Jitendra Awhad बीडच्या Santosh Deshmukh प्रकरणावरुन का आक्रमक, काय बोलले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 202

  • @SantoshGaikwad3433
    @SantoshGaikwad3433 16 วันที่ผ่านมา +116

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा तुमचा जाहीर निषेध 🙏

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 16 วันที่ผ่านมา +178

    आरोपी तसेच आरोपींना मदत करणारे सर्व लोकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे

  • @shantanumote838
    @shantanumote838 16 วันที่ผ่านมา +117

    बरोबर आहे एकदम 🚩🚩🚩

  • @Bhosale-v6v
    @Bhosale-v6v 16 วันที่ผ่านมา +145

    जितेंद्र आव्हाड really great personality

  • @SushmaBarge-dn1pu
    @SushmaBarge-dn1pu 16 วันที่ผ่านมา +77

    तुमच्या चांगल्या कामगिरीला सलाम पण सर काही मलिदा खाऊ नेते तुम्हाला टार्गेट करून या कामगिरी पासून दूर करण्याचा प्रयत्न करतील पण सर तुम्ही, धस साहेब, क्षीरसागर, जारंगे पाटील, सैभाजी राजे, सोनवणे साहेब तुम्ही तुमचा फोकस कायम ठेवा

  • @HariKolhe-l8l
    @HariKolhe-l8l 16 วันที่ผ่านมา +63

    बीड च बिहार केल्या बद्दल अजित पवारांच अभिनंदन

    • @nileshlandge9371
      @nileshlandge9371 16 วันที่ผ่านมา +3

      आणि मराठी इण्डस्ट्री ची बुधवार पेठ केल्या बद्दल , समस्त राजकारणी लोकांचे जाहिर आभार

  • @DigambarKakade-b2v
    @DigambarKakade-b2v 16 วันที่ผ่านมา +74

    एक नंबर साहेब

  • @rameshtambe8338
    @rameshtambe8338 16 วันที่ผ่านมา +33

    धनु चां राजीनामा घ्या

  • @yuvrajadkar
    @yuvrajadkar 15 วันที่ผ่านมา +8

    आव्हाड बरोबर बोलत आहेत...आमचा पूर्ण पाठिंबा आहे

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545 16 วันที่ผ่านมา +38

    Jitendra awahad is an honest person ❤️‍🔥

  • @tukaramauti3028
    @tukaramauti3028 16 วันที่ผ่านมา +55

    बदली नकोय... घरी बसवायला हवं अशा आधिका-यानां

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 16 วันที่ผ่านมา +12

    Ek no saaheb... Dhanyavaad sarvaanche

  • @sandipkamble4087
    @sandipkamble4087 15 วันที่ผ่านมา +4

    गुन्हेगार हा गुन्हेगार आहे ..तो कोणीही असो त्याला शिक्षा झालीच पाहिजे

  • @sudhirsonune8849
    @sudhirsonune8849 16 วันที่ผ่านมา +41

    संबंध वंजारी समाजाची बदनामी नको , पण सर्व गुन्हेगार हे वंजारी समाजाचे असल्यामुळे , त्या समाजाने देखील शांतपणे विचार करून योग्य निर्णय घ्यावा , कारण उद्या आपण सर्वांना एकत्र राहायचे आहे ,राजकारणी स्वार्थासाठी कधी एक होतील हे सांगता येत नाही !

