ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

मेहुणीला सोडायला गेलो कामावर दादरला 😍 | दादरमधील ख्रिश्चन प्रेमळ माणसं - Panvel (Navi Mumbai)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2021
  • मेहुणीला सोडायला गेलो कामावर दादरला 😍 | दादरमधील ख्रिश्चन प्रेमळ माणसं - Panvel (Navi Mumbai)
    आम्ही मेहुणीला सोडायला कामावर दादरला गेलो होतो. मेहुनी आमच्या पनवेलच्या घरी पंधरा दिवस होती. सध्या तिला एक दादरमध्ये घरकाम मिळालं आहे. दोन गोंडस मुलींना संभाळायचे काम त्या करणार आहेत. काही महिन्यात त्यांचे मिस्टर आणि त्या वडाळ्यात भाड्याने राहणार आहेत. आम्ही बरेच दिवस काम बघत होतो पण एकदाचे काम लागले. आता त्या काम लागल्यावर खूप खुश आहेत. पुन्हा कधीतरी सुट्टीमध्ये पनवेल येथे आमच्या घरी येतील. मावशीला सोडायला आम्ही दादर येथे गेलो. पनवेल ते वडाळा असा ट्रेनने प्रवास केला. पाऊस खूप पडत होता. सध्या अचानक पाऊस सुरू झालाय. कामावर पोचल्यावर तिथली माणसे खूप प्रेमळ भेटली. ख्रिश्चन प्रेमळ माणसे भेटल्यावर ताईंना खूप बरे वाटले. ते कुटुंब आपले व्हिडीओ प्रेमाने मायने बघत असतात. आम्ही सर्वांनी एकत्र बसून जेवण केले. तवा पुलाव आणि सुरमई माशाचे कालवण ताईंनी केले होते. आम्ही संध्याकाळी मावशीला कामावर सोडून परतीच्या प्रवासाला निघालो. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेन्ट करायला विसरू नका. #MehunilaSodayalaGeloKamavarDadarla #DadarmadhilChristianPremalamansa #PanvelToDadarTrainTraveling #PanvelToDadarTraveling #sforsatish
    आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatish_official
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

ความคิดเห็น • 396

  • @harshavardhinijadhav6211
    @harshavardhinijadhav6211 2 ปีที่แล้ว +46

    कोणतेही काम छोटे नसते.खूप छान सतीश. मेव्हुणीची किती काळजी करतोस.तिला तिकडे सोडताना किती गहिवरलास.तू खूप प्रेमळ आहेस.तुम्ही दोघेपण.God bless u.All the best.मुलीला सासरी सोडून जाताना वाटतं तसेच दोघे हळवे झाले होते.माणसं छान आहेत. डोंट वरी.ते घेतील काळजी.

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 ปีที่แล้ว +3

      होय अगदी बरोबर 👍👍

    • @rajutamhankar6693
      @rajutamhankar6693 2 ปีที่แล้ว +3

      अगदी खर आहे, काम हे कामच आहे ते कोणतेही काम असो.

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 ปีที่แล้ว +2

      खरोखर
      " कोकणातली माणसं साधी भोळी"
      "मनामध्ये त्यांच्या भरली शहाळी "
      हे खरच आहे खूप मोठ्या मनाची आहेत म्हणूनच तर तुम्ही इतरांना मदत करता. आमच्या भागातले लोक असे नाहीत एकमेकांना मदत करणं त्यांच्या रक्तात नाही की काय असा प्रश्न पडतो? सतीश दादा तुम्ही आणि इतर सर्वांनी प्लीज मला मदत करावी अशीच एक इच्छा आहे. मी यूट्यूब चैनल फक्त माझ्या आईच्या आणि भैय्या च्या आठवणी शेअर करण्यासाठी सुरू केलेला आहे🙏🙏 प्लीज मला मदत करा🙏🙏

    • @rajutamhankar6693
      @rajutamhankar6693 2 ปีที่แล้ว +1

      @@RuchiraAapliVandana ताई तुमच्या युट्यूब चॅनेलचे नाव काय आहे?

