मॅडम please लाडकी बहिण योजनेचे नविन फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करा कारण भरपुर बहिणिचे काही ना काही कारणाने लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहेत म्हणून मॅडम please लाडकी बहिण योजनेचे नविन फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे हि विनंती.
गरजू महिलांना लाभ घेता येईल अशी अपेक्षा आहे त्या वंचित आहेत आणि ज्याचि चार चाकी गाडी आहे इन्कम पण ज्यास्त आहे एका घरात चार चार महिला लाभ घेत आहेत हे चुकीचे आहे.निट छाननी करून गरजूंना फार्म भरून घ्या आणि लाभ द्यावा अशी विनंती 🙏🙏
छान निर्णय घेताय मॅडम.. अभिनंदन तुमचे.. माझी bank co operative आहे. अजुन पर्यन्त सर्व पैसे त्यातच आले. पुढेही तसेच येऊ द्या. तसेच एक विनंती आहे. माझे केसरी कार्ड आहे तरीही मला रेशन मिळत नाही.mr गेल्यानंतर मी नवीन कार्ड काढले. परंतु रेशन ऑफिस वले बोलतात GR निघाल्यावर रेशन मिळेल. मॅडम प्लीज तुम्ही लक्ष द्या. मी बोरीवली गोराई 2 मधून बोलत आहे मुंबई.. रेवती नाईक.
Madam me 15 October la fom bharla pan angnvadi sevikene fom bharla nahi achar sanhita laglya mule khup mahilancha form angnvadi sevika Kde ahe Kay karave
ज्यांना अजून एक ही रुपया मिळालं नाही अश्या महिलांनी कुठे check करावं...आणि ज्यांच सगळं ekyc bank seeding Sagal asel tari ajun जमा झाले नाहीय अश्या महिलांनी कुठे कंप्लेंट करावी
ताई तुम्ही खूप छान योजना काढली आहेत तर ताई मला खूप आधार झाला आहे कारण माझ्या नवरा बिमार आहे पण माझे दोन मुले कोलेज करतात पण ताई ते कामावर जातात पण ताई माझी ईकम कमी आहे ताई तुम्ही पैसे दिले आहेत खुप आभारी आहेत 11:54
ताई छोटी मोठी कोणाची गरीब बहिणींची गलटी असेल तर त्यांना माफ करा जे रेजेक्ट होतील त्यांना रजिस्टर मोबाईल वर सूचना द्या व काही गल्ती असेल त्यांना दुरुस्त करायला चान्स द्या म्हणजे कोणी गरीब चे नुकसान नको व्हायला पाहिजे धन्यवाद ताई व तिघे भावांना
आगंणवाडी सेवानिवृत्त सेविकाना पेन्शन कींवा काही योजना द्या त्यानीं काय खायचंय ज्या काम करु शकतात त्यानांलाडकी बहिन योजना लागु वज्याना काहि नाहि त्यानी कसे जगायचंय
ताई मला पण फक्त डिसेंबरचा हप्ता मिळाला ऑगस्ट ते नोव्हेंबर ह्या महिन्याचा एकही हप्ता मिळाला नाही आहे ताई माझं आधार सिंडिग डिबिडी वेगैरे चेक करू शकता ताई
मॅडम मी लातूर जिल्ह्यातील बोरवटी गावांमधील बोलत आहे मला आणखीन पैसे आले नाहीत तर ते कधी मिळतील पैसे माझं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे आणि इतर काही सुविधा पण नाहीयेत त्यामुळे मला कधी भेटणार पैसे प्रणिता बोलत
@Kanya-id7ur पोस्टा मध्ये एक खाते आईच्या नावावर ती आहे पोस्ट वाले म्हणतात मोबाईल नंबर नवीन घ्या एका खातेदार एकच मोबाइल नंबर चालतो आमच्याकडे दुसरा मोबाईल नाही