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 15 วันที่ผ่านมา +1

      😂are aropiche status thevt ahet vanjari caption taklay bap to bap rhega 😂

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 15 วันที่ผ่านมา

      ​@@akshayjadhav5001 tya aropi / gunhegaranchi.marli i jail tevha pan stetus theva mhana. Marat astana

  • @bhagawatbhise8581
    @bhagawatbhise8581 16 วันที่ผ่านมา +18

    Right 👍👍

  • @sanjaychougule6561
    @sanjaychougule6561 16 วันที่ผ่านมา +17

    आव्हाड साहेब तुम्ही अपवाद आहात बाकी सारे असेच आहेत

  • @DineshNandre
    @DineshNandre 16 วันที่ผ่านมา +5

    आव्हाड साहेब तुम्ही नशीबवान आहात मराठा समाजात जन्माला आले नाहीत मी एक मराठा आहे पण मला तुमचा गर्व आहे आणि वंजारी समाजात तुमच्यासारखे आहेत आणि तुमच्या समाजाचा पण पवार साहेब सांभाळा जरांगे जे बोलले ते समाजाचे हालत तशी झाली आहे साहेब पण तरी तुम्ही सगळे बसा आणि हा विषय मार्गी लावा आणि जातीवर कुणालाच बोलू देऊ नका सरांचे बोलले ते समाजाकडून पण तुम्ही जी भूमिका घेत आहे बाप माणसाची सलाम आवडत साहेब तुम्ही आणि जरांगे सांभाळा महाराष्ट्राला

  • @NileshDeshmukh-rl4xp
    @NileshDeshmukh-rl4xp 15 วันที่ผ่านมา +1

    Barobar.

  • @Mukeshk-g9d
    @Mukeshk-g9d 16 วันที่ผ่านมา +6

    Right 👌🙏⛳🕉️⛳

  • @shitalkawde7086
    @shitalkawde7086 16 วันที่ผ่านมา +12

    Great Jitendra saheb

  • @KavitaShelke-d5j
    @KavitaShelke-d5j 8 วันที่ผ่านมา

    जितेंद्र आव्हाड साहेब गर्व तुमच्या वर खरच आसा नेता महाराष्ट्रा ला मिळाला जय शिवराय

  • @rajeshwarang
    @rajeshwarang 16 วันที่ผ่านมา +4

    hya vishayavar apla FULL support aahe Awhad sahebana.

  • @arunadeshmukh1983
    @arunadeshmukh1983 16 วันที่ผ่านมา +2

    Right

  • @sanjayjawale2863
    @sanjayjawale2863 14 วันที่ผ่านมา

    Khare aahe saheb.

  • @AkshadaG77777
    @AkshadaG77777 15 วันที่ผ่านมา

    Ekdam barobar

  • @tanvi3836
    @tanvi3836 16 วันที่ผ่านมา +3

    True aahe

  • @muqaddarabdul5522
    @muqaddarabdul5522 15 วันที่ผ่านมา +1

    Nice DADA

  • @Veduvedu477
    @Veduvedu477 15 วันที่ผ่านมา

    खरं आहे

  • @AvinashTale07-ck2vs
    @AvinashTale07-ck2vs 15 วันที่ผ่านมา

    आव्हाड साहेब व धस साहेबांमुळेच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल बेधडक नेते आहेत दोघे पण धन्यवाद आव्हाड साहेब व धस साहेब

  • @meerachavan4363
    @meerachavan4363 16 วันที่ผ่านมา +12

    खरं आहे सा हेब 🙏🙏

  • @BalasahebKanawade-dh5yj
    @BalasahebKanawade-dh5yj 16 วันที่ผ่านมา +16

    आवड साहेब खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे वाटतात

  • @AnilPatil-q6t
    @AnilPatil-q6t 16 วันที่ผ่านมา +14

    अगदी बरोबर साहेब संवेदनशील माणूस

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 16 วันที่ผ่านมา

      अनंत करमुसे ला मारताना नाही जागृत झाली ही संवेदनशीलता.

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 16 วันที่ผ่านมา +2

    सभोवतालच्या वातावरणात माणसाची जडणघडण होत असते आणि नंतर लक्षात येते हा चांगला आहे की वाईट....

