खूप मोठं घर आहे, sq. Ft सांगणं कठीण आहे, अंदाजे 1500 sq. Ft आहेच आणि हे घर आम्ही 2008 मध्ये बांधलं होतं तेव्हा आम्हाला 4.5 L इतका खर्च आला होता. लवकरच या घराला आम्ही थोडं छोटं करणार आहोत, त्या संदर्भातले updates तुम्हाला मिळतील. धन्यवाद 🙏
खरं म्हणजे आमचं घर बंदच असतं, माझ्या आजीला मुंबईला कंटाळा आला की, ती गावी जाऊन राहते आणि आम्ही जेव्हा पण गावी जातो तेव्हा थोडी साफ सफाई एका बाईला पैसे देऊन करायला सांगतो. धन्यवाद
वा जठार भाऊ वा...फारच सुंदर. घर खूप छान आणि मोठे आहे. यानिमित्ताने कोकणचे दर्शन झाले. आपण बोललात पण मस्तच. एक आगळा- वेगळा प्रोजेक्ट झाला म्हणायचा हा. सुरूवात फार सुंदर झाली आहे. आता हे असेच चालू ठेवा. निश्चितपणे भविष्यात एक चांगले Creation होईल. कोरोना-लाॅकडाऊनने काहीतरी वेगळे शिकायची संधी दिली. पुढील वाटचालीस शुभेच्छा आपणास.
हो, possible आहे आजही कोकणात लाकडाची घरं बांधतात आणि छत कौलारू आहे, पण आता बऱ्यापैकी सुधारणा झालेल्या आहेत, लोकं लोखंड सुद्धा वापरतात किंवा स्लॅब ची घरं बांधू लागले आहेत.
वाह जी, खूपच छान आहे तुमचं घर. विडिओ बघून अस वाटत नाही की हा पहिलाच व्हिडिओ आहे..मराठी भाषेवर सुद्धा छान प्रभुत्व आहे 😇✌️ All the best for TH-cam journey🎊
खूप खूप छान आहे घर .
धन्यवाद. Please do like, share and subscribe my channel.
Khup chann pudhcya bhavitavyaa sathi khup khup shubhechya🙏🙏 Dhan Nirankarji Mataji blessing for you🙏🙏🙏
Thank you jee 🙏
👍👍👌👌
Khup chan tumcha koknatil ghar shetatla video chan pakshancha awaj ghar Khup chan 💖
याचं घराच्या ठिकाणी आपण आता नवीन घर बांधलंय, लवकरच तो video येईल. धन्यवाद
सुंदर. छान मस्त मस्त
धन्यवाद! लवकरच तुम्हाला आपले आधुनिक घर पाहायला मिळेल.
कोकणातलं माझं नवीन घर th-cam.com/video/e9tb-4b8nPA/w-d-xo.html
वा... खूप छान
Thank you 🙏
खुप सुंदर दादा 👌👍
Thanks
छान घर आहे.मस्त
धन्यवाद 🙏
मस्त छान घर आहे.
धन्यवाद 🙏
Koknatle ghari mustache.chan.👌👌
@@aahanrahate7092 Thank you
Apratim video
Thanks
खूप खूप छान आहे मला पण अशा घरात🏡 राहायला खुप आवडेल 🙏🙏
धन्यवाद 🙏
घर खुप छान आहे
हे आपलं कोकणातलं जुने घर होतं, लवकरच तुम्हाला नवीन घर पाहायला मिळेल. धन्यवाद
सुंदर घर
Thanks 🙏
Tumcha ghar khub chan aahe
Thanks
Very very nice bro very nice view thanks bro
Thanks
Chan mi sangmeshwar la Kam kele aahe iwmp la mast aahe kokan
@@dipaknalawade7737 thanks
Khup Chaan Daa
धन्यवाद
@@देवभलंकरो-फ2ग Chetan Jathar
वरची वाडी
@@alfajack7126 आता लक्षात आलं
Khup chan video dada
धन्यवाद 🙏
मस्तच मंगेश
Thank you
Hi..
खूप छान
Thank you
खूप छान व्हिडिओ 👍
Thank you
खूपच छान घर आहे
धन्यवाद 🙏
खूपच छान.
Thank you
घर खूप छान व पडवी मोठी आहे खूप👍🏻👌🏻 पूर्ण कलर काम झाल की अजून छान दिसेल👌🏻❤️
Thank you
Superb
Thank you...... keep sharing 🙏
वा जठार सर ..
खूप छान ..
धन्यवाद
खुपच सुंदर video बनवला आहे देवा यांचं भले कर देवा यांचं कल्याण कर देवा यांचा संसार सुखाचा कर
खूप खूप धन्यवाद 🙏
Khup chhan ahe ghar 👌👌👌
Thank you
खुपच छान...
धन्यवाद
Zabardast
Thank you
Mast the ghar tumcha..
Thanks Mrunali
Ghar chhan aahe dada kiti sqf madhe bandhalay aani kharch kiti aala pls sangAl ka
खूप मोठं घर आहे, sq. Ft सांगणं कठीण आहे, अंदाजे 1500 sq. Ft आहेच आणि हे घर आम्ही 2008 मध्ये बांधलं होतं तेव्हा आम्हाला 4.5 L इतका खर्च आला होता. लवकरच या घराला आम्ही थोडं छोटं करणार आहोत, त्या संदर्भातले updates तुम्हाला मिळतील. धन्यवाद 🙏
वाह मंगेश खूप सुंदर
धन्यवाद
Swargiy. Konkan
Thanks
Sahi hain bhai
Thank you
खुप छान माहिती दिलित अभिनंदन !
