एक गाव तेरा भानगडी | भाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • एक गाव तेरा भानगडी भाग 113 Ek gav tera bhangadi EP 113 Marathi web series
    चतुर - रामाचा नुसता धिंगाणा तर बाळासाहेब - सायली का बजेगा गाना ... ???
    Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे एपिसोड 113 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    Cast:
    Balasaheb Patil as Karan Yadav
    Sayli as Sayli Waghmare
    Julya as Sohal Manar
    Tanaji as Tanaji Bharte
    Chatur as balasaheb patil
    Rahulya as saurabh Yadav
    Rambhau as Aakash Jadav
    Produced By: Dharmendra Mahadev Yadav
    Cameraman: Karan Yadav, Saurabh Yadav
    Production Head: Sourabh Yadav
    Background Music: Saurabh Yadav
    Editors: Dharma Movies Creation
    Written By: Dharmendra Yadav, Sourabh Yadav
    Directors: Dharmendra Yadav
    For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
    Follow us on Instagram : ...
    Follow us Tiktok , hello : Dharma Movies Creation
    #Ekgavterabhangadi #MarathiWebSeries

ความคิดเห็น • 2.2K

  • @shubhampawar1014
    @shubhampawar1014 4 ปีที่แล้ว +71

    रामा आणि चतुर या भागात तुमचा सर्वात best performance आहे. खूप सुंदर पद्घतीने शेतकऱ्याची व्यथा मांडली तुम्ही.
    तुमच्या पूर्ण टीमला big salute 👋🏻.

  • @rohitrohanmusicofficial2599
    @rohitrohanmusicofficial2599 4 ปีที่แล้ว +31

    राम भाऊ आणि चतुर ने शेतकऱ्याची भूमीचा कडक केली.....आणि episide जास्त वाढवले त्याबद्दल दिग्दर्शक यांचा मनापासून आभार.....episode हा ग्रामीण भागातूनच असू द्या मस्त दिसेल...
    एकूणच पाहता मनोरंजनात काहीही कमी पडत नाही....

  • @dattapawar8696
    @dattapawar8696 4 ปีที่แล้ว +54

    रामा आणि चतुर लय भारी संदेश दिला शेतकऱ्यांबद्दल डोळ्यात पाणी आलं राव पण काय करणार शेतकऱ्यांना कोण समजून घेणार असेच आजुन video बनवत रहा लय भारी

  • @subodhpawar85
    @subodhpawar85 4 ปีที่แล้ว +41

    आज शेतकरी राजा आहे म्हणून आपण सगळे जगतो आहोत .....
    चांगला संदेश दिलात या episode च्या माध्यमातून, रामभाऊ & चतुर भावड्या grate..👍👌💪

  • @jagnnathraut8474
    @jagnnathraut8474 4 ปีที่แล้ว +8

    रामा रामा , चतुर तुम्ही दोघांनी रियल फॅक्त मांडून डोळ्यांतून आपसूक पाणी काढलं यार खूप सुंदर सादरीकरण केले....

  • @surajchabukswar1417
    @surajchabukswar1417 4 ปีที่แล้ว +45

    खरच आजचा भाग खूपच भारी होता... चतुर भाऊ आणि रामा कधीच रडले 😭😥 नव्हते.. पण आजच्या भागात या दोघांच्या डोळ्यात पाणी पाहून आमच्या पण डोळ्यात पाणी आलं...😥😥
    या दोघांच्या जोडी साठी लाईक करा....👍👍💙🔥🙏

  • @Vijya751
    @Vijya751 4 ปีที่แล้ว +124

    गर्वच नाही तर माज आहे शेतकरी असल्याचा...💯⚡🚩👍🏼👍🏼👍🏼

  • @amitkumarpatil9765
    @amitkumarpatil9765 4 ปีที่แล้ว +32

    शेतकर्याची सध्याची सत्य परिस्थिती दाखवल्याबद्दल Dharma Movies Creation च खुप खुप धन्यवाद!!
    राम भाऊ आणि चतुर यांचा डोळ्यात पाणी आणणारा अभिनय!!

