Prakash Ambedkar | Auranagzeb ने 50 वर्ष राज्य केलं, तो इतिहास मिटवू शकतो का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • Prakash Ambedkar | Auranagzeb ने 50 वर्ष राज्य केलं, तो इतिहास मिटवू शकतो का?
    #PrakashAmbedkar #Auranagzeb #Mazar #Shivsena
    Credit : #Regional | Aarti Auti/Producer | SHRUTI/Editor | #tv9d
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►TH-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

ความคิดเห็น • 1.1K

  • @aniketmore2797
    @aniketmore2797 ปีที่แล้ว +119

    मी ही आंबेडकरी चळवळीतला अभ्यासू मुलगा आहे...परीस्थितीनुरूप भेट देण ठीक आहे पण कबरीसमोर झुकणं खूप चुकीचं होतं मी आंबेडकरी म्हणून अजिबात समर्थन नाही करत या गोष्टीचं..औरंगजेब परकीय आक्रमणकर्ता तो या महाराष्ट्राचाच काय अखंड भारताचा सुध्दा कधीचं होऊ शकत नाही..त्याची जागा मराठी मुलूखात कबरीतचं तो इथल्या कोणत्याचं मराठी माणसाचा होऊ शकत नाही...मातीसाठी झटलेल्यांचा तो अपमान ठरेलं..मराठी मुलूखाचं एकचं राज्य ते म्हणजे स्वराज्य..जय भिम !! जय शिवराय !! जय महाराष्ट्र!!

    • @sandipwagh8017
      @sandipwagh8017 ปีที่แล้ว +13

      भाऊ आपण महामानवांच्या विचारांवर चालत आहात याचा आम्हाला अभिमान आहे........ जय शिवराय जय भीम......

    • @aniketmore2797
      @aniketmore2797 ปีที่แล้ว +3

      @@You-xv1fn पण शहाजीराजांचेच पुत्र छत्रपती शिवाजी महाराज आले की आणि त्यांनीच स्वाभिमानी स्वराज्य निर्माण केलं अन् परकीय सत्तांना हादरे दिले.. हे तर मान्य आहे...दादा मी कोल्हापूरच्या मातीतला आहे सत्य मानणारा आंधळ्या गोष्टी मला मान्य नाहीत..

    • @aniketmore2797
      @aniketmore2797 ปีที่แล้ว +1

      @@You-xv1fn आपलीचं माणसं आपला घात करतात हे ही तितकचं सत्य आहे पण मग नंतर त्यांना आपलं म्हणलं जात नाही..हे सत्य आहे की औरंगजेबाच्या फौजेत हिंदू होते...आणि त्यांच्यामुळेच तो मराठी मुलूखात टिकू शकला..पण परका तो परकाचं की..

    • @gd8748
      @gd8748 ปีที่แล้ว +2

      मग संभाजी महाराजांना कोणी पकडून दिले? कसे काय मारले गेले?

    • @tintunton2330
      @tintunton2330 ปีที่แล้ว +2

      Aurangzeb outsider tha to Samrat Ashok ko bhi outsider hi manana padega. Same logic.

  • @bapumoule
    @bapumoule ปีที่แล้ว +279

    बाबासाहेब बघत असतील तर बोलत असतील हे असले कसले वारसदर पैदा झाले.. 🙏🙏

    • @bimbisaar1217
      @bimbisaar1217 ปีที่แล้ว +22

      Maharaj pan varun radat astil ki mi bahujnawad aani samtech rajya nirman kel pan aata maze warsadaar he bamanaachyaa mandivar jaun basle 😂😂

    • @sweetsweet6880
      @sweetsweet6880 ปีที่แล้ว +9

      तुम्ही अजूनही मंद कसे? भेट दिली आहे.. औरंगजेबाचा सत्कार करायला नाही... भेट महिती देण्यासाठीही दिली जाते

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 ปีที่แล้ว

      @@bimbisaar1217 बामनाचा विरोध करता करता लांडा चडवून घ्या मग आता 🤣

    • @vaijnathkorade7532
      @vaijnathkorade7532 ปีที่แล้ว +28

      ​@@sweetsweet6880तू स्वतःला जरा जास्त शहाणा समजतो का काय सारखं सारखं भेट दिली भेट दिली सांगतो तुझा साहेब तिथं जाऊन त्याला फुल वाहून वाकून त्याच्या पाया पडून आला आणि सांगतो भेट दिली

    • @MAU9820.
      @MAU9820. ปีที่แล้ว +6

      Kasla ambedkar ha neech

  • @sunilgayakwad2131
    @sunilgayakwad2131 ปีที่แล้ว +26

    बाबासाहेब वरुन बघत❤ असतील हा कसा पैदा झालेय

  • @satishshejul2380
    @satishshejul2380 ปีที่แล้ว +119

    हे फक्त मता साठी आहे, कोणाला ही बाप करणार

    • @bhaiirfan5824
      @bhaiirfan5824 ปีที่แล้ว

      अरे भडव्या नीट बोल साहेबां बद्दल,,
      तुझं पता लिहं भडव्या 😡😡😡😡💪

  • @gowardhanpungle826
    @gowardhanpungle826 ปีที่แล้ว +269

    छञपती शिवाजी महाराज यानी पण राज्य केले हे पण लक्षात राहुदया

    • @sweetsweet6880
      @sweetsweet6880 ปีที่แล้ว +19

      तुम्ही अजूनही मंद कसे? भेट दिली आहे.. फक्त औरंगजेबाला पद्मश्री द्यायला गेले नाहीत... ऐतिहासिक स्थळ आहे भेट महिती घेण्यासाठीही दिली जाते.

    • @patil358sumit
      @patil358sumit ปีที่แล้ว +9

      ​@@sweetsweet6880 jaude bhau Yana fakt hindu muslim ch disnar mhanunch tar andhbhakt mhantat

    • @shindeashok2135
      @shindeashok2135 ปีที่แล้ว +13

      जाऊदे भाऊ मराठा फक्त वाकू शकत नाही तिथं बाकी सगळे वाकतात

    • @chikhalelakshman7344
      @chikhalelakshman7344 ปีที่แล้ว +3

      Fadato maratha saral madhoon fact ani fadanaar paaan pudh ankhi koni nadala taar

    • @sushantgunjal2
      @sushantgunjal2 ปีที่แล้ว +6

      ​@@sweetsweet6880 video bagitla ka neet.,.flowers arpan karun ..paya padla ahe pakya ambedkar...tya aurangazeb chya kabri chya....

  • @aryannigam108
    @aryannigam108 ปีที่แล้ว +174

    एक नंबर चा नीच माणूस आहे हा म्हणून मी ह्याला मानत नाही!
    बाबासाहेबांचा एक तरी गुण आहे का ह्याच्यात ह्यांच्या मुळे समाज बदनाम होतो😤😤😤😤😤

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 ปีที่แล้ว +3

      तुझ्यात कर्णाचे गुण आले वाटत..😂

    • @srentertainment1613
      @srentertainment1613 ปีที่แล้ว

      ​@@r.b.gaikwad9513आर भाई मी आंबेडकरी चळवळीतील आहे औरंग्याच्या थडग्यावर फुल वाहणारा औरंग्याची औलाद आहे प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल पहिला या आदर होता आता नाही जय भीम

    • @SHRIRANGTARAL-cg4ic
      @SHRIRANGTARAL-cg4ic ปีที่แล้ว +4

      TuZi layki bagh

    • @shafiquerahi338
      @shafiquerahi338 ปีที่แล้ว +5

      तूझी हिम्मत नाही त्यांचा समोर उभ राहून बोलायचं

    • @sonu8098
      @sonu8098 ปีที่แล้ว +5

      Bala saheb jindabaad

  • @mayurwani2545
    @mayurwani2545 ปีที่แล้ว +102

    हा माणूस बाबासाहेबांचा नातू आहे,,,ह्याची लाज वाटते🙏

    • @thepowerofmoenybysaheb
      @thepowerofmoenybysaheb ปีที่แล้ว

      Tuzyasarkhya RSS,BJP and Bhaktala ajun Babasaheb Ambedkar kalale nahi Ajun Dr.Babasahebanchi putle todta tumchyasarkhya gaddharana prakash Ambedkar kay kaltil?