  • @rajarammuthal6646
    @rajarammuthal6646 15 วันที่ผ่านมา

    न्याय द्या

  • @anilharishchandre8769
    @anilharishchandre8769 16 วันที่ผ่านมา +6

    Awhad saheb 👍

  • @ShrutikaKhavekar
    @ShrutikaKhavekar 16 วันที่ผ่านมา +2

    1nabar saheb

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 16 วันที่ผ่านมา +6

    जरांगे साहेब समाजावर बोलले नाही

  • @nitinbhosale5720
    @nitinbhosale5720 16 วันที่ผ่านมา +5

    निष्पक्ष माणूस आव्हाड साहेब

  • @B.Anant.V29
    @B.Anant.V29 14 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र हा गेल्या 10 वर्षात बिहार चया खूप पुढे गेला आहे गुन्हेगारीकडे...आता मद्य आशिआशी तुलना करा...ही बीड केस बंगाल, केरळ,कर्नाटक किंवा पंजाब मध्ये चालवावी...विरोधी पक्ष जेथे सत्तेत आहे तेथे बीड केस चालवा..

  • @xyz-io3kp
    @xyz-io3kp 16 วันที่ผ่านมา

    आव्हाड साहेब good work

  • @माताराणी
    @माताराणी 16 วันที่ผ่านมา +5

    जितेन्द्र आव्हाड खरच सत्यता वरती बोलताहेत का ??? जनतेचा ह्या व्यक्तीवर विश्वास आहे का
    राजकारण होत आहे असे तुम्हाला वाटत नाही का ???? याना खरच कै. संतोष देशमुख बद्दल दुःख आहे असे वाटत का तुम्हाला
    आरे हे लोक सर्व राजकारण करताहेत

    • @arvindchavhan6439
      @arvindchavhan6439 16 วันที่ผ่านมา +2

      काही राजकारण नाही आम्ही मराठे सोबत आहोत आव्हाड साहेबाच्या

    • @amolnikam3509
      @amolnikam3509 16 วันที่ผ่านมา

      विरोधी पक्षाचं काम आहे ते..काहीच नाही केलं तर म्हणायचं विरोधी पक्ष काय करत आहे..आणि केलं तरी म्हणायचं राजकारण करत आहेत..मुळात ह्या सगळ्यांनी आवाज नाही उठवला तर संतोष देशमुख यांना कधीच न्याय नाही मिळणार..तो धण्या खरंच चौकशी होऊ देणार आहे का मंत्रीपदावर असताना..

    • @dr.strange.10
      @dr.strange.10 16 วันที่ผ่านมา

      Jya lokanna he logic zombatay te loka gunhyala saral saral fackta jati mula pathimba detayt gunhegarala jaaat naste kunich purna jaatila naav nahi thewate pan je loka pathimba detayt tya lokanna laaj watati pahije Aamhi loka beed che aahet amhala mahitiye ki tumchyach jatiche kiti loka yanni marun takalet

  • @nitindeshmukh8603
    @nitindeshmukh8603 16 วันที่ผ่านมา

    👏

  • @bhimraodandge8694
    @bhimraodandge8694 15 วันที่ผ่านมา

    साहेब तुम्ही खरी बाजु मांडत आहे. तुम्ही संविधानाच्या विषयावर जे बोलता मला खुप बरे वाटते.

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 16 วันที่ผ่านมา +3

    सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी खरोखर आमदार जितेंद्र आव्हाड मैदानात उतरले आहेत न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

  • @शेतकरीपुत्र-च4ख
    @शेतकरीपुत्र-च4ख 16 วันที่ผ่านมา +2

    लोकशाही शासन पद्धती आहे देशात जी घटना घडली त्याची चौकशी चालू आहे योग्य ती कायदेशीर कारवाई होईल.

  • @anilshelar9125
    @anilshelar9125 15 วันที่ผ่านมา

    Award saheb tumchya baddal abhiman ahe ..your are g8..

  • @sakshipatil9550
    @sakshipatil9550 16 วันที่ผ่านมา +15

    धनंजय मुंडे ला मोठ कोण केले
    त्याला ताकत कोणी दिली
    शरद पवार ने च

    • @amolkotmale9779
      @amolkotmale9779 15 วันที่ผ่านมา +1

      Pawar khun kar, lut kar ase sangitle ka munde la.