  • @sandipdhande2414
    @sandipdhande2414 4 ปีที่แล้ว +75

    सायली आल्यावर जे संगीत वाजत 👌त्यावर एक गाणं बनवा प्लिज अतिशय सुंदर संगीत आहे

    • @vilaskapate8645
      @vilaskapate8645 3 ปีที่แล้ว +3

      हा खरच खूप भारी

    • @suhaskale2398
      @suhaskale2398 3 ปีที่แล้ว +1

      Ha kharach..

    • @amolsonawane7815
      @amolsonawane7815 3 ปีที่แล้ว +1

      Bhau Gaan already ahe south madhe ahe priyatama
      Majjili moveich

    • @yojnabhosale1402
      @yojnabhosale1402 3 ปีที่แล้ว

      नको

    • @sandipdhande2414
      @sandipdhande2414 3 ปีที่แล้ว

      @@yojnabhosale1402 काहो बाई का नको

  • @Tusharhogale
    @Tusharhogale 4 ปีที่แล้ว +15

    धन्यवाद रामा आणि चतुर ,,,,,खूप छान शेतकरी राजाच होणारी वाईट परस्तिथी एका छोट्या कथेतून व्यक्त केली ,,,खूप छान

  • @sachinrrathodmyjaan7624
    @sachinrrathodmyjaan7624 4 ปีที่แล้ว +180

    शेतकरी कधीही आपल शरीर फोडुन पिक काडतो पन पिकाला भाव कधीच भेटत नाही .I love you शेतकरी बाप

    • @ketanpawar1074
      @ketanpawar1074 4 ปีที่แล้ว +9

      आज पर्यंत तुमचे सगळे एपिसोड बघितले
      पण आज सारखा एपिसोड अपेक्षित नव्हते असा दाखवला मनाला काटा टोचनारा सत्य परिस्थिती चे दर्शन झाले
      अशीच अपेक्षा असणार नेहमी आपल्या कडून ध्यन वाद
      खूपच सरेख धर्मा सर

  • @movie_clips0007
    @movie_clips0007 4 ปีที่แล้ว +36

    खरच शेतकरी मानसाची ईज्जत केलीच पाहीजे
    Grand salute __चतूर भावड्या आणि रामभाऊ❣️❣️❣️❣️❣️❣️

  • @lovelyentertainment3124
    @lovelyentertainment3124 4 ปีที่แล้ว +71

    खूप उशीर केला एपिसोड टाकायला. माझी आवडती वेब सीरिज आहे

  • @sushiljadhav2794
    @sushiljadhav2794 4 ปีที่แล้ว +51

    😂😂..सत्य परिस्थितीचं दर्शन 😂😂 मी दुध उत्पादक शेतकरी आहे
    दुध दर :19 ₹ लिटर
    बिसलरी पाणी : 20 ₹ लिटर

  • @vishalkasabe2424
    @vishalkasabe2424 4 ปีที่แล้ว +8

    खरंच बाळासाहेब आपण या भागात दोन प्रेमी समोरासमोर आल्यावर काय होत दाखवले
    हा भाग खरच अप्रतिम आहे

  • @pandurangkul7870
    @pandurangkul7870 4 ปีที่แล้ว +274

    रामा आणि चतुर तुम्ही बोला ती एकदम खरं बोला पण शेतकऱ्यांना कोण समजून घेत नाही मी पण 1शेतकरी आहे

    • @mohansulkunde9575
      @mohansulkunde9575 4 ปีที่แล้ว +6

      शेतकर्‍यांच्या भावना फक्त एक शेतकरी च समजु शकतो

    • @asmitayerunkar6760
      @asmitayerunkar6760 4 ปีที่แล้ว

      Tumcha नंबर सेंड करा दादा

    • @jaganmusale3990
      @jaganmusale3990 4 ปีที่แล้ว

      ठार

  • @rajendrapatil8826
    @rajendrapatil8826 4 ปีที่แล้ว +29

    आजचा एपिसोड ह्रदयस्पर्शी. ......
    खूपच छान बाळासाहेब, सायली व झुल्या. खासकरून रामभाऊ आणि चतुर भावड्या.
    Best of luck 👍