    • @archanagaikwad1407
      @archanagaikwad1407 ปีที่แล้ว +7

      Aani tu Maharashtra madhe rahto swatala Shivaji Maharajan cha mawla mahnto tyachi amhala he laaj ahe..😡

    • @anilsheule2443
      @anilsheule2443 ปีที่แล้ว

      @@archanagaikwad1407 छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज होते म्हणून तु जन्माला आली काळया बुरख्यात दिसली असती

    • @mayurwani2545
      @mayurwani2545 ปีที่แล้ว +2

      @@archanagaikwad1407 तुमची लायकी कधीच ओळखली आहे आम्ही,,,आमच्या शाहू महराजांन मुळेच,,,तुमचा बाबू,,,बाहेर शिक्षण घायला गेला,,,नाहीतर तेचि काय लायकी,,आहे,,आणि ह्या गोष्टी आम्हला सांगू नका🙏🙏🙏

    • @pramodkamble5059
      @pramodkamble5059 ปีที่แล้ว

      Mayur wani gapp re chutiya . itihas wachun bol. Anpadh sala .

  • @sandeepgite5462
    @sandeepgite5462 ปีที่แล้ว +162

    यांच्या कर्मामुळे हे वंचित आहेत 😂😂😂 😡 निच माणूस आहे त्यामुळे याचा पासून लोक दूर आहेत 😂😂

    • @bimbisaar1217
      @bimbisaar1217 ปีที่แล้ว +9

      Gite hindu dharmat tu pan nichch aahes 😂😂

    • @sweetsweet6880
      @sweetsweet6880 ปีที่แล้ว +5

      तुम्ही अजूनही मंद कसे? भेट दिली आहे.. औरंगजेबाचा सत्कार करायला नाही... भेट महिती देण्यासाठीही दिली जाते

    • @sandeepgite5462
      @sandeepgite5462 ปีที่แล้ว +14

      @@sweetsweet6880 तुमचा सारखे मंद तूम्हीच 😡😡 औरंगजेबाला भेट देणे म्हणजे छ संभाजी महारजांच्या हत्येचं समर्थन करणे 😡😡 औरंगजेबाला भेट देणे म्हणजे छ शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेस विरोध करणे 😡😡😡 अन् चालला दुसऱ्याला मंद बोलायला शेमण्या चल निघ 😡😡😡 याच्यामुळेच तुम्ही वंचीत आहेत

    • @patil358sumit
      @patil358sumit ปีที่แล้ว

      ​@@sandeepgite5462 bhau pahile comments vachay shikh

    • @sandeepgite5462
      @sandeepgite5462 ปีที่แล้ว +1

      @@bimbisaar1217 ये शेमन्या इथे धर्माबद्दल बोलायच काय आल😡😡 सगळ्या धर्माचा बाप आहे हिंदु धर्म लक्षात राहूदे 😡😡 आणि आम्हला गर्व आहे आम्ही हिंदु असल्याचा 😡😡 तुमच्या सारखे मलई खाण्यासाठी धर्म बदलणारे नाही आम्ही😡😡

  • @aryannigam108
    @aryannigam108 ปีที่แล้ว +75

    औरंगजेबाच्या पाया पडून तुला सकल हिंदू समाज vote देणार का. तुझ्यापेक्षा आठवले साहेब बरे...
    जय भीम जय शिवराय🚩🚩🚩💙🧡

    • @sonu8098
      @sonu8098 ปีที่แล้ว

      Athavle😂😂nakaahnu te kavi ahet😅😅kay

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 ปีที่แล้ว

      हे सत्तेवर येण्यास जयचंदला शिव्या द्या .
      अफजल खान ची कबर छञपतीने माता जिजाऊ याचे आदेशानुसार बांधली मग आताचे शहाणे प्रकाश यशवंत ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांस विनाकारण टेन्शन देऊ नका ते एका पक्षाचे नेते नाहीत तर ते भारतीय बहुजन समाजातील स्वाभिमानी नेते आहेत देशातील वातावरण दंगलीत करणारे चे विरोधातील ही राजकीय चाल आहे .आंबेडकर हे नांवावर देशातील जनतेस सुख शांती मिळत आहे.
      हेच मनुवादी आर एस एस व पाखंडीना नको आहे .जयभीम जय शिवराय जय शाहूमहाराज जय आण्णाभाऊ जय पेरियार जय प्रबोधनकार जय काशीराम साहेब जय ज्योती.

    • @micketyson7268
      @micketyson7268 ปีที่แล้ว +4

      जर यांना एक हि सकल हिंदू वोट नाही दिला तरी पण प्रकाश आंबेडकर हे सकल दलितांच्या वोटांमुळे PM पण बनू शकतो भाऊ..😂

  • @sumitgade7326
    @sumitgade7326 ปีที่แล้ว +284

    मी कट्टर भीम सैनिक आहे पण 💪💙🇪🇺. प्रकाश आंबेडकरानी मता साठी कुणालाही बाप बनऊ नये. आणि मी बौध्द च आहे खर बोलायला माझ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी शिकवलं आहे बाबासाहेबांचे नातू आहे म्हणून मी ह्या गोष्टीला समर्थन करणार नाही औरंगजेब गंद्या नालितला किडा ............ज्याला वाटत असेल मी बौध्द नाही त्यांनी माझ्या गावी येऊन चौकशी करावी राहणार अकोट जिल्हा अकोला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होत मुस्लिम हा भारताशी एक निष्ट होऊच शकत नाही त्याच गोष्टी लक्षात घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी थॉस्ट ऑन पाकिस्तान हा ग्रंथ लिहिला जय भीम 💙 जय शिवराय 💙जय भारत 💙जय संविधान 💙नमो बुध्दाय

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 ปีที่แล้ว +8

      👍

    • @aryannigam108
      @aryannigam108 ปีที่แล้ว +10

      बरोबर👍

    • @MAU9820.
      @MAU9820. ปีที่แล้ว +7

      Mata saathi tumhi lok neech vruti gheta

    • @MAU9820.
      @MAU9820. ปีที่แล้ว +5

      Don't make people fool

    • @sanjaynanandkar428
      @sanjaynanandkar428 ปีที่แล้ว +14

      शाब्बास रे वाघा! 👌👍

  • @ज्ञानेश्वरशिंदे-च8ढ

    आम्ही अशा नीच वृत्तीच्या माणसाला जास्त किंमत देत नाही
    महाराष्ट्रात जर कोणी राज्य केले असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्ण जनतेला माहीत आहे

    • @srentertainment1613
      @srentertainment1613 ปีที่แล้ว +6

      ​@@You-xv1fnबाळा अभ्यास करून कॉमेंट्स जरा तुझी हुशारी इथे नको दाखवू फुकट आरक्षणाचा फायदा घे जरा😅

    • @rohanpatil5982
      @rohanpatil5982 ปีที่แล้ว +4

      @@srentertainment1613 खतरनाक कॉमेंट 🔥🔥🤣🤣

    • @srentertainment1613
      @srentertainment1613 ปีที่แล้ว

      @@You-xv1fn तुझ्या घरी त्या रात्रीकाय मुघल आलते काय झोपायला औलाद दिसतोय मुघलांची

    • @amitgolimade3908
      @amitgolimade3908 ปีที่แล้ว +1

      @Yes ardhvat knowledge aata tumche divas bharle...aata tumhi lay karala laglet

    • @arjunnipane3417
      @arjunnipane3417 ปีที่แล้ว

      ​@Yes tuzya aichi gand muslim lavdyachya hijda hai afhal khan yad hai na 😅😂😂😂

  • @noocomment
    @noocomment ปีที่แล้ว +109

    ही किड आहे भारत देशाची.

