रेणुका शहाणे यांचा अभिनय पाहून मी थक्कच झाले इतक्या सुंदर आणि कणखर व्यक्तिमत्व असलेल्याआणि सुंदर अभिनय करणाऱ्याया अभिनेत्रीलामाझा सलाम. किती अप्रतिम काम केले त्यांनी. त्यांनी आणखी खूप सिनेमांमध्ये काम करावे या सदिच्छा
हा चित्रपट वास्तवता दर्शिवत आहे,समाजामध्ये अशा घटना घडत असतील?परंतु त्याला वाचा फोडणारा,आणि न्याय देणारा पुढे असला पाहिजे. बाकी चित्रपट खुप छान आहे,आवडला...
हे उत्तर नाहीच आहे , पण हा एक विचार आहे. असे अनेक विचार तरुणांच्या डोक्यात आणि मनात आले पाहिजेत. त्यातून क्रांतिकारक जन्माला येईल किंवा अगदी एखादा कवी. काय हरकत आहे.प्रयोग होत राहणे ही मनुष्य जातीची गरज आहे.
खरच रे भावा मी मुलगी आहे पण माझा हि असाच उदरेक होतो पण जस तु म्हणालास सगळ्या चा विचार करून् काहीच करता येत नाही आणी त्यामुळे जागण्याची पन शरम वाटते 😢😢😢😢
पांचट काय.. खरंच आहे.. प्रत्येककाला चीड यायला पाहिजे बलात्कार चे गुन्हे पाहून.. प्रत्येकाच्या अश्याच संतापलेल्या भावना असतात बलात्कार च्या बातम्या ऐकून पण कुणी काहीही करू शकत नाही... पण प्रत्येकाची भावना समीर सारखीच असते बलात्कार्याला संपविण्याची..
रेणुका शहाणे यांचा अभिनय पाहून मी थक्कच झाले इतक्या सुंदर आणि कणखर व्यक्तिमत्व असलेल्याआणि सुंदर अभिनय करणाऱ्याया अभिनेत्रीलामाझा सलाम. किती अप्रतिम काम केले त्यांनी. त्यांनी आणखी खूप सिनेमांमध्ये काम करावे या सदिच्छा
हा चित्रपट वास्तवता दर्शिवत आहे,समाजामध्ये अशा घटना घडत असतील?परंतु त्याला वाचा फोडणारा,आणि न्याय देणारा पुढे असला पाहिजे.
बाकी चित्रपट खुप छान आहे,आवडला...
खूप सुंदर चित्रपट आणि अभिनय सुद्धा प्रत्येक घरात असा समीर जन्माला यायला हवा.
सुंदर चित्रपट, सर्वांचेच अभिनय छान, सत्या ने खूपच छान अभिनय केला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा👍
खुपच छान चित्रपट सर्वांनी पाहुन सज्ञान व्हा.अभीनंदन सर्वांचे.❤️❤️🙏🙏👌👌❤️❤️🙏🙏
अरुणा शानबाग सोबत रिअल घडलं आहे पण खरं च कोणी समीर जर आला असता तर but असे खरेचं होत नाही 😢 तीचा गुन्हेगार आणखी जिवंत आहे 😢
खूपच छान व सुंदर सुपरहिट चित्रपट ,समाजाने हे मान्य करून समाजातली घानीच नाश केला पाहीजे
हे उत्तर नाहीच आहे , पण हा एक विचार आहे. असे अनेक विचार तरुणांच्या डोक्यात आणि मनात आले पाहिजेत. त्यातून क्रांतिकारक जन्माला येईल किंवा अगदी एखादा कवी. काय हरकत आहे.प्रयोग होत राहणे ही मनुष्य जातीची गरज आहे.
मी पण असाच आहे आपल्याला पण असं काही पटत नाही सुपर हिट मुवी
खूप अप्रतिम movie ....Speechless..
मलाही समीर सारख करावस वाटत पण सर्व गोष्टी चा विचार करून नाही करता येत.शरम वाटते जगण्याची.
खरच रे भावा मी मुलगी आहे पण माझा हि असाच उदरेक होतो पण जस तु म्हणालास सगळ्या चा विचार करून् काहीच करता येत नाही आणी त्यामुळे जागण्याची पन शरम वाटते 😢😢😢😢
Super movie 🍿🍿🎥
रोटी कफडा मकान एवढाच हा विषय अत्यन्त निकडीचा आहै लौकर अति कडक कायदा यायला हवा घरातला शत्रू हा!