    • @shripad1111
      @shripad1111 14 วันที่ผ่านมา

      @@amolkotmale9779मग असल्या गोष्टी करताना त्यांनी अडवल का नाही ??

  • @BabuDere-sw4wx
    @BabuDere-sw4wx 14 วันที่ผ่านมา +1

    त्याला तुमचा समाज पाठिंबा देत आहे.तुमच्या नेत्याच नाव घेतले की आणला समाज.

  • @Omkarsh19
    @Omkarsh19 16 วันที่ผ่านมา +5

    कसा रुबाब आहे आव्हाड साहेबचा ❤ सतेज पाटीलच माणूस मागे उभा आहे 😂

    • @romrom2071
      @romrom2071 16 วันที่ผ่านมา

      Uthav kahi nastanna tuya mansale 😂😂

  • @Analysis565
    @Analysis565 16 วันที่ผ่านมา +12

    जित्या धनंजय मुंढे हा तुमच्या च पक्षात होता की रे नालायका... आता लका लगेच वाईट झाला का..?😮

  • @shriharimunde4612
    @shriharimunde4612 16 วันที่ผ่านมา +9

    तुमच्या सोबत होतें तेव्हा वाईट नव्हते का मुंडे साहेब 😂😂

    • @rohitpansare5858
      @rohitpansare5858 16 วันที่ผ่านมา +1

      Tula akkal ye kya bolto ahe tu asa tugyabarobar jal pahije

  • @sachinmunde4103
    @sachinmunde4103 15 วันที่ผ่านมา

    आव्हाड खर बोलतात 👌

  • @SudhirMundkar
    @SudhirMundkar 15 วันที่ผ่านมา

    100%

  • @ma49733
    @ma49733 15 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जाळाभर चौकात
    देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि शिंदे यांचा यांचा एन्काऊंटर लवकरच होणार 🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩

  • @WishToDrive
    @WishToDrive 14 วันที่ผ่านมา

    एका दलिताला वाचवन्या साठी देशमुख चा वचपा काढला ,परभणी चा पॅटर्न चा प्लान बिड मधे उधळला असावा

  • @vaibhavwagh7619
    @vaibhavwagh7619 15 วันที่ผ่านมา +1

    देव्या.....

  • @govindwartale3258
    @govindwartale3258 16 วันที่ผ่านมา

    आवाड साहेब तुमची तळमळ देवाभाऊ आणि अजित दादा ह्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली तर हे शक्य आहे

  • @Vickydm363
    @Vickydm363 16 วันที่ผ่านมา +3

    जे खरे वंजारी आहेत त्यांचं दैवत भगवान बाबा आहेत ना कि वाल्मिक कराड 😊

  • @balukendre
    @balukendre 15 วันที่ผ่านมา +1

    एक टे वंजारी समाजात आव्हाड साहेब जीवंत राहीले पाहिजे

  • @np7389
    @np7389 16 วันที่ผ่านมา +3

    अनंत करमुसे - अनुभवी माणसाचे बोल आहेत हे
    😂😂😂😂😂😂

    • @vinodingole6390
      @vinodingole6390 16 วันที่ผ่านมา +1

      अनंत करमुसे जिवंत आहे...... निर्दयी हत्या केली नाही..... तरी त्यांच्या कृतीच समर्थन करत नाही..... पण निर्दयी रित्या मारणे खूप मोठा गुन्हा आहे.

  • @bapujitarke2093
    @bapujitarke2093 16 วันที่ผ่านมา

    जितेंद्र आव्हाड साहेब बरोबर

  • @EknathKokane-nc8vp
    @EknathKokane-nc8vp 16 วันที่ผ่านมา +1

    वड साहेब बोलता ते बरोबर आहे जरांगे नी समाजाला दोषी धरू नये विषय वेगळा होतो वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे

  • @MaheshGiri-q8d
    @MaheshGiri-q8d 16 วันที่ผ่านมา +1

    सर्व राजकारणी यांची चोकशी, करा कोणीही धुतल्या तांदळा सारखा नाही.

