सादर आहे नवीन VST 932 DI Two Wheel Drive (32 HP) Tractor | Dandwate Tractors
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- अहमदनगर जिल्ह्यातील VST चे अधिकृत वितरक दंडवते ट्रॅक्टर्स येथे उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक ट्रक्टरची माहिती …!
दर्जेदार उत्पादने
आकर्षक किंमत
आणि VST चा विश्वास
आम्हाला शेतकरी मित्रांची सेवा करण्यास प्रेरणा देतो.
आजचं दंडवते ट्रॅक्टर्सला भेट द्या आणि आकर्षक ऑफर्स चा लाभ घ्या
दंडवते ट्रॅक्टर्स :
राहता कोर्ट जवळ, नगर मनमाड रोड,
राहता 423107
मो .
Special Thanx
Gheu Nako company bhangar ahe
Kiti feet Rotavator chalato ya tractor la
5 Feet 28 blade
ऊस वाहतुकीला लां चालतो का
3 टन ओढण्याची ताकत आहे ...
Sonalika 32 hp 2wd vs vst 32 hp 2wd
कोणी कोणी घेतला त्यांचा व्हिडिओ टाका
ok
Koni koni ghetala tencha video Ani mobile number pathava@@dandwatetractors
Mi ghetala ahe
किमत किती आहे @@Hindugaming3252
@@Hindugaming3252
कसा आहे मी घेऊ का
Tractor ki kimat kitni hai
Call kijiye sir
किंमत सांगा
Call kara sir 7420090918
किंमत किती आहे
Sonalika 32 hp 2wd vs vst 32 hp 2wd