Hyderabad Hindu Muslim Honour Killing: हिंदू तरुणाची मुस्लीम पत्नीच्या घरच्यांकडून भर रस्त्यात हत्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • #BBCMarathi #HinduMuslim #HonourKilling #Hyderabad
    आंतरधर्मीय लग्नामुळे नागराज नावाच्या एका तरुणाची त्याच्या मुस्लीम धर्मीय पत्नीच्या घरच्यांनी भररस्त्यात हत्या केल्याची घटना हैदराबादमध्ये घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीत या दोघांचं लग्न झालं होतं. पण तिच्या घरच्यांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. पाहा नेमकं काय घडलं.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 787