तिसरा दिवस गाडी शिकण्याचा//माझ्यासाठी ड्रेस कोणी पाठवले//किचनची साफसफाई केली//daily routine vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2024

ความคิดเห็น • 543

  • @madhavimali9036
    @madhavimali9036 5 วันที่ผ่านมา +34

    ड्रेस एक नंबर आहेत हे तू रोज वापरू शकतेस आणि तू खूप छान दिसतेस ड्रेस मध्ये

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      हो ताई छान आहेत मला आवडले हलकाफुलक आहे कम्फर्टेबल आहेत खूप मनापासून तुझे आभारी आहे

  • @PoojaKale-wo5dv
    @PoojaKale-wo5dv 5 วันที่ผ่านมา +30

    आधी एकदा वॉश कर ड्रेस ..नतर शिलाई मार म्हणजे कळेल किती टीप मारायची ते. ड्रेस छान आहेत.

    • @Tyuii56
      @Tyuii56 4 วันที่ผ่านมา +5

      ताई तु सागरच्या गाडीला गारवा घेऊन गेली पण त्यांनी तुला साडी का घेतली नाही 🥺मला हे आवडत नाही तुझी भावजय दिसते त्या पेक्षा चलाख आहे ओटी तरी नंदेची भरायची ना सगळं गोळा करुन नंदेच घेते तु तीच्या मुलांना पण किती जिव लावते पण ती तुझ्या मुलांना कधीच विचारलेली दिसत नाही तू एक चांगली म्हणून आहे एक ताई तुला हा प्रश्न करत आहे पण तू उत्तर दिलं नाही मला पण हा पडलेला पण मी कसं विचारू म्हणून विचारलं नव्हतं रागाला येऊ नको पण तिला अजिबात तुम्ही वळण लावलं नाही कधीच कोणतं कर्तव्य करताना ते दिसत नाही तूच सगळं कर्तव्य करते

    • @Rani56622
      @Rani56622 4 วันที่ผ่านมา

      ​@@Tyuii56हो हा प्रश्न मला पण पडलेला🤔 शिवानी खूप कंजूस बाई आहे, ती कधीच नंदेला काहीच देत नाही, रक्षाबंधन दिवाळीला नितीन दादा साड्या घेतो, ओवाळणी टाकतो सगळं नंदेच गोळा करून घेऊन जाते, वास्तुशांतीला साडी घेतली हीन एकुलती एक नंदेला एकदम हलकी, स्वतःबरोबर तिला साडी पण घ्यायची झाली नाही, ती खूपच बेकार आहे मला तर अजिबात आवडत नाही शिवानी..‌.......

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา +1

      हो ग ताई मी तसंच करणार आहे पण मला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं त्यामुळे टीप मारलेली आहे पण ती हलकी आहे पुन्हा व्यवस्थित मी मारू शकते काढून

    • @relaxmoonnight1476
      @relaxmoonnight1476 4 วันที่ผ่านมา +4

      चांगली आहे त्यांची फॅमिली भाऊ भावजय पण उगीच गैरसमज निर्माण नका करू​ त्यांच्यात@@Tyuii56

    • @meenarewatkar8653
      @meenarewatkar8653 4 วันที่ผ่านมา +1

      Ek number dress 👗 hai

  • @vaishalikulkarni3714
    @vaishalikulkarni3714 5 วันที่ผ่านมา +8

    सोनाली ड्रेस खूप छान आहेत पण निळ्या रंगाचा ड्रेस मला खूप आवडला आणि तो तुला खूप छान दिसत आहे

  • @user-gb7wi5tt2s
    @user-gb7wi5tt2s 5 วันที่ผ่านมา +4

    ताई तुला हा ड्रेस चा कलर खूप छान दिसतो ब्लॅक चा😊❤❤

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 5 วันที่ผ่านมา +2

    Hi tai nice blog खूप छान ड्रेस आहेत आज गाडीचा 3रा दिवस खूप छान चालवलीस गाडी 👌🏻💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु 🌺🙏🏻