लाडकी बहिण योजनेचा फार्म अप्रृव्ह असून आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही स्वतः चे घर नाही दोनचाकीपण वाहन नाही पती हमाली काम करतात सरकार नक्की पैसे देतेय कोणाला शिरूर पुणे
Sar namaste MI Vandana Guru Jalgaon Jilla amalner matdaar sangathan bola tha mala pahla pahla hafta 3000 nirala Dhyan enterprises pudiche paise itna hi tarini Kay karave
Anganwadi sevikene maze Aadhar number Chukiche takle gele aahe aani paise dusraychaya account madhe transfer zale aahe 7,500 rs mala ajun ekhi hafta bhela nahi kay karu mi sanga tumhi please ek tari cheque kara status
Tai mala fakt December cha hapta milalela hai agust te November ya mahinya paryant cha ek hi rupaya milalela nahi tar mala ya sarva mahinyan cha labh milayla pahije hota Jo ki sarvana milalela aahe pan mala to Labh lavkar ch milel aashi aapeksha aahe
मी अंबरनाथ येथून बोलत आहे आदिती मॅडम मलापण सगळे पैसे मिळाले thankyou मॅडम तुम्ही खरच खूप खूप छान काम करत आहेत
ताई हे काम जेव्हापासून फार्म भरले तेव्हाच कारवाई केली पाहिजेत होती रायगड
चारचाकी गाडीची अट रद करा ते पोटभरायच साधन आहे
ताई मला सगळे पैशे मिळाले धन्यवाद ❤🎉🎉🎉🎉
हो बरोबर आहे पोट भरण्यासाठी घेतलेली आहे गाडी
अहो मॅडम काहींचे जीवनच चार चाकी वर आहे त त्यांनी काय करायचं
मॅडम please लाडकी बहिण योजनेचे नविन फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करा
कारण भरपुर बहिणिचे काही ना काही कारणाने लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहेत म्हणून मॅडम please लाडकी बहिण योजनेचे नविन फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे हि विनंती.
चार चाकी असणे आज खूप महत्त्वाचे नाही,ती पोटाची गरज आहे, व्यवसाय करण्यासाठी चार चाकी वाहन फार गरजेचे आहे.
अहो म्याडम गाड़ी ची अट रद्द करा पहिले लय उपकार होइल
Happy New Year Aditi madam🎉🎉❤❤
नवरे जरी
पगार घेतात तरी महिला कडे पैसे नसतात सगळ्या पैसे दया सावत्र बहिणी करू नका 🙏🏾🙏🏾
मला ऑक्टोबर पासून एकही हफ्ता आला नाही
गरजू महिलांना लाभ घेता येईल अशी अपेक्षा आहे त्या वंचित आहेत आणि ज्याचि चार चाकी गाडी आहे इन्कम पण ज्यास्त आहे एका घरात चार चार महिला लाभ घेत आहेत हे चुकीचे आहे.निट छाननी करून गरजूंना फार्म भरून घ्या आणि लाभ द्यावा अशी विनंती 🙏🙏
बरोबर आहे तुमचे
Madam 4 whiller ne hi aamhi pot bharto. 4 whiller chi at radd kara
अदिती म्याडम तुमचे धन्यवाद
मॅडम जे तुम्ही सागत आहात अश्या महिलांनी फॉर्म भरायचेच नव्हते नाही.