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 ปีที่แล้ว +1

      @@rajutamhankar6693 Ruchira Aapli Vandana हेच नाव आहे त्याला टच करून पहा 🙏🙏 तुमच्यासारख्या चांगल्या माणसांची गरज आहे मला🙏🙏

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 ปีที่แล้ว +50

    मावशी मीस यू खरच व्हिडिओ पाहताना रडायला आले आपण एक फँमिलीसारखे आहोत म्हणून पाहताना खरच खूप खूप वाईट वाटले मावशी पंधरा दिवस होती पण स्वभाव खूप शांत व छान आहे त्यांची सवय झाली वर्षा ताईंचाही चेहरा नाराज होता कितीही असली तरी बहिण आहे मावशी पण आनंद ही आहे कामाला लागल्या कारण कष्टाने नेहमीच माणूस मोठा होतो मग ते कुठलेही काम असू द्या दुसर्यांनंसमोर पैशासाठी हात पसरायला लागत नाही मानाने राहू शकतो दादा तुम्ही मनाने खूप मोठे आहात असाच आनंद वाटत रहा स्वामी समर्थ तुम्हाला काही कमी पडू देणार नाही मावशी लव यू 🙏🙏🙏☺

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 ปีที่แล้ว +2

      खरचं व्हिडिओ खूप छान होता 👍👍🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 ปีที่แล้ว +1

      ❤️❤️⚡

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 ปีที่แล้ว +1

      @@SFORSATISH दादा मी तुम्हाला Instagram page follow करेन 👍🙏

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 2 ปีที่แล้ว +29

    खुप शांत आणि प्रेमळ आहे मावशी तीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आम्ही हीभावुक झालो तीची खुशाली कळवत जा

  • @acharekarshreya7437
    @acharekarshreya7437 2 ปีที่แล้ว +15

    🥰तेजल ताई मला खूप आवडली.🥰 तिची खूप प्रगती होवो ही🙏 स्वामी चरणी प्रार्थना🙏

  • @anujalawand4454
    @anujalawand4454 2 ปีที่แล้ว +14

    नमस्कार दादा..आणि वर्षा..खूप हळवे क्षण असतात असे...वर्षाल आणि तिच्या बहिणीला काय वाटत असेल हे आम्हाला फिल होतंय...खूप attachment असते बहिनिंमध्ये.. लास्ट क्षणाल आमचे डोळे पाणावले...वर्षा चा चेहरा खूप रडवेला झाला होता...खूप प्रेम आहे तीच बहिणीवर...अशाच सोबत रहा दोघी..शेवटपर्यंत...🙏🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 ปีที่แล้ว

      Hoy jarur, thank you

  • @pravinwanivadekar7326
    @pravinwanivadekar7326 2 ปีที่แล้ว +4

    खुप चांगली माणसं मिळालीत आहेत मावशी खुश राहिल तिथे स्वामी समर्थ आहेत त्यांच्या पाठीशी

  • @RuchiraAapliVandana
    @RuchiraAapliVandana 2 ปีที่แล้ว +13

    दादा हा व्हिडिओ बघून खरोखर खूप भरून आलं😊आम्ही पण पाच बहिणी आहोत ...आणि माझ्या मिस्टरांचा नाव सतीश आहे. तर माझे मिस्टर त्यांना बहिणींना माझ्या त्यांच्या बहिणीसारखं लक्ष देतात....मला असे वाटायचे की माझे मिस्टर एवढं मेहुण्यासाठी करतात. आज तुम्हाला पाहून खरोखर खूप छान वाटलं 👏👏🙏🙏 माझे मिस्टर झालं किंवा दादा तुम्ही झालात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही 👍👍 मेव्हण्याणला बहिणी सारखा आदर देता खूप छान 👍👍🙏🙏

    • @milindaidale8167
      @milindaidale8167 2 ปีที่แล้ว +2

      Tai Always we should care each one family members, nice message 🙏🙏

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 ปีที่แล้ว +1

      @@milindaidale8167 दादा खरोखर काही माणसे चांगली असतात तर काही माणसे इतरांना समजून घेत नाहीत. आणि यामुळेच मी शक्यतो कमेंट जास्त करत नाही पण सतीश दादांचे vlog छान असतात 👍. मी माझ्या भैय्याच्या आणिआईच्या आठवणी शेअर करते माझ्या यूट्यूब चैनल वर तरी प्लीज माझ्यापण यूट्यूब चैनल ला भेट द्या आणि व्हिडिओ आवडले तरच मला सपोर्ट करा🙏🙏
      सतीश दादाला तर आपल्या सर्वांचा सपोर्ट असेलच आणि लवकरच त्यांची 500 k होऊदेत 👍
      कारण माझ्या भागातले लोक एकमेकांना सपोर्ट करण्यासारखे नाही येत खूप वाईट वाटतं 😔 खरोखर कोकणातली माणसं खूप छान आहेत 🙏🙏 माझी खूप इच्छा आहे कोकणामध्ये फिरायला येण्याची,माहित नाही कधी पूर्ण होईल. 🙏🙏