  • @pradipzende5722
    @pradipzende5722 4 ปีที่แล้ว +101

    आणि 20 मिनिटापेक्षा जास्त एपिसोडचा वेळ वाढवून प्रेक्षकांच्या वाढत्या मागणीला ताबडतोब मनावर घेऊन आपण प्रेक्षकाला प्रतिसाद दिल्याबद्दल मी पूर्ण वेब सिरीज टीम चे आभार मानतो....
    प्रदीप झेंडे
    वकील, उच्च न्यायालय, मुंबई

  • @deepaksathe668
    @deepaksathe668 4 ปีที่แล้ว +12

    हीच खरी शेतकऱ्याची वेथा खूप भाऊक सीन होता राव हा .. रामा आला रोनक आली

  • @atulrokade299
    @atulrokade299 4 ปีที่แล้ว +43

    वा डायरेक्ट साहेब शेतकऱ्यांची वेथा जिवंत आहे तशी मांडली धन्यवाद हे बघून तर सरकार ला जाग येईल आणि तुमच्या टीम ला मानाचा मुजरा

  • @RajKumar-jc5fz
    @RajKumar-jc5fz 4 ปีที่แล้ว +55

    खळखळून हसवणारे चतुर भावड्याने आज शेवटी रडायला भाग पाडले ....खुपच छान शेतकर्‍याची व्यथा मांडली ...very nice episode.....

  • @samdhule9939
    @samdhule9939 4 ปีที่แล้ว +63

    कुणा कुणाला रामाच्या लग्नाची आतुरता लागलीय🤪😆
    Houdya एकदाच त्याच त्याच,🥰😆😆

  • @abhaybhosale1464
    @abhaybhosale1464 4 ปีที่แล้ว +32

    शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे...
    शेतकरी सुखी तर सगळं जग सुखी...
    ✨🌱🌳🚩

  • @sagarpalve7161
    @sagarpalve7161 4 ปีที่แล้ว +16

    चतुर आणि रामा भाऊ डोळ्यात पाणी आणलं राव तुम्ही
    शेतकऱ्याची खरी व्यथा मांडली आज तुम्ही
    एकतर शेतकऱ्याच्या मुलाचे लग्न तर होत नाहीत आणि त्यात आणखी भर म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला कवडीमोल किम्मत मिळते 😔😔

  • @prof.dhanrajddeosarkar3158
    @prof.dhanrajddeosarkar3158 4 ปีที่แล้ว +19

    खरच खूप छान होता आज चा भाग शेतकऱ्या बद्दल आपण दाखवून दिले खरी परिस्थिती आहे ते या मधून

  • @Sjlivedubaivlogs
    @Sjlivedubaivlogs 4 ปีที่แล้ว +82

    माझा शेतकरी राजा काय सांगू तुजी व्यता😔
    आजच्या एपिसोडसाठी तोड नाही शेतकऱ्यानं करावं काय
    लग्न होईनात शेतीची ही अवस्था आणि जर शेतात पिकलं तर हातात काहीच नाही
    सगळं शेतकऱ्याच्या वाट्याला
    👌👌👌रामा आणि चतुर👌👌👌कॉमेडी असो किंवा इमोशनल अकटिंग भारीच ❤️
    बाळासाहेब आणि सायली तेवढ जुळवा राव
    बाळासाहेबांनी पण जीव लावलाय सायली वर