दोन हप्ते मिळाली बाकीचे कधी मिळणार छत्रपती संभाजी नगर ताई साहेब
धन्यवाद ताई पैसे मिळाले
मिडीयाने,जेष्ठ, नागरीकांच्या, बद्दल माहिती मिडीयाने द्यावी धन्यवाद
ताई आज असं एक ही घर भेटणार नाही बिना गाडी चा
अहो मॅडम ज्यांच्या नवऱ्याला लाख लाख रुपये पगार आहे त्या बायका सुद्धा लाभार्थी आहेत त्यानंतर पहिलं रद्द करा
छान निर्णय घेताय मॅडम.. अभिनंदन तुमचे.. माझी bank co operative आहे. अजुन पर्यन्त सर्व पैसे त्यातच आले. पुढेही तसेच येऊ द्या. तसेच एक विनंती आहे. माझे केसरी कार्ड आहे तरीही मला रेशन मिळत नाही.mr गेल्यानंतर मी नवीन कार्ड काढले. परंतु रेशन ऑफिस वले बोलतात GR निघाल्यावर रेशन मिळेल. मॅडम प्लीज तुम्ही लक्ष द्या. मी बोरीवली गोराई 2 मधून बोलत आहे मुंबई.. रेवती नाईक.
Navin form kadhi chalu kart ahet te sanga
वाशी. मधुन कल्पना शिंदे बोलते ताई मला जानेवारी चे सोडुन सर्व हप्ते मीळाले आहेतं❤❤
नवीन फॉर्म कधी भरून घेणार आहे
आम्ही अंगणवाडी सेविकांनी विनाशुल्क फाॅर्म् भरले पण शासनाने आम्हाला फार्म् भरल्याचा मोबदला मिळाला नाही प्रती 50रू. फार्म् पैसे देणार होते
Madam me 15 October la fom bharla pan angnvadi sevikene fom bharla nahi achar sanhita laglya mule khup mahilancha form angnvadi sevika Kde ahe Kay karave
ज्यांना अजून एक ही रुपया मिळालं नाही अश्या महिलांनी कुठे check करावं...आणि ज्यांच सगळं ekyc bank seeding Sagal asel tari ajun जमा झाले नाहीय अश्या महिलांनी कुठे कंप्लेंट करावी
Uttar dya na
Madam tumcha manapas dhanyawad
ताई तुम्ही खूप छान योजना काढली आहेत तर ताई मला खूप आधार झाला आहे कारण माझ्या नवरा बिमार आहे पण माझे दोन मुले कोलेज करतात पण ताई ते कामावर जातात पण ताई माझी ईकम कमी आहे ताई तुम्ही पैसे दिले आहेत खुप आभारी आहेत 11:54
Navin form bharne kdhi chalu honar
Mala pan barayiche
Happy new year Tai 🎉
Mi pune ehun aahi mazy srv document submit kelyt tree pan mala ya yojncha labh paise nahi milay
ताई मला लाडकी बहिण योजनेचा लाभ नोको आहे त्या साठी काय करावे लागेल कींवा कोणाकडे तक्रार करता येते हे सागांल प्लीज
खुप छान तुमही नीवडुन आलया
काही चे महिलेचे अजुनही अपडेट झाले नाही तर यांना लाभ कधी मेळेल
तीन ऑगसला फॉर्म भरला आहे पण ऑनलाइन ssmit झाला नाही आगाणं वाडी सेविकांकडे फॉर्म आहे कुडाळ सिंधुदुर्ग
मॅडम आमच्याकडे गाडी आहे पण ती जावयाला दिलेल्या यासाठी नाही
Happy nes year aditi. tai
मॉम मी आक्टोंबर महिन्यात लाडली बहिण योजनेचा फार्म भरला होता . पण मला आतपर्यत एकही हप्ता मिळालेला नाही . मी म परत फॉर्म भरू शकते का.
Happy new year sarvana
पती पत्नी या दोघांचेही पॅन कार्ड ची इन्कमटॅक्स संदर्भात चौकशी करावी.पती पत्नी यांच्या बँक खात्या ची डिटेल्स नोंद तपासणी करण्यात यावी.
तुझ्या बापाचा आहे पैसा मिळू दे ना गरिबांना....