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 ปีที่แล้ว +1

      Thank you ❤️ jarur bhet hoil

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 ปีที่แล้ว +1

      @@SFORSATISH thank you SATISH Dada 🙏

    • @nandiniurankar1796
      @nandiniurankar1796 2 ปีที่แล้ว

      Khupach chan bhau.Video baghtana raddu aala.

  • @harshavardhinijadhav6211
    @harshavardhinijadhav6211 2 ปีที่แล้ว +13

    किती हळवे आहात. खूप सरळ साधा स्वभाव आहे तुमचा.तुम्हाला चुकल्या चुकल्या सारखं वाटतंय ते आमच्यापर्यंत पोचलं.माझ्याही डोळ्यात पाणी आलं.तुम्हीही आनंदी रहा.

  • @vilasmohite7854
    @vilasmohite7854 2 ปีที่แล้ว +19

    व्हिडिओ खूप होता, शेवटी इमोशनल झालो, ताईंना पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐

  • @user-ft6ht1xh8b
    @user-ft6ht1xh8b 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान दादा👌👍 तुम्ही एकदम साधे हा, तुम्हाला कसला गर्व नाही..... 👍

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 2 ปีที่แล้ว +9

    हा व्हिडीओ पाहून इमोशनल झाले... दादा तू आणि वर्षा ताई खुप चांगले आहात..किती आपुलकी आहे तुमच्या कडे..असेच रहा

  • @kalpanapadalikar7455
    @kalpanapadalikar7455 2 ปีที่แล้ว +3

    कोणतही काम हे काम असत कष्टाची भाकरी हिच गोड लागते. हेच खर भविष्यासाठी शुभेच्छा ताईंना

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 2 ปีที่แล้ว +23

    खूप छान माणसे.आहेत.काम कसलेही असो .त्याची लाज नसावी.माणूस लहानाचा मोठा होतो.छान मावशी .आनंदात रहा.असे मिळणे हे खरेच नशीब आहे.सुरक्षित.पुढील वाटचालीस मावशीला शुभेच्छा.

    • @akshatasakpal8140
      @akshatasakpal8140 2 ปีที่แล้ว +1

      दादरला कुठे कामाला

    • @akshatasakpal8140
      @akshatasakpal8140 2 ปีที่แล้ว +1

      मी दादरला च राहते दादा तु दादरमध्ये आला होतास खुप छान वाटले व्हिडिओ मधे आमचा दादर दाखवला मस्त

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 ปีที่แล้ว

      ❤️❤️

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 2 ปีที่แล้ว +9

    खूप छान वलॉंग सतीश. तुझे विडिओ नसतात तर तुझा दिनक्रमच तु सांगत असतोस त्यामुळे तिथे अभिनय नसतो तर खरीखुरी कहाणी असते आणि तुम्हाला दोंघांचा स्वभाव अतिशय साधा,सात्विक,प्रेमळ आणि अत्यंत प्रामाणिक. खरेच छान वाटते तुझे विडिओ बघताना. तु लवकरच एक मिलियन subscribers चा टप्पा गाठो हीच सदिच्छा.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 ปีที่แล้ว +3

      Thank you ❤️

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 ปีที่แล้ว +1

      सतीश दादा मला पण असं वाटतं की लवकरच
      1 M कम्प्लीट होतील 👍👍 कारण कोकणातील लोक एकमेकांना सपोर्ट करतात नाहीतर आमच्या भागातील 😔

