Bahut Din Nach Bhetalo Sundareela | बहुत दिन नच भेटलो सुंदरीला | Anand Bhate | Gandharvagaan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2021
- Bahut Din Nach Bhetalo Sundareela (Sangeet Saubhadra)
बहुत दिन नच भेटलो सुंदरीला (संगीत सौभद्र)
Lyrics: Annasaheb Kirloskar
Composition: Annasaheb Kirloskar
This is the song as presented in the webseries GandharvaGaan produced by Jai Kajal and presented by Smrutigandha.
Please see the following links:
Full episode of this song: • Video
GandharvaGaan webseries all episodes: • Playlist
Accompanists:
Tabla: Bharat Kamat
Organ: Rajeev Paranjpe
Compering: Aditya Oke - เพลง
आनंदजी आपण संगीत सौभद्र मधील गाणी गात असताना छोटा गंधर्वयुगात गेल्या सारखे वाटते,व असे वाटते सुख दुखा विसरूनिय गेले जे विषव लया असे वाटते,खूप छान,अशीच गाणी ऐकवावी,तसेच एक विनंती आहे की सौभद्र नाटकातील अति कोपुक्त होऊनि सुखावते मला हे गाणे ऐकवावे ही विनंती
जरूर, कधीतरी हे गाणं गाईन
🌹👌🌹रूसलेली सुंदरी डोळ्या समोर!!अप्रतिम!!❤👌🌹👌🌹👌🌹👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤⭐️⭐️⭐️👌👌👌👌👌👌
😀😊
It's Sunday evening and there is peace & silence.. And I am listening to Anand Sir's songs.. What can be better than this ! Thank You Anand Sir 🙏
Such a beautiful performance. Yet another beautiful one❤️🙏
नमस्कार श्री आनंदजी भाटे सर, मनःपूर्वक धन्यवाद, आपली सर्व पदे मी आवर्जून ऐकतो, भाव विश्वातील पदे आपण गाताना खूप बरे वाटते!!मी जरी पुण्यातील आणि रमणबाग प्रशालातील विद्यार्थी असलो तरी नुमावीच्या माजी विद्यार्थ्यापैकी आपण माजी विद्यार्थी मान्यवर कलाकार यादीतील नामवंत गायक आहेत, पूर्वीचे आपला निवास पुण्यातील प्रभात टॉकीज समोरील लेन मध्ये श्रीमती उंडे ताई ह्यांच्या छोटया वाड्यातील होता हे स्मरणात आहे!!
सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा, मनःपूर्वक आभारी आहोत, सर्वांनाच शुभदिनरात!!काका!!
राजीव पेटीवर दुधात साखर
समसमा संयोग कि जाहला🎉
Waaaaa apratim melodious voice kan trupt zale 👌👌👌👍👍👍🙏
I have no words to say, simply melodious and beautiful lyrics-sung beautifully too. Tabla sath apratim ani organ suddha😀Anand Dada tumhi ase ch gat raha, amhi rasik mhnun asa ch appreciate karat rahu tumhala!!!😇😇
🙏🙏
Bageshri tumchya awajat ajunach khulun yeto. Baaki rajiv ji tar apratim organ player aahet ... kya baat hai .... khuup chhaan 👌👌🤗. Man atishay prasanna zaale.
खूप मधुर आवाज आणि संगीत 👌👌
खुप भारी 🙏
पंडीतजी तुमच गाण मी नवी मुंबई येथे विष्णुदास भावे नाट्यगृहात ऐकल होत फारफार २५/२७ वर्षे झाली असतील. तोच सुर अजुन तसाच व्वा क्या बात हे 🙏 नवी मुंबई.
धन्यवाद
तबला व organ चि साथ खूपच सुंदर आहे ,,
अप्रतिम पंडितजी
Aaha💝 ati sundar
Thanks a lot
Wow nice
Thank you 😊🙏
आनंद .कामत आमचै नूमवि चे
आशिर्वाद जोशी ११वि १९६८🎉
🙏🙏
Sir tumcha no deu shakal ka?
Ekda bhetyachi icha aahe tumcha address kiva mobile number dela t changle hoyel
.
kaka he gana kuthalya ragatil ahe
Bageshri
खूप छान
हे पद बागेश्री रागात आहे का?
हो बागेश्री रागात आहे
आनंद भाटे जी,
आपले गायन कसे आहे हे लिहिण्यासाठी माझेकडे शब्दसाठा कमी पडतो, इतक्या उत्कृष्ठ व सहजतेने आपण नाट्यपदे गात असतात. मलातर वसंतराव देशपांडे यांच्या नंतर आपले गायन सलग ऐकत रहावेसे वाटते.
🙏🙏