  • @user-ff2tu6cy7j
    @user-ff2tu6cy7j 5 วันที่ผ่านมา +12

    ताई ड्रेस मध्ये खूप छान दिसतेस वापरू शकते रोज❤❤ प्राईज काय आहे

  • @suchitakachave2948
    @suchitakachave2948 5 วันที่ผ่านมา +7

    ड्रेस खूप छान आहेत. रंग हि छान आहेत. त्या ताई च्या व्यवसायासाठी भरपूर शुभेच्छा.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much सुचिता ताई 🙏

  • @kamallandge9242
    @kamallandge9242 5 วันที่ผ่านมา +2

    खुप छान चालवत आहे

  • @shorts_885
    @shorts_885 5 วันที่ผ่านมา +4

    Chan yayla lagli ahe g gadi tai

  • @sahilawate6957
    @sahilawate6957 5 วันที่ผ่านมา +1

    Khup chan calavat ahe sonali tu gadi very nice

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 3 วันที่ผ่านมา

    Khup chan dress mast video😊😊

  • @pramodnanavre3736
    @pramodnanavre3736 5 วันที่ผ่านมา +1

    हो ताई खूप छान आहेत ड्रेस आणि तुला खूप छान दिसतात मला खूप आवडले ड्रेस

  • @PoonamPatil-v1m
    @PoonamPatil-v1m 5 วันที่ผ่านมา +2

    ताई ड्रेस खूप छान दिसतो👌👌

  • @rupalirasankar4642
    @rupalirasankar4642 5 วันที่ผ่านมา +7

    अ ग ताई चॉपर दे फेकून घे दुसरं ते जास्त चालत नाही तेवढंच तीन महिने चालत. माझं पण असंच झालं आहे. 140/रू. ला तर येत.

  • @jyoshnapatil8696
    @jyoshnapatil8696 5 วันที่ผ่านมา +3

    Shree swami samarth tai

  • @Shama46687
    @Shama46687 4 วันที่ผ่านมา +4

    अगं ताई एक विचारायचं राहून गेलं.... ते म्हणजे तू गारवा घेऊन गेल्यानंतर तुझ्या भावजय ने.... तुला रिटर्न काय केलं..... बहीणीला साडी घेतली नाही का सागरने.......

  • @krantidevighadage3306
    @krantidevighadage3306 5 วันที่ผ่านมา +1

    ड्रेस खूप छान आहे ताई

  • @shamalthakare4077
    @shamalthakare4077 5 วันที่ผ่านมา +7

    ड्रेस खुप छान, गाडी छान शिकत आहे 👌👌👌👌

  • @dhanshrirawal6908
    @dhanshrirawal6908 3 วันที่ผ่านมา +1

    मस्त आहेत ड्रेस 😍

  • @akshatakadam8380
    @akshatakadam8380 5 วันที่ผ่านมา +9

    Chan aahet. Price kiti

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 5 วันที่ผ่านมา +2

    तिसऱ्या दिवशी तुला एवढी छान गाडी आली की मी तुझा आनंद बघू नाही शकत आणि मी पण

  • @rupalirasankar4642
    @rupalirasankar4642 5 วันที่ผ่านมา

    ताई मस्त चालवते तु गाडी. एकदम मस्त.

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 4 วันที่ผ่านมา

    Very nice dresses color also nice.

  • @sisterslove3136
    @sisterslove3136 5 วันที่ผ่านมา +4

    Tai तुमचं बेसिन कोणतं आहे. स्टील सिंक नाही वाटत कोणतं आहे ते सांगा

  • @sachinpandhavle8240
    @sachinpandhavle8240 4 วันที่ผ่านมา

    अगं सोनाली स्टीलचा चोपर घे स्टीलचे पण खूप छान आलेत आहेत

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 5 วันที่ผ่านมา +24

    ड्रेस एक नंबर आहेत हे तू रोज वापरू शकतेस तुला इतका छान दिसते ड्रेस दररोज घालत जा श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      हो ग ताई अगदी हलकाफुलका आहे कुठेच असं फिलिंग होत नाही इरिटेट पणा नाही ना सेफ्टी कुठे हलते असं काहीच वाटत नाही

  • @santoshamburle2246
    @santoshamburle2246 5 วันที่ผ่านมา

    Sona dress ek no colour Chan 👌 aahet pun ekda wash kar Karn cotton aahe te kapd aata baki blog Chan 👌🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 4 วันที่ผ่านมา +2