    • @archanagaikwad1407
      @archanagaikwad1407 ปีที่แล้ว +3

      Ho jasa tu bhideji ambyachi kid ahe Desha sathi...🤬

    • @noocomment
      @noocomment ปีที่แล้ว +4

      @@archanagaikwad1407 माते तुम्ही भटकलाय त्यामुळे तुम्ही हे deside करू शकत नाहीत सत्य काय आणि असत्य आणि हे राजकारणी आपल्या बापाचे होत नाहीत तुमचे आमचे काय होणार.

    • @karansuryavanshii
      @karansuryavanshii ปีที่แล้ว +1

      @@archanagaikwad1407 राजकारणा मुळे झुकलेले लोक कधी कोनाचे झाले नाहित

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว +1

      पक्या बी टीम आहे भाजपची. बोबडी वळत आहे याची बोलताना 😂

    • @archanagaikwad1407
      @archanagaikwad1407 ปีที่แล้ว

      @@noocomment aani tumhi loka pn ak goshtha lakshat theva kona baddal bolta tr..smjhle...jast shahanpan ithe nako...🤬

  • @atish3592
    @atish3592 ปีที่แล้ว +47

    प्रकाश आंबेडकर साहेब देशाची फाळणी झाली तेव्हा पाकिस्तान मध्ये दलितची संख्या खूप प्रमाणात होती आज सर्व ढगात आहेत मुसलमानावर प्रेम करताना विचार करा

    • @patil358sumit
      @patil358sumit ปีที่แล้ว +1

      Te atehasik sthalala bhet denyasathi gele
      Aurangyacha satkar nahi karay gele 😅
      Aata tari hindu muslim navane radan soda

    • @madhavtange751
      @madhavtange751 ปีที่แล้ว +2

      Jara jogendra nath mandalche book wach mag samjel hi kashi harmkhor badugule aheat to Pakistan chi ghatna lihinara hota pan bharatat yevun mela mushlim manshikata samjali

    • @madhavtange751
      @madhavtange751 ปีที่แล้ว +1

      @@patil358sumit jogendra nath mandalche book wach mag samjel ya lokashi manshikata

    • @tukaramgurav1405
      @tukaramgurav1405 ปีที่แล้ว

      Jay Hindu Jai shree Ram chatrapati shivaji Maharaj ki bhau

  • @vidyadharmane7400
    @vidyadharmane7400 ปีที่แล้ว +18

    शाब्बास साहेब तुमच्या कडून हीच अपेक्षा होती , तुमच्या बद्दल आमचे मत परिवर्तन होत होते परंतु आत्ता नाही , तुमच्या पक्षाचा साधा सरपंच सुद्धा निवडून येऊ देणार नाही
    जय जिजाऊ जय शिवराय

    • @tukaramgurav1405
      @tukaramgurav1405 ปีที่แล้ว

      Jay Hindu bhau chatrapati shivaji Maharaj ki Jai

  • @shivrajbagal31
    @shivrajbagal31 ปีที่แล้ว +22

    मतांसाठी अजून किती चाटणार

  • @jaywantshirke3618
    @jaywantshirke3618 ปีที่แล้ว +22

    बाळासाहेब तूम्ही बाबासाहेबांचे नातू आहे म्हणून आम्ही मराठी माणसं तुम्हाला किंमत देत होतो पण तुम्ही तर आऊरांगजेबाचे पक्के भक्तच निघालात बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानून भारतीय घटना लिहली आहे हे ध्यानातून गेलं काय

    • @archanagaikwad1407
      @archanagaikwad1407 ปีที่แล้ว

      Tula kimmat Dr.Babasaheb Ambedkar hyanchya Savidhana nech dili jo Prakash Ambedkar hyanche ajoba hote ..tula koni vicharat navhate Manu vayvastet mahnun nit bol kona baddal bolat ahet tumhi nich loka...

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 ปีที่แล้ว

      @@archanagaikwad1407 🤣🤣🤣

    • @pramodkamble5059
      @pramodkamble5059 ปีที่แล้ว +1

      Archana Gaikwad , agdi barobar bollat .

  • @shoorveer6000
    @shoorveer6000 ปีที่แล้ว +119

    आजोबांचं नाव घालवल बाकी काय नाही
    ह्याच्या वर तर बोलायची सोडा थुकाय ची पण इच्छा राहिली नाही 🤬🐷

    • @shashikantkamble
      @shashikantkamble ปีที่แล้ว

      Tuji layeki ahe ka sahebhna kahi pan bolayech vichar karun bolt ja lavodya

    • @tanishka---.......
      @tanishka---....... ปีที่แล้ว

      औकातीत रहा भडव्या

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 ปีที่แล้ว

      कुलथ्या तू....
      कोणाच्या नावचा ऊध्दार..
      करायला निघालास...
      शेंबड्या..😂

    • @mayurdeshmukh2151
      @mayurdeshmukh2151 ปีที่แล้ว

      तुझी लायकी पण नाहीये😂😂

    • @archanagaikwad1407
      @archanagaikwad1407 ปีที่แล้ว +3

      Tumhi Chatrapati Shivaji Maharajan cha naav ghalavla...mawle mahne kaay che tumhi jativaadi kawle ahat...😡🤬

  • @channelg2890
    @channelg2890 ปีที่แล้ว +219

    औरंगजेब 😂 चा आशिर्वाद मिळाला आता डायरेक्ट मुख्यमंत्री होतील हे

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 ปีที่แล้ว +3

      तू घरह मंतरी...😂😂

    • @sonu8098
      @sonu8098 ปีที่แล้ว +5

      Jay bhim

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 ปีที่แล้ว +2

      @@Sanhyadri-veer तू...
      सरपंच आहेस
      वाटत..😂

    • @Sanhyadri-veer
      @Sanhyadri-veer ปีที่แล้ว +19

      @@r.b.gaikwad9513 व्हय..व्हय.. लोकनियुक्त सरपंच हाय मी.. अन् आमच्या गावात असल्या मुघलप्रेमींना घेत नाहीत..😂😂

    • @itsallright2405
      @itsallright2405 ปีที่แล้ว +3

      Pakistan cha😁

  • @rohanpatil5982
    @rohanpatil5982 ปีที่แล้ว +86

    शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत ✔️🚩🚩
    औरंग्या तुमचं दैवत आहे ✔️😠
    फरक स्पशट आहे 😂
    मतदान तर फक्त भाजपला 🚩🚩🚩🙏

    • @rohanpatil5982
      @rohanpatil5982 ปีที่แล้ว +9

      @Yes आता ऐक चोंग्या
      1) औरंगजेब , शयिस्तेखन होते म्हणून शिवाजी महाराज होते - जितृद्दिन आव्हाड ( मुंब्राचा)
      2) शिवरायांना जाणता राजा म्हणायची गरज नाही - शरद पवार
      अजून किती स्टेटमेंट दाखवू
      अरे भाजपा वालेच अभिमानानं सांगतात हा छत्रपती शिवाजी महाराजांच महाराष्ट्र आहे
      जय श्री राम 🚩🚩
      जय शिवराय 🔥🚩