September mde offline bharla ajun approved cha massage hi nahi aala
आक्टोबर मध्ये ठाम भरलाय अद्याप पैसे आले नाही
Navin from kadhi chalu karanar aahot
माझे नाव राशन काडॅ वर आहे पण ऑनलाईन झालेले नाही मला रेशन पण मिळत नाही जुलै मध्ये फोम भरुन पण एक पण हपता आला नाही रत्नागिरी
Madam form chalu kara , kahi kahi mahila form barle nahi tyana parat form barayla parvangi dya
खाजगी नोकरी आहे त्यांचं काय कमीत कमी त्यांना 20000रू पगार आहे
Navin form bharne kdhi chau honar
Madam ushira form barle tayanch kay
Madam mala 6 va hapta alela nahit mala government job nahi maaze payment varshach 250000/- pakshe kami ahe mala khachhi artik madat nahiyet
ताई छोटी मोठी कोणाची गरीब बहिणींची गलटी असेल तर त्यांना माफ करा जे रेजेक्ट होतील त्यांना रजिस्टर मोबाईल वर सूचना द्या व काही गल्ती असेल त्यांना दुरुस्त करायला चान्स द्या म्हणजे कोणी गरीब चे नुकसान नको व्हायला पाहिजे धन्यवाद ताई व तिघे भावांना
मी अठरा जुलै ला फार्म भरला पण मला फार्म बद्दल अजून काही च माहिती मिळाली नाही.माझगाव. मुंबई नं दहा
आगंणवाडी सेवानिवृत्त सेविकाना पेन्शन कींवा काही योजना द्या त्यानीं काय खायचंय ज्या काम करु शकतात त्यानांलाडकी बहिन योजना लागु वज्याना काहि नाहि त्यानी कसे जगायचंय
आमचे पैसे नाही आले....
आता पर्यंत एकच हफ्ता आला....
Aaho tai 30 August che from approved aahet tyana 1hi hapta aala nahi please yakade laksh dya .😢 khup divas zale ho vat pahun dok mad zal aahe aagdi
Mi 1hi rupya kamavat nahi maz kahich uatpann nahi
फक्त आमच्या नावावरती आहे आम्ही वापरत नाही गाडी
काही चे अपडेट होऊन सुद्धा लाभार्थी वंचित आहेत
ऑनलाईन रेशन कार्ड वर नाव टाकून लवकर दिले पाहिजे आठ वर्षे झाली रेशन मिळत नाही रत्नागिरी
ताई मला पण फक्त डिसेंबरचा हप्ता मिळाला ऑगस्ट ते नोव्हेंबर ह्या महिन्याचा एकही हप्ता मिळाला नाही आहे ताई माझं आधार सिंडिग डिबिडी वेगैरे चेक करू शकता ताई
ताई 15 अकटोबर ला फोम भरल होत पन अपरुल चा माशेज आज भी नाहि आमि गरिब हाव
फार्म अप्रृव्ह असून आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही शिरूर पुणे
चेकिंग करा मैडम चार चाकि गाडी आमच्या कडे काही नाही तरी आम्हाला लाभ मिलत नाही लाभ चार चाकि गाडी आहे सरकारि नोकरी आहे त्यांना लाभ आहे गरीबाला नाही
मॅडम मी लातूर जिल्ह्यातील बोरवटी गावांमधील बोलत आहे मला आणखीन पैसे आले नाहीत तर ते कधी मिळतील पैसे माझं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे आणि इतर काही सुविधा पण नाहीयेत त्यामुळे मला कधी भेटणार पैसे प्रणिता बोलत
Khoob khoob dhanyvad Tai mala 15 se betle dhanyvad
प्रत्येक घरात फोर व्हीलर आहे
नाही आमच्या कडे
@shekharkathe424 आमच्या शेजारी जवळ 4फोर व्हीलर आहे तरीही लाडकी बहिण योजना चा लाभ घेतात
आमच्या कडे फोर व्हीलर नाही दादा
Voting kartana evde check karaych hot na
December cha hafta ajun ala nahi
आधार कार्ड सिडिंग साठी सरकार ने यांची नोंद घ्यावी
Posta chey chalu kara