    • @dipakkalel8002
      @dipakkalel8002 4 ปีที่แล้ว +3

      खर आहे सागर भाऊ

    • @rohitp3102
      @rohitp3102 4 ปีที่แล้ว +2

      ram bhavu ch brather ka

    • @Sjlivedubaivlogs
      @Sjlivedubaivlogs 4 ปีที่แล้ว +1

      @@rohitp3102 100% हो दादा

    • @Sargarsakahi842
      @Sargarsakahi842 4 ปีที่แล้ว +1

      खूप बाद आहे जीवन

  • @shahajideshmukh2692
    @shahajideshmukh2692 4 ปีที่แล้ว +11

    आत्तापर्यंत चा सगळ्यात बेस्ट भाग

  • @user-lp8ss2oe9i
    @user-lp8ss2oe9i 4 ปีที่แล้ว +22

    रामभाऊ आणि चतुर भावड्या डोळ्याला पाणी आले राव एक नंबर एपिसोड आहे

  • @dattakaware357
    @dattakaware357 4 ปีที่แล้ว +5

    कायम सर्वांना हसवणारे रामभाऊ आणि चतूर सर्वाना रडऊन गेले आज खुप भारी

  • @sahebrao_koli
    @sahebrao_koli 4 ปีที่แล้ว +11

    सगळ्यात भारी एपिसोड आजकालची परिस्थिती हीच आहे , लोकांना सगळ्याच दुःख कळत पण शेतकऱ्याच कळत नाही

  • @chaitanyashinde3555
    @chaitanyashinde3555 4 ปีที่แล้ว +16

    आजचा एपिसोड खुप छान होता
    😘😘Only shetkari 😘😘

  • @satishsawant2408
    @satishsawant2408 4 ปีที่แล้ว +20

    जगासमोर अन्नदात्याचि खरी परिस्थिती दाखवली.
    मी एक शेतकरी आहे आणी मला भागात रडु आले
    सायलिचा आवाज खुप मस्त आहे
    बाळासाहेब झुल्या मस्त कृती करता

  • @satyanarayansuryawanshi7552
    @satyanarayansuryawanshi7552 4 ปีที่แล้ว +60

    शेतकरी जगाचा पोशिदा आहे
    चतुर भावाने व रामभाऊ यांचे काम एक नंबर
    चतुरभावाने व रामभाऊ यांनी डोळ्यात अश्रू आणले

  • @vishnupore304
    @vishnupore304 4 ปีที่แล้ว +2

    तुझ्या सोबतीत
    मी आज जगत आहे
    देवाला रोज तुझ
    मी सुख मागत आहे🙏🙏
    👌💞फक्त सायली 💞👌
    ✍️विष्णु पोरे..

  • @chandanpondkule7840
    @chandanpondkule7840 4 ปีที่แล้ว +19

    बाळासाहेब तुमचा अभिनय सुंदर जुना सिनेमा तिल हिरो सारखा चंद्रकांत सूर्यकांत यांची आठवण येते

  • @nitinkunjir5593
    @nitinkunjir5593 4 ปีที่แล้ว +16

    बाळासाहेब खुप खुप आभारी आहे तुमचा भाग थोडा मोठा बनवल्या बद्दल

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 4 ปีที่แล้ว +38

    शेतकण्याची व्यथा माडली खुप बर वाटले खरे आहे तुमचे मीही एक शेतकरी

  • @A.W_MOVIES
    @A.W_MOVIES 4 ปีที่แล้ว +34

    खरोखर लय वाईट परिस्थिती असते शेतकऱ्याची सगळेच शेतकऱ्यांच्या भरवश्यावर जगते आणि शेतकऱ्यांना च मरायची वेळ येते

  • @sagargaikwad7405
    @sagargaikwad7405 4 ปีที่แล้ว +16

    डोळ्यात पाणी आल राव शेवटी..😥😥 आजपर्यंतचा सर्वात मस्त एपिसोड आहे हा... चतुर , रामा मस्त अॅक्टींग रडवल भावानो तुम्ही.😥😥

  • @rajbandgar9557
    @rajbandgar9557 4 ปีที่แล้ว +56

    रामभाऊ साठी..... लाईक झालीच... पाहिजे....

  • @yogeshmehatar9305
    @yogeshmehatar9305 4 ปีที่แล้ว +44

    रडवल राव आज तुम्ही सर्वांना...
    खरच खूप छान संदेश दिला तुम्ही या एपिसोड मधून... आवडल्यास लाईक करा कमेंट करा

  • @apekshalavate604
    @apekshalavate604 4 ปีที่แล้ว +10

    रामा खरचं हा एपिसोड मनाला स्पर्श करुन गेला

  • @shivajijadhav211
    @shivajijadhav211 4 ปีที่แล้ว +7

    रामभाऊ आणि चतुर भाऊ अप्रतिम काम आणि शेतकऱ्यांचन बदल स॑देश दिल्याबद्द्ल खुप छान सर्वाच मनापासून आभार