    खुप छान शिकत आहे ताई अजुन चांगलं शिकाल दादाचं वजन कमी झालं आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา +1

      Thank you so much रेश्मा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @manisharajendarjadhav4811
    @manisharajendarjadhav4811 4 วันที่ผ่านมา +1

    ‼️🌺🙏 श्रीं स्वामी समर्थ🙏🌺‼️
    खुपच सुंदर ड्रेस आहे सर्व कलर छान आहे तुला छानच दिसतात तू गाडी शिकतेय तिथले आजूबाजूचा परिसर छान हिरवळ खूप छान वाटते बाकी सर्व १ नंबर तू दादा❤❤❤🍫🍫🍫🍫🙏🙏🤩😍🤩😍😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @madhuridhsade8544
    @madhuridhsade8544 5 วันที่ผ่านมา +1

    👌👌👌

  • @PranitaPatil-km2ic
    @PranitaPatil-km2ic 5 วันที่ผ่านมา

    Nice dress Tai nice recipe Tai shree Swami Samarth Tai and Dada nice Vlog Tai tai gadi Chan Jamil ki tai💕🧿🧿🧿🧿🧿😘💕🥰😋😋😋😋👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌❤️💖😃

  • @neetamarathe6247
    @neetamarathe6247 5 วันที่ผ่านมา

    Hi sonali dreese kup chan aahet tu aadhi regular dreese vaprat hotise aani aata new ghari aalypasun gawun ka vaparetese aata dresse vaparat ja chanvatatat

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 4 วันที่ผ่านมา +1

    Nice vlog dear 🙏❤...mast Jupiter progress dear keep it up 👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 วันที่ผ่านมา

      Thank you so much रुपाली ताई 🙏

  • @OP_PRANAY_360
    @OP_PRANAY_360 5 วันที่ผ่านมา +5

    छान वाटतोय डेस तुम्हाला

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      ताई खूप मनापासून तुझे आभारी आहे

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai dress khup chan aahet .❤❤ Shree Swami Samarth ❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @Poojavijay36
    @Poojavijay36 4 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ🙏 ताई खूप छान दिसतो ड्रेस तुला

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 วันที่ผ่านมา +1

      Thank you so much पूजा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @divyansh7997
    @divyansh7997 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @dnyaneshwartekale657
    @dnyaneshwartekale657 5 วันที่ผ่านมา +2

    ड्रेस खूप छान आहेत गाडी छान चालवताय

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much dear 💖❤️❤️

  • @RutujaTak
    @RutujaTak 4 วันที่ผ่านมา +1

    तुमचा आणि दादा चा स्वभाव खूप चागलं आहे ❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much ऋतुजा ताई 🙏

  • @sarikasalunkhe8249
    @sarikasalunkhe8249 5 วันที่ผ่านมา +2

    Hii Sonali 😊 dress khup chan ahet. price kay ahe g.gadi chan jamli ki 😊 shree Swami Samarth 🙏

  • @pratibhachaure5770
    @pratibhachaure5770 5 วันที่ผ่านมา +1

    खुप छान ड्रेस आहेत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much प्रतिभा ताई 🙏

  • @PushpaWavhal-mk5bj
    @PushpaWavhal-mk5bj 4 วันที่ผ่านมา +1

    ताई ड्रेस खूप छान आहेत आणि तूला दिसतो हि छान गाडी खूप छान शीकतीये श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      खुप खुप आभारी आहे पुष्पा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 4 วันที่ผ่านมา +1

    कमेंट करायला वेळ झाला मला ड्रेस छान दिसत आहे ताई. गाडी चालवण्यात एक नंबर.❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      खुप खुप आभारी आहे अनुराधा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ShraddhaGaikwad-wy7wj
    @ShraddhaGaikwad-wy7wj 5 วันที่ผ่านมา +1

    Gadi khup chan chalvali tai ek no 😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much श्रद्धा ताई 🙏