ही झाली घराची रचना , त्याचबरोबर गावची रचना , कौटुंबिक जीवन , कृषीजीवन ई. पण माहिती द्यावी !
काही videos मध्ये हे थोडं फार cover झालं आहे. धन्यवाद 🙏
Tumi Mumbai la Astana Ghar kon sambalate
खरं म्हणजे आमचं घर बंदच असतं, माझ्या आजीला मुंबईला कंटाळा आला की, ती गावी जाऊन राहते आणि आम्ही जेव्हा पण गावी जातो तेव्हा थोडी साफ सफाई एका बाईला पैसे देऊन करायला सांगतो. धन्यवाद
Khup chaan mitra....vaat baghtoy bakichya videos chi😀
Thanks Pravin... यासाठी तुझे मार्गदर्शन सुद्धा महत्वाचं ठरलं
Nice house🏠 & nice video
Please share the video.... thank you 🙏
Chan ghar aahe dada
Thank you
Lai bhari
आभार
Mastch mitra
धन्यवाद
खूपच छान घर आहे. गावाचं नाव काय आहे
गावचं नाव "ओझरखोल". धन्यवाद 🙏
Khup chhan
धन्यवाद अवी
Sir tikde farm house sathi jaga havi aahe tumchya mahitimadhye aahe ka tithe kuthe.....
चौकशी करावी लागेल आणि असेल तर कळवतो
@@Mangesh.Jathar तुमचं नंबर भेटेल का... म्हणजे मी कॉल करेन 10/15 दिवसांनी....
कमाल... खूप कमाल.... मस्त घर आहे.... आणि कोकण म्हणजे तर स्वर्गच... पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
Thank you.... भेटूया परत लवकरच
Keep it up Dada 👌
Thanks mitra for all your help and support
Chan... Mast... ✌️
Thank you Gauresh
Kokan ❤
धन्यवाद
कोकण म्हणजे स्वर्ग ❤️
Agdi barobar
Kya Baat Hai !!! देव भलं करो तुमचं .....
Thanks Aarti
Mast...👌👌👌
Thanks Shaila
खूप मस्त पहिलाच व्हिडिओ आणि
घराची आठवण करून देणारा ,
असेच व्हिडिओ बनवत जा ,
नक्की धन्यवाद
खुप सुंदर घर आहे, छान ठेवले आहे. घरा जवळील परिसर पण छान आहे.👌👌
धन्यवाद 🙏
supar
Thank you
खूपच सुंदर माझेही गाव ओझरखोल आहे पवार. अशोक आत्माराम पवार यांची वहिणी
@@namratapawar2314 म्हणजे गावडे बाईंचे husband का?
तुमच्या आत्याचे घर एव्हढे जवळ असूनही ते लोक तुळशीला पाणी घालू शकत नाहीत???😒 कमाल आहे. Anyway मस्त surrounding👌👍🙏
धन्यवाद 🙏
वा जठार भाऊ वा...फारच सुंदर.
घर खूप छान आणि मोठे आहे. यानिमित्ताने कोकणचे दर्शन झाले. आपण बोललात पण मस्तच. एक आगळा- वेगळा प्रोजेक्ट झाला म्हणायचा हा. सुरूवात फार सुंदर झाली आहे. आता हे असेच चालू ठेवा. निश्चितपणे भविष्यात एक चांगले Creation होईल. कोरोना-लाॅकडाऊनने काहीतरी वेगळे शिकायची संधी दिली. पुढील वाटचालीस शुभेच्छा आपणास.
धन्यवाद sir तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असेच असु द्या 🙏
Sir tumhi je gharach chat aahe te lakadach aahe mag te aatta kas possible aahe pan mag te aatta kas banu shakto
हो, possible आहे आजही कोकणात लाकडाची घरं बांधतात आणि छत कौलारू आहे, पण आता बऱ्यापैकी सुधारणा झालेल्या आहेत, लोकं लोखंड सुद्धा वापरतात किंवा स्लॅब ची घरं बांधू लागले आहेत.
माझं गाव सुद्धा ओझरखोल च आहे. पवार
तुमचं पुर्ण नाव काय आहे, आणि नेमकी वाडी कोणती?
मंगेश (दिनेश) धर्मा जठार, वरचीवाडी. तुमचं नाव कसं?
How much Cost does it takes to you for building such a traditional house?
We had builded in 2009 when the cost is around 4.5 L
Lay bhari
Namaskar dada
Ya gharat mi aaine banavleli macchi khalleli atishay chavdar banavtat aai macchi tyachahi ekhada video banavava
Punha mandar sobat yen hoilach
🙏🙏♥️
नक्की धन्यवाद
Very nice dada
धन्यवाद
वाह जी, खूपच छान आहे तुमचं घर. विडिओ बघून अस वाटत नाही की हा पहिलाच व्हिडिओ आहे..मराठी भाषेवर सुद्धा छान प्रभुत्व आहे 😇✌️
All the best for TH-cam journey🎊
Thanks maharaj
Nice video dada
Thank you
Really Super i am personally fill experience..👌👌👌👌👌👌
Thanks Ganesh
धन निरंकार जी,परमात्मा/सद्गुरु के चरणों में यही प्रार्थना है कि ऐसे आनंदित जीवन हम सभी जीते चले जाएं, शूकर करें जीकर करें।
Thanks maharaj
Good One
धन्यवाद
Nice
Thank you
Khop chan video
धन्यवाद प्रशांत
Nice video 👌
धन्यवाद
N omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom
Khupcha sundar aahe
Thank you 🙏
Mast
Thanks pooja
खूप खूप छान आहे.
खूप छान
धन्यवाद 🙏
Mast
धन्यवाद
Mast
Thank you