  • @mulania6817
    @mulania6817 4 ปีที่แล้ว +5

    एक गाव तेरा भानगडी Zulya character, ek number ahe timing of dialogue and expression on face Awesome :) mindblowing, fantastic,

  • @dadasomore
    @dadasomore 4 ปีที่แล้ว +73

    मि पन मोटार सायकल वर फिरून गवार विकतो माझी पण असी गत होते कधी कधी लय वाईट वाटत

  • @samdhule9939
    @samdhule9939 4 ปีที่แล้ว +398

    रामा ला बगून कुणा कुणाला आनंद झाला लाईक करा
    चतुर आणि रामा शिवाय सीरिज ला मजा नाही राव🤗🥰

  • @ankushkumbhar1933
    @ankushkumbhar1933 4 ปีที่แล้ว +228

    अर्ध्या तासाचा एपिसोड कोणा कोणाला आवडला त्यांनी लाईक करा

  • @santoshlagade5130
    @santoshlagade5130 4 ปีที่แล้ว +20

    बाळासाहेब चेतुर रामभाव नित्या राहुल पावनीबाई साहिली सर्व कलाकारना नमस्कार खरतर मी सुध्दा विटा भाळवणीचा आहे खूपच आनंद होतो आपल्या गावाची प्रगती होती तुमच्या सर्व कलाकारामुळे तुमच्या सर्व जनाना भेटवा वाठतय बाळासाहेब आणि चतुर मी संतोष भाळवणीचा आहे विट्याला मीपन आसतोय कधीतर आमलापन भेटा चाहा पिऊया राम राम

  • @rutwikpatil3885
    @rutwikpatil3885 4 ปีที่แล้ว +1

    आत्तापर्यंतचा सर्वात भारी सीरीज

  • @Shri_Rupanvar
    @Shri_Rupanvar 3 ปีที่แล้ว +1

    Apratim एपिसोड्.. Thanks to all Ek gav tera bhangadi team for your brilliant work for this episod

  • @sukhdevnparatwagh7745
    @sukhdevnparatwagh7745 4 ปีที่แล้ว +19

    बरोबर आहे रामा चतुर शेती करणे जोक नाही मस्त आपिसोड

  • @ramdaslagad9387
    @ramdaslagad9387 4 ปีที่แล้ว +188

    रामा आणि चतुर राडवल राव😢
    शेतकऱ्यांची व्यथा मांडल्याबद्दल तुमचा मनापासुन आभारी🙏

    • @alwaresajjad
      @alwaresajjad 4 ปีที่แล้ว +3

      Kharokar. Nit vichar kela ki kaltai ki kititari shetkari lachaar astil

  • @Jock3R87
    @Jock3R87 4 ปีที่แล้ว +47

    “लाल चिखल” धडा आठवला.... 😶 दुर्दैव आहे भारताच्या शेतकर्याचं... सगळे बोलतात... दाखवतात ...पण करत कोणीच काही नाहीये...

    • @Sargarsakahi842
      @Sargarsakahi842 4 ปีที่แล้ว

      खरे बोलला भाऊ

  • @pruthvirajkinagi815
    @pruthvirajkinagi815 4 ปีที่แล้ว +1

    Episode khupach mast hota ...ya episode made Shetkaryancha khari vyatha dakhvlyabaddal khup dhanyvad ... specially Ram bhau Ani chattur bhavdya🙏🙏🙏🙏

  • @rajjadhav6389
    @rajjadhav6389 4 ปีที่แล้ว +1

    Superbbbbbb happy to see love birds . Balasaheb & sayali . And also nice team work

  • @rajughodake3767
    @rajughodake3767 4 ปีที่แล้ว +8

    रामभाऊ - चातुरची जोडी १ नं. तुझ माझ जमेना आणि तुझ्या वाचून करमेना
    शेवटचा सिन हृदयाला स्पर्शी करून गेला
    👌👌👌

  • @dineshkurane2008
    @dineshkurane2008 4 ปีที่แล้ว +16

    बाळासाहेब खरच खूप विनंती आहे रूपाली, सोनाली, राहुल, नितीन, पाहुणी बाय पाहिजे होती ह्या वेबसाईटवर आजून मज्या आली आस्ति