  • @gitathorat1374
    @gitathorat1374 5 วันที่ผ่านมา +1

    ताई ते ट्रालीचे कागद कुठून आणले

  • @RajendraNangare-mn2uq
    @RajendraNangare-mn2uq 4 วันที่ผ่านมา +1

    ताई विडीओ छान दोन्ही ही ड्रेस छान आहेत आणि तुम्ही घातलेला ड्रेस मस्त दिसतोय ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ranjanakanade2641
    @ranjanakanade2641 5 วันที่ผ่านมา +2

    Dress. Khupach chhan aahe kimmat kiti aahe sang tai baki vidoe nehmipramanech mst, shree swami samarth 🙏✨ tai

  • @snehalkamthane9941
    @snehalkamthane9941 4 วันที่ผ่านมา +1

    Blue colour chan ahey ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much स्नेहल ताई 🙏

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127 5 วันที่ผ่านมา +2

    ड्रेस खूप छान आहेत.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much संगिता ताई 🙏

  • @dipalisawalkar6744
    @dipalisawalkar6744 5 วันที่ผ่านมา +1

    Bhari vlog Shri Swami Samarth ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much दिपाली ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 5 วันที่ผ่านมา +1

    Sunder dresss

  • @rupalirasankar4642
    @rupalirasankar4642 5 วันที่ผ่านมา +2

    ताई ड्रेस कलर खूप सुंदर. आणि तुला दिसतो ही छान.

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 4 วันที่ผ่านมา +2

    👌👌👌👌👌

  • @ravindrapatil6663
    @ravindrapatil6663 5 วันที่ผ่านมา +1

    Khup chan aahet dress mast

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much dear 💖❤️❤️

  • @DurgaJogi-no1hz
    @DurgaJogi-no1hz 4 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ ताई ड्रेस खुप छान आहे

  • @BhavnaBaviskar-ig8dh
    @BhavnaBaviskar-ig8dh 5 วันที่ผ่านมา +1

    Khup chan dress

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 5 วันที่ผ่านมา +1

    खूप छान आहेत ड्रेस❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much अंजली ताई 🙏

  • @Anime_edit382
    @Anime_edit382 4 วันที่ผ่านมา

    Dada sonalila gadi chalwat chalwat indicater lawyla ,horn wajwyla ,mirr nadhe back side baghne hya goshti pan sanga tychi sawy padun jail,baki sona,gadi chan chalvtes

  • @AkkachiRecipe
    @AkkachiRecipe 5 วันที่ผ่านมา +2

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @user-ph2yc3vk4r
    @user-ph2yc3vk4r 5 วันที่ผ่านมา +1

    👌🏻👌🏻हे ड्रेस

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much dear 💖❤️❤️

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 5 วันที่ผ่านมา +2

    Dress chan distoy,shree swami samarth

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much सुरेखा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @VishalPatil-rf4sb
    @VishalPatil-rf4sb 5 วันที่ผ่านมา +7

    Tai jr dress cotton che astil tr adhi ekda dhun ghya..mg fitting kra ...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      हो ताई कॉटन आहेत अग मला दाखवायचे होते व्हिडिओमध्ये म्हणून नाहीतर मी पाण्यातूनच काढते पहिल्यांदा कपडे आणि मग शिलाई मारते

  • @vaishalipannase6147
    @vaishalipannase6147 5 วันที่ผ่านมา

    मी ताई तुला हेच रोल आणायला सांगितले होते❤

  • @reshmapatil6799
    @reshmapatil6799 5 วันที่ผ่านมา

    Tai tu barik zalis ka g.as vatte pn chan distes😊😊❤

  • @surekhamusale3951
    @surekhamusale3951 5 วันที่ผ่านมา +1

    हबऀल लाईफ कोण घेते खुप छान आहे रीजल्ट

  • @janapanchal810
    @janapanchal810 4 วันที่ผ่านมา +1

    माझ्या पण मिस्टरांनी अशीच गाडी शिकवली

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      जना ताई ही पद्धत मला खूप बरी वाटली कारण हे सोबत असल्यामुळे पडण्याची भिती वाटत नाही thank you so much dear 💖❤️❤️