कचरा व्यवस्थापन, रॅप टुरिझम omg wow movie
Excellent movie
Best movie forever❤️
सर्वोत्तम फिल्म.
Its a really really very good movie. Very heart touching storyline.
Khupch Sundar movie 👌👌👌👌
Wonderful 😊
Mazyapoti asa putr jnm ghyava
सुंदर मूवी
छान movie आहे ❤
Best movie forever
No word ......just hands off
Very nice movie, please update this like nice socialist marathi movie
Khop chan movie
Mast ahe movie
सुंदर चित्रपट
Best movie
asa mulga pratyek aai vadilanni ghadavla pahije jo stree chi izzat karel movie is wonderfully.....!!
Good movie
Very heart touching
त्याने केलं ते चुकही नव्हतं पण बरोबर आहे असंही म्हणू शकत नाही
Renuka Shahane - You are Awesome 🙏
Wow super
I am here to learn Marathi 🎉
Super hero
Nice film good acting of Sattya❤
असे मुले परतेक समजा मध्ये घरो घरी जास्त प्रमाणत हवे एकट्याने काही होऊ शकत नाही
Ase mul pratekala have, pan shejari, aaplya ghari navhe
Nice movie
Excellent 👌👌
खूप छान
❤
Really great movie 👌👌💐💐🙏🙏
Nice think
Very nice movie
Nice
Mark sen ten nice , only do decision not complete
Nice 🙏
Kayda Aahe
Pan tyahun jast loop holes aahet
Mahnuch gyneh gar sutatat aani majja kartat
Law and Order chi😮😮😮😮
खुप ् छान मुवि एक नंबर
Utkrust chitrapat
रेणुका शहाने बेस्ट ऍक्टर प्रत्येकाच्या घरात समीर यायला हवा आता optional नको rijult हवाय
Balatkar karnaryala fashi dili pahije tech nyay asel mhanje samirasarkhya mulana ase vichar karayala lagnar nahi
As aata sarvani jag honaychi garj ahe 👍
Good movie but Sameer looks manorugna.atleast the way he acted
१७ जानेवारी बुधवार २०२४
👌👌
माधुरी मूवी न्यू मराठी भाषेत प्पिक्चर
प्रत्येक स्त्रीची वेदना
पण कायदा हातात घेऊन चालेल का
🎓ok🙏
Kayda konich hatat gheu shakat nahi. Kayda barobar aahe.konache chukte te tumchya sarkhya gawar lokana abhyas karnyachi garaj aahe. Jaibhim
Manuski jivant ahe..kutatari खुप बर वाटल
Cid❤
गाणी आणि संगीत फडतूस, टुकार, आहे पहिले गाणे पाहून चित्रपट पाहण्याची इच्छा राहत नाही
Duniyadari marathi movie uploaded
अंतर्मुख करणारा
Asha lokana marayelach hav
Janiva 😄😄😄😄😄
Manjrekar cha mulga ahe mhanun hero banla. Hero banaycha adhi nidan acting tari shikaychi na
Kahitarich dakhavtat wakil ASE courtat bolayach nahi
This is not treater , it’s a film kishor Kadam has over acted .
Ha udrek thabvayla hva....
Hiro kuthe disat nahi manjrekarachi mulgi aahe ka hi😂
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💯
.
Panchat movie
However with good intentions and subject this movie is made. This movie is idiotic.
Q❤a
Bakwaas
Bakwas😢
Panchat
Tu ektich panchat mhantey
पांचट काय.. खरंच आहे.. प्रत्येककाला चीड यायला पाहिजे बलात्कार चे गुन्हे पाहून.. प्रत्येकाच्या अश्याच संतापलेल्या भावना असतात बलात्कार च्या बातम्या ऐकून पण कुणी काहीही करू शकत नाही... पण प्रत्येकाची भावना समीर सारखीच असते बलात्कार्याला संपविण्याची..
Ekdam bakwas movie.
Insult of court.
Nice movie ❤❤❤❤❤ human is not self
Great movie 🎥❤
Very nice movie
Nice movie
Great movie 👍
Really great movie
Super hero
Nice movie