ३८ ला उलट केले तर ८३ होते & हि परिस्थिती बदली नाही हि महाराष्ट्राची शोकांतीका नव्हे का
ह्याचे एक कारण असे कि साहेब जर congg मध्ये राहीले असते देशातील तिकीट वाटप करते झाले असते
गुजराती रंगा बिल्ला समोर कुर्निसात करणारी अनाजी पंताची औलाद इथे निपजली ही खरी शोकांतिका आहे
सिंगने पडणार पवारांकडे गेले तर
Awaz
अरे मानकर दादाला सोडू नका
Paya.pada.lavkar
आशिष भाऊ खूप द्विरुक्ती *repeatation* होत असते कृपया टाळण्याचा प्रयत्न करणे
शरद पवाराकडे जाणारे सगळे अँटी खाणार आहे
Yes Barbara hi
काय आहे पवारांकडे आपटी खायला
फक्त अजितदादा
@@VithalJagtap-j7l lok.sabhe.sarkhe
काका शकुनी असल्यावर दुसरा काय होणार ? परत पत्रकार काकाचे आश्रित.
@@vishwanathparundekar4929 shakuni.mama.bara.kans.mama.nako..to.sarvache.jiv.gheto
Atul benke la sharad pawar ubha kela nahi...sherkar tutari che umedwar asnar
अजित पवार टॉप गेनर असणार आहे
50jagabhenar.sarv.jinknarka
लोक सभा विसरा विधान सभे मध्ये आघाडीचा सुपडा साफ होणार
तरीही महा_महा युती+मनसे, रयत क्रांती, रासप यांची सत्ता येणार
कितीतरी योजनांची जनतेसाठी पाऊस पडणारे सरकार म्हणजे महायुती सरकार म्हणून ना आघाडी ना बिघाडी पुन्हा पुन्हा यावे असे महायुती सरकार
तुजेच पैसे मागच्या खिस्यातून काढून पुढच्या खिस्यात टाकतात ना शेतिमाल ला भाव आणि महागाई तर विचारुच नका
रामकृष्ण हरी आता नाही वाजत तुतारी
Pawarsaheb ni maratha samajasathi kay kele tyanni je kele tech tyanchya vatela aale,je tutarit jat aahe te sagle swarthi aahet
कितीतरी योजनांची जनतेसाठी पाऊस पडणारे सरकार म्हणजे महायुती सरकार म्हणून ना आघाडी ना बिघाडी पुन्हा पुन्हा यावे असे महायुती सरकार