नागरिकांच्या मनातील खद खद आपण समाज माध्यमातून मांडल्या बद्दल धन्यवाद. सर्वच पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते याची दखल घेतील अशी अपेक्षा करू या. आपल्या हातात तेवढेच आहे
साहेब अत्यंत योग्य गंभीर प्रश्न आहेत. असेच नागरीकांचे प्रश्नासाठी आपण आपल्या चॅनेलच्या (एक पत्रकार म्हणून) माध्यमातून सजग रहावे हि विनंती. करमाळा शहरातील चारी बाजुचे रोड, नळाचा पाणीपुरवठा, पार्कींग, शहरातील नागरीकांना सुरक्षित विना अपघात फिरण्यासाठी वाॅकींग ट्रॅक फारच आवश्यक आहे तसेच सिटी सर्वे आॅफिस, तहसील कार्यालय येथील सर्व सामान्य नागरीकांचे येणार्य अडचणी व तिथला कारभार यावर आपल्या माध्यमातून मां डाव्या हि विनंती
नगरपालिकेतील सत्ता संपुन 3 ते 4 वर्ष झाली प्रशासक असल्याने आणि विद्यमान आमदारा प्रमाणेच आठवड्यातून एकदा किंवा दोनदा येतात. सर्वच गटाच्या विद्यमान नगरसेवकांनी लक्ष घालून मुख्याधिकारी यांच्यासोबत चर्चा करावी
नागरिकांच्या मनातील खद खद आपण समाज माध्यमातून मांडल्या बद्दल धन्यवाद. सर्वच पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते याची दखल घेतील अशी अपेक्षा करू या. आपल्या हातात तेवढेच आहे
साहेब अत्यंत योग्य गंभीर प्रश्न आहेत. असेच नागरीकांचे प्रश्नासाठी आपण आपल्या चॅनेलच्या (एक पत्रकार म्हणून) माध्यमातून सजग रहावे हि विनंती. करमाळा शहरातील चारी बाजुचे रोड, नळाचा पाणीपुरवठा, पार्कींग, शहरातील नागरीकांना सुरक्षित विना अपघात फिरण्यासाठी वाॅकींग ट्रॅक फारच आवश्यक आहे तसेच सिटी सर्वे आॅफिस, तहसील कार्यालय येथील सर्व सामान्य नागरीकांचे येणार्य अडचणी व तिथला कारभार यावर आपल्या माध्यमातून मां डाव्या हि विनंती
नगरपालिकेतील सत्ता संपुन 3 ते 4 वर्ष झाली प्रशासक असल्याने आणि विद्यमान आमदारा प्रमाणेच आठवड्यातून एकदा किंवा दोनदा येतात.
सर्वच गटाच्या विद्यमान नगरसेवकांनी लक्ष घालून मुख्याधिकारी यांच्यासोबत चर्चा करावी
फिक्स आमदार दिग्विजय बागल
करमाळा शहराचा प्रश फक्ट दिग्विजय बागल सोडुवू शकतात
Only digvijay bhaiya bagal
सत्ता कोणाचे येऊन दया एक दिवसाला पाणी येईल का सांगा
Kahi logic aahe ka ya बोलण्यासाठी 😂😂😂😂
Only digvijay bhaiya bagal
Only digvijay bhaiya bagal
Only digvijay bhaiya bagal