    • @rajutamhankar6693
      @rajutamhankar6693 2 ปีที่แล้ว

      @@SFORSATISH सतीश भाऊ फोन नंबर दे मला प्लीज, तुझे सगळे व्हिडिओ छान असतात. तुझी आई कोकणात असते माहित आहे, आजचा व्हिडिओ बघून मावशीबद्दल फारच वाईट वाटले. भाऊ काम कोणतेही असो लहान, मोठे असा काही भेदभाव न करता काम करत रहावे कामते कामच आहे, सतीश खूप छान. कोकणात यायची इच्छा आहे तुझ्या घरी

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 2 ปีที่แล้ว +1

    मावशी ला जॉब लागला .खुपचं मस्त.खुपचं छान फॅमिली. आनंद झालाय मावशी ला. सारा v समयारा गोड छान.वर्षा अगदी गहिवरले आहे सतीश तुझें सर्व विचार छान. तेजल समाधानी आहे नोकरी बाबत. विडियो "भावनापूर्ण "

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 2 ปีที่แล้ว +6

    एकमेकांच्या भावना समजून घेऊन ,गरज असेल तेव्हा एकमेकांना मदत करणे व आधार बनने हेच तर माणूस असल्याचे लक्षण आहे व ते तुम्ही दोघेही आनंदाने करतात म्हणून तुम्ही जास्त जवळचे वाटतात. असेच कायम रहा. खूप छान व्हिडीओ.

  • @yogitamhatre398
    @yogitamhatre398 2 ปีที่แล้ว +4

    Khup chan video. Keep smiling. Emotional video. Varsha khup senti zalis, sister la miss karte.

  • @ushamhatregujar1541
    @ushamhatregujar1541 2 ปีที่แล้ว +5

    सगळे मस्त छान ह़ोणार स्वामी चरणी प्रार्थना.. स्वामी साधना करत जाणे..ॐश्री स्वामी समर्थ 🙏🏻👍

  • @snehapatil9151
    @snehapatil9151 2 ปีที่แล้ว +13

    खूप चांगली माणसं मिळाली आहेत मावशीला अभिनंदन 👋👍

  • @BilluToley
    @BilluToley 2 ปีที่แล้ว +3

    सतीश दादा, वहिनी, वीडियो छान आहे. तुम्ही सर्वानी छान एन्जोय केला. हा वीडियो अविस्मरणीय ठरणार असाच आहे.😊👌👌

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान वर्षा ची बहिण पण छान आहे जाॅब मिळाला खूप छान तूमची फॅमिली सर्वच कष्टाळू आहे मस्त

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 2 ปีที่แล้ว +25

    काम कुठलचं छोट नसतं अभिनंदन ताई

  • @balaramfalke3242
    @balaramfalke3242 2 ปีที่แล้ว

    सतिश तु मेहुणीचे कीती काळजी करतो पण घरकाम तर ते पण कामचं आहे असे आपल्या कोकणातील कीतेक पुरुष बाई काम करतात मनाला लागल्यासारखा काही नाही बेस्ट आप मेहुणी साठी 👍👍

  • @krushnasapkal3672
    @krushnasapkal3672 2 ปีที่แล้ว +6

    दादा माझी पण Wife हेच काम करते. काम शेवटी काम असत. छान वाटलं व्हिडिओ पाहून 👍👍☺️😊

  • @sangitadalvi711
    @sangitadalvi711 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान अप्रतिम खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद

  • @devyaniparab7785
    @devyaniparab7785 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर मेहनत करणाऱ्या मागे परमेश्वर नेहमी असतो. कुठलही काम छोट नसत.आपण मात्र प्रयत्नशील असाव. All the best mavshila god bless her 🥰

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान Satish varsha तुम्ही खुप मेहनत करता. All the best

  • @aartikorlekar1966
    @aartikorlekar1966 2 ปีที่แล้ว +3

    प्रधूनुच्या मावशीला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @RuchiraAapliVandana
    @RuchiraAapliVandana 2 ปีที่แล้ว +3

    दादा आम्ही येणार होतो काल पणवेलला पण पावसामुळे कॅन्सल केलं... माझ्या मामाचा मुलगा आहे पणवेल ला ....👍

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 2 ปีที่แล้ว

    खूप छान वहीडीओ आणि मावशी खूप शांत सवभाची आहे तुम्ही दोघे ही खुप छान आहात आपल्या माणसाची आपणच काळजी घतो

  • @kunalshirke4149
    @kunalshirke4149 2 ปีที่แล้ว

    खरच दादा, जॉब हा जॉब असतो अजिबात लाज न बाळगता बिनधास्त काम केले पाहिजे, मावशीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @archanaubale243
    @archanaubale243 2 ปีที่แล้ว

    Khup touching hota Dada video,tejal tai tumhi khush raha nehmi satish Dada tu jaun bght ja adhun mdhun. dev bappa suki thev aamchya taila..