  • @Koreravikumar30
    @Koreravikumar30 4 ปีที่แล้ว +14

    आजचा भाग खरंच चांगला होता . सुरवात कामचुकार विनोदी केली नंतर नाती प्रेम जपणार पाटील आणि शेवट आपला शेतीकरी लोकांचे होणारे हाल. खरच तिनही गोष्टी एका भागा मध्ये दाखवलात . आपल्या पुढील भागा साठी शुभेछा

  • @sureshjamdar1760
    @sureshjamdar1760 4 ปีที่แล้ว +4

    🙏लय भारी एक गाव तेरा भानगडी 👌
    जगात चांगली आमची सांगली

  • @sachinpatil192
    @sachinpatil192 4 ปีที่แล้ว +4

    रामभाऊ व चतुर शेतकरयांचया व्यथा खुप छान पद्धतीन मांडल्यात ..!

  • @surajbawane3175
    @surajbawane3175 4 ปีที่แล้ว +17

    शेतकऱ्याला कुणी समजुन घेत नाही शेत मलाला खरच कवडी मोल भाव लावतात।

  • @nitinpatil4392
    @nitinpatil4392 4 ปีที่แล้ว +14

    रामा आणि चतुर भावांनो एक नंबर शेतकऱ्याची हाल आणि किती कष्ट लागतात हे दाखवून दीलत भावांनो सुपर 💪💪💪🌾🌾🌾🌾🌾🌱🌱🌱🌱🌱

    • @rajendramore8550
      @rajendramore8550 4 ปีที่แล้ว

      शेतकऱ्याना वाली नाही हेच खरे

    • @rajendramore8550
      @rajendramore8550 4 ปีที่แล้ว

      मी एक शेतकरी

  • @rohitrohanmusicofficial2599
    @rohitrohanmusicofficial2599 4 ปีที่แล้ว +5

    सायली ची entry आम्हाला घायाळ करते

  • @giri13Offical
    @giri13Offical 4 ปีที่แล้ว +3

    आज कळाले की,रामभाऊ आणि चतुर भाऊ याचे पात्र किती महत्वाचे आहेत जे काम हसवणारे ते पण रडून जातात,कारण की खरे वास्तव दाखवले आहेत.बेस्ट सिन शेवट चा आहेत...."गाडी ढकलत पुढे नेताना"
    शेतकऱ्या चा आयुष्य पण असे आहेत..👌👌7👌👌7

  • @deepakkesarkar2389
    @deepakkesarkar2389 4 ปีที่แล้ว +10

    छान रामभाऊ आणी चतूर ,मानलं तुम्हाला

  • @ajinathgaikwad8723
    @ajinathgaikwad8723 4 ปีที่แล้ว +7

    लय भारी डोळ्यातून पाणी आला आज 😢

  • @nishantjadhav
    @nishantjadhav 4 ปีที่แล้ว +37

    आजचा एपिसोड फक्त आपल्या शेतकरी राजासाठी.....

  • @Re-workproject3715
    @Re-workproject3715 4 ปีที่แล้ว +17

    No.1 aahe
    ...वेबसीरीज कडक रामंभाउ 👌👌👌

  • @dipakrandhave3934
    @dipakrandhave3934 4 ปีที่แล้ว +6

    या देशात शेती किंमत आहे पन शेतकरी ला किंमत नाही..जय जवान जय किसान..

  • @samyele3444
    @samyele3444 4 ปีที่แล้ว +10

    आम्हीपण शेतकरीच आहोत 💖🤞😍शेतकरी ब्रँड

  • @dayasalunkhe6987
    @dayasalunkhe6987 4 ปีที่แล้ว +28

    रामा आणि चतुर अगदी खरं बोललात खरचं शेतकऱ्याच्या मालाला कवडीची किंमत भेटत नाही...😔

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 4 ปีที่แล้ว

      अशा खेड्यात जिथे ढब्बूचे मुबलक पीक आहे तेथे आपले पीक विकले जाणार नाही,हे समजून घेतले पाहिजे. शेतक-यांनी त्यांच्या पिकांसाठी योग्य बाजारपेठ शोधली पाहिजे.