@Kanya-id7ur पोस्टा मध्ये एक खाते आईच्या नावावर ती आहे पोस्ट वाले म्हणतात मोबाईल नंबर नवीन घ्या एका खातेदार एकच मोबाइल नंबर चालतो आमच्याकडे दुसरा मोबाईल नाही
मी रेवती सीताराम कुड ले मी राहणार शिरूर जिल्हा पुणे माझा फ्रामं भरला आहे तरीही कोणताही हाफंता आ ला नाही तरीही तुम्ही लक्ष दील पाहिजे🙏🏼🙏🏼🙏🏼
Madam farm aproul zala pan mazya muliche ekhi captain akela nahi
December हफ्ता नाही मिळाला अजून
Amcha pan nahi ala tai
Mala pn December cha hapta nahi aala
Please me tumchya srva atimadhye baste ahe tari mala ek hi rupaya ala Nahi majha form approved Karun guys
हात पाय जोडून विनंती आहे या सरकार ला सोयाबीन ला भाव दया नको हे प्रास्ताविक रू पय
Happy New year🎇 mam
Form bharne chalu kara mam
लाडकी बहिण योजनेचा फार्म अप्रृव्ह असून आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही स्वतः चे घर नाही दोनचाकीपण वाहन नाही पती हमाली काम करतात सरकार नक्की पैसे देतेय कोणाला शिरूर पुणे
मी लता सयाम नागूपर मला अजून पैसे मिळले नाही
मॅडम मला फक्त दुचाकी आहे आम्ही मजुरी करतोतमला शेती पण नाही
11/10/024 ला फामॅ अफरु झाला पण अजूनपर्यंत लाभ मिळाला नाहीत
मला कोणत्याही प्रकारचं उत्पन्न नाही किंवा मला वर्षाचा पाच पैसे सुद्धा उत्पन्न नाही आहे
Dhanyavaad
आमच्या कडे टु व्हीलर पण नाही ओ मॅडम
Sar namaste MI Vandana Guru Jalgaon Jilla amalner matdaar sangathan bola tha mala pahla pahla hafta 3000 nirala Dhyan enterprises pudiche paise itna hi tarini Kay karave
Anganwadi sevikene maze Aadhar number Chukiche takle gele aahe aani paise dusraychaya account madhe transfer zale aahe 7,500 rs mala ajun ekhi hafta bhela nahi kay karu mi sanga tumhi please ek tari cheque kara status
नविन कधी चालू होणार
Ho lavkar chalu kra
Madam m n october m form submit ki hoon
Namo Yojna Jr mahilechya Navane Asel tr paise Kmi Karsan Ani purushachya Navane Asel tri Kmi kran family t ykchn Reshancard nusar
Tai mala fakt December cha hapta milalela hai agust te November ya mahinya paryant cha ek hi rupaya milalela nahi tar mala ya sarva mahinyan cha labh milayla pahije hota Jo ki sarvana milalela aahe pan mala to Labh lavkar ch milel aashi aapeksha aahe
Tai dec rs aye cha nahit
December cha hafta milala nahi
bank ne cut kele paise nahi refund kelw ahai.
Madam Mala 1Hi hapta ala nahi😢
Pention ghetat tari paise ghetat
Tyancya navrachi pan chaukashi zali pahije ....karan ti lok government job la aahet
Hmko Decmbr k pse ni aye
December हप्ता आला नहीं
आदिति ताई 6वा हफ्ता नाही आला कल्याण
Taee
Mala yekhe rupya ahla nae 12 ocodbar la fom barla ahe kade yetel peese
Tuza comment vachnar nahi taii...😂😂😂
आठ आगस्ट अपरुल झाले पचवीस आगस्ट आधार सीडीगझाले तरी पैसे आले नाही
Four veelar valylana hafta yojna rabvavya
7500 betley Pan December sa hafta betla naahi