    • @rohanpatil5982
      @rohanpatil5982 ปีที่แล้ว +1

      @Yes काय भाषा सोड तुमच्या सारख्या दोन कौडी चे भुरट्या लोकांना कोण उत्तर देत बसंनार
      नीच कुत्री
      मुद्द्यांवर बोल ना हिम्मत असेल तर🤣

    • @rohanpatil5982
      @rohanpatil5982 ปีที่แล้ว +1

      @Yes आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत ब्राह्मण समाजाला शिव्या देत , हा आंबेडकरांचा महाराष्ट्र वगैरे म्हणून मराठ्यांना डिवचता मग कशाला येतील कोणी आंबेडकर जयंती मध्ये
      आणि सगळी पोर टोर दारू पिऊन नुसता धिंगाणा घालतात 🤣
      आम्हाला बाबासाहेब आंबेडकर यांचे बद्दल आदर आहे
      अहिल्यादेवी होळकर यांनी कित्येक औरंग्याने पडलेल्या मंदिरांचे जीर्णोद्धार केलेले आहेत
      आम्हाला त्या देखील पूजनीय आहेत 🙏
      आणि फुले यांनी त्यांच्या पुस्तकं मध्ये एका शिवाजी महाराज यांना अक्षर शून्य महणल आहे त्यामुळं मे त्यांना मानत नाही त्यांनी काही चांगल काम केलं असेल तर त्यांना देखील अभिवादन

    • @jeetu3
      @jeetu3 ปีที่แล้ว

      Bhajap team B :-D

    • @Om-qy9mr
      @Om-qy9mr ปีที่แล้ว

      BJP ला मधे का घेतो ?

  • @hanmanthaloli9886
    @hanmanthaloli9886 ปีที่แล้ว +57

    बाळासाहेब आंबेडकर औरंगाया च्या थंडग्याला दर्शनाला गेले खरंच मतपेठी साठी खरंच किळस वाटतो 😡😡ज्या औरंग्याला शिवाजी महाराजांनी सळो की पळो करून सोडले होते त्या औरंग्याच्या थंडग्याला का गेले आजचा काळा दिवस 😡😡

  • @sravankasbe8043
    @sravankasbe8043 ปีที่แล้ว +39

    याचा पक्ष कधीच पुढे जाणार नाही

    • @sanofficial95
      @sanofficial95 ปีที่แล้ว +4

      काही पण का😂😂😂

    • @RhishikeshMane
      @RhishikeshMane ปีที่แล้ว +1

      Tu tuz bagh

    • @shiku7682
      @shiku7682 ปีที่แล้ว +2

      बौद्ध लोक तुमच्या बरोबर बसायला लागले तर तुमचं पोटात काबर दुखत

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 ปีที่แล้ว

      ​@@shiku7682जसा औरंग्याला गाडला तसा आंबेडकर ला गाडणार

    • @AyanKhan-qo1ip
      @AyanKhan-qo1ip ปีที่แล้ว

      Hou dya vanchit thakre youvti 😂🎉

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk ปีที่แล้ว +41

    इतिहास चांगला की वाईट हे ह्याला कळत नाही 50 वर्ष अन्याय अत्याचार केला हे ह्याला कळत नाही

    • @dadasahebtirmare7678
      @dadasahebtirmare7678 ปีที่แล้ว +1

      औरंगजेबाला फितूर कोण होता त्याला या महाराष्ट्रात आणलं कुणी इतिहास उलघडून बघा

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      परकास अम्बेडकर भाजपा की B TEAM है यह तय है. कभी अझान, कभी चालीसा, कभी मंदिर मस्जिद कब्र बस यही चलता रहना चाहिए इन्हें

  • @vijayrane8141
    @vijayrane8141 ปีที่แล้ว +12

    यासाठी बीजेपी पुढील 50 वर्ष हवी hi काळाची गरज आहे. नाहीतर पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही. जय शिवराय जय भीम जय भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर.

  • @sachorocks42
    @sachorocks42 ปีที่แล้ว +34

    मी पण जय भीम वाला आहे पण प्रकाश आंबेडकर यांच्या या कृतीचा मी विरोध करतो..जय भीम जय शिवराय

  • @sandipwagh8017
    @sandipwagh8017 ปีที่แล้ว +40

    डाॅ. आंबेडकर आपण महामानवांचे वंशज असल्यामुळे आम्ही तूम्हाला मानतो याचा अर्थ असा नाही की तूम्ही जे कराल त्याला आम्ही समर्थन करू... जय शिवराय जय भीम

    • @apatil47
      @apatil47 ปีที่แล้ว +2

      Yachamule hindu aani bhim lokanmadhe vaad vadhat janar... Chuk keli

  • @akshayamshudaspednekar4838
    @akshayamshudaspednekar4838 ปีที่แล้ว +61

    बाबासाहेबांनी, चोरांच्या पाया पडाय, सांगितल नाही, जय भीम जय शिवराय

    • @micketyson7268
      @micketyson7268 ปีที่แล้ว +1

      ज्यांच्या पाया प्रकाश साहेब पडत आहे ना.. त्यांनी लय जणांना आपल्या पाया पडायला लावलाय (लय जणांना झूकवलय)भाऊ..
      हे प्रकाश साहेबांना चांगले माहीत आहे..
      इंग्रजांना आपल्या दरबारात नाक रागडवणारा बादशाह आहे तो..!
      इंग्रजांची गुलामी करणाऱ्यांना काय माहित..!
      अस्सल इतिहास वाचा भावांनो..
      एक मेकात द्वेष निर्माण करू नका👍🏻

  • @Marataha.
    @Marataha. ปีที่แล้ว +38

    Aragranbej ने तुझ्या वर राज्य केलं ! घरात पण फोटो लावून पूजा कर आता

    • @chandrakantveer9906
      @chandrakantveer9906 ปีที่แล้ว +1

      जोन किनग बुलया बाटगया नक्की तु इडियन च आहेस ना

    • @omkar.b.k2912
      @omkar.b.k2912 ปีที่แล้ว

      @@chandrakantveer9906 jon king tujhya bap aahes

    • @Marataha.
      @Marataha. ปีที่แล้ว

      @@chandrakantveer9906 तुझ्या बाप चां बाप आहे मी

    • @sushantgunjal2
      @sushantgunjal2 ปีที่แล้ว

      Ekdam barobar...Jon King...❤

    • @AyanKhan-qo1ip
      @AyanKhan-qo1ip ปีที่แล้ว

      Jon king jony since cha mulgha yho indian nahi aahe 😅😅😅😂😂

  • @hanmntdev1013
    @hanmntdev1013 ปีที่แล้ว +76

    राजकारण करा पण असलं कृत्य योग्य नाही

    • @PavanRaut-ky8tn
      @PavanRaut-ky8tn ปีที่แล้ว +1

      सत्ते साठी काही पण करतील हे राजकारणी?

  • @bharatmhase4256
    @bharatmhase4256 ปีที่แล้ว +11

    याला उत्तर एकच
    जय शिवाजी जय भवानी

  • @nileshchavan4304
    @nileshchavan4304 ปีที่แล้ว +75

    औरग्या आला राज्य केल पण गाडला ना महाराष्ट्रात.आता भेटा पाया पडा अन टोप्या गाला हिंदुत्व सोडा येव्हडच राहिलंय ते करू नका मनजे झालं.