    • @dayasalunkhe6987
      @dayasalunkhe6987 4 ปีที่แล้ว

      ढबुला नाहीतर कोणत्याच पिकाला योग्य भाव मिळत नाही

  • @maulidukare3390
    @maulidukare3390 4 ปีที่แล้ว +49

    बाळासाहेब बघा लवकर बोलून घ्या नाहीतर परत रडत बसणार तुम्ही

  • @reshmajadhav4431
    @reshmajadhav4431 4 ปีที่แล้ว +5

    Today's episode is very very nice.....chatur and rambhau chi comedy+imotional drama laych bhari....

  • @ashokbpatil2878
    @ashokbpatil2878 4 ปีที่แล้ว +2

    आजपर्यंत 112 एपिसोड पैकी सगळात भारी होता या एपिसोड ईतकं काही घेणासारखे होते की मी पहिला बघत चंतूरभावडा व रामभाऊ खूप हासलो जसा एपिसोड संपत येईल तसे अंक्षसा डोळातुन पाणी आले 😥😥 सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद 🙏 आम्ही सांगलीकर

  • @GaneshPawar-dy6xr
    @GaneshPawar-dy6xr 4 ปีที่แล้ว +3

    😘💝बाळासाहेब खरच धन्यवाद,एपिसोड मोठा केल्याबददल..तुमची आणि सायलीची love story खुप छान आहे..तुमची आणि सायलीची जोड़ी 1 no आहे..नंतरचा एपिसोड 30 min चा करा,please...

  • @nitinshinde9920
    @nitinshinde9920 4 ปีที่แล้ว +68

    गर्व आहे मी शेतकरी आसल्याचा खचून जायचं नाही रामभाऊ थटून लढायच आपण शिवरायांच्या महाराष्ट्रातील शेतकरी आहोत

    • @Sargarsakahi842
      @Sargarsakahi842 4 ปีที่แล้ว +1

      जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ

    • @dipaksurvase5966
      @dipaksurvase5966 3 ปีที่แล้ว +2

      बरेबरय शेतकरी तरच जगय रडायच नाही लढायच त्याच नव्या जोशान

  • @pradipkokate7117
    @pradipkokate7117 4 ปีที่แล้ว +12

    खरच हा एपिसोड शेतकऱ्यांवरच आहे मि स्वता शेतकरी आहे माझ्या पण शेतात ऊस सोयाबीन मोसंबी आहे खरच शेतकऱ्यांचे हाल आहेत राव लय हाल

  • @manishaauti7528
    @manishaauti7528 4 ปีที่แล้ว +12

    रामा तुला बघून खूप मस्त वाटलं तू असला पाहिजे

  • @ajayshinde7382
    @ajayshinde7382 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान एपिसोड बनवला शेतकर्यांवर खुप छान एक गाव तेरा भानगडी तुमच्या टिमला खुप खुप शुभेच्छा

  • @surajadsul2078
    @surajadsul2078 4 ปีที่แล้ว +1

    रामभाऊ चतुर nice acting 👍👌👌😘

  • @dhanajimadane1498
    @dhanajimadane1498 4 ปีที่แล้ว +62

    रामभाऊ ची स्किम ची आयडीया लय भारी आणी शेवटी शेतकर्याच वास्तव पाहुन रडवल लगा रामभाऊ व चतुरने पन बाकी मस्त .

  • @satyajeetpatil4229
    @satyajeetpatil4229 4 ปีที่แล้ว +41

    This is best episode of this web series. True conditions. Farmers never get good price for their product's. This episode lead by Rama and Chatur... 🙏 best acting Rama and Chatur.. 👌👌👌👌👌

  • @hemrajkhillari304
    @hemrajkhillari304 4 ปีที่แล้ว +5

    खूप छान विषय मांडलेला आहे खरच शेतकऱ्यांच्या मालाला काहीच दर मिळत नाही आता अशी परिस्थिती आहे खूप अप्रतिम लेखन केलेले आहे आणि रामभाऊ आणि चतुर तर एक नंबर काम केलेले आहे तुम्हाला सॅल्युट भावनो