  • @SatishDeshmukh-o1i
    @SatishDeshmukh-o1i 16 วันที่ผ่านมา

    आवड साहेब बरोबर बोलत आहे

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf 14 วันที่ผ่านมา +1

    Rajkarn. Aahe.

  • @GajananNaik-h1r
    @GajananNaik-h1r 16 วันที่ผ่านมา +2

    जितेंद्र आव्हाड तुमच्या मतदार संघामध्ये काय चालू आहे ते बघा

  • @sandeepInamdar-qr7mv
    @sandeepInamdar-qr7mv 13 วันที่ผ่านมา

    ह्याअगोदरच्या हत्या होत असताना सर्व जण गप्प का बसले,

  • @mahadevavhad8580
    @mahadevavhad8580 15 วันที่ผ่านมา

    खैरलांजी ला न्याय मिळाला नाही ते संतोष देशमुख यांना काय न्याय देणार..

  • @ratneshwar1989
    @ratneshwar1989 16 วันที่ผ่านมา

    बीड चे माफिया आणि मुंबई मधले बिल्डर लॉबी सगळेच काढा ना बाहेर ..तुझं दाखव आणि माझं झाकून ठेवतो अस चालू आहे सध्या..

  • @sandeepmohite8814
    @sandeepmohite8814 15 วันที่ผ่านมา

    समाज वरून ठरवतात

  • @valchandmandage5297-u3f
    @valchandmandage5297-u3f 16 วันที่ผ่านมา

    माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांनी अधिवेशन चालू असताना महाजन या पोलिसांनी इतकी तत्परता दाखविली की महाजन हे किती वाजून किती मिनिटांनी टोलनाक्यावर उपस्थित राहिले हे अधिवेशन मध्ये सांगितले. मग महाजन यांचे कॉल डिटेल्स इतक्या लवकर मिळाले तर इतरांचे का नाही मिळाले???

  • @rakeshlad3097
    @rakeshlad3097 16 วันที่ผ่านมา +6

    मुंब्र्यातले आरोपी काढले तर भारी पडेल तुम्हाला 😂😂😂 सगळे चोर कंपनी चे फंटर आहेत मुंब्र्यात

    • @gauravrajurkar0709
      @gauravrajurkar0709 16 วันที่ผ่านมา

      Mumbra kay?

    • @shripad1111
      @shripad1111 14 วันที่ผ่านมา

      @@gauravrajurkar0709आव्हाड यांचा मतदारसंघ. जरा माहिती घ्या ना .

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 16 วันที่ผ่านมา

    माणुसकी जोपसणारा नेता आव्हाड साहेब

  • @Parth3771
    @Parth3771 14 วันที่ผ่านมา

    अजित पवार आपली इज्जत पार रसातळाला गेली या प्रकरणात

  • @satishpawar1992
    @satishpawar1992 16 วันที่ผ่านมา

    जबरदस्त आव्हाड साहेब...

  • @vipuldesai7251
    @vipuldesai7251 16 วันที่ผ่านมา

    जारंगे यांनी चुकीचे विधान केलेले नाही.

  • @SadashivkaleKale-q4y
    @SadashivkaleKale-q4y 16 วันที่ผ่านมา +2

    Hukumshahi ali,

  • @pravinpatil978
    @pravinpatil978 16 วันที่ผ่านมา

    गंगाजल 2 movie बनेल यावर

  • @BhauDhakne
    @BhauDhakne 16 วันที่ผ่านมา

    आगोदर तपास हवा आहे नंतर 302 असं बोला

  • @ShireeshMy
    @ShireeshMy 16 วันที่ผ่านมา

    जरांगे... ...माकडाच्या हाती कोलीत देऊ नये म्हणतात तेच खर...