    • @patil358sumit
      @patil358sumit ปีที่แล้ว +3

      Bhau te atehasik sthalala bhet denyasathi gele
      Aurangyachya Paya padayala nahi gele

    • @rajdarkhan1088
      @rajdarkhan1088 ปีที่แล้ว +4

      Sahib Hindu Nahid

    • @advAp4541
      @advAp4541 ปีที่แล้ว

      ​@@patil358sumit bgh jra nit

    • @advAp4541
      @advAp4541 ปีที่แล้ว +1

      @Yes original I'd vrun bol tu nantr akkal shikav

    • @vidyapatole3315
      @vidyapatole3315 ปีที่แล้ว +1

      हिंदु म्हणजे काय रे स्वामी दयानंद सरस्वती त्यांनी स्वतः सांगितले आहे तुम्ही स्वतःला हिन्दू म्हणू नका हिन्दू एक शिवी आहे हे मी म्हणत नाही स्वामी दयानंद सरस्वती त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलंय वाचून ये अगोदर बाळा आणि मग हिन्दू हिंदुत्व काय आहे आम्हाला पण सांग

  • @ravindrakakulte4569
    @ravindrakakulte4569 ปีที่แล้ว +37

    एकच बाबासाहेब तत्वाचे होते नंतर कोणीच नाही याची खंत बाबासाहेबांना दंडवत.....
    .

  • @amolshinde7421
    @amolshinde7421 ปีที่แล้ว +16

    त्या कबरीवर हात टेकुन नमस्कार करणे योग्य नाही प्रकाश शेठ

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 ปีที่แล้ว

      जसा औरंग्याला गाडला तसा आंबेडकर ल पण gadu नक्की

  • @nileshchavan4304
    @nileshchavan4304 ปีที่แล้ว +8

    जर हिंदू पेक्षा असले महत्वाचे असतील तर भविष्य भारताचे अवगड आहे.

  • @Pratik796
    @Pratik796 ปีที่แล้ว +45

    Hindu aata Jaage jhale aahet Mahnun aata Fakt aani Fakt BJP sobatch 👑👑👑🚩🚩🚩🚩

    • @chandrakantveer9906
      @chandrakantveer9906 ปีที่แล้ว +5

      ओनलि भारतीय जनता पादरी

    • @gbssport9964
      @gbssport9964 ปีที่แล้ว

      ​@@siddhantkamble7061 जा रे झोप लांड्या

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 ปีที่แล้ว +1

      Maharashtra madhe brahman ek adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet Muslim Ani bahujan hindu samaj boudha virodhi ahe Muslim nehami dalit virodhi netyachya mage ubhe rahatat udaharanarth Gandhi neharu sharad pawar mulla mulayam singh yadav mhanun mananiy prakash ambedkar sahebani mahan prime minister Modiji RSS barobar rahun deshacha Ani samajacha vikas karava khasdar hi hota yeil Muslim Ani bahujan hindu samajachya Nadi lagu naye jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb

    • @akshaysavdekar6550
      @akshaysavdekar6550 ปีที่แล้ว +1

      ​@@siddhantkamble7061mg jya Aurangzeb ne Raje n vr ani Maharastra var Aakraman kel tya la support karnar ka tumhi.........

    • @siddhantkamble7061
      @siddhantkamble7061 ปีที่แล้ว

      @@akshaysavdekar6550 ny he mala pn nay aavadla

  • @krishnabhoir6040
    @krishnabhoir6040 ปีที่แล้ว +8

    अशी नालायक मानस महाराष्ट्रत आहेत

  • @aryannigam108
    @aryannigam108 ปีที่แล้ว +4

    हिमाचल प्रदेश चंबा मध्ये मनोहर नावाच्या दलीत समाजातील व्यक्ती चे मुस्लिम युवती सोबत प्रेम संबंध असल्या कारणाने 8 तुकडे केले ह्या बद्दल कधी बोलणार आहेत वंचित😐

  • @noocomment
    @noocomment ปีที่แล้ว +48

    औरंग्या 50 वर्षे राज्य करून गेला नाही तो इथेच गाडला गेला होता. मुर्खाला सांगा.

    • @annawaghmare2380
      @annawaghmare2380 ปีที่แล้ว +1

      आप अपनी लाइफ की का एयरफोन बोलतोय काय

    • @rajdarkhan1088
      @rajdarkhan1088 ปีที่แล้ว

      मनसासर्कका बोल

    • @pswav1000
      @pswav1000 ปีที่แล้ว

      Jo aurangjeb cha to chatrapati sambhaji. Shivaji MAHARAJACHA. Kadhi ch hai shakat nahi. Bhudha. Ahe h

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 ปีที่แล้ว

      अबे ...
      सगळे ईथेच गाडले जातिल मुर्खा

    • @noocomment
      @noocomment ปีที่แล้ว

      @@annawaghmare2380 Marathi येते pls मराठीत बोला नाहीतर शाळेत जा ग्रामर फक्त शिका.

  • @nitinbhade3188
    @nitinbhade3188 ปีที่แล้ว +14

    छत्रपती शिवाजी महाराज की जय
    छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @User07863
    @User07863 ปีที่แล้ว +1

    Mahan. Wekty. Bohot. Khob 👍 Ambedkar. Saheb

  • @sweetsweet6880
    @sweetsweet6880 ปีที่แล้ว +11

    प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ही सकारात्मक असेल

    • @culturedance6654
      @culturedance6654 ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂

    • @culturedance6654
      @culturedance6654 ปีที่แล้ว +3

      पहिलं आमदार तर होऊ द्या😂😂

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 ปีที่แล้ว

      हा नीच माणूस आणि ह्याचा पक्ष संपला म्हणून समज

    • @sweetsweet6880
      @sweetsweet6880 ปีที่แล้ว +2

      @@shoorveer6000 तुझे पप्पा आणि त्यांच्या 10 पिढ्या आल्या तरी हे जमणार नाहि... या देशातला बहुजन वर्ग आता आंबेडकर नावामागे उभा राहणार वाट पहा ...

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 ปีที่แล้ว

      @@sweetsweet6880 इस्लाम कबूल करू ह्या एक स्टेटमेंट च Dr. बाबासाहेब ह्यांच्या विचारांच्या विरोधात आहे ज्यांनी तुम्हाला उभ केल तुम्ही त्यांच्या विचारांची तमा बाळगत नाही
      तर तुम्ही उभे नाही गाळात गेलाय आता

  • @krupeshmate1761
    @krupeshmate1761 ปีที่แล้ว +7

    माझ्या नजरेत कायमचा उतरला,म्हनून भावांनो bjp पाहिजे.यांच्यार काय विश्वास ठेवणार

    • @tukaramgurav1405
      @tukaramgurav1405 ปีที่แล้ว

      Chatrapati shivaji Maharaj ki Jai bjp jindabad bhau Jay shree Ram

  • @nareshgiri299
    @nareshgiri299 ปีที่แล้ว +6

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी औरंगजेबाच्या मजारीला भेट दिली नाही आणि आज त्यांचा नातू डायरेक्ट तेथे जाऊन माथा टेकतो किती वाईट वाटत असेल बाबासाहेबांनाही बघून😢😢

  • @prt_comedy_vlog
    @prt_comedy_vlog ปีที่แล้ว +17

    दूसरा शरद पवार 😂😂😂😂

  • @vishwasdeshmukh220
    @vishwasdeshmukh220 ปีที่แล้ว +21

    शेवटी हे वंचि तच राहणार

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 ปีที่แล้ว +6

    फक्त मराठा वाकू शकत नाही तिथं

    • @narayanp4256
      @narayanp4256 ปีที่แล้ว

      त्यापेक्षा शिक्षणात प्रगती करा.किती मराठे b tech, m tech, PhD, director, ias, ips, सरकारी कंपन्यांमध्ये secretary आहेत. वाड वडलांच्या जमिनी विकून काही मराठी जगत आहेत, काहीतर कर्ज बाजारी होऊन शेती विकत आहेत.यावर विचार करा. धर्मवाद करत बसू नका.आणि फडणवीस chya तर नादाला लगुच नका.