  • @bhupalthorat900
    @bhupalthorat900 4 ปีที่แล้ว +6

    शेतकऱ्यांची खरी व्यथा मांडली त्याबद्दल सर्व टीमचे मनापासून धन्यवाद🙏

  • @bhagavatgadhave8609
    @bhagavatgadhave8609 4 ปีที่แล้ว +1

    खरच चतुर अन रामा शेतकरी च्या व्यथा जानुन घेतल्या सलाम तुम्हाला

  • @rajurameshchandane5917
    @rajurameshchandane5917 4 ปีที่แล้ว +9

    आजचा भाग अतिशय उत्तम होता शेतकऱ्यांचं दुःख काय आहे आज तुमच्या कडून प्रेक्षकांना कळाल

  • @ajaydharmawad5428
    @ajaydharmawad5428 4 ปีที่แล้ว +5

    रामा आणि चतुर बावडा ची शानदार काम केले

  • @Jagdishv143
    @Jagdishv143 4 ปีที่แล้ว +9

    शेतकरी जगला तरच आपण जगू नाहीतर आपण नक्‍की मरू एका दिवशी 😣😔😔😔

  • @vaibhavsalunkhe3700
    @vaibhavsalunkhe3700 4 ปีที่แล้ว +11

    Rama yetil Divas apale pan dosta🙂

  • @jitendrapaithane7993
    @jitendrapaithane7993 4 ปีที่แล้ว +17

    चतुर आणि रामभाऊ डोळ्यातून पाणी आले राव...
    शेतकरी यांची कशी दशा होते यातून स्पष्ट झालं

  • @ajinathdale4715
    @ajinathdale4715 4 ปีที่แล้ว +8

    अगदी बरोबर बोललात तुम्ही, आज शेतकरी वर्गाची हीच अवस्था आहे, आजचा भाग सगळयात भारी होता

  • @pranaygaikwad2544
    @pranaygaikwad2544 4 ปีที่แล้ว +6

    रामभाऊ व चतुर भावा खरी परिस्थिती अशीच आहे

  • @jaydipmulik9474
    @jaydipmulik9474 4 ปีที่แล้ว +8

    दहावी तील लाल चिखल या धड्याची आठवण झाली,आज तुम्ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची व्यथा जगा समोर मांडली,आज पर्यंत चा सर्वात सुंदर एपिसोड, रामाच्या आणि चतुर च्या भूमिके साठी एक लाईक बनतोच

    • @sambhajiradage4724
      @sambhajiradage4724 4 ปีที่แล้ว

      मला पण तोच धडा आठवला

  • @sagargophane2741
    @sagargophane2741 4 ปีที่แล้ว +2

    छान संदेश दिला रामभाऊ आणि चतुर खरंच दादा शेतकऱ्याची हीच अवस्था आहे .जुगार खेळल्या सारख आहे मिळाला भाव तर सोन नाही तर राख असच आहे ....

  • @rrj97
    @rrj97 4 ปีที่แล้ว +2

    आजचा भाग खूप छान वाटला, चतुर व रामा मस्त काम करतायत.

  • @jayavantkumbhar1542
    @jayavantkumbhar1542 4 ปีที่แล้ว +13

    आजचा एपिसोड कोणा कोणाला आवडला

  • @sudarshannaikwade7651
    @sudarshannaikwade7651 4 ปีที่แล้ว +93

    प्रत्येक भाग हा २० ते २५ मिनिटाचा करा

  • @annasomadwal3418
    @annasomadwal3418 4 ปีที่แล้ว +6

    रामा आणि चतुर याचा शेवटचा सिन काळजाला चटका लावून जाणारा आहे खुप छान

  • @asifmujavar947
    @asifmujavar947 4 ปีที่แล้ว +4

    Final scene awesome 👌👌 koi nhi smjega farmer ko,😭

  • @kanchanparte2017
    @kanchanparte2017 4 ปีที่แล้ว +1

    Rama ani chatur khar ahe bhavano shetkaryachi avstha hich ahe salute ahe tumchya acting la