  • @shorts_885
    @shorts_885 5 วันที่ผ่านมา

    Khoop chan ahe tai dress ani tula chan dista ahe amhi pan aksun ch mhanto tai

  • @Nayankale22
    @Nayankale22 5 วันที่ผ่านมา +1

    Kupchan tai 😊

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 4 วันที่ผ่านมา +1

    Khop chhan aahe dress tai mala far avadle shree Swami samartha

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 วันที่ผ่านมา

      Thank you so much रुचिरा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @Pratibha_999
    @Pratibha_999 5 วันที่ผ่านมา

    Video akdam mast. Dada magun palat Astana tu jo vidio palvlays te baghun mi parva pan Ani Aaj pan khup khup hasle. Bichare dada. Tyanna thode aalle gavti chaha ase sagle khalun mast dudhacha chaha banvun de . 😀❤❤❤❤❤❤❤❤

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 5 วันที่ผ่านมา +1

    Tai dress khup Chan ahet tumhla khup Chan दिसतायत shree Swami Samarth 🥰👌 video mast 🥰♥️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much वैशाली ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @dhanshrirawal6908
    @dhanshrirawal6908 3 วันที่ผ่านมา +1

    ताई ड्रेस छान आहेत मला ही आवडले तुला खुप छान दिसत आहे कलर ही छान आहे 😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 วันที่ผ่านมา

      Thank you so much धनश्री ताई 🙏

  • @sharmilashende7572
    @sharmilashende7572 5 วันที่ผ่านมา +3

    Shree Swami Samarth tai 😊

  • @swatitodmal9249
    @swatitodmal9249 4 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ ताई आणि दादा, ताई ड्रेस दोन्ही पण खूप छान दिसत आहे तुला..fitting नको करू आक्षेल तो दुतल्यानंतर ..गाडी छान चालवत आहेस ..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @nishabandgar1606
    @nishabandgar1606 5 วันที่ผ่านมา +1

    Chan ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much निशा ताई 🙏

  • @navanthraut1537
    @navanthraut1537 5 วันที่ผ่านมา +2

    🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 5 วันที่ผ่านมา +2

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 5 วันที่ผ่านมา +2

    Wah khup chan ahe tu beautiful dis nar you are beautiful

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา +1

      Thank you so much कल्पिता ताई 🙏

    • @kalpitaankolekar3478
      @kalpitaankolekar3478 4 วันที่ผ่านมา

      U r most welcome my sweet tai​@@pranjalShindevlogs

  • @swatisangar1062
    @swatisangar1062 5 วันที่ผ่านมา +1

    Ak number tai🎉🎉😊😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much स्वाती ताई 🙏

  • @varshakumbhar5564
    @varshakumbhar5564 5 วันที่ผ่านมา +1

    Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥ dress khup chaan aahet. Gadi chaan chalvali tai❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much वर्षा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @user-gc4xq7hi7u
    @user-gc4xq7hi7u 5 วันที่ผ่านมา +1

    Shree swami samarth tai khup chan disat ahe tai tula dress gadi pn chali jamti tula all the best tai lavkar gadi sikana sadhi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 5 วันที่ผ่านมา +1

    Nice vlogs nice dress ❤️😊🤗

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much ज्योती ताई 🙏

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 5 วันที่ผ่านมา +2

    गाडी छान चालवतेस वां भारी बघून खूप छान वाटले दादा ची मात्र दमछाक होते आहे 😂

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much सुनिता ताई 🙏

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 5 วันที่ผ่านมา

    Sona dress khoob chan h tu chan distay 👌👌 gadi mast chalote dress aksun gale mahnje shink ghale amhi pan aksun gale asa bolto bhau cha nakki vajan Kami hoil

  • @Neha_Surve
    @Neha_Surve 4 วันที่ผ่านมา +1

    Dress khoop sundar aahet .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much नेहा ताई 🙏

  • @asmitaparit1852
    @asmitaparit1852 5 วันที่ผ่านมา +3

    Hi ताई तु हर्बल चे न्युट्रीशन घेतेस का ❓तुझ्या कपाटात त्याचे डबे दिसले

  • @user-jy7fy2gt1e
    @user-jy7fy2gt1e 5 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ ताई रिस्पॉन्स छान दिसतोय तुला गाडी छान तालुके ताई तू

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much dear 💖❤️❤️🙏, श्री स्वामी समर्थ 🙏