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 2 ปีที่แล้ว +3

    मावशीला कामाच्या शुभेच्छा कामकसलहि असो मेहनतकरायलाजायचनाही मावशी तुम्ही कामकरा आम्ही तुमच्या बरोबर आहोंत

  • @swaru7712
    @swaru7712 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan dada kunala val nasto yetka kunasthi pan tu aani vheni khup chan

  • @kirtikasuresh7286
    @kirtikasuresh7286 2 ปีที่แล้ว

    Dada khup emotional hota ha video …., khudhali kaam choot nasat correct 👍 good msg for people

  • @prafulraovlogs
    @prafulraovlogs 2 ปีที่แล้ว

    भाऊ, अतिशय सुंदर काम केलंत, कि तुम्ही मावशीला नवीन जॉब लावलात.अप्रतिम....,.

  • @sejalchavan5453
    @sejalchavan5453 2 ปีที่แล้ว

    Khup chan video..kontehi kaam chote naste. Agdi barobar. Tejal sathi khup shubheccha.💐💐

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 ปีที่แล้ว +1

    Tejal la house keeping aani mulanchi dekhbhaal changala job milalay.Safe aahe ti.Neat jababdarini tini tithe rahave.Vyavasthit khave.Goan food tasty..Tya gharatil mandalinchi mane jinkaavi.Eka aathavdyaat rulun jaail varshachi bahin .Quite mature aahe ti.Dadar masta mala aavadate.Mumbai chi changli locality.Good vlog.Bhale houde mehuniche.

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 2 ปีที่แล้ว +2

    सतीश तुम्ही खरेच कीती चांगले आहात, मेव्हणी ची काळजी घेतली एवढी, छान👏✊👍

  • @vilopshrivant9229
    @vilopshrivant9229 2 ปีที่แล้ว

    Khupach chaan Satish dada ...

  • @sejalshetye7156
    @sejalshetye7156 2 ปีที่แล้ว

    Mast astat tumcha video me kelshichi ahi aani tumhi kelshicha video dakvta t bgun chan vat

  • @imdadhussainlaskar2468
    @imdadhussainlaskar2468 2 ปีที่แล้ว

    Very inspiring video, well done.

  • @dattatryaohol340
    @dattatryaohol340 2 ปีที่แล้ว

    विचार खूप सुंदर.

  • @amitmodak5246
    @amitmodak5246 2 ปีที่แล้ว

    Very Nice Video... God bless You All.. You are all very loving,caring & wonderful people...

  • @swapnalimandhare7517
    @swapnalimandhare7517 2 ปีที่แล้ว

    Khup mast video banvta tumhi chan vatat baghayla

  • @purvawadekar2176
    @purvawadekar2176 2 ปีที่แล้ว

    Khup chan aahat dada aani tai tumhi khup mstt vatta tumcha video bagayla mi roj bagte

  • @ganeshtawde-cp4hd7tm4m
    @ganeshtawde-cp4hd7tm4m 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम सुंदर ब्लॉक

  • @rosierosario8156
    @rosierosario8156 2 ปีที่แล้ว +6

    V nice God bless you all abundantly.

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 2 ปีที่แล้ว

    khup chchan satish,
    tujhi family khrokhr changli
    ahe. srl ani sadhe pna tumcha bhavto.
    je ahe, js ahe tsch tujhya video mddhe ast.
    dikhau pna bilkul nsto.
    mhnunch jast avdtat tujhe video.asech hst khelt aanandat rha.
    ani asech nvnvin vlog bnvt ja, tyat tula bhrpur ysh milavl hi manapasun sdichcha.
    DHANYWAD
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @pramodmohite4959
    @pramodmohite4959 2 ปีที่แล้ว

    खूप छान सतीश दादा... खूप छान व्हिडिओ असतात दादा तुझे.. सलाम आहे तुला🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 2 ปีที่แล้ว

    Mast video khup.chan

  • @anitaparabsriswamisamarth490
    @anitaparabsriswamisamarth490 2 ปีที่แล้ว +1

    Nice vlog 👌 keep it up go ahead TC 👍

  • @tejas_tambutkar
    @tejas_tambutkar 2 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ आजचा आहे सतिश दादा ..खूप भावूक झालो पाहताना..

