छान माहिती अरे लकी २०१७ साली मी सोळाशे रूपये किलो प्रमाणे तूप घेतले आहे ते फार औषधी असते जेवढे जुने तूप तेवढी किंमत जास्त माझ्याकडे मी आजही संभाळून ठेवले आहे . तळपायाला नखभर लावून रात्री झोपतेवेळी काशा च्या वाटीने घासले तर तुलाही त्याचे फायदे कळतील कधी शक्य झाले तर तुझी भेट घ्यायला आवडेल डोंबीवली कल्याण भागात येणार आसलास तर कळव आधी नक्की भेटू . तुझ्या सर्व उपक्रमाना मनःपूर्वक शुभेच्छा . देव बरे करो
मेहनत आणि मनोधैर्य असेल तर मनुष्य नावाचा प्राणी काहीही करु शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. मालवणी लाईफ पुन्हां एक माहितीपूर्ण व्हिडीओ 👌 ♥️ 👍
Thank you so much 😊
तुझ्यामुळे आम्हाला आमच्या कोकणी रत्ना ची ओळख होते आहे. स्तुत्य उपक्रम. देव तुमचे सर्वांचे भले करो.
Thank you so much 😊
सध्या१०० % शुद्ध तूप मिळणे अवघड झाले आहे. हा माहितीपूर्ण व्हिडिओ सादर केला त्याबद्दल आपले धन्यवाद.
Thank you so much 😊
खुप छान माहिती दिली अशाने गाईंच संवंर्धन होईल
Thank you so much 😊
खूप चांगला उपक्रम आहे.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्या.
Thank you so much 😊
खुप छान आणि सुंदर माहिती दिली नेहमी प्रमाणे मालवणी लाईफ लकी दादा तुझे खरंच खुप आभार तू असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येतोस....देव बरे करो👍
Thank you so much 😊 देव बरे करो 👍
श्री स्वामी समर्थ
खुप छान ऐकून खुप भाऊक झाले मी कारण आमच्याकडे पण खुप गाई होत्या पण आता ते काहीच नाही आता फक्त आठवणी राहील्या
🙏🙏🙏
लकी दादा कोणतीही अपेक्षा न बाळगता निस्वार्थपणे आमच्या सर्वसामान्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करतो. लकी दादा चे मनापासून आभार.
धन्यवाद दादा 👍👍👍
EK>>>>>>>>>>>>>>>>>>>NO, EK DUM ORIGINAL , BEST WISHES.
Thank you so much 😊
खूप उपयुक्त व्हिडिओ👌
Thank you so much 😊
Content khupach sundar ahia
Keep going good work
खूप छान
Good information khup chan🎉
Thank you so much 😊
Chaitanya chya mehanatila salaam, Kokanat deshi gayi che sanvardhan durmil hot astna toh 40 gayi sambhalat aahe. Mi bhet dili aahe hya goshalela. Tyachya kadil shen aani gomutra vaprune aapan natural farming karu shakato. Chaitanya la pudhil vatchali sathi shubhechha. Channel che khup khup aabhar🙏
Thank you so much 😊
गो कृपा अमृतम सोबत शेन गोमूत्र वापरले तर अधिकच चांगले परिणाम भेटतील आपल्याला शेती मध्ये, दोघांनाही धन्यवाद माहितीबद्दल.
खूप उपयुक्त व्हिडिओ आहे संधिवातावर कुठला अर्क आहे
Thank you so much 😊
पारिजातक अर्क
मस्त, राजीव दीक्षितजींचा फोटो बगून बरं वाटलं 😊😊😊. शेती करताना अनावश्यक गोष्टींचा वापर टाळावा, जसे यरिया खत, ट्रॅक्टटर..
छान माहिती अरे लकी २०१७ साली मी सोळाशे रूपये किलो प्रमाणे तूप घेतले आहे ते फार औषधी असते जेवढे जुने तूप तेवढी किंमत जास्त माझ्याकडे मी आजही संभाळून ठेवले आहे .
तळपायाला नखभर लावून रात्री झोपतेवेळी काशा च्या वाटीने घासले तर तुलाही त्याचे फायदे कळतील
कधी शक्य झाले तर तुझी भेट घ्यायला आवडेल डोंबीवली कल्याण भागात येणार आसलास तर कळव आधी नक्की भेटू .
तुझ्या सर्व उपक्रमाना मनःपूर्वक शुभेच्छा .
देव बरे करो
Thank you so much 😊
पुर्वी लोणी कडवताना खायची पाने सुध्ध टाकायचे ते का.
??
होय
Dada, use watermark of your TH-cam channel name in video
👍👍👍
विडियो खूप छान झाला.पृश्न खूप योग्य विचारले.पण ह्या गोष्टी सायंटिफिकली पृव्हन आहेत का? आणि त्याचे प्रमाणीकरण कुठल्या lab मध्ये झाले ते सांगावे.
तुमचे पूर्वज भारतात राहत होते का
दादा तुमच्याकडे कॅन्सर वर कोणते औषध आहे
Aadhik mahiti sathi call kara dada 👍
तुम्ही कधी उपयोगी केला आहे का
Aata chalu kela aahe ....