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 4 วันที่ผ่านมา +1

    ड्रेस खूप छान आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much प्राची ताई 🙏

  • @sujataghosalkar8436
    @sujataghosalkar8436 4 วันที่ผ่านมา +1

    ❤❤ khup chhan dress 👗 ahet

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much सुजाता ताई 🙏

  • @Deepmalasatankar
    @Deepmalasatankar 4 วันที่ผ่านมา +1

    Nice dress tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much दिपमाला ताई 🙏

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 5 วันที่ผ่านมา +2

    ताई ड्रेस खूप छान आहेत तुला खूप सुंदर दिसत आहेत आता ताई पूर्ण बँलन्स करून गाडी चालवता येते दादांची पळून पळून दमछाक झाली आहे ताई आजचा तिसरा दिवस तू खूप नीट अशी गाडी चालवत आहेस .ताई ते ट्रालीमध्ये पेपर घातली आहेस ना ते सहज फाटत नाही ना युज करायला चांगले आहेत ना . 👌👌👍👍🌹🌹♥️♥️♥️💖💖💖🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌹🌹
    🌹🌹🙏🏻🙏🏻जय वैभवलक्ष्मी माता🙏🏻🙏🏻🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา +1

      हो ताई ते पेपर छान आहेत हाताने फाटत नाहीत कात्रीनेच कापावे लागतात मला तर खूप आवडले thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @ahmikholapuri5547
      @ahmikholapuri5547 4 วันที่ผ่านมา +1

      ​@@pranjalShindevlogsThank you so much My Dear Sweet Tai ♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @archanachougale4491
    @archanachougale4491 5 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏ताई dress खूप छान आहे त आणि कलर तूला खूप छान दिसतात. गाडी शिकण्यात छान प्रगती आहे... ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      खुप खुप आभारी आहे अर्चना ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 5 วันที่ผ่านมา +2

    Wow aaj 1st comment ❤❤❤❤

  • @user-mr9kl4ti6r
    @user-mr9kl4ti6r 5 วันที่ผ่านมา +1

    Dress Chan dosto Tai gadi pan chan chalva all the best 👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much dear 💖❤️❤️

  • @gitathorat1374
    @gitathorat1374 5 วันที่ผ่านมา +2

    ताई ड्रेस छान आहेत कलर दोन्ही छान आहेत. किती किंमत आहे

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 5 วันที่ผ่านมา

    Nice dress

  • @Virat-Gamer55
    @Virat-Gamer55 5 วันที่ผ่านมา +2

    Sri swami Samarth tai❤❤

  • @nandatambe512
    @nandatambe512 5 วันที่ผ่านมา +1

    Hi Tai khup chhan Sunder vlog ताई तुझे ड्रेस खूप छान सुंदर आहे खूप

    • @nandatambe512
      @nandatambe512 5 วันที่ผ่านมา +1

      तु गाडी छान चालवत आहे मस्त प्रगती आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      खुप खुप आभारी आहे नंदा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much dear नंदा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @shaikhshakir2937
    @shaikhshakir2937 5 วันที่ผ่านมา +8

    श्री स्वामी समर्थ...🙏सोनाली ताई खूप छान चालवत होती गाडी. खुप आनंद झाला. अजून एक गोष्ट महिला साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना चालू झाली आहे. तुझ्या इथे पण बग आणि तुझ आणि प्रांजल चा फ्रॉम भरून टाक. बाकी तुम्हा खूप सार प्रेम.... Love u so much ❤❤❤ डास येतात ना घरी माझ्या कंपनी नंबर दिला होता पण call pn नाही केला....❤

    • @VidyaNagvekar
      @VidyaNagvekar 4 วันที่ผ่านมา +3

      Pranjalcha kasa bhrnar tai form ti ajun 21 purn nahi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      ताई आमचे आयटी रिटर्न जातं त्यामुळे नाही मिळू शकत thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 วันที่ผ่านมา

      हो विद्या ताई अगदी बरोबर आहे thank you so much dear 💖❤️❤️

  • @pratikshaparab6606
    @pratikshaparab6606 5 วันที่ผ่านมา

    Must distho 👗 tula