    • @ranjeetjadhav6262
      @ranjeetjadhav6262 ปีที่แล้ว

      @@narayanp4256 तुम्ही काय करताय रे आरक्षणा च्या भिकेवर जगताय बिना आरक्षण जगायची धमक तरी आहे काय तुमच्यात, आरक्षण बंद केली तर भीक मागशिला कर्तृत्ववान मराठा बिना आरक्षण सुद्धा रुबाबात आहे.

    • @narayanp4256
      @narayanp4256 ปีที่แล้ว

      @@ranjeetjadhav6262 मी पण मराठा आहे. फडणवीस मराठ्यांचा वापर करत आहे.मराठी माणसांनी फसू नये.

    • @AnaesthesiaIndia
      @AnaesthesiaIndia 6 หลายเดือนก่อน

      ​@@ranjeetjadhav6262aarakshan khaanaari Hindu SC,st,OBC,aani aata EWS aahet.
      Bina aarakshan cha Hindu kaahi naahi. 1950 chya aadhi uchaa jaat aarakshan khaat hota aani nantar khaalchi jaat khaat aahe...asa bhikharde Hindu Ani dharm.
      Maratha pan bhik maangat aahe te pan ek maratha lakh Paratha bolun😂 laaj vatate ki naahi bhikharyaano.

  • @maheshganve6782
    @maheshganve6782 ปีที่แล้ว +9

    हा माणूस डबल ढोलकी आहे

  • @vaibhavgaikwad771
    @vaibhavgaikwad771 ปีที่แล้ว +9

    साहेब हे चुकीचं आहे ....आम्ही कट्टर समर्थक आहोत पण या गोष्टी ला कधीच support करनार नाही ...

    • @sandipwagh8017
      @sandipwagh8017 ปีที่แล้ว +2

      भारतरत्न महामानव डाॅ. बाबासाहेबांनी सूशिक्षि त केलेला समाज हे कृत्य कधीच मान्य करणार नाही.....जय शिवराय जय भीम....

  • @mohsinshaikh6838
    @mohsinshaikh6838 ปีที่แล้ว +3

    ओवेसी नि दर्शन घेतल्यावर किती वादळ उठले होते पण आता एक खंबीर माणसांने दर्शन घेतले या वर महाराष्ट्रतील दिग्गज बोलणार का हिम्मतच होणार नाही कोणाची बोलायची जय हिंद बाळासाहेब जी आंबेडकर

  • @ganesh12392
    @ganesh12392 ปีที่แล้ว +45

    तुम्ही कायम वंचित राहणार

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 ปีที่แล้ว +2

      हे अगदी खरे बोललात साहेब

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 ปีที่แล้ว

      He is extremely whimsical man

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 ปีที่แล้ว +1

      तू सत्ता स्थापन कर..😂😂

    • @sonu8098
      @sonu8098 ปีที่แล้ว

      Jay bhim

    • @fajlulshaikh3359
      @fajlulshaikh3359 ปีที่แล้ว

      Koni kahi kele ki Andhbhaqt MUSLMAN MUSLMAN karnarach.

  • @balajipatilaglave7471
    @balajipatilaglave7471 ปีที่แล้ว +1

    दलित मुस्लिम मते भारतीय जनता पार्टीला पाडणाऱ्या पक्षाला मिळउणे म्हणून हे त्या देशावर काम करत आहेत

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 ปีที่แล้ว +10

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

  • @bhaiirfan5824
    @bhaiirfan5824 ปีที่แล้ว +7

    डॉ.प्रकाश साहेब आंबेडकर झिंदाबाद 💪💪🐘🐘
    मला आज देखील अभिमान आहे मी 2019 लोकसभा निवडणुकीत सोलापूरात डॉ प्रकाश साहेब आंबेडकर यांचा प्रचार केलं होतं 💚💚💚💙💙💙💙

  • @babanmeshram2886
    @babanmeshram2886 ปีที่แล้ว +13

    साहेब रोकठोक विचारांबद्दल धन्यवाद व जय भीम !

  • @sambhajijadhav2974
    @sambhajijadhav2974 ปีที่แล้ว +36

    शरद पवार सारख राजकारण नका करू साहेब. देशासाठी बोला साहेब.

    • @Irreplaceable777
      @Irreplaceable777 ปีที่แล้ว

      ढोंगी बाबा आहेत हे ...कोणत्याच कामाचे नाहीत...फक्त लोकसभेला 48 उभे करतात पण कशासाठी....काँग्रेस ची मते कमी पडू. भाजप जिंकता यावे म्हणून...हे आहे काम... 👍👍👍

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 ปีที่แล้ว +1

    संभाजी महाराज यांना किती वाईट पद्धतीने ज्या ऑरंग्या ने शिरच्छेद केला ...हे लोकं अजिबात विसरणार नाहीत...पण हे कोण प्रकाश ...यांच्या बोलण्याला अजिबात महत्व नाही...🛑🛑

  • @dipakkhairnar6935
    @dipakkhairnar6935 ปีที่แล้ว +16

    फार वेदना होत असतील सर्व शिव भक्तांना .आम्ही प्रकाश जी ह्यांना फार मनात होतो नातू म्हणून अनंत आदर होता .आमच्या सारख्या ना फार दुःख झाले.

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 10 หลายเดือนก่อน

    जय OBC जय संविधान जय भीम
    Adv प्रकाश आंबेडकर साहेब....

  • @JanhaviGhag-dl2ti
    @JanhaviGhag-dl2ti ปีที่แล้ว +4

    मनुवादी विचारसरणीने वर्षानुवर्ष राज्य केलं परंतु बाबासाहेबांनी जाळून कायद्याचं
    राज्य आणल फुले नाही वाहिली फक्त पन्नास वर्षाच्या धर्मांध जुलमी हुकूमशाहीचे मुजरा का? अशाने काय साध्य होणार आपले ते आपले परके ते परके.

  • @kiranbhalerao1978
    @kiranbhalerao1978 ปีที่แล้ว +16

    Kahi aso...... He chukich ahe saheb ....
    जय भीम💙 जय शिवराय🧡

    • @sandipwagh8017
      @sandipwagh8017 ปีที่แล้ว +4

      भारतरत्न महामानव डाॅ. बाबासाहेबांनी सूशिक्षि त केलेला समाज हे कृत्य कधीच मान्य करणार नाही.....जय शिवराय जय भीम....

    • @RDGaming217
      @RDGaming217 ปีที่แล้ว +1

      Kaay chukich aahe??
      Aurangjeb fakt ek Historical figure aahe.
      Baki kahi nahi.
      Tajmahal bandhnaryane lokanche hath kapale aaj lok tajmahal baghat nahit ka??
      400 varshapurvicha Aurangjeb eka samajaach varchswa tikavanyasathi vaparala jaato.
      Tyat aapala kay sabandh??
      Duniya 400 varshapurvi nirman nahi jhali... So Grow up.

  • @Ajay.s.k.450g13
    @Ajay.s.k.450g13 ปีที่แล้ว +43

    50 वर्ष राज्य केलं म्हणजे तो औरंगजेब चांगलाच असणार

    • @Rishi_649
      @Rishi_649 ปีที่แล้ว

      औरगजेबाने जे काही मिळवलं ते फक्त स्वतःच्याच कुटुंबातील लोकांची हत्या करून, शेवटी सगळ वाट लावूनच मेला 🤬🤬🤬

    • @sushantgunjal2
      @sushantgunjal2 ปีที่แล้ว +5

      Gya udyun mang....

