Shasan (शासन) - Marathi Full Movie - Makarand Anaspure, Bharat Jadhav, Jitendra Joshi, Siddhartha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- 𝑪𝙡𝒊𝙘𝒌 𝒉𝙚𝒓𝙚 𝙩𝒐 𝑺𝙪𝒃𝙨𝒄𝙧𝒊𝙗𝒆 𝒕𝙝𝒆 𝒄𝙝𝒂𝙣𝒏𝙚𝒍 : tinyurl.com/3a...
A bureaucrat helps a union leader become a powerful politician by pulling some strings. A news reporter, who finds out about this, decides to expose them and learns of a mafia leader's involvement.
खुप छान मुव्ही आहे सगळ्या कलाकारांनी अभिनय चांगल्या पद्धतीने न्याय दिला आहे खुप खुप धन्यवाद सगळ्या कलाकारांना
खुपच छान... असे चित्रपट काळाची गरज आहे... खूप महान संदेश दिला आहे... जय महाराष्ट्र....
खूप छान मूव्ही भरत जाधव यांचा अभिनय भावून गेला
Shasan,हे चित्रपट नसुन एक संदेश आहे.हेच घडत आलेल आहे आजवर.आज स्वतंत्रच्या 77 वर्षा पर्यंत ही महाराष्ट्र चा मराठी जागरूक झाला नही,पर लोकांच्या कचाट्यात फार विचित्र पणे अडकला आहे.पुन्हा सुरवात करायची तर कमर कसावी लागे, चित्रपट पैश्या पोटी बनवुन संपतात.
🎉
बरोबर दादा सत्तेसाठी 70 वर्षा पासुन हेच होत आहे इत्ते आनी आता तर यांच्या मध्य पुन्हा कही एकत्र झाले
We Are all part and parcel of the So called the Society, Very good Movie, Thank you.👌🏼👏🏼👏🏼😊❤️👍🏼
खूपच छान संदेश दिला आहे यातून जनतेने समजावून घ्यावं
मस्त मस्त, खूप छान, गजेंद्र अहिरे ग्रेट!!
अप्रतिम चित्रपट
वास्तव...
पण हे बदलायला पाहिजे आणी सुरवात मी माझ्यापासून आणी आपण सर्वांनी केली पाहिजे.....🤞🙏🇮🇳
One of the best movie
After watching this I would suggest to watch सिंहासन, नागपूर अधिवेशन
Khrch mast movie aahe khrch mi lay vichar kela mi donda movie bagitli
छान विषय 👍👍 कलाकारांचा अभिनय उत्तम
जबरदस्त पिक्चर आहे❤❤
यामध्यें शेतकरीवर्ग सुटला मस्त रचना
अप्रतिम मूव्ही 🎉
बोल ना यार
बोल ना यार
Best story of movie clips ❤
सुपर मूवी🎉🎉❤❤❤👍
खूपच छान
Very nice
Very nice move 👌
चांगला विषय चांगले कलाकार पण डायरेक्टर ची किव येते.
Jay bhim 💙💙💙💙 Jay bhim
Nice movie 👌
छान movie
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Superb
must watch
Ek number movie
👌👌👌
Time pass movie
Great Movie Please learn Young People from this Movie...
Nice
Good movie
Best movie
Chan
Plz upload godavari and panghrun movie
❤❤
Mr and Mrs sdachari upload movi
Shevat changla nahi khup bor Move
काय शेवट दाखवणार,राजकीय चित्रपटांना अंत दाखवणे कठीण आहे,कारण हे n संपणारे गजकर्ण आहे..शेवट हे सगळे आंदोलन करतात आणि सरकार बदलते असे दाखवता आले असते पण त्याने मुळ रोग आहे त्यावर उपाय नाहीच...
Boring movie.
Only one comment of boaring
Very nice