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 2 ปีที่แล้ว +12

    मावशीला सोडून निघाल्यावर असं वाटलं मी माझ्या बहिणीला सोडलय जरा इमोशनल झाले मी

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 ปีที่แล้ว +1

      हो ताई..... अगदी माझ्यासारखाच ...आम्ही पण पाच बहिणी ...आहोत आणि माझ्याकडे बहिणींचे.... येणे -जाणे चालू असते मला पण खूप भरून आलं👌👌👍

  • @bhalchandrabandre2866
    @bhalchandrabandre2866 2 ปีที่แล้ว

    Yes Satishbhai,..kontehi kaam mehanatine kartana kaslich laaj balgaychi naste...aani tumcha barobar aahe ki kontehi kaam he fakt kaam aste tyatun mobadla milto aani ghar chalte hech important aahe... Thanks for sharing video ...

  • @priyankapatil235
    @priyankapatil235 2 ปีที่แล้ว

    Khup chhan video

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 ปีที่แล้ว +1

    Heart touching movement video man TEJUTAI LA SODUN NIGHATANA KHUP VAIT VATAL MAN BHARUN ALE TUMHALA PAN KAY VATAL ASEL?❤🙏

  • @quickbeats2900
    @quickbeats2900 2 ปีที่แล้ว

    Khupach Chan video satish 🙏

  • @sandiplembhe3141
    @sandiplembhe3141 2 ปีที่แล้ว +3

    Dada tumi kamalch aahe good job sir tai la call karat ja tyana navin lok aahe tyanche kalji gya

  • @pravinapathare1279
    @pravinapathare1279 2 ปีที่แล้ว

    Video mast . Varsha & Pradnu Chan distyat . Taila shubhechya .

  • @lalitagudse3746
    @lalitagudse3746 2 ปีที่แล้ว

    Khup chaan......

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 2 ปีที่แล้ว +2

    व्हिडिओ.खूप छान थोडे भारी वाटलें.मावशीला ठेऊन चाललात तेव्हा.पण छान केलत.सतीश वर्षा.तुम्ही खूप दोघेही स्वभावाने खूप निर्मळ आहात. मावशीची आम्हाला पण आठवण येईल.हो सतीश तर जाऊन येऊन लक्ष ठेवणार.नक्की.

  • @rajanlazarus5497
    @rajanlazarus5497 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान झालं खूष रहा सगळे

  • @anupamajadhav3890
    @anupamajadhav3890 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @rachanachindarkar346
    @rachanachindarkar346 2 ปีที่แล้ว

    Khup chan👌👌👌

  • @swapnanaik6205
    @swapnanaik6205 2 ปีที่แล้ว

    Khup chan👍👍👍👍

  • @vinayakbhoir1787
    @vinayakbhoir1787 2 ปีที่แล้ว

    Touching video God bless you all family

  • @kamalpatil1892
    @kamalpatil1892 2 ปีที่แล้ว

    Khup Mast kam kelat Dada.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻Jay sadguru 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 ปีที่แล้ว

    Khup chan dada. Changali manse ahet.

  • @varshasusmal5138
    @varshasusmal5138 2 ปีที่แล้ว

    Congratulations job milalabaddal. Nice vlog 👍👌😃

  • @sandradharmai4026
    @sandradharmai4026 2 ปีที่แล้ว +6

    Satish wonderful video. You are such a blessing to your family always helpful in time of need.

    • @pradnyasamant4519
      @pradnyasamant4519 2 ปีที่แล้ว

      Mastch video Satish RAM Krishna Hari Prabhakar Samant panvel

  • @DS-kl7fiswara
    @DS-kl7fiswara 2 ปีที่แล้ว

    Khup chan job maushi la bhetla plus tumhi doghe best aahat nice 👍👍🥰

  • @armysdaughter.5351
    @armysdaughter.5351 2 ปีที่แล้ว +3

    Best and emotional video🎥.