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 ปีที่แล้ว +2

      घ्या उडवून मग

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 ปีที่แล้ว

      @@You-xv1fn राहिला विषय गद्दरी चा तर त्यांना कोणी हिरो म्हणत नाही गद्दार होते तेव्हा आणि आता हा प्रकाश सत्ते साठी लाचारी करणारा
      आणि राहिला विषय शाहजी राजांचा तर त्यांनीच छत्रपती शिवाजी महाराजसाठी आणि स्वराज्य साठी पोषक वातावरण निर्माण केलं

    • @sushantgunjal2
      @sushantgunjal2 ปีที่แล้ว

      @Yes tuza baap babya ambedkar bhik magaicha Maratha samazyakade...tyacha kai ....

  • @ganeshsalekar5709
    @ganeshsalekar5709 ปีที่แล้ว +23

    या आशा अवलादी पहिल्या तेचा मग बाहेरच बगा थोडी तरी लाज बाळगा

    • @adarshjagtap3894
      @adarshjagtap3894 ปีที่แล้ว +3

      Gadit dum ahe ka

    • @chandrakantveer9906
      @chandrakantveer9906 ปีที่แล้ว

      तुला लाज आहेका भडवया

    • @balusavant2025
      @balusavant2025 ปีที่แล้ว +3

      Ahena

    • @495gamersofficial2
      @495gamersofficial2 ปีที่แล้ว +1

      @@adarshjagtap3894 आहे लवड्या बघ फक्त तू भालेराव ची गांड मारली तशीच याची पण मारणार

    • @bimbisaar1217
      @bimbisaar1217 ปีที่แล้ว

      @@balusavant2025mag samor yeun bol gandit chaku ghalun gaand fadatta😂😂😂

  • @shrikantghodake6971
    @shrikantghodake6971 ปีที่แล้ว

    कुठे ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठे बाळासाहेब आंबेडकर

  • @girishbhangale2703
    @girishbhangale2703 ปีที่แล้ว +59

    I respect Dr. Babasaheb ambedkar...pan prakash rao jara tari vatu dya.. babasahebancha lokhan vach na ghalyaa

    • @SatishRamteke-bl8mr
      @SatishRamteke-bl8mr ปีที่แล้ว +5

      तुम्ही थोडी वाटू द्या ,विष थोडं कमी पेरा

    • @girishbhangale2703
      @girishbhangale2703 ปีที่แล้ว +6

      @@SatishRamteke-bl8mr mhanunach aurangyachya thadgyawar fula fektay swarthasathi

    • @Rishi_649
      @Rishi_649 ปีที่แล้ว

      मुस्लिम मतं मिळवण्यासाठी त्यांच्यापुढे झुकणारा एकच महाभाग म्हणजे प्रकाश आंबेडकर

    • @sweetsweet6880
      @sweetsweet6880 ปีที่แล้ว +2

      तुम्ही अजूनही मंद कसे? भेट दिली आहे.. औरंगजेबाचा सत्कार करायला नाही... भेट महिती देण्यासाठीही दिली जाते

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 ปีที่แล้ว

      @@sweetsweet6880 वैचारिक सूंथा जालिये तुमची

  • @BRGaikwad007
    @BRGaikwad007 ปีที่แล้ว +3

    हजारो हिंदुनी औरंगजेब यांच्याकडे नोकर्‍या केल्यात हे कस पुसाल इतिहासातुन ! मुगल साम्राज्यात 50% हुन अधिक नोकरवर्ग उच्चवर्णीय हिंदू होता.

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 ปีที่แล้ว

      घ्या उडवून मग

    • @narayanp4256
      @narayanp4256 ปีที่แล้ว

      अंध भक्त आहेत ते.त्यांना कसं दिसणार ते.म्हणून तर इतिहास बदलत आहेत स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी.

  • @Meghanandm5
    @Meghanandm5 ปีที่แล้ว +24

    स्वागत आहे साहेब 💐💐

  • @RhishikeshMane
    @RhishikeshMane ปีที่แล้ว +14

    Balasaheb Ambedkar❤

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 ปีที่แล้ว

      औरंगझेबाच्या अवतार 😂😂

  • @sushilsawale2261
    @sushilsawale2261 ปีที่แล้ว +9

    आज खऱ्या अर्थाने अक्षय भालेरावच्या खुनाचा, भिमकोरेगाव दंगलीचा, भिम जयंती वर दगड मारणाऱ्यांचा जातीवादी लोकांचा बदला घेतला असेच मी समजतो. आज मला खूप आनंद झालाआहे. जय भीम. जैसी करणी वैसी भरणी.😡😡😡🔥🔥🔥

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 ปีที่แล้ว

      मग सुंठा करून घ्या आणि शामिल व्हा औरंग्या च्या खानदान मध्ये तेवढीच कसर बाकी राहिलीय 🤬

    • @sushilsawale2261
      @sushilsawale2261 ปีที่แล้ว

      @@shoorveer6000 ते पण एक दिवस नक्कीच करू तुम्ही लोक जर सुधरत नसतील तर 💯🔥🔥🔥

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 ปีที่แล้ว

      @@sushilsawale2261 आम्हाला सुधार ता सुधारता तुम्ही सुधारून जाल तसही जे तुमच्यातील जाले पशमंदा मुस्लिम त्यांना तर हे मुस्लिमच मानत नाही आणि त्यांच्या मशिदी पण वेगळ्या 🤣

  • @somnatht7627
    @somnatht7627 ปีที่แล้ว

    खूपच कीळस येते या मानसाच्या तोंडाकडे पाहुन, पहीले हे असे नव्हते मला याआधी त्यांच्या मधे डॉ बाबासाहेब
    दीसायचे

  • @MagandasVishvanathDhere
    @MagandasVishvanathDhere ปีที่แล้ว +5

    उचली घेऊन मोठे झालेले दुसर काय करणा .

  • @akshayamshudaspednekar4838
    @akshayamshudaspednekar4838 ปีที่แล้ว +14

    तुम्ही पाकिस्तानात असता तर तुम्हाला तुमची जागा त्यांनी दाखवली असती

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 ปีที่แล้ว +14

    VBA 💪💯

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr ปีที่แล้ว +2

    पूर्वी जयचंद झाले म्हणून आता तुम्ही जयचंद होता का? 🙏

  • @55555Deadman
    @55555Deadman ปีที่แล้ว +3

    तुमच्या सारखा मुख्यमंत्री होऊच देणार नाही आम्ही.

  • @sakharamtambe1513
    @sakharamtambe1513 ปีที่แล้ว +1

    आरे हा पुर्णपणे महाराष्ट्रच्या समाजाच्या मनातुन उतरला आहे
    आता हे येखाद्या शाळेच्या वर्गांचा मोनिटर म्हणून पण निवडुन येणार नाही असे ही यांना या अगोदर पण कोणी मतदान करत नाहीच

  • @srentertainment1613
    @srentertainment1613 ปีที่แล้ว +3

    झाटभर अल्पसंख्याक मतांसाठी आपली बुद्धि औरंग्याच्या थडग्यावर ठेवणार्याच्यात बाबासाहेबांचा एक तरी गुण दिसतो का

  • @shivajishinde9910
    @shivajishinde9910 ปีที่แล้ว +1

    VBA jindabad

  • @Laxmanpandhare-mp3lv
    @Laxmanpandhare-mp3lv ปีที่แล้ว +3

    आता तुमची घरात बसण्याची वेळ आली आहे... माहणून तुम्ही ऑरंगजेब याच्या शेवटच्या पाया पडून सुरुवात केली आहे..तुम्ही सगळी इज्जत घातली स्वतची

  • @ganeshambulance7681
    @ganeshambulance7681 ปีที่แล้ว

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत घेतली देशासाठी कायदा लिहीला व त्यांच्या मुळे आपण सर्व हे जग पाहत. आहोत आणी हे प्रकाश आंबेडकर खराब विचार घेत आहेत पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐकच सांगितले की कोणा समोर झुकु नका.🙏जय भिंम🙏🙏जय शिवराय 🙏