  • @GopinathDevkar-p5v
    @GopinathDevkar-p5v 15 วันที่ผ่านมา

    Lokshahicha sanman kelach pahije . Gunhegarana shiksha zalich pahije.

  • @rahulmurtadak6685
    @rahulmurtadak6685 16 วันที่ผ่านมา +3

    वाल्मिक कराड ३०२ मध्ये येत नाहीये मग मकोका मध्ये किंवा दुसऱ्या काही तरी प्रकरणात अडकवून तुरुंगात कसे राहतील यासाठी प्रयत्न चालले आहे.

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf 14 วันที่ผ่านมา +1

    Palghr. Sadu sent. Pudhe ky zale

  • @vijayhekare3437
    @vijayhekare3437 16 วันที่ผ่านมา +3

    सांभाळून रहा म्हणजे सगळे तुम्ही जे मुद्दे कराडांच्या नावानेआरोप करत आहे ते जर खोटे निघाले तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही म्हणून बोलले असतील सांभाळून रहा

  • @anantabodke954
    @anantabodke954 16 วันที่ผ่านมา +1

    तो महाजन हा फडणवीस यांच्या जातीचा आहे 😂😂😂

  • @phadarjun5455
    @phadarjun5455 16 วันที่ผ่านมา

    आव्हाड तुम्ही राजा हरिश्चंद्र आहोत का

  • @jayhind1280
    @jayhind1280 16 วันที่ผ่านมา +1

    Jatipati n baghnara manus

  • @shembadu2339
    @shembadu2339 16 วันที่ผ่านมา +1

    आव्हाड....... तू पण काय मर्दा इमानदार असल्या सारखं बोला लागलायीस

  • @mystocksphadke6890
    @mystocksphadke6890 15 วันที่ผ่านมา

    Saheb, karmuse kon ahet ho saheb ???😂😂😂😂

  • @SurajYadav-p6m8h
    @SurajYadav-p6m8h 16 วันที่ผ่านมา

    Sir ya police la suspend kara please❤😢

  • @filmiicurious3584
    @filmiicurious3584 16 วันที่ผ่านมา +2

    Mi beed madhe rahto he munde corrupt politicians aahet

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf 14 วันที่ผ่านมา +1

    Maharashtra. Jentha. Tumche peksha khup hushar aahe. Hindu virodhe

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf 14 วันที่ผ่านมา +1

    He segle 1 malechi meni. Meta kerita merthat

  • @vaibhavshirsat88
    @vaibhavshirsat88 14 วันที่ผ่านมา

    Jalun nahi re kai pan mhanto ala rajkaran karu devu naka

  • @tanvi3836
    @tanvi3836 16 วันที่ผ่านมา +1

    Jat pat nako

  • @dajigaikwad927
    @dajigaikwad927 15 วันที่ผ่านมา

    Devala hatwa

  • @vinodkhotlifestyle2620
    @vinodkhotlifestyle2620 13 วันที่ผ่านมา

    Saheb tummhi pathi pathi raha....pudhe pudhe nako 😢😢😢

  • @sanjaypatil-wx2wx
    @sanjaypatil-wx2wx 16 วันที่ผ่านมา

    राज्यात यादवी पेटल मंग

  • @amarmore2792
    @amarmore2792 15 วันที่ผ่านมา

    Anant karmusy chi kes lavkar bordavar lava

  • @JAY-HIND
    @JAY-HIND 16 วันที่ผ่านมา +7

    हा सगळा ताफा बारामतीच्या काकांचा आहे 😃
    हे फडणवीस साहेब अन अजित दादा यांना सुद्धा माहित आहे 😁

    • @sachinkale3934
      @sachinkale3934 16 วันที่ผ่านมา

      तुमचे मुख्य आका पहीलं बारामतीच्या काकांच्याच ….. वर मल्लखांब खेळायचा