  • @robbydsouza846
    @robbydsouza846 2 ปีที่แล้ว +2

    God bless you all.. touching vlog..

  • @shilpa_Desai.1728
    @shilpa_Desai.1728 2 ปีที่แล้ว

    Kharrr ch maushi khup shant ani sadhi ahe... Tila khup aaysh milude.. Dada Tu kharrch khup chan kels maushila kam ani tichi srvi soy kelis🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @swadjibecha
    @swadjibecha 2 ปีที่แล้ว

    Khupch Chan Video

  • @pallavishinde4983
    @pallavishinde4983 2 ปีที่แล้ว

    Khup chan video banvta ...

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 2 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडीओ

  • @ghananeel501
    @ghananeel501 2 ปีที่แล้ว +1

    god bless you

  • @savideos1234
    @savideos1234 2 ปีที่แล้ว

    Mast video khup chan🙏🙂

  • @vlogs-gi4lv
    @vlogs-gi4lv 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान भाऊ. आम्ही तुमचे सर्व विडिओ बघत असतो. खरंच खूप छान वाटत. असे वाटते कधी तुमचे new वीडियो बघायला मिळतील ❤🙏🙏.. भाऊ नाशिकला या कधी आमच्या कडे फिरायला 🙏🙏

  • @anjalijadhav3973
    @anjalijadhav3973 2 ปีที่แล้ว

    आपण सगळेच खुप मेहनतीने इथपर्यंत पोचलो आहोत एक दिवस मावशी चे पण सर्व छान होणार .

  • @sheetalpanchal7916
    @sheetalpanchal7916 2 ปีที่แล้ว

    Khupach Sundar 👌👌👍👍

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 2 ปีที่แล้ว +1

    छान 👌👌👌

  • @shashanktawde9154
    @shashanktawde9154 2 ปีที่แล้ว

    Khup chan hota vlog... Khuo emotional zalo

  • @neelimapawar8410
    @neelimapawar8410 2 ปีที่แล้ว +1

    Khristi manse khoop premal astat mavshi chi Kalji nahi good job God bless you all dada cangla job ahe mavshicha👍

  • @gulabpawar790
    @gulabpawar790 2 ปีที่แล้ว

    Bhau nice 👍👏👍👏your work grate nice

  • @shrikh0945
    @shrikh0945 2 ปีที่แล้ว +1

    Congratulations keep it up

  • @sarikabhosale7758
    @sarikabhosale7758 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप शुभेच्छा ताईला

  • @sulbhakadam9843
    @sulbhakadam9843 2 ปีที่แล้ว

    Really great

  • @tanversakharkar9510
    @tanversakharkar9510 2 ปีที่แล้ว

    good message👍👍

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 2 ปีที่แล้ว

    Kharach dada khup premal sobav aahe tai cha aani sant pan aahe kharch man baraun gelh dada tai la pudhil vatchali sadhi shubkamna video pan chan 👌👌👍👍❤❤🙏🙏

  • @nileshmahajan9422
    @nileshmahajan9422 2 ปีที่แล้ว

    Khup chhan bhava we always love you 💯🙏

  • @anuradhapendharkar5166
    @anuradhapendharkar5166 2 ปีที่แล้ว

    Varsha tai v bhau tumhi Changle aahat.Simple aahat .mhnun tumhala manshi changlech bhtnar 👍👍

  • @tejashreechavan791
    @tejashreechavan791 2 ปีที่แล้ว

    Kharach khup chhan....
    Kaam he kaam aste....
    Keep it up..

    • @krantibhoir8029
      @krantibhoir8029 2 ปีที่แล้ว

      Mast video आवडला
      माणस चांगली आहेत

  • @harshalashirodkar4131
    @harshalashirodkar4131 2 ปีที่แล้ว

    तू खरच आपला माणूस आहेस भावा.

  • @sushamalad7788
    @sushamalad7788 2 ปีที่แล้ว

    God bless you

  • @prasadpatil6368
    @prasadpatil6368 2 ปีที่แล้ว

    khup. chan

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 2 ปีที่แล้ว +2

    छान विडीओ होता

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 2 ปีที่แล้ว

    खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