  • @dilipboraste1084
    @dilipboraste1084 ปีที่แล้ว +16

    चांगलं जमलं नाही मग आता मजारी ला माथा टेकव भाऊ 😡😡

  • @akshaynaikwade2243
    @akshaynaikwade2243 ปีที่แล้ว +1

    छ शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच आभाळ एवढं कर्तुत्व आहे त्यामुळे औरंगझेब चे फोटो लावून किंवा स्टेटस ठेऊन त्यांचं कर्तुत्व कधीच कमी होणार नाही ते एवढे कुमकुवत नाहीत ....इतिहासाला इतिहासाच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे धर्माच्या दृष्टीने बघून काहीच सध्या होणार नाही...शिवाजी महाराज यांचा अपमान करणारे भाजप नेते छिंदंम, भगत सिंग कोष्यारी यांना कोणी का जाब विचारला नाही जेव्हा मोदींची तुलना थेट शिवाजी महाराज यांच्या बरोबर होते तेव्हा का गप्प होते सगळे तेव्हा नव्हता का अपमान...प्रकाश आंबेडकर साहेबांनी मांडलेली भूमिका योग्यच आहे

  • @Respect-lj2pe
    @Respect-lj2pe ปีที่แล้ว +7

    श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब हे पण बरोबर बोलत आहेत औरंगजेब राज्य करत होते तेव्हा जयचंद यांच्या अवलादी कोण आहेत अगोदर तपासा नंतर एडवोकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यावर टीका करा

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 ปีที่แล้ว

      मता साठी स्वतः च्य आया बहिणी पण विका ह्यांना हेच बाकी ठेवलंय आता

  • @shakilnadaf7621
    @shakilnadaf7621 ปีที่แล้ว +5

    महाराष्ट्रातील एकमेव नेते बाळासाहेब आंबेडकर खरं ते खरं 👍 खोटं ते खोटं आणि जे बाळासाहेब जे बोलले
    ते खरंच आहे. ओन्ली बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏🤝🤝

  • @AshishSase485
    @AshishSase485 ปีที่แล้ว

    सकल हिंदून कडून या पक्याचा जाहीर निषेध जय श्री राम जय शिवराय

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 ปีที่แล้ว +14

    मतलबी राजकारण

  • @vinodkore7050
    @vinodkore7050 ปีที่แล้ว

    औरंगजेब समाधी समोर झुकताना याला हिंदू आई बहिणी ची अब्रू लुटली गेली. याचे वाईट याला वाटले नसेल. मात्र नक्की जनता लक्षात ठेऊन. यांना योग्य जागा दाखवणार. या पेक्षा महाराजा समोर झुकला असता. तर हिंदुस्तान तुला सलाम ठोकला असता

  • @kiranmane8057
    @kiranmane8057 ปีที่แล้ว +3

    पुढील मुख्यमंत्री...सूचक वाक्य ...jay VBA

  • @nandukhadke5858
    @nandukhadke5858 ปีที่แล้ว

    शिवसेनेला डॕमेज करण्याचा प्रयत्न

  • @ChikuKurale-qp1io
    @ChikuKurale-qp1io ปีที่แล้ว +20

    उद्धव ठाकरें साहेब पण येतील भेट द्यायला जय औरंगजेब हिनुत्व गेलं खाद्यात

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज ปีที่แล้ว +1

      कोश्यारी केसमध्ये महाराजांचा वारंवार अपमान करताना महाराष्ट्रानं भाजपचं हिंदुत्व पाहिले आहे

  • @sagarpagare5613
    @sagarpagare5613 ปีที่แล้ว +3

    Lagli ka budala aag ek war sagle ghayal only vba😂😂

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr ปีที่แล้ว +1

    औरंगजेब ने राज्य नाही केल अत्याचार केला हिंदुवर .

  • @stand_with_truth609
    @stand_with_truth609 ปีที่แล้ว +10

    देशावर खूप लोकांनी राज्य केले आहेत , आज पण जे आहेत ते उद्या नसतील , वर्तमान परिस्थितीत ज्या मुख्य गरजा आहेत त्याच्यावर बोला.
    हिंदू मुस्लीम दोघेही शहाणे व्हा , कोणत्याही बिनकामच्या विषयात लक्ष घालू नका 🙏🙏🙏

    • @savitrishevalkar9399
      @savitrishevalkar9399 ปีที่แล้ว +1

      खूप छान विचार.मी आपल्या मताशी सहमत आहे. ....

    • @stand_with_truth609
      @stand_with_truth609 ปีที่แล้ว

      @@savitrishevalkar9399 धन्यवाद

  • @sanjaypawar7338
    @sanjaypawar7338 ปีที่แล้ว

    औरंगजेब चा इतिहास पुसणे म्हणजेच महाराजांचा इतिहास पुसण्या सारखा आहे
    प्रतापगड च्या पायथ्याशी महाराजांनी अफजलखानाची कबर का बांधली हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे !

  • @aloksalvi8159
    @aloksalvi8159 ปีที่แล้ว +3

    जय भीम ... बाळासाहेब हे अत्यंत प्रगल्भ आणि वैचारिक नेते आहेत.. आणि ज्यांनी मुसलमान राजांसोबत रोटी बेटी व्यवहार केले आणि अजून करतायेत त्यांनी बाळासाहेबांना इतिहास शिकवू नये.. ❤

    • @gajanankale1770
      @gajanankale1770 ปีที่แล้ว

      अरे लाज सोडू नका बाबासाहेब काय म्हणाले होते या मुल्ल्यना जरा वाच रे

    • @savitrishevalkar9399
      @savitrishevalkar9399 ปีที่แล้ว

      मी आपल्या मताशी सहमत आहे

  • @ashokingule5079
    @ashokingule5079 ปีที่แล้ว

    आंबेडकर हे औरंगाबाद म्हणून उल्लेख करतात छ.संभाजी नगर म्हणून उल्लेख करत नाही.

  • @pas870
    @pas870 ปีที่แล้ว +6

    जय वंचित बहुजन आघाडी

  • @495gamersofficial2
    @495gamersofficial2 ปีที่แล้ว +9

    तुझा पण गेम होणार बघ फक्त

  • @spg7743
    @spg7743 ปีที่แล้ว +1

    पहिला मराठा राज्य होत तेव्हा महिला सुरक्षित होत्या जनता खुश होत्या आणि आता हे कायदयाच राजकारण मध्ये जनता किती सुरक्षित व चांगले आहे.

  • @rahulgaikwad8922
    @rahulgaikwad8922 ปีที่แล้ว +1

    भारतीय इतिहासातील सर्वात मोठे देश सुधारक, देश प्रवर्तक, विश्वरत्न डॉ बी आर आंबेडकर यांच्या नंतर प्रजासत्ताक देशाला फक्त आणि फक्त राजकारणी मिळत गेले. कुठे च समाज सुधारक नाही मिळाला..

  • @adityaganesh7534
    @adityaganesh7534 ปีที่แล้ว +3

    बाबासाहेबांचि दोन पुस्तकें एकPartion.ofIndia.आनी.दुसरेThoughts.OnPakisthan.प्रकाश.आंबेडकरांनि.वाचावे म्हनजेऔंरंगजेबची.मानसिकता कळेल

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 ปีที่แล้ว

      आरे हे मता साठी स्वःता च्या आया बहिणी विकाय च्या ठेवल्यात

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 ปีที่แล้ว +1

    प्रकाश आंबेडकर स्वप्नातही मुख्यमंत्री होऊ नाही